यथावकाश | Yathavkash | Official Trailer | Jivan Aghav | Avinash Shembatwad | MVF | VDO Jar |

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2024
  • Yathavkash - Kahani Spardha Pariksha Walyanchi
    Marathi Movie Trailer
  • Zábava

Komentáře • 2,4K

  • @mvf
    @mvf  Před 2 měsíci +286

    मित्रांनो VDO Jar हे अपलिकेशन डाऊनलोड करा कारण याच अप्लीकेशन वर आपला यथावकाश या चित्रपट आलेला आहे.. अप्लीकेशन पूर्णपणे फ्री आहे त्यामुळे आजच डाऊनलोड करून घ्या..

  • @nangaresanghapal9944
    @nangaresanghapal9944 Před 2 měsíci +221

    आईचा शब्द... मी मरायच्या आधी होशील ना अधिकारी..... कळजाला खूपच लागला .....

    • @RnAcademy
      @RnAcademy Před 2 měsíci +6

      मही माय पण अगोदरच गेली आज मी अधिकारी झालो खूप miss करतो तीला ❤❤

    • @nikhilhepat4075
      @nikhilhepat4075 Před 2 měsíci +1

      Maze baba gelyavr 3 varshyanni post milali Lai vait watat kadhi kadhi😢

  • @user-rf5gn7ne8x
    @user-rf5gn7ne8x Před 2 měsíci +87

    जीवन आघाव हे एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या शेतकरी मुलाने महाराष्ट्राची तरुणाई समोर आणली आहे ,,,सार्थ आभिमन आहे जय भगवान

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h Před 2 dny

      आपण जरी झालो नाही अधिकारी किंवा भरती पण आपला समाज top करतो प्रत्येक भरतीमध्ये याच्यामध्येच आपल्याला अभिमान पाहिजे.
      फक्त 2% आहे रे आपल्याला पण आपले पोरं नाद खुळा करतात.
      मी खरच खूप भाग्यवान आहे अश्या समाजात माझा जन्म झाला, ज्या समाजाला भगवानबाबा, वामानभाऊ, मुंडे साहेब यांचे आशीर्वाद मिळाले.

  • @SwapnilRathod4612
    @SwapnilRathod4612 Před 2 měsíci +22

    डोळ्यातून अश्रू आले. स्पर्धा परीक्षा करणार्‍या मुलांची सत्य परीस्थिती मांडली आहे. किती कष्ट, किती वेदना आणि किती संयम. 😢

  • @satyajeetjaiswal9782
    @satyajeetjaiswal9782 Před 2 měsíci +11

    तुम्ही सुचविल्या प्रमाणे Movie बघितला
    Movie बघून खूप आनंद झाला तुम्ही अक्षरशः जी परिस्थिती आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची/मुलींची ती त्या Movie मधून मांडलेली आहे..जे प्रेम भविष्यात होणाऱ्या घटनांचा आणाभाका सांगतो तेच प्रेम अस अर्धवट सोडून जातं..खूप वाईट वाटतंय अशा गोष्टीचं.. एक मुलगा म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता स्वतः च आयुष्य कधी संपून जातं हेच कळत नाही... आपण खूप चांगला सिनेमा बनविलेला आहे...So, Nice One Movie..and Thanks Jivan Aghav..and Team..
    .......
    जैस्वाल सत्यजीत अशोककुमार
    At Po. कौसडी ता. जिंतूर जि. परभणी..

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 Před 2 měsíci +296

    कृपया हा चित्रपट आयोगातील अध्यक्ष सचिव सदस्य यांना सुद्धा दाखवावा..खूप मस्त आहे चित्रपट

    • @sandeshbhoite709
      @sandeshbhoite709 Před 2 měsíci +2

      त्यांना फुकट तिकीट द्या प्लीज

    • @Free__Bird__
      @Free__Bird__ Před 2 měsíci +2

      खरच movie बघून तरी वेळेवर परीक्षा घेतील…..परिस्थिती बघून तरी

    • @socalled667
      @socalled667 Před 2 měsíci +2

      लागल तर याचे पैसे मी भरतो, पण एकदा दाखवाच. 🥺

  • @Pratikwrites1402
    @Pratikwrites1402 Před 2 měsíci +210

    डोळ्यात अश्रू आणि काळजात आग पेटवनारा ट्रेलर एमपीएससी करणाऱ्या प्रत्येकाची स्टोरी ❤ खूप खूप शुभेच्छा सर सर्व टीम ला.

