Utsav maza
Utsav maza
  • 208
  • 479 417
स्वामीसुतांचा150वा समाधीदिनसोहळा#चेंबूरमठ#share#subscribe#youtube#live#travel#viralvideos#viralshort
स्वामी समर्थाचा मानसपुत्र अर्थात कोकणातील राजापूर येथील तरूण जे मुंबईतील महापालिकेत कामाला होते ते श्री हरिभाऊ तावडे म्हणजेच स्वामींच्या संपर्कात आले आणि ते हरिभाऊचे स्वामीसुत झाले अशा स्वामीसुतांचा 20 ऑगस्ट 2024 रोजी 150 वा. समाधीदिन सोहळा चेंबूर येथील मठात 18,19 आणि 20 ऑगस्ट या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांनी पार पडला.पहिल्या दिवशी चेंबूर मठाशी संबंधित महाराष्ट्रातील अनेक मठाचे मठाधिपती ह्या स्वामीसुतांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधीदिन सोहळ्यातील कार्यक्रमास उपस्थित राहीले होते.त्यात प्रामुख्याने स्वामीसुतांशी संबंधित असलेले मठ... मुंबई,ठाणे,चिपळूण,सावर्डे,रत्नागिरी,मालवण,पुणे,बीड,अक्कलकोट,कोल्हापूर,नगर अशा अनेक ठिकाणाहून मान्यवर उपस्थित राहीले होते.
दुसर्‍या दिवशी सायंकाळी श्री मिलिंद पिळगावकर, संजय वेंगुर्लेकर व विवेक वैद्य अशा स्वामीसुत व स्वामी चरित्र अभ्यासक ह्या मान्यवरांचे चेंबूर मठात उपस्थित स्वामी भक्तांना प्रबोधनाचा लाभ झाला.
तिसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता आत्मलि'ग पादुकांवर अभिषेक सोहळा संपन्न झाला तर सायंकाळी 4 ते 6 स्वामी जप तर सहा नंतर आत्मलि'ग पादुकांसह पालखी मिरवणूक सोहळा व रात्री 9 वाजता आरतीनंतर स्वामी भजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Shree swamisut mahraj's of 150 years Samadhidin celebrate in chembur Math
#share #marathi #hinduguru #subscribe #live #spiritualguru #youtube #travel #viralvideos #viralshort #viralreels #viralsong #Utsav Maza #Chembur Math #स्वामीसुत महाराज #,केज मठ# चिपळूण मठ# डेरवण मठ#नगरमठ#अक्कलकोट मठ# ठाणेमठ#बांद्रा मठ #150Years of samadhidin
zhlédnutí: 89

Video

गोवंडीतील महाकावड यात्रा#MumbaiBiggestKavadyatra#share#live#subscribe#travel#love#सनातनीहिंदु#श्रावण
zhlédnutí 118Před 14 dny
मुंबईत निघाली सर्वात मोठी कावडयात्रा. सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी शिवाजीनगर राम मंदिर गोवंडी ते नर्मदेश्वर मंदिर अणुशक्ती नगर असे यात्रेचे स्वरूप होते.गोवंडी,मानखुर्द येथील सर्व शिवभक्त हे या यात्रेत सहभागी झाले होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन-बोल कावरीया बोल बम ... श्री अनिल साहू, श्री विकास गुप्ता आणि अनेक गोवंडीतील शिवभक्तांनी याचे चांगले नियोजन केले होते.यंदा ह्या कावड यात्रेचे 9 वे वर्ष...
ambernath shiv mandir#अंम्ब्रेश्वर#share#subscribe#travel#youtube#youtubeshorts#श्रावण#नागेश्वर#कोकण
zhlédnutí 42Před 21 dnem
मुंबई पासून जवळच 40 कि.मिटर अंतरावर अंबरनाथ-पुर्वेला स्टेशन पासुन फक्त चालत 15 मिनिटांच्या अंतरावर असून ते पांडवांनी एका रात्रीत बांधण्यात आले अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे.हे मंदिर संपूर्ण एका विशाल महाकाय दगडात कोरलेले आहे.हे इ.स.1060 मध्ये शिलाहार वंशातील राजा चिन्तराजे यांनी बांधून घेतले होते.मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती असून ह्या मंदिरास तीन द्वार असून त्यातील एकास प्रवेशद्वार केले असून दोन ...
