बीर(वीर)कंगनची संपूर्ण माहिती, प्रकार, त्याचे मंत्र हे कसे असतात?youtube वर पहिल्यांदाच बघा

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 10. 2023
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 348

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Před 8 měsíci +6

    मी तर निशब्द आहे गुरुजी
    आज या वर्तमान स्थिती मध्ये जो तो आपलं पोट भरण्याच्या लुट मारीच्या माघे लागला आहे
    या घोर कलीयुगात निस्वार्थ मनाने इतकं गुप्त व मौल्यवान ज्ञान ते पण कसलाही अहंकार न बाळगता तुम्ही प्रदान करत आहेत
    प्रत्येक शिष्याची भक्ताची तुम्ही खुप आपुलकीने काळजी घेता
    गुरुजी मना पासून धन्यवाद
    जगातील श्रेष्ठ गुरुं पैकी एक आहात तुम्ही
    कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 Před 8 měsíci +56

    गुरुजी तुमच्या एवढं ज्ञान कोणाकडे च नाही तुम्ही निर्गुण निराकार सगुन साकार असे सद्गुरू गुरुवर्य आहे त तुमच्या चरणी नतमस्तक होऊन 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 8 měsíci +9

      तुमचं प्रेम हीच माझी खरी संपत्ती

    • @user-bd3iy8kd9s
      @user-bd3iy8kd9s Před 8 měsíci +3

      Guruji Jay jagdamb

    • @user-bd3iy8kd9s
      @user-bd3iy8kd9s Před 8 měsíci +2

      Jay jagdamb guruji🎉

    • @deepakbirhade5994
      @deepakbirhade5994 Před 8 měsíci

      जय जगदंब

    • @aapalagraminmitra4326
      @aapalagraminmitra4326 Před 8 měsíci

      तुमचे ज्ञान खूप आहे गुरुजी आम्हाला त्याचा उपयोग होईल पण जे शाबर मंत्र तुम्ही म्हणून दाखवले आहेत त्यात बिस्मिल्ल असा काहीतरी आहे पण त्यात देवी देवत हिंदूची असतात असे बरेच मंत्र मी बघितले आहेत काही ओम नमो आदेश असेही असतात त्या बद्दल काही सांगा

  • @anitasorte7179
    @anitasorte7179 Před 8 měsíci +3

    जय जगदंब गुरुजी तुम्ही प्रार्थना केली ,म्हणून आज आई बरी होऊन घरी आली आहे . मी तुमची खूप खूप आभार धन्यवाद .

  • @dinkarkisanpawar2846
    @dinkarkisanpawar2846 Před 7 měsíci

    खुपच सुंदर माहिती. दिली माऊली. 🙏

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 Před 8 měsíci

    खूप छान माहीती दिली गुरुजी जय जगदंब

  • @kfarms8925
    @kfarms8925 Před 8 měsíci

    नमो आदेश गुरुजी
    अत्यंत उपयुक्त आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले

  • @saikale9177
    @saikale9177 Před 8 měsíci +4

    धन्यवाद महाराज खूप मोठे ज्ञानाचा सागर आम्हासनी दिला मी पहिल्या वेळेस तुमच्या या चैनल वरती आलो आणि खूप प्रसन्न झालो 🙏🙏🙏

  • @popatmali9030
    @popatmali9030 Před 8 měsíci

    खूप छान.माहिती मिळाली जय जगदंब नमो आदेश🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bajiraosutar2927
    @bajiraosutar2927 Před 8 měsíci

    माहाराज काय चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद करतो

  • @dnyaneshwarmohoreshrijyoti2359

    अति गुप्त माहिति दिली गुरूजी
    आपले धन्यवाद
    अलख निरंजन
    जय गजानन माऊलि

  • @tusharpatil-vx8bw
    @tusharpatil-vx8bw Před 7 měsíci +1

    अवधूत चिंतन श्रीं गुरूदेव दत्त
    खूप छान, अद्भुत

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před 8 měsíci +10

    जय जगदंब नमो आदेश.. चरण स्पर्श... अप्रतिम माहिती दिली आहे... आज पर्यंत कुणीही आस ज्ञान दिले नाही.. ना कुणी देणार आहे.. फक्त आणि फक्त.. आंधळे गुरूजी च देऊ शकतात. हे सत्य आहे... कोटी कोटी प्रणाम गुरूजी आपणास.. ❤❤❤❤❤

