कोकणात कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठ @Chandrakant Mestry

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • @ChandrakantMestry
    नमस्कार मित्रांनो,
    आपल्या प्रेमाचं आणि हक्काचं, आपलं युट्यूब चॅनल 'चंद्रकांत मेस्त्री' मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
    आज आपण कोकणातील कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची माहिती घेणार आहोत. मुंबई गोवा हायवे वरून कुडाळच्या दिशेने जाताना कुडाळच्या अलिकडे पावशी हे गाव लागते. गलनडी येथील पुलावरून डाव्या बाजूने पुलाखाली उतरून डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ ७ ते ८ किमी पुढे गेल्यावर घावनळे हे गाव लागते. येथे कासमळा या ठिकाणी सदरहू श्रीस्वामी महाराजांचा मठ आहे. श्रीस्वामींचा हा सुंदर मठ आपणास या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे.
    व्हिडीओ आवडल्यास LIKE करा, SHARE करा आणि SUBSCRIBE चे लाल बटन दाबून माझ्या 'Chandrakant Mestry' या युट्यूब चॅनलचे subscriber व्हा.
    आपला स्नेहांकीत,
    चंद्रकांत महादेव मेस्त्री

Komentáře • 79

  • @omraut1301
    @omraut1301 Před 5 měsíci

    Shree Swami Samarth

  • @rajashriwadekar5756
    @rajashriwadekar5756 Před měsícem

    Shri swami samarth jai jai swami samarth

  • @sabajiparab9225
    @sabajiparab9225 Před 2 lety +5

    कोकणातील छान माहिती संकलन केली आहे . श्री स्वामी समर्थ भक्तांना तेथे दर्शना करीता जाता येईल . छान छंद श्री चंद्रकांत मेस्त्री . घावनळे मध्येच गोरक्ष नाथ पंथी पण मोठा मठ आहे.

  • @piyu5320
    @piyu5320 Před rokem +1

    Shree Swami samarth 🌺🙏♥️🌼

  • @jagansatle2039
    @jagansatle2039 Před 11 měsíci

    श्री स्वामी समर्थ

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @jaywantnaik4764
    @jaywantnaik4764 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ..... अत्यन्त सुंदर कोकण च्या मठा माहिती

  • @aryanchavan8111
    @aryanchavan8111 Před 2 lety +1

    ।। श्री स्वामी समर्थ ।। 🙏🙏

  • @dipalikedar5461
    @dipalikedar5461 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @sachinayeer2829
    @sachinayeer2829 Před rokem

    shri swami samarth

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 Před rokem

    जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @user-tr5kd7xm3t
    @user-tr5kd7xm3t Před rokem

    खूप बर वाटल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुमाऊली

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 9 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी जाऊन आली पाच महिने झाले

  • @sharmilapangam9
    @sharmilapangam9 Před rokem

    Sri swami Samarth Maza Namaskar

  • @sudhagaikar9046
    @sudhagaikar9046 Před rokem

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹ll श्री स्वामी समर्थ ll

  • @vaishalimanjrekar7762
    @vaishalimanjrekar7762 Před 2 lety

    जय जय स्वामी समर्थ 🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 Před 2 lety +1

    छान सुधारणा केली आहे. मी गेले तेव्हा रस्ता कच्चा होता. आध्यात्मिक स्पंदने जाणवतात. श्री स्वामी समर्थ.
    .

  • @awesomeroket
    @awesomeroket Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ!!
    गुरुवर्य दादा माऊली ना साष्टांग दंडवत
    आपण चालू केलेल्या या मठात इतकी अनुभूती लोकांना मिळत आहे दिवसेंदिवस भक्ताचा पसारा वाढत आहे . तरी आपण न थकता सर्वाचं करत आहात महाराज आपण उभयत्याना दिर्घायुष्य देवोत. करोन काळचा महामारीच्या वेळेस किती लोकांना याची प्रचिती आली आहे . अशीच स्वामी सेवा आम्हा चा कडून महाराजांनी करून घ्यावी तुमचे आशीर्वाद आमच्या ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ परिवार वर सदैव राहोत हीच स्वामी चरणी प्रार्थना!!
    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 Před rokem

      मठामध्ये कोण तरी पंचांग सांगतात ना असं मी ऐकले ताई खर आहे का ते ताई plz जरा खर असेल तर त्याचा बद्दल माहिती द्या plz कारण मला खूप प्रॉब्लेम्स आहेत म्हणून मला पण जायचं आहे तिथे🙏🙏🙏

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Před 2 lety

    🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌼🙏🙏🙏

  • @sugandhathakre5299
    @sugandhathakre5299 Před 10 měsíci

    खूपच सुंदर मठ आणि सुंदर चित्रण.स्वामिंचा वरदहस्त लाभलेला आहे.

