पहिल्या गुरूंची बदनामी करणाऱ्या "सुशांत भोसेकर"ची शिष्य मंडळातून हकालपट्टी

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Komentáře • 185

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Před 20 dny +5

    जय जगदंब गुरूजी बरं झाले खराब कांदे बाहेर काढले काहीही टेंशन घेऊ नका आम्ही आपल्या बरोबर आहे सुखात ही आणखी दुःखा तर ही आम्हाला गर्व आहे की आम्ही आंधळे सरांचे शिष आहे

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Před 19 dny +3

    गुरू जी याला चांगली शिक्षा दीली आहे अगदी बरोबर आहे गुरूजी जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Před 20 dny +3

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼तुम्ही अगदी बरोबर निर्णय घेतला . आपला शिष्य परिवार योग्य असावा असे योग्य गुरूंना च वाटते .जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @indaramganjale2226
    @indaramganjale2226 Před 19 dny +2

    जय जगदंब ! भाऊ, चरणस्पर्श

  • @pradipkumavat7310
    @pradipkumavat7310 Před 19 dny +1

    मी.30.जून चे शिबीर अटेंट केले. खुप छान वाटले. आंधळे सर. एक ऊर्जावाण. आणि म्यॅग्नेटीक. वेक्तीमहत्व आहे.

  • @RajAdamkarLohar
    @RajAdamkarLohar Před 19 dny

    Om Kaleshwari Sir 👏👏👏👏. बर. सर.झालं.तुम्ही.अशा.माणसानला.shishymndalatun.baher kadhl.nmo.adesh.

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar Před 20 dny +1

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu Před 19 dny

    Khup chan kel bhau 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 Před 20 dny

    Jai jagdamb guruji aapla video mi baghitala aahe. Aapla...

  • @NARESHMEGGERI
    @NARESHMEGGERI Před 20 dny +2

    🙏🏻🙏🏻जय जगदंब भाऊ 💐🙏🏻🙏🏻
    नमो आदेश.
    आपण जे काही केलंत ते अगदी छान केल..
    Very strong decision👍🏻👆🏻
    Agreed💐

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 Před 19 dny +1

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏प्रणाम गुरुजी 🙏📿📿

  • @srkejaji5032
    @srkejaji5032 Před 20 dny +1

    Jay mata di गुरुजी

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Před 19 dny +1

    जय जगदंब सर नमस्कार 🙏🙏🙏

  • @rahulbhalerao-rx2fb
    @rahulbhalerao-rx2fb Před 19 dny

    खूप छान निर्णय गुरुजी नासके कांदे काढून टाकलेत जय जगदंब नमो आदेश

  • @Amolkamble_Baramati
    @Amolkamble_Baramati Před 20 dny

    जय जगदंब भाऊ गुरूचरणीं प्रणाम

  • @sachins9723
    @sachins9723 Před 7 dny

    खरं आहे dada लोक खोटं बोलून आपल्या फसवतात आपण त्याच्या वर विश्वास ठेवतो

  • @manishagurav1119
    @manishagurav1119 Před 18 dny

    Very nice..

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 Před 20 dny

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏जय माता दि 🙏

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 Před 19 dny

    जशी करणी तशी भरणी हा देवाचा नाय आहे अरे असे प्रेमळ गुरू शोधून पण मिळणार नाही गुरू सर्वाना इतकं छान gayan देतात पण नशीब नसत कोनाकोनाच ।
    जय जगदंब भाऊ ❤नमो आदेश❤

  • @KhushiBankhele
    @KhushiBankhele Před 18 dny

    Jai Jagdamba Guruji ❤

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 Před 19 dny

    Namo adesh guruji

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před 20 dny +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी तब्बेतीची काळजी घ्यावी प्रथम आपल्याला खूप त्रास होत आहे असे दिसत आहे

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh Před 19 dny +2

    जय जगदंब गुरूजी

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Před 19 dny +2

    जगदंब जगदंब ओम काळेश्वरी 🙏 नमस्कार गुरुजी आशीर्वाद 🙏💐

  • @AshokParbhane-kq8jv
    @AshokParbhane-kq8jv Před 14 dny

    नम नमो आदेश जय जगदंब जय जगदंब

  • @baluawate6447
    @baluawate6447 Před 15 dny

    🙏🌹🌹जय जगदंबे जय गुरूजी 🌹🌹🙏

  • @rajshekarmane3549
    @rajshekarmane3549 Před 16 dny

    Jai gurudev

  • @jayshreebhosale7691
    @jayshreebhosale7691 Před 19 dny +1

    जय जगदंबे भाऊ चरण स्पर्श

  • @balajishinde818
    @balajishinde818 Před 20 dny +1

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo Před 19 dny

    Jay jagdamb guruji dharashiv madhun mla tumcha marg dakhavnari aie jagdamba tumchya var kutlehi sankant yeu denar nahi jay jagdamb🌺🌺🌺🌺🌺