    • @tanmaypunase7701
      @tanmaypunase7701 Před 2 měsíci

      Ho dada 🙏🙏💯💯reality

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig Před 2 měsíci +2

      कित्येक राजकीय पक्ष एकमेकात विलीन झाले, सरकार बदलली पण सिस्टीम नाही बदलली, सिस्टीम जैसे थे वैसेच

    • @mseries3713
      @mseries3713 Před 2 měsíci

      Yathavkash VDO Jar
      MAHESH MAGAN MHASKE 3342

  • @bhushandurge5802
    @bhushandurge5802 Před 2 měsíci +7

    काळजाला भिडणारा trailer जीवन भाऊ
    बोले तो, जबरदस्त ❤🔥

  • @always_pramodbhaske9
    @always_pramodbhaske9 Před 2 měsíci +5

    स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य अस नाहीये,
    खूप जण ह्या गुंत्यात अडकून पडली आहेत वेळेवर दुसरा पर्याय निवडला पाहिजे.
    ज्या वर्षात उमेदीने काही तरी चांगल करण्याची जिद्द असते ती वर्ष ह्या परीक्षे मधे कुठ तरी वाया जात आहेत ही खंत आहे.
    चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @jyoti_valvi_vlogs
    @jyoti_valvi_vlogs Před 2 měsíci +75

    यथावकाश शब्दाने खूप जणांचे आयुष्य पणाला लावल.....
    😢😢😢😢
    या मूवीने रिऍलिटी तरी समजेल......❤❤
    #खान्देश.... 👍🏻👍🏻

  • @rahulthube3349
    @rahulthube3349 Před 2 měsíci +2

    यथावकाश या शब्दाने खूप मुलांचे स्वप्न मोडले आहे आणि खूप वर्ष पण वाया घातले..धन्यवाद जीवन भाऊ खरी व्यथा मांडल्या बद्दल.🙏आम्ही सर्व ह्या मूव्ही ची खूप आतुरतेने वाट बघत होतो.मूव्ही बघितला आणि मार्च २०२० च्या लॉकडाऊन ची आठवण आली आणि त्या मुळे आयोगाने यथावकाश परीक्षा घेण्याची पण आठवण आली.

  • @iamprafuljadhav
    @iamprafuljadhav Před 2 měsíci +3

    परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे म्हणाल्यावर डोळ्यात पाणी आणि हुंदका एकदाच आला...❤

  • @girishbhendekar8059
    @girishbhendekar8059 Před 2 měsíci +44

    हा चित्रपट फक्त ott नाही तर थिएटर मध्ये रिलीज झाला पाहिजे . अप्रतीम अभिनय व अप्रतिम मांडणी केली आहे. All the best MVF....team👍

  • @vivekpatil11122
    @vivekpatil11122 Před 2 měsíci +225

    Khup must …सत्य परिस्थिती वर आधारित mpsc च चित्रन करणारा चित्रपट ..