  • @shankarvitthalnaik8054

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety

    Khoop....Sundar.....

  • @sandippathak7794
    @sandippathak7794 Před rokem

    खुप छान आहे हि दर्शन घेतले आहे

  • @rupalimargi7743
    @rupalimargi7743 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ🙏🙏
    खूपच छान👌👌
    आदरणीय गुरुवर्य दादामाऊली चरणी साष्टांग दंडवत🙏🙏

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem +1

    Shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏😇❤

  • @vitthalparab6023
    @vitthalparab6023 Před 2 lety

    Shri swami samarth 🙏🙏

  • @prashantmulay6727
    @prashantmulay6727 Před 2 lety

    खुप सुंदर माहिती, दर्शनाचा योग जुळून आला पाहिजे

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK Před 8 měsíci

    Khup sunder, shant math aahe. Video pahun prasanna vatale.🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @mayuripadave2702
    @mayuripadave2702 Před 2 lety

    Shree Swami🙏 samarath 🙏💐💐🙏

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Před 2 lety

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
    🙏🏻दादा, निसर्ग सुंदर परिसरात असलेले श्री स्वामी समर्थ मठ फारच आवडले. 🙏🏻🙏🏻
    खूप शुभेच्छा. 💐💐

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar Před 8 měsíci

    सर खरंच सुंदर माहिती दिलीय मला पण एकदा नक्की जायचं आहे या मठामध्ये मी अमित वेंगुर्लेकर गोवा तसेच महाराष्ट्रातील श्री स्वामी समर्थ मठ भेटीची सिरिज करत आहे.

    • @ChandrakantMestry22
      @ChandrakantMestry22  Před 8 měsíci

      नक्की या 🙏श्री स्वामी समर्थ

  • @vikranthatkar
    @vikranthatkar Před 2 lety

    श्रीस्वामी समर्थ !!

  • @sandippathak7794
    @sandippathak7794 Před rokem

    खुप छान
    फार छान अनुभव आला आहे मला जे माझ्या नशिबात नव्हते ते मला मिळाले

  • @ashishgawade4274
    @ashishgawade4274 Před 2 lety

    ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

  • @learn.withdivya
    @learn.withdivya Před měsícem +1

    Contact no ahe tr dya

  • @kanchandalvi5784
    @kanchandalvi5784 Před 2 lety

    खूप सुंदर मठात गेल्या सारखं वाटल 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻

  • @naveenpawar4890
    @naveenpawar4890 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏
    मठात येऊन स्वामी दर्शन घ्यायला नक्कीच आवडेल. पण तत्पूर्वी तिथे येण्याआधी मुंबईहून राहण्याची व्यवस्था काही आहे का कळाले तर बरे होईल. शिवाय कोणाशी संपर्क करावयाचा त्यांचे नाव मोबाईल नंबर सांगितला तर बरे होईल. आपला सेवेकरी, नवीन पवार.

    • @ChandrakantMestry22
      @ChandrakantMestry22  Před 2 lety

      कृपया मठातील सेवेकरी श्री. विठ्ठल तावडे 7744015314 यांना संपर्क करू शकता.
      🙏 श्री स्वामी समर्थ

    • @sunitapadave1929
      @sunitapadave1929 Před 2 lety

      Shri Swami Samarth

    • @divyarawool1932
      @divyarawool1932 Před rokem

      🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @gurunathshendekar9499
    @gurunathshendekar9499 Před 6 měsíci

    Shree Swami Samarth

  • @yogitasawant4426
    @yogitasawant4426 Před 7 měsíci

    श्री स्वामी समर्थ

  • @siddheshsawant2957
    @siddheshsawant2957 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @jitendramestry5734
    @jitendramestry5734 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Vivek-ef7fd
    @Vivek-ef7fd Před 11 měsíci

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @rajashriwadekar5756
    @rajashriwadekar5756 Před měsícem

    Shri swami samarth

  • @hitaprabhu3417
    @hitaprabhu3417 Před rokem

    श्री स्वामी समर्थ

  • @MINIMINDJR
    @MINIMINDJR Před 6 měsíci

    Shree swami samarth

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @varshamanjrekar9188
    @varshamanjrekar9188 Před rokem

    श्री स्वामी समर्थ

  • @nakagroup
    @nakagroup Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