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Před 8 měsíci +3

    जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप छान माहिती दिली . इतकी सखोल माहिती ऐकायला मिळालेली नव्हती .खरच तुम्ही मला गुरू भेटले .मी खुप भाग्यवान आहे तुमच्या चरणी नतमस्तक आहे.🙏🙏

  • @ranjitmaharujadhav4581
    @ranjitmaharujadhav4581 Před měsícem

    अतीशय सुंदर मार्गदर्शन केले मोलाची माहिती दिली

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Před 8 měsíci +1

    नमस्कार गुरुजी नमो आदेश जगदंब जगदंब सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf Před 8 měsíci

    जय जगदंब नमो आदेश भाऊ चांगली माहिती दिली गुरूवर धन्यवाद संजय भोसले❤

  • @prasadpowar6384
    @prasadpowar6384 Před 8 měsíci

    खुप छान गुरुजी अशीच मौल्यवान माहिती आम्हाला देत जा आई जगदंबा सदैव तुम्हाला सुखात ठेवो.....

  • @prafulthombare6820
    @prafulthombare6820 Před 8 měsíci

    जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🙏
    खुप ज्ञान आहे तुमच्या कडे गुरूजी खुप शिकायला मिळत खूप छान माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद

  • @rajendrachhatre2965
    @rajendrachhatre2965 Před 8 měsíci

    गुरुजी खूप सुंदर खूप छान माहिती सांगितली आहे जय जगदंब

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 Před 8 měsíci +1

    खूपच छान माहिती दिलीत. तुमचे ज्ञान अफाट आहे गुरुजी... त्यामुळे आम्हाला पण बरीच माहिती मिळते... खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏🙏

  • @Dnyanishwari
    @Dnyanishwari Před 8 měsíci +15

    खरंच गुरुजी तुम्ही ज्ञाना चे भंडार आहात,🙏🙏

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Před 8 měsíci +1

    Very nice information bhau
    Jai jadamb🌹🌹

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 Před 8 měsíci

    एक नंबर माहिती गुरुजी नमो आदेश जय जगदंब

  • @snehapagade7149
    @snehapagade7149 Před 6 měsíci +2

    गुरुजी खूपच छान माहिती सांगितली ...🙏

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Před 7 měsíci

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @shridattguru5423
    @shridattguru5423 Před 3 měsíci

    नमादेश गुरुजी फार छान माहिती दिली आपण समाधान वाटले ऐकून

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Před 8 měsíci +3

    जय जगदंब गुरुवर्य खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sulochanaraskar4531
    @sulochanaraskar4531 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिली सर
    खरंच खूप खूप धन्यवाद

  • @lakhanadagle8777
    @lakhanadagle8777 Před 8 měsíci

    आदेश!खुप सुंदर माहिती, सत नमो आदेश 🙏🙏🙏💐💐💐

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Před 8 měsíci

    छान माहिती दिली जय जगदंब गुरूजी

  • @latavadnere4636
    @latavadnere4636 Před 3 měsíci

    जय हो आदेश गुरुजी फारच छान माहिती दिली आहे तुम्ही जय सदगुरू देवजी नवनाथ भगवान की जय हर हर महादेव🌹 🙏🏻🙏🏻🚩

  • @ashokdehade3730
    @ashokdehade3730 Před 8 měsíci

    धन्यवाद गुरुजी फार फार छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏बोल आदिमाया शक्ती, अलख निरंजन 🌹🌹🌹🌹🌹

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před 8 měsíci

    आम्हाला तुमचा थोडा का होईना सहवास लाभला हे आम्ही आमचं भाग्यच समजतो. नक्कीच मागच्या जन्मी काही पुण्य केल असेल त्यामुळेच तुमच्या सारखे गुरू आम्हाला मिळाले. जय जगदंब 🙏🙏