  • @bireshwarbhandare9468
    @bireshwarbhandare9468 Před 2 měsíci +21

    जीवन आघाव हे शेतकरी पुत्र आहे त्यांना खूप सपोर्ट केलं पाहिजे आणि स्पर्धा करणाऱ्या आपल्या मित्रंबद्दल खूप छान यांनी मांडलेली कला आपल्या समोर आणले आहेत❤

  • @amarchaugule7370
    @amarchaugule7370 Před 2 měsíci +2

    हा फक्त चित्रपट नाही... वास्तविकता आहे...ऐन उमेदीत असणारी कित्येक पोरं पोरी हे आयुष्य जगले आहेत ..जगत आहेत...! मी सुध्धा त्यातल्याच एक..!
    सकाळी सकाळीच ट्रेलर बघून डोळ्यात पाणी आले...!🥺🥺
    मनापासून खूप धन्यवाद टीम MVF ...🙏🏼

  • @Sagarkaresir
    @Sagarkaresir Před 2 měsíci +39

    अविनाश सर ,जीवन सर तसेच पूर्ण टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन..
    आपल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट नक्कीच पुढच्या काळात खूप मोठी मजल गाठणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही 💐💐💐💐🙏😊

  • @rupeshingole4186
    @rupeshingole4186 Před 2 měsíci +66

    खूप अभिनंदन जिवन भाऊ......👌👍.
    फक्त MPSC म्हणजेच आयुष्य नाही तर आपण कुठे तरी थांबुन वेगळा मार्ग निवडून पुढे जायला हव आणि बर्‍याच मराठी मुलांचे आयुष्य वाचवणारा ठरेल तुझा पिक्चर.
    All the best.....👍

  • @ranjitrathod6695
    @ranjitrathod6695 Před 2 měsíci

    सर्व चित्रपट व सध्या चे वास्तव हे छान पने मांडले आहे... जीवन सर आपण कळमनुरी मतदार संघ मधून आमदार पदासाठी उभे राहावे ... आपला आजपर्यंत चा जीवन प्रवास व काजवा का होईना बनून प्रकाश देण्याची भूमिका मनाला सुखद आनंद देऊन जाते!!!!आपल्या पुढील जीवन प्रवासास खूप खूप शुभेच्छा!!!!!!!

  • @Rajput_shubh
    @Rajput_shubh Před 2 měsíci +2

    Too good work......
    Jivan aghav sir...kharch bhari....
    Ani sayli didi. Khup chan ...we are proud of you.........
    ...shubham solanke.....

  • @rp-cv2yb
    @rp-cv2yb Před 2 měsíci +87

    पिक्चर अजून यथाअवकाश आला तरी चालेल....पण mpsc ची खरी वास्तविकता जगासमोर आली पाहिजे....

  • @hitmanlovers9837
    @hitmanlovers9837 Před 2 měsíci +33

    जीवन भाऊ राज्यांतील जेव्हढे पोर तयारी करत असतील त्याची हिंमत आहात तुम्ही We Proud Of U Dada ❤❤❤❤😢

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci +3

      Keep loving

  • @sandeepmirkute9744
    @sandeepmirkute9744 Před 2 měsíci

    अभिनंदन जीवन भाऊ👍..
    स्पर्धा परीक्षेची तयारी करणारांची वास्तविकता तुम्ही यथावकाश मधून मंडताय त्या बदल तुमचे & तुमच्या टीम चे खुप खुप आभार🙏

  • @kiranumralkar
    @kiranumralkar Před 2 měsíci

    जीवन भाऊ डोळ्यात पाणी आणले तुम्ही, ट्रेलर बघताना मागची अनेक वर्ष डोळ्यासमोरून भर भर निघून गेली..

  • @Rajendra_Bansode_Official
    @Rajendra_Bansode_Official Před 2 měsíci +10

    विशेष आहे, एका सामान्य घरातील आणि ग्रामीण भागातील मुलगा मराठी सिनेमात लीड रोल करतोय, खुप भारी... अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीस खुप खुप शुभेच्छा जीवन...
    💐💐🌺🌺👌🤘👍👍

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci

      धन्यवाद दादा

  • @SupriyaMangalekar-ne6fw
    @SupriyaMangalekar-ne6fw Před 2 měsíci +8

    खूप छान आहे trailer पाहून आपणच तिथे आहोत अस वाटल खर तर MPSC करणाऱ्या मुलांची बाजू कोणीतरी समाजासमोर आणणे गरजेचं होत ते तुमच्या team ने केलं thank you and congratulations 🎉🎉

  • @vijaychavan9056
    @vijaychavan9056 Před 2 měsíci +1

    Super sirji..... जिवती तालुक्याचा तहसीलदार अविनाश सर 🎉🎉 खूप भारी चित्रपट 🎉🎉

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 Před 2 měsíci

    अप्रतिम आणि खरं सत्य... वास्तविकता स्विकारणे याहून मोठे धाडस नहीं...