  • @dcnetworkmarketing1414

    जय जगदंब गुरुजी सत नमो आदेश

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj Před 20 dny

    Jay jagdamb bhau tabatichi kalaji giy🙏🙏🙏

  • @AshokParbhane-kq8jv
    @AshokParbhane-kq8jv Před 14 dny

    मी तुमचे व्हिडिओ दोन ते तीन वेळा पाहिले पण तुमच्या तुमच्याकडे पाहून मला माझ्या आईकडे पाहतो असे वाटते

  • @user-cl2ej6lb2b
    @user-cl2ej6lb2b Před 20 dny

    ❤🙏 जय जगदंब 🙏❤
    💖 नमो आदेश 💖

  • @amoldivekar7282
    @amoldivekar7282 Před 20 dny +1

    जय जगदंब गुरुजी चरण स्पर्श

  • @user-ee8ik2ux6v
    @user-ee8ik2ux6v Před 18 dny

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे, काही केले ते अगदी योग्य आहे अशा लोकांना ही च, शिक्षा दिली पाहिजे नमस्कार गूरूजी जय जगदंबे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @sanjayshinde7727
    @sanjayshinde7727 Před 19 dny +1

    गुरुजी आम्ही पण तुम्हाला गुरु करणार आहोत आम्ही सांगली जिल्ह्या मधील पलूस चे राहणारे आहोत श्री संजय शिंदे व सौ अनुताई संजय शिंदे🙏 जय श्री विठोबा रखुमाई🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Před 20 dny +1

    Jy jagdamb bhau

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 Před 20 dny

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Před 20 dny

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 Před 20 dny +17

    जय जगदंबा गुरुजी आम्हाला तुमच्या शिष्यत्व घ्यायचा आहे आम्ही तुम्हाला गुरु करायला तयार आहेत पण लांब आहे खूप आंतर जास्त आहे आम्ही भेट करू शकत नाही तुमचे लवकर करू शकत नाही आणि जे लोक करतात ते अशा प्रकारे वाईट कृत्य करत आहेत वाईट वाटते याच गोष्टीसाठी की लोकं किती वाईट लोक असतात इतके वाईट लोकं नसावेत आपल्या गुरूंची बदनामी करतात,😢 मला वाईट वाटते गुरुजी तुमच्यासाठी गुरुजी तुम्हाला नेहमी जगदंबा आशीर्वाद देत राहील गुरु तुमच्या पाठीशी आहे तुमचे जय जगदंब गुरुजी 🙏 गुरुजी काळजी नसावी आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असणार आहोत 🙏

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt Před 19 dny +1

    जय जगदंब भाऊ ,

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 Před 20 dny

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @user-qf5pf8mx7x
    @user-qf5pf8mx7x Před 19 dny

    जय जय जगदंबा गुरुजी आशा लोक नलायक अस तात तुमि कालजी धा नमो

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Před 19 dny

    जय जगदंब 🚩🚩जय श्री सप्तश्रृंगी माता 🚩🚩 नमो आदेश 🚩🚩🚩

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 Před 7 dny

    जय जगदंब गुरुजी

  • @hemantpatil9688
    @hemantpatil9688 Před 20 dny +3

    गुरुमाऊली भाऊ असल्या नीच व्यक्तींचा राग येणे स्वाभाविक च आहे तरी पण तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या. असे तांदळात खडे असतातच. माझ्या मते प्रत्येक नवीन शिष्यानी आधी श्री गुरुचरित्र आणि नवनाथ कथासार याच एकदा तरी पारायण केल पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की गुरु hi व्यक्ती नसून देवांपेक्षा मोठी शक्ती आहे, आणि माझ्या गुरूंचा जो अपमान करेल तो ह्या जल्मी तर किडे पडूनच मरेल आणि बरेच जल्म भोगेल जय जगदंब 🙏🙏🙏

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 Před 19 dny

    Sahi baat hai sir 💯🙏 aai tulja Bhavani 🌺🙏

  • @sagaringle917
    @sagaringle917 Před 19 dny +1

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..
    आपण तबियतीची काळजी घ्यावी तुम्ही..कारण हया 4 जनाने खुप चुकीचे काम केलं..आपल्या डोक्यावर आपल्या वडिलांचा आशीर्वाद कायम होता पण गुरू माऊली ..या सगळ्या गोष्टी झाल्या खुप वाईट केलं.. भोगा आपल्या कर्माचे फळ बरं केलं आपण गुरू मंत्र..बंद केला..काळजी घ्यावी कृपा करून..गुरू माऊली आपण..

