आंधळे सरांच्या अंगात येते का? सर्व प्रश्नांची आज उत्तरे घ्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 12. 2023
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))
    .......................................................……......................
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    उपासना शिबिराला येऊन सर्व आधी व्याधींवर उपासना शिकवली जाते जसे की,संसारिकप्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपासना व समुपदेशन,माळ परडीची ज्ञानमाळ म्हणजेच गुरूदीक्षा तसेच व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपासना तसेच शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून ईश्वरी उपसनेद्वारे सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 219

  • @sandipbhise5575
    @sandipbhise5575 Před 4 měsíci +1

    सर ज्यांना तुमच्यासारखे गुरु भेटले ते शिष्य खुप भाग्यवान असतील जय गुरूदेव तुम्हाला माझे कोटी कोटी नमन

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 Před 7 měsíci +3

    !!वाह....खूप सुंदर मनमोकळे काहीही मनात न ठेवता तुम्ही खरे खरे बोलता हे खूप छान आहे.

  • @sanjaybhise55
    @sanjaybhise55 Před 7 měsíci +7

    आंधळे सर तुम्ही एकदम बरोबर बोलता या जगात काही लोकांना त्यांना लोकांचं चांगलं करता येत नाही दुसऱ्याने चांगलं केलेलं पाहत

    • @eakenthbhote3973
      @eakenthbhote3973 Před 7 měsíci

      तुमचा नबर द्या

    • @prasaddhene7010
      @prasaddhene7010 Před 3 měsíci

      ​@@eakenthbhote3973आंधळे सर तुम्हचा नंबर दया

    • @jyotibedre3272
      @jyotibedre3272 Před 2 měsíci

      🙏🙏🙏🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Před 10 dny +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 Před 7 měsíci

    जय जगदंब गुरूजी असे निच पातळीवरील लोकांचे शब्द तुम्ही त्याच्याच घशात घातले हे खुप छान केले

  • @damamakone965
    @damamakone965 Před 7 měsíci

    खूप छान माहिती दिली सर 🙏🙏धन्यवाद

  • @AvinashPawar-fz3qq
    @AvinashPawar-fz3qq Před 7 měsíci

    छान …स्पष्ट खरी माहिति देता ..🙏🏼जय आदेश

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl Před 7 měsíci

    Khup chhan nyan Milale guruji khup chhan

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 Před 4 měsíci

    खुप छान माहिती आज मला मिळाली
    आणि काखेत कळसा गावांला वळसा असे वाटले

  • @AryanShelar-df4dt
    @AryanShelar-df4dt Před 7 měsíci +2

    सर, बरोबर आहे माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jyotibedre3272
    @jyotibedre3272 Před 2 měsíci

    खुप सुंदर माहिती दिली जय जगदंब गुरुजी🙏🙏🙏🙏

  • @BansilalChhajed-ni8ef
    @BansilalChhajed-ni8ef Před měsícem

    आंधळे सर आपण रेणुका देवी मातेचे दर्शन आणि या परिसर चा इतिहास आपण यांचे वर्णन केले त्याबाबत आपले खूप खूप धन्यवाद

  • @pushpathote7952
    @pushpathote7952 Před 7 měsíci

    खूप छान माहिती देता गुरुजी ऐकून मला खूपच छान❤

  • @pushpamalave8660
    @pushpamalave8660 Před 6 měsíci

    सर खूप छान माहिती. दिली खूपखूप अभिनदन तुमचे मला पण आहे देवीचे वारे पण मीतुम्ही जे सागता ते करत 🙏🙏

  • @ashwinikulkarni3820
    @ashwinikulkarni3820 Před měsícem

    खुप छान राशीचे म्हणणे म्हणजे साक्षात जगदंबा वचन त्रिवार वंदन

  • @nandkumarhomekitchen5730
    @nandkumarhomekitchen5730 Před 7 měsíci

    छान माहिती दिली महाराज जय हो

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Před 7 měsíci

    Jagdabma devi sansthan aani shree gurucharni koti koti naman 🙏 🌺 🕉⚘️🕉

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 Před 4 měsíci

    Guruji khup khup changali mahiti dili.... Sandeep ...Andheri ..

  • @ShobhaJadhav-su1yp
    @ShobhaJadhav-su1yp Před 7 měsíci +2

    तुम्ही फारच छान माहिती सांगितली आहे

  • @atuljadhav6521
    @atuljadhav6521 Před 7 měsíci

    जय जगदंबा गुरुजी आज खरी माहिती मिळाली 🙏🙏🙏

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Před 7 měsíci +1

    जय जगदंब गुरुजी खूप खूप धन्यवाद अगदी खरं आहे 🙏🙏🙇🙇🌹💐🙏

  • @sayalivaru1509
    @sayalivaru1509 Před 7 měsíci

    Sir adhale guruji tumi ea one ahet.best guruji in world.

