जेऊन जा..हीच आपल्या माणसांची खरी ओळख आहे.ग्रामिण भागात आजही कुणी अनोळखी व्यक्ती आला तरी बुजुर्ग मंडळी जेऊन जा.असेच म्हणतात.यांचातला माणुसकीचा ओलावा पुण्यापर्यंत पोहचावा.
सर.आमच्या.कडे.नागरणी.भाव.2500रू.आम्ही..तालुका.वसमत.गाव.भेंडेगाव. सर. तुमचे व्हिडिओ मी रोज पाहतो. तुम्हाला भेटायला याचं सर. तुम्ही रोज व्हिडिओ टाकी जा.खुप.छान.सर. आपल्या हिंगोली जिल्ह्यात एक कलाकार झाला. लाख लाख अभिनंदन सर तुम्हाला
काळ मवण्या.. कव्हा दिसल ते दिसो ब्वा... नाव बोंबलू बोंबळू नुस्ती हवा करायला तू दादा...
Ek no vlog Jivanbhau..Gawachi aathwan zali.
जेऊन जा..हीच आपल्या माणसांची खरी ओळख आहे.ग्रामिण भागात आजही कुणी अनोळखी व्यक्ती आला तरी बुजुर्ग मंडळी जेऊन जा.असेच म्हणतात.यांचातला माणुसकीचा ओलावा पुण्यापर्यंत पोहचावा.
सर.आमच्या.कडे.नागरणी.भाव.2500रू.आम्ही..तालुका.वसमत.गाव.भेंडेगाव. सर. तुमचे व्हिडिओ मी रोज पाहतो. तुम्हाला भेटायला याचं सर. तुम्ही रोज व्हिडिओ टाकी जा.खुप.छान.सर. आपल्या हिंगोली जिल्ह्यात एक कलाकार झाला. लाख लाख अभिनंदन सर तुम्हाला
Dhanyawad dada
Jivan sir kharch khup chan gavakadche vlog aahet ❤
मस्त ब्लॉग जिवनदादा 🎉🎉
1 million soon🎉
साती आसरा 🙏
1 no video jivan sr
बरोबर आहे दादा भाव
Movie khup bhari ahe dada...
Sarvani ekda nkkich baghayla pahije
#यथावकाश👌👌
Bhari
मस्त व्हिडिओ आहे, कॅम्प वरचा एखादा व्हिडिओ बनवा
Dada kalya mavanya ky karate Mumbai la
🙏🏻👌👌🙌
हळदे मामा की जय हो
👌👌👌👌
Dada tumhala sheti kiti ahe ekari bhav kiti ahe
भाऊ गाव कोणत आपल
Sheti aahet tar power aaHe
Keep up it bro..
😮
दररोज ब्लॉग बनवा की दादा 😊😊
पाठवून द्या आमच्याकडं फुल्ल धंदा होईल 2000 रुपये लावून
कैलास आघाव कुठं गायब झालेत
2500 rs acre ahmadnagar, kopargav
1800
आमच्या कडे १०००₹/तास आहे भाऊ.. भंडारा जिल्हा त. लाखांदूर रा. सोनी
1600
ट्रम्प तात्या आणि बायडेन नानाला पण बोलवा शेतराखणीला😉
सगळे दाखवले पण काळ म्हवन्या काही दाखवले नाही राव
Kal tumhi mazya gavarun gele Digras fata
विहिरीला पाणी खूप आहे, कोणत्या शिवारात विहीर आहे, कॅम्प जवळ आहे काय
2000
मायझे नुसता video तून शेत दाखवता पार्टिला बोलवा कि कधी शेतात जीवन दादा😂😂😂
1400
2000 Sirli
2000₹
1500
जीवन सर आम्ही नागेशवाडी ता. औंढा नागनाथ ... तुमचे व्हिडिओ भारी असतात.. यथावकाश तर एकदम भारी होता... ❤️
Thanks
2000 हजार
200
Amchya ithe 1400 ₹ accres ahe tumhala lutit ahe .
Sir dony bhu che video banva
900
Amachyakade ₹1300 acre
#2500+ ड्रायव्हर खुशाली देशी & गुटखा
नांदेड .
1400 rs eker
2300 Rs bhav ahe ..
Sandy…jith pahi mhanla titha kadhich pahat nahiii
दोन हजार
21 july chi rajyaseva dyaychi ka nahi tumala
Rajyaseva den mi 2018 madhe sodlay dada
जीवन भाऊ...वहिनी नाही दिसल्या कधी..
Ek gav bara bhangadi
२२००
विठल शेट च डोळा काऊन सुजला रे
जीवनराव पुण्यात गेल्यावर भटकंती सीरिज पुन्हा चालू करा
Nakkich dada
Amachyakade ₹1300 acre washim
Laych swast ahe mag
1200 रू एकर नांगरणी
2500 ekar
Babo
Ha sandy maza classmet ahe
2002 ची 10th batch
2500rs😂
2800rs acre
Evdh
हो 2500 घेतात मग रडून...
2500niphad
तुझ लग्न झालंय का र जिव्या
Yes
Jivanda rao te bhatkanti an music suru kar ba lavkar ....
Yes
कैलास आघाव कुठं आहेत सध्या ?
JCB vr
गावाकड गेलेच तर घ्या त्यांना पण एखाद्या vlog मधी ते पण भारी अस्सल गावरान comedy करतात
Te gavakade nahit na dada
अवघडच झालं राव पण हरकत नाही
मोदी आणि दोण्या ची आठवण येत आहे,
आमच्या कडे ६०० रु घंटा
Ohh
जिवन सर मी यथावकाश बघितला , डोळ्यात पाणी आल लय खतरणात एक्टिंग आहे तुमची
Vitthal shet chya eyes la kay zhal jivan sir😢
Pudhchya video madhe sangto
3700/-ekar
Kay chandravr rahta kay
याकी पश्चिम महाराष्ट्रात,कळेल
काळ मव्हण्या चा फोटू तरी दाखवा आम्हाला एकदा
2000
2000