येडेश्वरी मातेचे मंदिर कोणी बांधले? कशी प्रकट झाली आई येडेश्र्वरी? Yedeshwari Mata Yermala Dharashiv
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- @Marathimotivationandhistory
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
येडेश्वरी मातेचे मंदिर कोणी बांधले ?
कशी प्रकट झाली आई येडेश्र्वरी देवी ?
येडेश्र्वरी माता ला येडेश्र्वरी नाव कसे पडले
येरमाळा येडेश्वरी माता!
काय आहे येडेश्र्वरी मातेची कथा?
आई येडेश्वरी मंदिर
आई येडेश्वरी मंदिर,येरमाळा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस’ असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते.
देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात.
येडाई उर्फ येडेश्वरी
येडेश्वरी मंदिर येरमाळा
आबा पाटील हेमाडपंती मंदिर बांधले
What is the story of Yedeshwari Temple?
What is the meaning of Yedeshwari?
Yedeshwari mata mandir
Devi temple located at Yermala, Maharashtra.
YEDESHWARI MANDIR (YEDAMAI MADIR) YERMALA
Yedeshwari mata mandir
Yermala Yedeshwari Yatra
Chaitra Yatra Festival....
कार्तिक पौर्णिमा यात्रा
चैत्र पौर्णिमा यात्रा
श्रावणी यात्रा
येडेश्वरी यात्रा
नवरात्र उत्सव
अंबाबाई येडेश्वरी चैत्र यात्रा महोत्सव
पालखी सोहळा
#yedeshwari
#yermala
#dharashiv
#tuljapur
#येडेश्वरी
#चैत्र_पौर्णिम
#yatra
#navratra
#navratrautsav
#tuljapurchiaaibhavani
#shreeram
#marathimotivationandhistory
आई राजा उदो उदो...
अंबा-बाई चा उदो उदो ... उदो उदो
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
Aai yedamai
जयश्री माता
Jay Mata Di
🙏🙏🙏🙏
💐💐💐💐
🙏🙏🙏🙏
Good
Jay mata di ❤❤🌹👏
आई उदोउदो 🙏🌺
खरंच येडाई च्या मंदिरात पाय ठेवल्यावर अंगावरती काटा येतो खरंच खूप सहत्त्वाची आहे आपली येडेश्वरी च्या नावानं उदो उदो.....❤❤❤❤🙏🙏
Aai Yedeswari 🙏🚩
I Radha Uday Uday bol Bhawani Mata ki Jay..❤🌹👏
आई राजा उदो उदो जय माता येडेश्वरी👋
खडकी का येडेश्वरी चा उदो उदो🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏🌹🌹🚩जय जगदंव
Mata yedeshwariMata yedeshwari
आईराजा उदो उदो
आई येडामाई उदो उदो
येडेश्वरी आईचा उदो उदो
I am so proud my mother edeswari aiee
Jai Yedeswari 🙏🚩🚩🚩🚩🚩
Aai. Yedeshvari. Ude. Ude. 🌹🌹🌹🌹
आईराजा उदो उदोउदो
आई दादा उदय उदय
पांडुरंग गव्हाणे गादेगाव ता .पंढरपूर जी.सोलापूर
जगद ब '
आई राजा उदे
आई राजा उदो उदो
माता येडेश्वरी उदो उदो 🙏 कवठे येमाई.ता.शिरूर जि.पुणे
माता येडेश्वरी मातेचा उदो उदो उदो अंबे उदो उदो उदो
आई येदेश्वरीचा उदो उदो
देवि दाक्षायणी माता लासुर
कथा सांगा
आई येडिश्वरीचा उदो उदो
Jay edeshvari mata jagrat aahe me.nehmi jate.man udas zalki chann vatat