    • @sagaringle917
      @sagaringle917 Před 19 dny

      ६ लोकांनी आपल्या बदल बोलण नको होत...आपल्या सर्व ग्रुप मधून बाहेर कडा..या ६ मूर्ख लोकांना..

  • @tulshiramkarbharisabale3749

    आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ प्रकृती ची काळजी घ्या 🙏🏼🙏🏼

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Před 19 dny

    गुरु भाऊ तुम्ही कराडला आलात ऐकून खूप बरं वाटलं कारण आम्ही कराडच्या शेजारीच राहतो कधी येणं झालं तर आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला भेटायला येऊ जय जगदंब

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Před 20 dny +2

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @DinakarKatare
    @DinakarKatare Před 19 dny

    जय जगदंबा गुरुजी

  • @SushantKerkar-wp1su
    @SushantKerkar-wp1su Před 19 dny

    जय जगदंब,,, 🙏🙏🙏🙏🙏

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade Před 20 dny

    जय जगदंब भाऊ

  • @user-kb7zz8ql1n
    @user-kb7zz8ql1n Před 18 dny

    Guruji.
    Tyanchi layki navhti ...tumche chela mhanun ghenyachi...tumca nirnay..kadjic chuku shakat nahi..Jay jagdambh

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 Před 19 dny

    जय जगदंब आई🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RohitWaghe-et8rf
    @RohitWaghe-et8rf Před 19 dny

    Om shree jivadani devyai namh

  • @dilipgade2997
    @dilipgade2997 Před 20 dny +1

    जय जगदंबा

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 Před 20 dny +1

    जय जगदंब गुरूजी ज्या लीकांना तुम्ही म्हणजे आंधळे गुरूजी समजले नाहीत हे त्यांचे दुदैव् आहे

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Před 20 dny

    जय जगदंब

  • @LataLimbore
    @LataLimbore Před 20 dny +1

    Guru Ji shree halsiddnath appchnchi mahiti sanga na

  • @NandaJ-rh4qy
    @NandaJ-rh4qy Před 20 dny

    23 September Jay Jagdamba Saraswati

  • @seemadhadake1909
    @seemadhadake1909 Před 19 dny

    Jay jagdamb guruji Tumhi Mumbai la kdhi yenar aahat please mla sangana karan mla bhetun bolaichy khup critical situation ahe maji....

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Před 20 dny

    😯 Jay jagdabm 🕉 namo aadesh 🕉 charansparsh 🕉🙏🕉

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im Před 19 dny +1

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 Před 20 dny +1

    जय जगदंब ।
    नमो आदेश ।

  • @pratibhakadam8917
    @pratibhakadam8917 Před 19 dny

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @siddhaprabhaphulsundar4665

    त्याने गुरुंची बदनामी केली म्हणून त्याला देवीने शिक्षा दिली ठकास महाठक देवीच्या रुपाने भेटला जय जगदंब

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 Před 20 dny +2

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 Před 18 dny

    Jai malhar guruji ❤

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 Před 19 dny

    जय जगदंब 💐🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Před 20 dny

    काळजी घ्या गुरुवर्य जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Před 20 dny

    जय जगदंब मावुलिई तुमीई तबियतीचीई काजीई गीय

  • @dikshamore7060
    @dikshamore7060 Před 17 dny

    guruji , Aashad mahinyatil Gupta nvaratra Aali ahe,tri jagadamba devichi kahi sadhana, Upasana kiva mahiti asel tr sangave jenekarun kahi bhaktana margdarshan milel ashi mazi vinati aahe, yavarati video banavava ...

  • @RajAdamkarLohar
    @RajAdamkarLohar Před 19 dny

    Sir.mla.pn.upasnashibir.karaych.ahe.karadla.shibir.kdhi.ahe.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 18 dny

    जगदंब जगदंब 🙏🙏🙏🌹

  • @jyotijadhav5839
    @jyotijadhav5839 Před 19 dny

    Sir mala Pn khup trass chalu ahe maje Hatpay wakde hotat kutli tri shakti ahe as watat devapashi gele ki mala tras hoto ani mi gol gol firte bhandhn Pn chalun atat majyakde