  • @dnyaneshwarkadam7583
    @dnyaneshwarkadam7583 Před 2 měsíci +8

    स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विदयार्थ्याचा वास्तव जीवन तरी समाजासोर... येईल... आणि कळून चुकेल ती मुलं आल्तु फालतू नाहीत म्हणून... They are something.... Not anything.. Yhanks to यथावकाश टीम.. 🙏🙏🙏

  • @user-fu9uw7js1p
    @user-fu9uw7js1p Před 2 měsíci +12

    'यथावकाश', अव्ययीभाव समास
    सामासिक शब्दातील
    #पहिले 'पद' महत्त्वाचे...!
    'कचाडाऊन' शुभेच्छा, जीवन भाऊ..✌

  • @janardangarad5718
    @janardangarad5718 Před 2 měsíci +1

    यथावकाश...... सत्य परिस्थिती👍.....तुमच्या या फिल्ममुळे mpsc वाल्यांचा struggle आणि त्यांची खरी अवस्था तरी समजेल......खुप खुप अभिनंदन जिवन भाऊ & सर्व टिम चे👍

  • @rishikeshawatade96
    @rishikeshawatade96 Před 2 měsíci

    वास्तव मांडणारा ट्रेलर आहे... चित्रपट तर सुंदर असणारच... सामान्य विद्यार्थ्याचं जगणं, आशा, निराशा हे कसं यथावकाश झालं आहे हे योग्य पद्धतीने सांगितलं आहे 💯

  • @user-qf7of3mz4j
    @user-qf7of3mz4j Před 2 měsíci +5

    वाह वाह खुपचं छान विषय निवडलेl आहे... भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @gajendra4010
    @gajendra4010 Před 2 měsíci +4

    Lai bhari bhau... Best of luck

  • @nileshchaudhari2394
    @nileshchaudhari2394 Před 2 měsíci

    सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन, आपल्या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळावे.धन्यवाद, जय हिंद 👍👍👍👍👍

  • @user-xv5xl7tm6l
    @user-xv5xl7tm6l Před 2 měsíci +1

    कित्येक जणांचे आयुष्य पणाला लागलं आहे या स्पर्धा परीक्षा मध्ये, सरकारला कधी जाग येयची. हा चित्रपट पाहून थोडी तरी जाग येइल त्यांना हीच आशा आहे. खूप छान केलंत हा चित्रपट घेऊन आलात तुम्ही 🙏🏻🙏🏻

  • @sidheshwarsakhare6814
    @sidheshwarsakhare6814 Před 2 měsíci +24

    जीवन दादा काही लोक पिक्चर काढून कमावण्यासाठी येतात, पण तु हा यथावकाश पिक्चर काढून कित्येक दुष्काळ ग्रस्त शेतकर्यांच्या लेकरांना लढवण्यासाठी आलास,असाच पुढ जा,आणि हो 2024 चा अवार्ड पण यथावकाश लाच नक्कीच मिळेल. आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा दादा... ❤🎉

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci

      Thanks bhai..