  • @sanjaybhadale8033
    @sanjaybhadale8033 Před 8 měsíci

    खूप छान माहिती सांगितली सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले आहे आत्तापर्यंतचे मी तर तुमचा खूप मोठा फॅन झालो आहे नमो जगदंब नमो आदेश❤

  • @KiranJadhav-do9ls
    @KiranJadhav-do9ls Před 7 měsíci

    खुप छान माहिती, ओम् नमो आदेश

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 Před 2 měsíci +1

    अप्रतिम गुरुजी आत्मा शुद्ध झाल्यासारखे वाटते तुम्हाला भेटण्याची ओढ लागली गुरुजी आदेश द्या

  • @jayshrikankarej8695
    @jayshrikankarej8695 Před 8 měsíci +3

    तुमच्या कडून ही माहिती ऐकून सगळी भीती निघून गेली खूप छान माहिती दिली

  • @shrisaishankarbhanjanimandal

    धन्यवाद सर..
    सखोल माहिती दिलीत 👌🏻👌🏻

  • @pornimatrikone2787
    @pornimatrikone2787 Před 8 měsíci

    Khupch chan sangitle guruji dhanyvaad🙏🙏

  • @rekhapote7623
    @rekhapote7623 Před 8 měsíci +2

    जय जगदंब खूप छान माहिती दिली सर🙏🙏

  • @purushottamchavan9491
    @purushottamchavan9491 Před 7 měsíci

    सर तुमची एवढी माहिती कोणीच दिली नाही जी माहिती दिली ती वेवस्तित समजून सांगितली ओम नमो आदेश

  • @rajushind4565
    @rajushind4565 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिली महाराज जय मल्हार 🌹🙏🙏

  • @sameergavkar3279
    @sameergavkar3279 Před 8 měsíci +7

    महाराज आपण एवढी योग्य आणि अती महत्वाची माहिती सगळ्यांना देत आहात ह्या बद्दल आपले जेवढे कौतुक करू तेवढे कमीच , 🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane Před 8 měsíci

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před 8 měsíci

    खूपच छान माहिती दिलीत गुरूजी खूप खूप धन्यवाद जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी

  • @bhauraosonawane495
    @bhauraosonawane495 Před 8 měsíci

    धन्यवाद महाराज लय महत्वाची माहिती सांगितली हर हर महादेव

  • @hemathite3162
    @hemathite3162 Před 8 měsíci +1

    तुम्ही खूप छान माहिती दिली आहे जय जगदंब

  • @sontoshkomatkar3911
    @sontoshkomatkar3911 Před 8 měsíci

    गुरू जी खूप छान माहिती दिली आहे

  • @shivajidesai8556
    @shivajidesai8556 Před 8 měsíci

    जय जगदंब जय माताजी अलग निरंजन

  • @KailshDhule-xl9ku
    @KailshDhule-xl9ku Před 5 měsíci

    खूप सुंदर माहिती गुरुजी एवढी सखोल माहिती कोणी दिली नाही

  • @ravichinchole8072
    @ravichinchole8072 Před 8 měsíci

    खुप छान विषय समजुन सागितले सर जय जगदब 🙏🙏

  • @vaibhavmarathe4404
    @vaibhavmarathe4404 Před 3 měsíci

    सर खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद🙏

  • @raginikadam3300
    @raginikadam3300 Před 8 měsíci

    Guruji tumchya vedio mule je koni hi denar nahi asi mahiti amhala bhetat ahe thank u 😊