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 Před 20 dny

    आई आनि भाउची उपासना पूर्ण झाली आहे आता मला यायच आहे उपासनेले

  • @vyankatmali7118
    @vyankatmali7118 Před 20 dny +3

    शिबिर पुण्याजवळ कधी होईल

  • @privateuse492
    @privateuse492 Před 19 dny

    Pune mdhe shibir ghya sir 🙏

  • @anandsirsath6599
    @anandsirsath6599 Před 18 dny

    आदेश तसाच ऐक सडका कादा आहे अजुन शिष्या मध्ये लवकर तोही असाच बाहेर पडेल शेवटी सत्याचा विजय होईल

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 17 dny

      हो का?
      काही कानावर असेल तर नक्की कळवा
      तो सडका कांदा माझ्याही लक्षात आलेला आहे,
      फक्त हाताशी पुरावा हवा म्हणून शांत आहे

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 Před 20 dny +3

    गुरुजी हे सर्व करण्यासाठी गुरुणा सुद्धा. भरपूर त्रास होतो पण काय करणार गुरु हा बापा प्रमाणे असतात बापाची बदणामी करू शकतात का हा विचार त्यांनी केला नाही तो त्यांनी केला नाही तुमची किमंत त्यांना कळाली नाही त्याचे दुर्दैव

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 Před 20 dny

    गूरूजी मला यायच आहे तूमच्याकडे

  • @user-wr8be7sf1g
    @user-wr8be7sf1g Před dnem

    जय जगदंब भाऊ तब्येत बरी आहे का

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 Před 20 dny +1

    घरात भरपूर त्रास होतो गूरूजी

  • @anandsirsath6599
    @anandsirsath6599 Před 18 dny

    Nmo aadesh

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Před 20 dny +5

    आम्ही स्वतः प्रत्यक्ष ऐकले. आहे या सुशांत भोसेकर ने किती वेळा शब्द फिरवले आहेत. आणि ह्याची एवढ्या महान गुरूंच्या जवळ उभे राहण्याची सुद्धा लायकी नाही.त्याने जे केले त्याची शिक्षा त्याला मिळणार.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 20 dny +2

      सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई

    • @AdvswatiBarbhai
      @AdvswatiBarbhai Před 20 dny

      ही तर आमची जबाबदारी आहे अशा खोट्या व लबाड लोकांचा काही उपयोग नाही.

  • @advyogeshkelkar
    @advyogeshkelkar Před 18 dny +1

    मास्तर हल्ली खरे गुरू मिळणे कठीण त्यापेक्षा खरे शिष्य मिळणे तर धुसर झाले आहेत

  • @renukakhandekar3572
    @renukakhandekar3572 Před 19 dny

    tumchya bholepanachi yani fayda getla .dada tumcha

  • @user-kh5pi7rm4g
    @user-kh5pi7rm4g Před 20 dny

    नमो आदेश भाऊ मला तुमच्यासोबत बोलायच आहे,

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 Před 20 dny

    जय जगदंब भाऊ स्वतः ची काळ्जी घ्या पहीले खोकल्याचे औषध घया बरं.अशा लोकांना चांगली सजा दिली.आता जे समजदार आहेत.ते.खर काय ते समजुन घेतील.जय जगदंब

  • @vinodshinde6151
    @vinodshinde6151 Před 19 dny

    Sir agadi brobar kel tumhi

  • @shivadodmani-yg8xz
    @shivadodmani-yg8xz Před 17 dny

    माझी कुलदेवता माझी देवी यल्लम्मा आहे तुम्ही चांगल्या फनी न कळणार्‍या ना विशेष पद्धतीने शिकवत आहे आम्हाला खूप आवडतात तुमच्या व्हिडिओ मला मराठी लिहायला येत नाही मी व्हॉइस रेकॉर्डिंग वर पाठवून देते मेसेज काय चुकलं तर माफ करा 🙏🙏

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw Před 20 dny

    Jay jagadamb guruji.Guru mhanje kay he murkh lokanla mahit nahi .guruchi satta devapeksha mothi satta asate.asha nalayakana kon sangnar .jyana guruche mahatv mahit nahi tyachya jagnyala kay arth.mala tumhala bolayach aahe guruji .karan konich fon uchalat nahit

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 Před 20 dny +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ.
    काळजी घ्या आपण आपल्या तबेतेची.

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 Před 20 dny

    तुम्ही दिलेला no उचलत नाही मला शिबीर ला यायचा आहे
    दुसरा नंबर असेल तर व्हिडीओ मध्ये द्या

  • @satyawanjadhav39
    @satyawanjadhav39 Před 13 dny

    Education काय आहे सर तुमचे

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 Před 20 dny

    🙏गुरुदेव तुमचं शिष्य फोन उचलत नाही
    उचलून उत्तर द्यायला सांगा plz

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade Před 20 dny

    भाऊ तब्येतीची काळजी घ्या