  • @ganeshmali9325
    @ganeshmali9325 Před 2 měsíci +8

    भारी आणि एक नंबर ट्रेलर. मूव्ही पण भारीच असणार

  • @shashikantborse999
    @shashikantborse999 Před 2 měsíci

    स्पर्धा परीक्षा क्षेत्राची ज्वलंत वास्तविकता मांडणारा अप्रतिम चित्रपट♥️♥️♥️

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 Před 2 měsíci

    जीवन भाऊ तुला नक्की मराठी चित्रपट निर्माते एक चान्स देतील आणि एक नवीन मराठी हिरो आपल्याला पाहायला मिडणार भविष्यात ❤❤ love you bhau , खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी भावा 🙏🚩😎 जय शिवराय

  • @siddhimurkutevlogs
    @siddhimurkutevlogs Před 2 měsíci +15

    डोळ्यात पाणी आलं राव..खरंच जीवन दादा तुम्ही आपल्या राज्यातील सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडत आहात..असे कित्येक विद्यार्थी आहेत जे खूप वर्षांपासून स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहेत पण मेहनत करून देखील यश मिळत नाही म्हणून बरेच जण चुकीच पाऊल ऊचलतात पण ह्या सगळ्याला जबाबदार तरी कोणाला धरायचं हा मोठा प्रश्न तुम्ही पडद्यावर आणत आहात..खरंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या कित्येक मुला मुलींच आयुष्य वाचवणार हा चित्रपट ठरणार आहे…तुम्हाला व यथावकाश च्या संपूर्ण टीम ला भरभरून शुभेच्छा …🙏🏻🙏🏻
    Siddhi Murkute
    From: Nanded

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 Před 2 měsíci +2

      आम्ही कोकणातील पोर कधीच mpsc च्या मागे लागलो नाही मस्त पैकीं कोकणात राहतो

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci

      Thanks

  • @akshaya299
    @akshaya299 Před 2 měsíci +64

    Covid: यथावकाश..
    लोकसभा निवडणुक: यथावकाश..
    विधानसभा निवडणूक: यथावकाश..
    Pre-mains: यथावकाश..
    कायमचा अवकाश:🌹💐💐

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig Před 2 měsíci +6

      कित्येक राजकीय पक्ष एकमेकात विलीन झाले, सरकार बदलली पण सिस्टीम नाही बदलली, सिस्टीम जैसे थे वैसेच

    • @akshaya299
      @akshaya299 Před 2 měsíci +2

      "यथावकाश"...महाराष्ट्राची तरुणाई नैराश्येत ढकलणारा शब्द⌛

  • @Movie_Elevated_Official
    @Movie_Elevated_Official Před 2 měsíci +1

    भाऊ खरच काळजाला भिडणारा movie आहे ❤️ खुप खुप शुभेच्छा 🎉😊

  • @navntath
    @navntath Před 2 měsíci

    सर्वात भारी चित्रपट आयुष्यातील पहिला चित्रपट पहिला आहे एवढा भारी जिवन भाऊ खुप चांगले वाटले ❤❤❤❤❤

  • @satishrathod4071
    @satishrathod4071 Před 2 měsíci +27

    All the best Jivan and यथावकाश टीम🎉

  • @rajeshlatpate
    @rajeshlatpate Před 2 měsíci +17

    Salute for all team.... वास्तव दाखवत आहात त्याबद्दल🫡
    Yathavkash VDO JAR
    Rajesh Latpate 8380

  • @satishnarwade4697
    @satishnarwade4697 Před 2 měsíci

    कष्टाळू आणि मेहनती मूले कधी हारत नाही मला ट्रेलर खूप आवडला all the best MVF TEAM ❤❤

  • @shantanukubade172
    @shantanukubade172 Před 2 měsíci

    डोळ्यात अश्रू आणि काळजात आग पेटवनारा ट्रेलर एमपीएससी करणाऱ्या प्रत्येकाची स्टोरी ला. खूप खूप शुभेच्छा सर सर्व टीम :

  • @nitinsanap2531
    @nitinsanap2531 Před 2 měsíci +3

    Jivan bhau khup chan ahe trailer

  • @dhanrajmore6022
    @dhanrajmore6022 Před 2 měsíci +7

    MPSC चे खरे वास्तव हे Real experience ते Reel बनत ते आता सर्व लोकांसमोर दाखवले जाणार आहे... Congratulations! जीवन दादा.💐🚩✌️

  • @vickydeshmukh9376
    @vickydeshmukh9376 Před 2 měsíci +1

    Jabardasth trailer jivan bhau and your team🎉🎉

  • @jadhavrj2588
    @jadhavrj2588 Před 2 měsíci

    आईने बोललेले वाक्य मनाला खूपच भावनिक करते. अशा चित्रपटाची खरी गरज होती.