Edemi Uday Uday humnabad bidar district Karnataka
माता येडेश्वरीचा उदो उदो
उदो उदो येडेश्वरी कोंडीराम बहिर शिरापूर धुमाळ
आरवी . परभणी
गाव गोरी जि.संबाजीनगर
माता येडेशवरीचा उदोउदो ,, गोपाळपूर पंढरपूर
Sangola
करमाळा
खरंच माझ्या येडी चे रूप तेजस्वि तिज रूप बघितले की मला खरंच मन प्रसन्न होतं😊
Jambe goan jai yedeswari Mata
Tuljapur ce mandir kon bandhale
Aae Raja udho Udho❤❤❤
Agoti indarpur
आई राजाउदो उदो
❤
❤Jay.siyaram and Jay.mataji
मी येरमाळकर
माता येडेसवरीचे उदो उदो
आई येडेश्वरी मातेचा उदो उदो 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Ambajogai Chennai Gaon yedeshwari Uday Uday
आतिशय सुंदर माहिती मिळालीच धन्य झालो आईसाहेब उदो
येडिश्वेरि आईचा उदो उदो ❤❤❤❤❤❤❤ thank so much aaai
पुणे खुप सुंदर इडाईचीकथा सांगितली धनवात
Khup mahiti bhetli khup chan
Jay mata di 👏🌹
I Raja Uda Uda Uda
आई राजा उदो उदो हनुमंत पांडुरंग फुरडे
Khup chan mahiti dili आइराजा उदो उदो❤
आई येडेश्र्वरी उदो उदो 🙏🌿🙏🌿
Jay ho mata
🙏🌺🌹🙇आईला जाऊ देऊ येडेश्वरी चा उद्या 🙇🌹🌺🙏
जय येडेश्वरी माता की जय
आई राजा ऊदो ऊदो जगदीश देशमुख छञपती संभाजी नगर
येडेश्वरी चा उदय उदय गाव भायाळा तालुका पाटोदा जिल्हा बीड
खुप सुंदर माहिती दिलीत🙏🏻
येरमळा ची आई उदो उदो
Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤
शतकोटी प्रणाम माते
🙏 .आई येडेश्वरी मातेचा उदो उदो🙏🙏
आई येडेश्वरी चा उदो उदो कथा खूपच छान सांगितली आई येडेश्वरी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायमचा राव ये,❤❤
आई येडेश्वरीचा उदो उदो ❤
Khup chan
खूप छान
उदे आई उदे उदे
आई येडेश्वरी माता की जय फलटण
Yedeshwari माता की जय
Khup chan ❤
माता येडेश्वरीचा उदो उदो 🙏🙏🙏🙏
Call ironic aadilabad Jila Hindi Mandal
👏👏 आई येडेश्वरी उदो उदो 👏👏 बीड
Yedai matecha Udo udo 🙏🙏🙏🌹🌹🌹
आई येडेश्वरी मातेचा उदो उदो
आई तुळजाभवानी भवानीचा उदो उदो
आई राजा उदो
Jay ambe.wadgao.j
🌹👏 आई माऊलीच आशिर्वाद सदैव पणे पाठिशी उभी आहे 👏🌹 आई तुळजा भवानी आई माझे प्रेम परत मिळणार आणि सर्व संकटातून मला बाहेर काढणार आहे मला विश्वास बसलाय आई माऊली
तुळजापूरची तुळजा भवानी माझ्या नवसाला लवकरच पाव आई माऊली चा उदो उदो 👏🌹🌹
जामखेड तालुका जिल्हा अहमदनगर
Aai yedeshwaricha Ude Ude.
Naki tukai ka yedeshwari
आई राजा उदो उदो 🙏❤️ येडूसरीचा उदो उदो 🙏❤️😊
आई येडेशवरीच ऊदयो ऊदयो
आई राधा ऊदयो ऊदयो
आई राजा उदो उदो उदो बोला
❤❤आईराजा ऊद ऊद❤❤
आई तुळजाभवानी
🙏🙏 आई येडेश्वरीचा उदो उदो 🙏🙏
Udgir
❤❤ आई साहेब ❤❤
❤❤जय जगदंब ❤❤
आई राजा उदो उदो येडेश्वरीचा उदो उदो 🙏🙏🙏🙏
Aai yedeshwaricha ude udu