आपल्या इकडचा परिसर पाहून छान वाटले, लै दिवस झाले गावी आलो नाही. बोर्जा जवळ गाव आहे माझे, आता ओडिशा त नोकरी ल आहे. नोकरीची तयारी करत ( लायब्ररी त बसून) होतो तेंव्हा पासून तुमचे व्हिडीओ पाहतो ते कामावर रुजू असताना सुधा आणि पाहत राहील. ❤❤❤
अभिनंदन दादा खूप छान मूव्ही आहे यथावकाश 🎉❤… मी पण हिंगोली जिल्हा हरवाडी गाव आहे माझ..पुणे ला असतो रहायला …नेहमीच बघत असतो तुमचे व्हिडीओस…आणखी नवीन vlogs येऊ दया गावाकडचे.
जीवन भाऊ दिलखुलास,दिलदार व्यक्तिमत्व..
आपला भाऊ 👌🇮🇳
Dada❤️❤️
जीवनभाई 🎉क़लमनूरीया भेटू
आपल्या इकडचा परिसर पाहून छान वाटले, लै दिवस झाले गावी आलो नाही.
बोर्जा जवळ गाव आहे माझे, आता ओडिशा त नोकरी ल आहे.
नोकरीची तयारी करत ( लायब्ररी त बसून) होतो तेंव्हा पासून तुमचे व्हिडीओ पाहतो ते कामावर रुजू असताना सुधा आणि पाहत राहील. ❤❤❤
जिंतूर -पंनतुर
Awesome 👍🏻
No 1 dada
Very nice 👍.
अभिनंदन दादा खूप छान मूव्ही आहे यथावकाश 🎉❤… मी पण हिंगोली जिल्हा हरवाडी गाव आहे माझ..पुणे ला असतो रहायला …नेहमीच बघत असतो तुमचे व्हिडीओस…आणखी नवीन vlogs येऊ दया गावाकडचे.
Nakki
काळ म्हवण्या कुठे आहे?
First like ❤
रुपूरला आमचे पाहुणे आहेत...❤
दादा तुम्ही हिंगोलीचे आहेत का?
Vitthal सेठ च म्हणन बरोबर हाय जीवन. भौ.....एका बुक्कीत नीट करतों. ....
Bhau Hingoli madhe ch asto bhetlo asto rao...
दादा तुमचे गावाच नाव सागा
Khatarnak Manus..jivan Bhau... lots of love from pusad...❤
Second like❤
Kdk unn hot re Bhai
Third like
दिग्रस पासून थोड पुढं इरो फाटा वडगाव maz गाव आहे दादा
#_हाडाचा कलाकार..❤
Jivan bhau sangitl ast tr aalo asto na bhetayla 😀
जीवन भाऊ पुण्याला येतानी खिचडी-भजे घेऊन या...
मेस च खाऊ खाऊ कटाळा आला
Sir mg yeta yeta aamcha Washim la pn yaych aste na aamcha ithe na khichadi na bhaje fakt ढेकळ...😂
Tumch gao kont
Bhau nandgaon ch pn nav ghya
मी पाहिला सर यथावकाश 1 नंबर आहे
Ami narsi kar 😊❤
Me कोळसा गावचा आहे सर पोलीस भरती करत आहे
गाव कोणत आहे दादा 😂❤
Amchya gavche mul ahet
Jivan bhau ekda kailas aghav sobt vdo banva.....tyancha vdo ala nahi brech divs zale
Are bhau mazya gava javlch aahe he dharan sawangi
जिंतूरला या जीवन भाऊ सचिन ची पूरी भाजी खाऊ