  • @shantanukubade172
    @shantanukubade172 Před 2 měsíci +5

    हा चित्रपट फक्त ott नाही तर थिएटर मध्ये रिलीज झाला पाहिजे. अप्रतीम अभिनय व अप्रतिम मांडणी केली आहे. AII the best MVF....team

  • @camdwasankar
    @camdwasankar Před 2 měsíci +3

    जीवन दादा यथावकाश बघत आहे... तुम्ही जे रिऍलिटी मंडली आहे ते कुठे तरी सर्वांचा जीवनाशी संबंधित आहे... तुमचं एक वाक्य मला लई आवडल... ते म्हणजे मणक्या ला म्हणता की अजून लई लडायचं बाकी आहे अजून... मी तेच वाक्य माझ्या मनाला दररोज सांगतो आणि वाट बघतोय की आज चांगल होईल उद्याला चांगल होईल पण... चांगला व्हायचं नाव च नाही... रोज नवीन संघर्ष आहे... आणि आधीच आपल्या पिचर च्या title ला आहे की आपली कहाणी आपणच सांगायची... 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप छान मूवी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जबरदस्त... मनापासून सॅल्यूट 🙏🏻🙏🏻

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci

      Khup khup dhanyawad dada...

  • @volcanos4447
    @volcanos4447 Před 2 měsíci

    मस्त trailer
    खूप शुभेछा
    मी आवश्य बघणार खास जीवन दादा साठी

  • @aakashwankhede5919
    @aakashwankhede5919 Před 2 měsíci

    भावा डोळ्यातून पाणी आलं राजा
    पुढील वाटचाली साठी शुबेच्छा

  • @user-nq2kr3jl7i
    @user-nq2kr3jl7i Před 2 měsíci +4

    Congratulations jivan Ram & pratik sir ❤❤ हा फक्त सिनेमा नाही तर तुम्ही सगळ काही पडद्यावर मांडल आहे....

  • @prashikraibole5187
    @prashikraibole5187 Před 2 měsíci +3

    Time kai aahe release vyach cha

  • @swapnilgaikwad7597
    @swapnilgaikwad7597 Před 2 měsíci

    ये तो बस ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. Ekach number sir 💪

  • @ajinkyajaybhaye4169
    @ajinkyajaybhaye4169 Před 2 měsíci

    यथावकाश.... डोळ्यात पाणी आलं राव...😥❤️

  • @RushikeshSanap.
    @RushikeshSanap. Před 2 měsíci +9

    Yathavkash VDO jar
    Rushikesh Sanap 8010.

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद..
      तुम्ही लकी विनर असाल तर तुम्हाला ३ जूनला संपर्क साधण्यात येईल...
      17 मे ला VDO Jar या app वर यथावकाश चित्रपट बघायला विसरू नका 🤗

    • @amarsinghkachave7103
      @amarsinghkachave7103 Před 2 měsíci

      Tumhi contact kuth karnar viewers la?​@@mvf

    • @its_nau_editz
      @its_nau_editz Před 2 měsíci

      Navnath sanap

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 Před 2 měsíci +3

    DADA REAL STORY MPSC STUDENTS 😢😢

  • @nitinmunde4440
    @nitinmunde4440 Před 2 měsíci

    जीवनभाऊ स्पर्धा परिक्षेच्या निमित्ताने येणाऱ्या संघर्षमय जीवनाचं वास्तव मांडताय..
    खूप छान...

