श्री स्वामी समर्थ मठ-साई हिल.भांडुप पश्चिम. Swami samarth math Sai Hill Bhandup

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2023
  • आज आपण पहाणार आहोत मुंबईतील भांडुप पश्चिम येथील साई हिल येथे श्री नरेश जगन्नाथ बारे यांनी स्वतःच्या घराचे रूपांतर स्वामींच्या मठात केले.अशा स्वामी भक्ताच्या कार्याचा विस्तारही फार मोठा आहे.येथील स्वामीसेवक व त्यांच्या परिवारातील सदस्य बारे काकांचाच वारसा पुढे मोठ्या उत्साहात व आनंदात घेऊन जात आहेत. भांडुप येथील गरजुना आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय सेवा मठाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. दर महिन्याच्या सहा तारखेला 150 कुटुंबातील लोकांना रेशनिंग व धान्य वाटप करण्यात येत असते.मठ सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री .10 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी खुला असतो.सकाळची काकड आरती दुपारची 12 ची आरती तसेच संध्याकाळीच 7.30 वा.आरती व प्रसादात खिचडीभात दोन्ही वेळेस वाटप करण्यात येतो.
    #subscribe #youtube #share #viral #viralvideos #Bhandup Math

Komentáře • 28

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 8 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @Lostgaming_33
    @Lostgaming_33 Před 10 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @vasudevkhot5839
    @vasudevkhot5839 Před 10 měsíci +1

    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️ आम्ही स्वामी भक्त खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख समाधान झाले

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Před 10 měsíci +2

    Talekar..gurunath...

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी खोपोली येथे राहतो मला वेळ मिळेल तेव्हा खोपोली पासुन जवळ श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे जातो तुमची आरती खुपच छान आहे 🙏🙏🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz  Před 5 měsíci

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. आपण आमचे नवनवीन व्हिडिओ नक्कीच पहाल अशी आशा व्यक्त करतो....धन्यवाद.

  • @reshmaraut4751
    @reshmaraut4751 Před 11 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @lataranjane1280
    @lataranjane1280 Před 11 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @harshadsutar5591
    @harshadsutar5591 Před 11 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @officialvaraddabholkar5146
    @officialvaraddabholkar5146 Před 11 měsíci +2

    🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 Před 11 měsíci +2

    ❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @dipikakadam3833
    @dipikakadam3833 Před 10 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌺

  • @LaxmiThakur-fc8kw
    @LaxmiThakur-fc8kw Před 11 měsíci +2

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Před 10 měsíci +2

    Gurunath..k..talekar...

  • @Kismat.6
    @Kismat.6 Před 9 měsíci +2

    मठाची वेळ काय आहे 🤔श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz  Před 9 měsíci +1

      फक्त दुपारी 1 ते 4 दरम्यान मठ बंद असतो....

    • @Kismat.6
      @Kismat.6 Před 9 měsíci +1

      @@Utsav.Maza-vy5iz 😊🙏

  • @digestmasterkeynotes4759
    @digestmasterkeynotes4759 Před 7 měsíci +1

    Aarti sakali v Sandhyakali kiti vajta hote

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz  Před 7 měsíci

      मठात रोज सकाळची काकड आरती असते दुपारची 12 वाजताची आरती व खिचडीभाताचा प्रसाद व सायंकाळी 7.30 वा.आरती होते.दररोज दोन्ही वेळेस आलेल्या प्रसादा'बरोबर खिचडीभाताचाही प्रसाद वाटला जातो.हे विशेष.

    • @mansijadhav3535
      @mansijadhav3535 Před 5 měsíci

      Sakali 8 vajata aste

  • @rakeshpatil6611
    @rakeshpatil6611 Před 21 hodinou +1

    Krupya sangave ha chavan gurujincha math aahe ka jithe dukhit piditansathi 6 vidhi kele jatat🙏🏻

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz  Před 20 hodinami

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
      हा मठ स्व.नरेश जगन्नाथ बारे यांचा साई हिल भांडुप पश्चिम येथील आहे..
      स्वामी ओम.

    • @rakeshpatil6611
      @rakeshpatil6611 Před 20 hodinami

      Aho abhipray nahi chavan gurujincha math aahe ka ha

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz  Před 19 hodinami

      Chavan gurujicha math nhi ahe

  • @siddheshmanjrekar5661
    @siddheshmanjrekar5661 Před 12 dny +1

    Daily kiti person yetat swami samarth math made bhandupla khup bara watla bagun reply answer please❤

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz  Před 11 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद..
      ह्या मठात दररोज सकाळची काकड आरती,12 वा. मध्यान आरती व सायंकाळी 7.15 वा. आरती असते.दररोज दोन्ही वेळेस आरतीनंतर प्रसाद म्हणून खिचडीभाताचा नैवेद्य वाटला जातो.दररोज आरतीला बरेच भक्त व सेवेकरी असतात परंतु गुरूवारी मात्र मठात पुष्कळ गर्दी असते.आपण मुंबईत रहात असाल तर या मठास नक्की भेट द्या.खुपच सुंदर मठ आहे..
      स्वामी ओम.

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Před 10 měsíci +2

    Talekar..gurunath...