  • @sharadkadam-yt8dw
    @sharadkadam-yt8dw Před 7 měsíci

    🙏🙏🙏guruji kay bolave lihave tech kalena jay jagdamb khup chhan mahiti milte tumchya kadun... Dhanyvad guruji 🙏🙏🙏

  • @dnyaneshwargangathade2412
    @dnyaneshwargangathade2412 Před 7 měsíci

    आपन खरे बोलत आहात धन्यवाद सर नमस्कार

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 Před 7 měsíci

    हा खरा गुरू जो खरं बोलतो हेच खरं बोलणं लोकांना खटकतं वा गुरुजी छान उत्तर दिलंत

  • @rajaramtupe-lw2we
    @rajaramtupe-lw2we Před 17 dny

    गुरुजी तुमी गुरु दत महाराज यांचा गुरु दिक्षा देताका जय जगदंबा आई

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před 7 měsíci +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j Před 7 měsíci +1

    आगदी बरोबर बोलत आहे गुरू आपण

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Před 7 měsíci +5

    जय जगदंब गुरुजी 🙏जय सप्तशृंगी माता 🌹🙏

  • @Pallavinod72
    @Pallavinod72 Před 3 měsíci

    खुप छान गुरुजी धन्यवाद

  • @ketanhadke3523
    @ketanhadke3523 Před 7 měsíci +1

    Jay jagadamb guruji khup Chan bol lat apan bajar kela ahe Ani bhandval pan zali ahe devichi seva nahi bajar mala khup avdat tumc boln Ani vichar pan

  • @swatirokade8777
    @swatirokade8777 Před 7 měsíci +1

    नमस्कार गुरुजी तुम्ही खरी माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻धन्यवाद गुरुजी

  • @user-ze4dj3zl9k
    @user-ze4dj3zl9k Před 18 dny

    खर आहे गुरुजी तुमचं अस आमचा सोबत झालाय की चुकीची गेंमाल केली काही लोक पेशसाठी करतात आम्हला खूप मोठा अनुभव आलाय

  • @lakshmandhunghav1920
    @lakshmandhunghav1920 Před 7 měsíci

    बरोबर आहे गुरुजी.🌺🌺आई राजा उदो उदो 🚩🙏

  • @thanyachisaptsrungiaaichar5874

    Agdi barobar bollat tumhi sir ... Aawadla karan maze sudhha asech vichar aahyet

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 Před 7 měsíci

    जय जगदंब गुरुदेव आदेश

  • @manishakapse6706
    @manishakapse6706 Před 7 měsíci +1

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻❤️ thank you so much 🙏🏻🙏🏻❤

  • @laxmipawar1295
    @laxmipawar1295 Před 7 měsíci +1

    असा गुरु सगळ्या भक्तांना मिळून आई राजा उदे उदे

  • @sonalisasane5022
    @sonalisasane5022 Před 4 měsíci

    Khup chan mahiti dili sir

  • @user-px9ur9lc6x
    @user-px9ur9lc6x Před 6 měsíci

    जय मल्हार गुरुजी 🙏🌹🙏

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 Před 7 měsíci

    Jay Jagdamb🙏Jay Matadi🙏 Namo Aadesh Sir🙏

  • @user-tt4iu4zt6x
    @user-tt4iu4zt6x Před 7 měsíci

    खुप छान, माहीती, 👏

  • @lalasoghate7625
    @lalasoghate7625 Před 7 měsíci

    जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🚩🙏🏼

  • @intelligentcreatures4725
    @intelligentcreatures4725 Před 7 měsíci

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 Před 7 měsíci +2

    अगदी बरोबर बोललात सर तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf Před 7 měsíci +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤

  • @Ganpat0101
    @Ganpat0101 Před 7 měsíci +4

    खूप छान dnyan दिलेत गुरुजी ज्या लोकांना kalayche त्यांना कलेल,तुमच्याकडे ध्यानाचा bhandar आहे, कोणी कसा घ्यावा ते prattekane tharavave

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 Před 7 měsíci +1

    जय जगदंब गुरुवर्य 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Před 7 měsíci +6

    तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा भाऊ तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल कोणाच्या इन्फ्ल्यून्स मध्ये जाऊन तुम्ही तुमची तत्व बदलू.नका