  • @shyamsatpute1340
    @shyamsatpute1340 Před měsícem

    अतिशय सुंदर चित्रपट बनवलाय... जगात भारी.. खरच आम्हा विद्यार्थ्यांचं खर वास्तव चित्रण यारूपाने पुढं आणनारा हा चित्रपट....आणि यातून आवडलेला एक डायलॉग म्हणजे.... परीक्षाकडे परीक्षा म्हणून बघा आयुष्य नाही, बदल कसाही घडून आनता येतो फक्त चालतं राहायचं.... खूप खूप सुंदर चित्रपट..... डोळे भरून आले.... नक्कीचं परिवर्तन घडून येईल ..... जीवन सर आणि तुमच्या टीम ला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा..... मी MPSC Aspirent श्याम सातपुते, परभणी❤

  • @RushikeshSanap.
    @RushikeshSanap. Před 2 měsíci +7

    Yathavkash VDO jar
    Rushikesh Sanap 8010

  • @Youaremysid
    @Youaremysid Před 2 měsíci +10

    पवन राजपुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है❤❤

  • @pradeepbarse9529
    @pradeepbarse9529 Před 2 měsíci

    Abhinandan jivan Bhai super se upr ❤

  • @ayshaybhalerao
    @ayshaybhalerao Před 2 měsíci

    डोळ्यात पाणी आलं माझ्या असा TRAILER झालेला आहे खूप सुंदर

  • @0yashrathod
    @0yashrathod Před 2 měsíci +4

    पवन राजपुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है❤❤❤❤🎉🎉

  • @sundarsargar2897
    @sundarsargar2897 Před 2 měsíci

    खूप भारी मस्त चित्रपट आहे जिवन Bhavu

  • @Majhinokaricorner
    @Majhinokaricorner Před 2 měsíci

    1 no traller मी नक्की हा फिल्म बघणार जीवन दादा पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉

  • @upsconelife
    @upsconelife Před 2 měsíci +8

    पवन राजपुत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है

  • @fsctusharkharate1266
    @fsctusharkharate1266 Před 2 měsíci +6

    Yathavkash VDO Jar
    Tushar kharate 8767

  • @ayshaybhalerao
    @ayshaybhalerao Před 2 měsíci +1

    चित्रपटाच्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @marathiviralYT
    @marathiviralYT Před 2 měsíci

    यथावकाश चित्रपट खरचं खूप अप्रतिम आणि अद्भुत आहे भावा... गाणे तर हृदयस्पर्शी आहेत...खूप आवडला हा Movie... सर्वच कलाकारांनी अगदी 💯 दिलंय आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सद्यस्थिती दाखवली... धन्यवाद MVF

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci

      Thanks

  • @adityatambe5675
    @adityatambe5675 Před 2 měsíci

    MPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील खदखद समाजासमोर ठेवल्याबद्दल यथावकाश टीमच अभिनंदन...💐💐

  • @nirajjagtap6342
    @nirajjagtap6342 Před 2 měsíci +1

    Ek number oo

  • @akashfitness.vlog.7893
    @akashfitness.vlog.7893 Před 2 měsíci

    वास्तव मांडलय जीवन सर हॅट्स ऑफ . निःशब्द.❤️❤️💯

  • @tusharwasnik7486
    @tusharwasnik7486 Před 2 měsíci

    Kaay sunder movie banvli ahe dada ....khup prernadai ahe

  • @rajkumardhawandkar2414
    @rajkumardhawandkar2414 Před 2 měsíci

    अतीशय जबरदस्त चित्रपट

  • @akshaykhekadekhekade4848
    @akshaykhekadekhekade4848 Před 2 měsíci

    Jabaradast❤

  • @sahebraosangade537
    @sahebraosangade537 Před 2 měsíci +1

    खूप छान trailar आहे❤ यथावकाश❤🎉

  • @ujjavlapaikrao
    @ujjavlapaikrao Před 2 měsíci

    छान आहे भाऊ
    पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा जीवन भाऊ

  • @aakashwankhede5919
    @aakashwankhede5919 Před 2 měsíci

    Just finished really fantastic movie keep it up Jivan bhai, Dolytun paani aala shevti