  • @patuletanaji
    @patuletanaji Před 8 měsíci

    खुप छान माहिती दिली सर

  • @vinayakgawari7626
    @vinayakgawari7626 Před 7 měsíci

    खूप छान माहीती आहे गुरुजी

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 Před 8 měsíci

    जी प्रामाणिक माहिती दिली धन्यवाद

  • @a..to..z2931
    @a..to..z2931 Před 8 měsíci

    गुरुजी अप्रतिम माहिती दिली 💐💐💐🔱🔱👌👌

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 Před 8 měsíci

    जय जगदंब नमों आदेश

  • @Sant_labha
    @Sant_labha Před měsícem

    अलख निरंजन ओम नमो आदेश राम कृष्ण हरी आज रोजी ही माहिती मी पाहिली व ऐकली या माहितीबद्दल मला थोडेफार माहिती होते पण ती चुकीची माहिती मिळाली होती पण तूमी आज सरळ कडे मरी मायचे कडे व उलटेकडे या कड्यांबद्दल माहिती दिली ती अतिशय सुंदर व अचूक आणि नीटनेटकीपणे सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार अशीच सेवा आपल्याकडून पांडुरंग परमात्मा करून घेऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @kartikdate9720
    @kartikdate9720 Před 8 měsíci

    खूप छान माहिती आदेश

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před 8 měsíci +3

    जय जगदंब 🙏 कधीच अशी माहिती कोणाकडून एकली नव्हती जी तुम्ही सांगतली सर धन्यवाद

  • @Gaming_video-2011
    @Gaming_video-2011 Před měsícem

    खुप छान माहिती दिली आहे❤❤❤❤

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před 8 měsíci +3

    खूप छान माहिती आहे

  • @user-uk2hk2fl6v
    @user-uk2hk2fl6v Před 8 měsíci

    गुरुजी तुमचे आभार मा न न्यासाठी शब्द च नाहीत धनन्यवाद

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Před měsícem

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏

  • @SunandaMandavkar
    @SunandaMandavkar Před 8 měsíci

    Jay matadi.jay jagdamba.namho Adesh Guruji.

  • @sulochanajadhav1676
    @sulochanajadhav1676 Před 8 měsíci +1

    खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Před 8 měsíci +2

    जय जगंदब गुरुजीई ऐकच नबर😊

  • @dastagirmehboob435
    @dastagirmehboob435 Před 8 měsíci

    Guruji parnam bir kagan chi khri mahiti aaj milali 🌹🌹🌹

  • @mayanakil3015
    @mayanakil3015 Před 8 měsíci

    गुरूजी खूप सुंदर माहिती देता

  • @user-mk9zy9di7i
    @user-mk9zy9di7i Před 8 měsíci +9

    जय जगदंब , नमो आदेश
    गुरुजी आपण पारस आहात, धन्य ते ज्ञान

  • @shivanandkshirsagar5083
    @shivanandkshirsagar5083 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिली गुरुजी.

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Před 8 měsíci

    Guruji pradhyapak aahat he tmchya pratyek video madhye janvate.karan tumcha khup abhyas aahe.khup khup gyanache bhandar aahe 🙏⚘️🙏 Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏 veer kangan chi eitki sakhol mahiti konihi sangu shakat nahi .ekmev tumhi ch ti sangitli aahe.dhanywad guruji tumchya charni koti koti naman 🙏 🌺

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 Před 8 měsíci +2

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @user-nb7fj1xf2h
    @user-nb7fj1xf2h Před 8 měsíci

    Aandhale sir. Dev tumcya kadun khup Moth kam karun gyt ahe. Ty kam mhnjy Lokan parynt Yogy ti mahiti Pohcvny..
    Thanks for all your Precious Information regarding Vir kangan. 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @user-uv5id3lz4n
      @user-uv5id3lz4n Před 8 měsíci

      गुरुजी तुमच्याकडे याची किंमत काय याची किंमत किती आहे ते फोन द्वारे तेव्हा तुमचा तुमचा नंबर कुठे आहे आम्हाला याकडे ची गरज आहे आम्हाला पाठवू शकता का

  • @sdfilmsshankarbuvapatil467
    @sdfilmsshankarbuvapatil467 Před 6 měsíci

    ॐ नमो आदेश गुरु का
    ॐ नमो साबरी शक्ति-
    म् म अरिष्ट निवारनाय
    म् म सकल कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाह:
    म म मंत्र शक्ति प्रगट कुरु कुरु स्वाह:
    आदेश गुरुजी

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Před 8 měsíci

    नमस्कार करतो गुरुवर्य जय जगदंब

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Před 8 měsíci

    खूप छान..माहिती.