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 7 měsíci +1

      अगदी बरोबर स्वाती
      जय जगदंब

  • @shraddhasonawale6017
    @shraddhasonawale6017 Před 7 měsíci

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏

  • @surajsonekar4579
    @surajsonekar4579 Před 7 měsíci

    गुरुजी जय जगदंब

  • @user-pf7jg6jt6u
    @user-pf7jg6jt6u Před 7 měsíci

    जय माता की

  • @jyotijadhav4857
    @jyotijadhav4857 Před 6 měsíci

    Jay jagadamb guruji 🙏

  • @anuratna_k
    @anuratna_k Před 6 měsíci

    Jay jagdamba🙏💐💐💐💐💐

  • @aartighag9625
    @aartighag9625 Před 5 měsíci

    Mast mahiti dili🙏

  • @aryanchandekar8324
    @aryanchandekar8324 Před 6 měsíci

    खूप छान गुरुजी ❤❤❤

  • @ashwinikulkarni3820
    @ashwinikulkarni3820 Před měsícem

    जबरदस्त सर खरंच

  • @rahulnavale6188
    @rahulnavale6188 Před 25 dny

    जय श्री महाकाल ❤❤आई काळेश्वरी ❤❤जय जगदंबे 🙏♥️♥️🚩🚩

  • @sachinmahale4780
    @sachinmahale4780 Před 7 měsíci

    जय जगदंब गुरुजी

  • @anitagaikwad7211
    @anitagaikwad7211 Před 7 měsíci

    गुरूजी मला तुमचे विडिओ खुप आवडतात मला तुमचे विचार आवडतात sorry sorry sorry जय जगदब गुरुजी

  • @atharvshendge5704
    @atharvshendge5704 Před 7 měsíci

    Guruji namsakar

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Před 7 měsíci

    जय जगदंब ,🙏🙏

  • @jyotibedre3272
    @jyotibedre3272 Před 2 měsíci

    जय जगदंब गुरुजी🙏🙏🙏🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Před 7 měsíci

    जय जगदंब गुरुवर्य

  • @ugalearun84
    @ugalearun84 Před 7 měsíci +2

    गुरूदेव मी अरूण परशराम उगले.माझ्या स्वपनात शेंदूर लावलेला गोटा व जवळ कासव आणी जवळ स्मशान भूमी असे आले होतेशुक्रवारी पहाटे .का ते नाही समजतच काही अघटीत नसेल ना कायम वेगवेगळं स्वप्न पडतात.आम्ही ता.सिन्नर .नाशिक वरूण आहोत.मला खुप इच्छा आहे भेटायची.माझी जगदंबा माउली ती लवकर पुर्ण करो

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Před 7 měsíci +1

    जय जगदंब भाऊ

  • @guravdinesh
    @guravdinesh Před 7 měsíci +1

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 Před 3 měsíci

    जय महाराज ,जय मल्हार.खंडोबा दावडी. निमगाव ता.राजगुरुनगर जि.पुणे.सविसतर माहिती घावी.जय मल्हार.

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Před 7 měsíci +1

    जय जगदंब नमो सर.....सर चरण स्पर्श 🙏

  • @user-cv5ck3yi5l
    @user-cv5ck3yi5l Před 3 měsíci

    Khup chan

  • @manjushpetkar
    @manjushpetkar Před 7 měsíci +1

    जय जगदंब नमो सर •••• सर चरण स्पर्श

  • @Ganpat0101
    @Ganpat0101 Před 7 měsíci +2

    बरोबर बोलतायत गुरुजी तुम्ही

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 Před 3 měsíci

    जय।माता।दी।

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Před 6 měsíci

    जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏💐

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 Před 7 měsíci

    जय जगंदब. माता कि जय

  • @shilpakhade5728
    @shilpakhade5728 Před 2 měsíci

    Guru mauli tumhala namskar

  • @vanitasawant-ow9zg
    @vanitasawant-ow9zg Před 7 měsíci

    जय जगदंब 🙏 भाऊ

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 Před 4 měsíci

    Khup chana videos ......o9 .03 .24....pahila ....sandeep ...Andheri

  • @sominathkhade2324
    @sominathkhade2324 Před 5 měsíci

    गुरूजी बरोबर बोलत आहे

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar Před 7 měsíci +1

    जय जगदंब सर 🙏❤️

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 Před 4 měsíci +1

    सत्य आहे गुरुजी आमचे घराणे मध्ये श्री धर्मराज पुनपचा चांगदेव धुरकठा देव कलिया भंडारी व वनदेव् अशी पाच देवाची गेल्या नऊ पिढीचे आहे आता माझा लहान भाऊ पुंडलिक ला गेल्या 15 वर्षा पासून आहे जयहो