  • @Rahulwankhade-he1ic
    @Rahulwankhade-he1ic Před 2 měsíci

    खरचं खुप छान वाटलं दादा 1 no. जगात भारी दादा लयं भारी वाटलं तुम्ही पणं खरचं लयं भारी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.दादा.❤❤

  • @niranjanmote8550
    @niranjanmote8550 Před 2 měsíci

    Thanks MVF tumchya sampurn Team che abhar ani Jivan tuz hi padarpan ya nimmitane jorat zalay gadya MPSC chya vidyarthyana navya arthane ne JIVAN dyaych kam ha cinema nakkich kartoy as mala janvtay ani ha cinema prateyk vidyartha paryant pochava tasech jer 12th fail nantr jer konta prerna dayi cinema asel ter to 'YATHAVKASH' ahe as mala watat khup chan Thanks all team. ❤🎉😊

  • @akashghodke3943
    @akashghodke3943 Před 2 měsíci +1

    Purn movie baghitla अक्षरशा डोळ्यात पाणीच आले..खरच सत्य परिस्थिती दाखवलीत भाऊ 🙏🙏🎉🎉

    • @navviru3085
      @navviru3085 Před měsícem

      Kuthe available ahe kontya platform war ?

  • @nitinshirke1282
    @nitinshirke1282 Před 2 měsíci

    Ek number jivan dada ❤

  • @OJAS_UNIVERSITY
    @OJAS_UNIVERSITY Před 2 měsíci

    खूप महत्वाच्या विषयावर चित्रपट बनवला... खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉
    MPSC ला हा चित्रपट दाखवायला पाहिजे

  • @akashlawhale6565
    @akashlawhale6565 Před 2 měsíci

    Rocksun चे गाण आणि तुमची स्टोरी.... अंगावर काटा आला दादा... दोन वेळा बघितला ट्रेलर 🔥🔥❤

  • @rushikeshmunde3744
    @rushikeshmunde3744 Před 2 měsíci

    Khup mast jivan bhau😍😍

  • @kavitameshram661
    @kavitameshram661 Před 2 měsíci

    Khup bhari ❤

  • @santoshandhale5541
    @santoshandhale5541 Před 2 měsíci

    खरच भाउ खतरनाक बनवला तमोव्ही

  • @prafulchiwane283
    @prafulchiwane283 Před 2 měsíci

    खूप छान सर वास्तविक वर्णन.....

  • @hash_tag_
    @hash_tag_ Před 2 měsíci

    तसे खूप movie बघितलेत...पण थ्री एडिएट्स नंतर एखादा movie बघावा अशी मनापासून इच्छा झालेला हा movie.... trailer just amazing

  • @mcnemo7197
    @mcnemo7197 Před 2 měsíci

    दिवस भराच्या धावपळीतून, काबाड कष्टातून, वेळ काढून, मूव्ही पूर्ण पाहिला, खूप छान दादा, अक्षरशः डोळ्यात पाणी आले, ग्रेट मस्त एकदम, मन भरून आले, खूप छान संदेश होता, सूर्य होता आले नाही, तर काजवा तरी बनण्याचा प्रयत्न करावा माणसाने, हा मेसेज फक्त स्पर्धा परीक्षा वालेच नाही तर सगळ्यांनाच लागु होतो. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @mvf
      @mvf  Před 2 měsíci

      Thank you sir

  • @dkmusic5610
    @dkmusic5610 Před 2 měsíci

    जीवन भाऊ लाय दिवसाने वाट पाहत होतो राव आज सकाळीच बघितला.
    आवडली भावा ऍक्टिंग आणि स्टोरी पण 👍🏻👍🏻👍👍

  • @deepakingole8270
    @deepakingole8270 Před 2 měsíci

    Khup chhan...❤

  • @aniketghurde6972
    @aniketghurde6972 Před 2 měsíci

    अत्यंत मार्मिक आणि प्रत्येकाला भेडसावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ... आम्ही येतोय पाहायला ......

  • @gaurav_1417
    @gaurav_1417 Před 2 měsíci

    Ek number trailer ❤❤ wish you all the very best 🎉