अतिशय सुंदर चित्रपट बनवलाय... जगात भारी.. खरच आम्हा विद्यार्थ्यांचं खर वास्तव चित्रण यारूपाने पुढं आणनारा हा चित्रपट....आणि यातून आवडलेला एक डायलॉग म्हणजे.... परीक्षाकडे परीक्षा म्हणून बघा आयुष्य नाही, बदल कसाही घडून आनता येतो फक्त चालतं राहायचं.... खूप खूप सुंदर चित्रपट..... डोळे भरून आले.... नक्कीचं परिवर्तन घडून येईल ..... जीवन सर आणि तुमच्या टीम ला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा..... मी कांगणे सरजी चां विदयार्थी तसेच MPSC Aspirent श्याम सातपुते, परभणी❤
@@mvf सर नमस्कार मी 2012-13 ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो त्यानंतर माझं सलेक्शन आर्मीमध्ये झालं माझी 10 वर्ष पूर्ण झाली आहेत रिटायर झाल्याच्या नंतर महाराष्ट्रात येऊन काहीतरी करायची इच्छा आहे पण एक्स सर्विसमॅन कोट्यातून चांगली पोस्ट कुठली त्याच्यासाठी कॉलिफिकेशन काय आहेत हे माहीत नसल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांना या समस्यांना सामोरे जावे लागते कृपया करून एक व्हिडिओ आमच्यासाठी बनवा....🙏🏻🙏🏻🙏🏻
कांगणे सर खरच ग्रेड मासून आहेत
रडवले जीवन भाऊ 🥹❤️ यथावकाश पिच्चर पाहून. खूप जबरदस्त ऍक्टिन्ग ❤️🔥❤️🔥.. एक च नंबर पिच्चर भाऊ. अजून थोडा मोठा पिच्चर असता तर अजून मज्जा आली असती
अतिशय सुंदर चित्रपट बनवलाय... जगात भारी.. खरच आम्हा विद्यार्थ्यांचं खर वास्तव चित्रण यारूपाने पुढं आणनारा हा चित्रपट....आणि यातून आवडलेला एक डायलॉग म्हणजे.... परीक्षाकडे परीक्षा म्हणून बघा आयुष्य नाही, बदल कसाही घडून आनता येतो फक्त चालतं राहायचं.... खूप खूप सुंदर चित्रपट..... डोळे भरून आले.... नक्कीचं परिवर्तन घडून येईल ..... जीवन सर आणि तुमच्या टीम ला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा..... मी कांगणे सरजी चां विदयार्थी तसेच MPSC Aspirent श्याम सातपुते, परभणी❤
जीवन भाऊ+कांगणे मास्तर ❤❤
आमच्या मराठवाड्याचे दोन रत्न ❤❤
विद्यार्थ्यांना नोकरी लागो किंवा न लागो आपली प्रगती झाली पाहिजे टून्शन वाल्यांचा एवढा एकच धंदा आहे स्वतः आयुष्यात एकही ट्युशन न लावता
Great 👍
जीवन भाऊ
मूवी मधील शेवटला पोखरणीकर सर यांच्या विषयी माहिती आहे.
ते आपल्या परभणीच्या पोखरणी चे आहेत का
नमस्कार
Kangne sir❤
कांगणे सर ❤️
Jivan bhau mast artist ahe
Best wishes
जीवन सर good job
Aamcha matter zala😂 ekch no
Yatavakash cha song pn chan ahe ❤jivan bhau
❤❤
❤❤❤
❤
ओन्ली कांगणे गुरुजी ❤❤❤❤
Great 😂😂
100 th like by me 😊😊😊😊
#यथावकाश.
Film pahili ahe, avdli❤
Javhar sir chi sanghash academy la sudha bhet dya sir...
Bhau movie sunder ahe mpsc chi sachi kahani chan ahe sir
Sir whet for next part = yathavakash=
नांदेड ला या
Jabardast movie ahe rao real condition movie madhe tumhi dakhavli
Hashtag lavat ja video ajuk viral hoil
Movie khup छान आहे.....👍पण Movie Full Screen Madhe दिसत नाही.👆😢
Kuth pahila movie
Kashi baghaychi
Kuthe ahe movie
Video Jar app Download kar tya Madhe ahe Movie 🎥🍿
Abhinadan bhau chitrpatala🎉🎉
1 may 1999 ला आमचा matter झाला, आता असच लक्षात ठेवायचं 😅😂🙏
खूप खूप शुभेच्छा
1000 वी like माझीच होती ❤
Tumcha movie bgitlyavr khi point sangu jr rhile tr next part mdhe ghya
Jivan bhau me kalch movie badhitala
वसंतराव नाईक agriculture university प्रवेशद्वार विडिओ घेतली नाही राव ❤❤ agricos नाराज आहेत😢
Parbhani Vlog Part 1 bgha dada... Tyat ahe..
Movie kuthe ani pahavi sir plz sanga
Video jar appvar
Kharach movie vastvashi olakh karnara hota dolyat pani thambt navtey .
जगात भारी माणसाला एक रिक्वेस्ट केली तर रिप्लाय दिला नाही😂
Kay request hoti amhala pan sanga dada
नेमका तुझा प्रश्न काय आहे.
@@mvf सर नमस्कार
मी 2012-13 ला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो त्यानंतर माझं सलेक्शन आर्मीमध्ये झालं माझी 10 वर्ष पूर्ण झाली आहेत रिटायर झाल्याच्या नंतर महाराष्ट्रात येऊन काहीतरी करायची इच्छा आहे पण एक्स सर्विसमॅन कोट्यातून चांगली पोस्ट कुठली त्याच्यासाठी कॉलिफिकेशन काय आहेत हे माहीत नसल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांना या समस्यांना सामोरे जावे लागते कृपया करून एक व्हिडिओ आमच्यासाठी बनवा....🙏🏻🙏🏻🙏🏻
Nkki bgl bhai
No Nitesh Karale was harm in this Video
Film kutha baghycha
Playstore vr VDO Jar application ahe tyavar baghaycha
Pan tyavar movie cha photo disto pan open hot nahi
Login hot nahi OTP yeun sudda
Sir chhatrapati sambhajinagar la pan ya
🚩🚩
Vdo jar या ॲप वर
तुतारी ला कोणी कोणी मतदान केलं ठोका लाईक ❤❤❤❤
Mi nahi kele an karnar pn nahi
कमळाला ( भाजपला ) कोनी कोनी मतदान केले आहे ठोका लाईक ❤❤❤❤
मी नाही केले.. कारण तिथं पंकजा मुंडे उभी होती.. बीड मागास राहण्याच कारण मुंडे परिवार आहे हे माझं मत 💯👍🏻
Q@@patil9614
Dokyavr padlay kare tu ...berojgar
2014,2019 la kela 2024 la nai paije bjp 🙏
@@patil9614 शिकला असता तर मागास राहिला नसता
Great 👍