  • @hanumantnagtilak4941
    @hanumantnagtilak4941 Před 7 měsíci

    🙏🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 Před 7 měsíci +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 Před 6 měsíci

    जय जगदंब

  • @rajeshwariswamy5852
    @rajeshwariswamy5852 Před 6 měsíci

    🙏🙏❤️

  • @kalpanalahane793
    @kalpanalahane793 Před 7 měsíci

    🙏🙏🙏

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq Před 6 měsíci

    Thanks sir

    • @ganpatkurle2906
      @ganpatkurle2906 Před měsícem +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nishikantbagde4644
    @nishikantbagde4644 Před 5 měsíci +2

    आई सप्तशृंगी आई आई एकवीरा आई जगदंबा आई काळूबाई आई लक्ष्मी महालक्ष्मी आई सरस्वती आई इंद्रायणी आई अन्नपूर्णा आई महालक्ष्मी आई आसरा आई जगदंबा आई एकवीरा आई एकवीरा आई काळूबाई आई चंद्रपूर ची आई आई एकवीरा आई भवानी

    • @anantremje886
      @anantremje886 Před 28 dny

      Hya. Kaliyugamadhe. Sir. Aapan. Nyaneshwar. Akanatha. Tukaram. Namadeo. Maharaj. Aahat. Jay. Jagafambe

    • @anantremje886
      @anantremje886 Před 28 dny

      Sir. Ha. Video pahilysnantar. Damjal. Ki. Garibancha. Baba. Navhe. Tar. Garibanchi. May. Aahat. Aapan. Jay. Jagadamb

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 Před 7 měsíci

    👌👌👌👌

  • @PramodNaik-hr5ye
    @PramodNaik-hr5ye Před 6 měsíci

    Sir mi navnath parayan karachi utcha aha pun kai mi bhatjina sagun bhatjina vachaila ghat mazya karu shakto kai

  • @samikshanikam2741
    @samikshanikam2741 Před 7 měsíci

    Sir please shivavarli ai ye devi batal please saga ky aahr Ani konty Rupa aahe please sir 🙏🏾

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Před 7 měsíci +1

    गुरूजी आपण खुप महान आहे आई जगदंबा साक्षात आपल्या पाठी मागे आहे हे सर्वात मोठे खरे आहे कोणाला काही सांगायची गरज नाही लोकांना काहीच काम धंदे नाही आहे आज हे विचारले उद्या आजुन काही विचार तील आम्हाला आपल्या वर पुर्ण विश्वास आहे आपल्या मुळे आम्हाला आई जगदंबेचे दर्शन घडले ज्ञान प्राप्त झाले काही चुकले असेल तर माफ करने

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před 7 měsíci +1

    जय जगदंब 🙏सर

  • @amolmadane1104
    @amolmadane1104 Před 7 měsíci

    Mast

  • @nileshbarbhai_jejuri.pujari.
    @nileshbarbhai_jejuri.pujari. Před 7 měsíci +3

    अशा अडाणी लोकांना योग्य उत्तर देऊन समोर चर्चा करण्यास आवाहन देऊन यांची नाकातली जाळली आहे
    व वारंवार बुद्धीहीन प्रश्न विचारून त्यांची त्यांनी स्वतः ची लायकी काय ते दाखवून दिलेली आहे
    . || जय जगदंब, जयमल्हार ||

    • @shobhasurve9228
      @shobhasurve9228 Před 4 měsíci

      Homamdhe ka patvatat mg jyana vare aahe tyana

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 Před 7 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendragaikwad5741
    @rajendragaikwad5741 Před 7 měsíci +1

    Manto आपणास

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 Před 7 měsíci +1

    माझ्या खुप प्रश्नांची उत्तरे मिळतात,मी ती प्रश्न कोणाला नाही सांगत, फक्त माझ्या अंबिकेला माझ्या आई जगदंबेलाच माहिती,त्याची उत्तरे सर तुमच्या मुखातून मला मिळतात, खुप खुप धन्यवाद सर

  • @SurprisedFood-pr7hp
    @SurprisedFood-pr7hp Před 3 měsíci

    Ekadm brobr bolat

  • @deepakdhavale5542
    @deepakdhavale5542 Před 7 měsíci +1

    नाथजी गुरुजी को आदेश
    माझ्या अंगात भैरवाची स वा री सुरू झाली आहे कृपया मार्गर्शन करा काय नियम पाळावे लागतील