  • @dnyaneshwarmali749
    @dnyaneshwarmali749 Před 8 měsíci

    आदेश खूप छान

  • @Ganpat0101
    @Ganpat0101 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरुजी एवढी माहिती अजून पर्यंत कुठेच नाही मिळाली तेवढी तुमच्या sanidhdhyamadhe राहून dnyan milale

  • @user-mi9tt1qb6s
    @user-mi9tt1qb6s Před 2 měsíci

    खुप छान अप्रतिम गुरूजी माझी तूम्हाला विनंती आहे की बावन वीरांचे नांवे सागावित जय मल्हार

  • @keshavsuruse5681
    @keshavsuruse5681 Před 8 měsíci

    जय गुरुदेव जय जगदंबे🙏🏿🙏🏿

  • @SandeepJadhav-fi5sk
    @SandeepJadhav-fi5sk Před 8 měsíci

    गुरुजी खूप सुदर माहिती देता

  • @poonamsalunkhe8764
    @poonamsalunkhe8764 Před 8 měsíci

    guruji namo aadesh..🌷. aaj tumhi maja swapnat aala hotat purnapane bhagve vastra odhale hote... ani tumhi aamchi naralane najar kadhlit ani bolllat ki tumcha magchi pida aata nighun jail.... tumchi ashich krupa rahudya... namo aadesh🌷

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 Před 7 měsíci

    जय चंडिका माता प्रसन्न ❤❤

  • @dnyandevgarje3988
    @dnyandevgarje3988 Před 8 měsíci

    जय हो गुरु देव आपन, मंत्र विद्या,चे,विडीयो,बनवा,आपके, ज्ञान,चआगलए,,आहे

  • @avadhutpatil253
    @avadhutpatil253 Před 8 měsíci

    जय जगदंब आदेश गुरूजी,....🙏🙏❤️

  • @uttamlokhande
    @uttamlokhande Před 7 měsíci +3

    🙏धन्यवाद गुरू देव आनंद झाला. 😮

  • @Kudal-pd8uu
    @Kudal-pd8uu Před 7 měsíci

    जय जगदंब गुरुजि एका तुच्छ निशाने आपलि आज्ञा न घेता आपनास गुरु मानले व आपल्या आशीर्वादाचे स्वार्थ मनात ठेवले श्यमा असावा गुरुजि काहिहि नको फक्त आपला आशीर्वाद हवा गुरुजि प्रणाम

  • @motiramrabari4955
    @motiramrabari4955 Před 7 měsíci +1

    जय गुरुदेव

  • @devidasdevidas
    @devidasdevidas Před 8 měsíci +1

    ॐ चैतन्य मचिंद्रनाथ नम:

  • @user-xg2nr3tv4f
    @user-xg2nr3tv4f Před 8 měsíci

    You Are Great,Sir

  • @JmerJt
    @JmerJt Před 8 měsíci +2

    नमस्कार गुरुजी जय जगदंब

  • @chandrakantpanchal2875
    @chandrakantpanchal2875 Před 8 měsíci

    ओम नमो आदेश गुरू देवा

  • @user-ug8gs8fo5u
    @user-ug8gs8fo5u Před 8 měsíci +1

    आभार गुरुजी

  • @rajeshgadge595
    @rajeshgadge595 Před 8 měsíci

    Jay Jagdamba Guruji 🙏🏿 🙏🙏🌹🌹

  • @PallvekishorsonarSonar
    @PallvekishorsonarSonar Před měsícem

    खूप छान सांगता आहे गूरू वर

  • @av3179
    @av3179 Před 8 měsíci +3

    Jai jagdamba guruji 🙏 namo aadesh ..

  • @prakashbatule3003
    @prakashbatule3003 Před 7 měsíci +1

    Baba aapli Bhakti aani aapla dhyaanavar jaar aapla vishvaas asen trr aaplala kaay garaj ya veer kanganachi 🙏🏽

  • @HariOm-sg3xz
    @HariOm-sg3xz Před 4 měsíci +1

    Hari Sharanam