श्रीस्वामीसुत महाराज यांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी समाधी वर्ष#ChemburMath#subscribe#share#vlog#सोहळा
zhlédnutí 199Před 21 dnem
चेंबूर मठात नेहमीच स्वामींचे उत्सव होत असतातच परंतु यंदाच वर्ष जरा विशेषच आहे कारण 20 ऑगस्ट 1874 रोजी स्वामींनी ज्यांना आपला पुत्र मानुन मांडीवर बसवून सर्व भक्तांच्या उपस्थितीत जाहीर केले की आजपासून हा हरिभाऊ तावडे हा माझा सुत आहे त्या त्यांच्या लाडक्या सुत पुत्राचा समाधी दिवस आहे.आपल्या लाडक्या सुखाचा विरह सहन न झाल्यानंतर स्वामी अनेक दिवस आजारी व अस्वस्थच असायचे अखेर त्यांनी ही 30 एप्रिल 1878...
swami samarth math panvel#नवीमुंबईतील मठ#share#youtube#subscribe#Viralvideos#स्वामी भजने#Utsav#vlog
zhlédnutí 486Před měsícem
मुंबई पासून जवळच 30 कि.मिटर अंतरावर असलेल्या पनवेल शहरातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाचा देखील यात समावेश आहे.हा मठ पनवेल शहरातील एस.टी.बस स्थानका पासून फक्त चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.हा मठ पनवेल गावदेवी मंदिराच्या शेजारीच असून गेली 40 वर्ष भक्ताच श्रद्धास्थान बनले आहे.ह्या मठात दररोज ची नित्य पुजा,आरती होत असून मठात दररोज पहाटे 6 वाजता व सायंकाळी 7.30 वाज...
Temples In Mumbai#वडाळा श्रीराममंदिर#विठ्ठलमंदिर#Viral#Subscribe#Shorts#YouTube#UtsavMaza#GSB Ganesh
zhlédnutí 257Před měsícem
Temples In Mumbai#वडाळा श्रीराममंदिर#विठ्ठलमंदिर#Viral#Subscribe#Shorts#CZcams#UtsavMaza#GSB Ganesh
श्रीकृष्ण जन्मोत्सव Chembur #share#subscribe#youtube#PuriDham#Utsav Satsang Group#viralvideo#travel
zhlédnutí 130Před měsícem
श्रीकृष्ण जन्मोत्सव Chembur #share#subscribe#youtube#PuriDham#Utsav Satsang Group#viralvideo#travel
चेंबूर मठातील गुरुपौर्णिमा उत्सव #Gurupournima2024#share#youtube#Viral#Subscribe#स्वामीसुतांचे वंशज
zhlédnutí 11KPřed měsícem
चेंबूर मठातील गुरुपौर्णिमा उत्सव #Gurupournima2024#share#youtube#Viral#Subscribe#स्वामीसुतांचे वंशज
स्वामी समर्थमठ पनवेल#प्रतिअक्कलकोट #viral#youtube#share#subscribe#Navimumbai Math#24Hours OpenMandir
zhlédnutí 32KPřed měsícem
स्वामी समर्थमठ पनवेल#प्रतिअक्कलकोट #viral#youtube#share#subscribe#Navimumbai Math#24Hours OpenMandir
आळंदी Liveदर्शन#आषाढीवारी#viral#youtube #share#Subscribe#AlandiDarshan#hindutemple #live#देवाचीआळंदी
zhlédnutí 44Před měsícem
आळंदी Liveदर्शन#आषाढीवारी#viral#youtube #share#Subscribe#AlandiDarshan#hindutemple #live#देवाचीआळंदी
पनवेल मधील स्वामींचा मठ#गावदेवीपाडा #viral#youtube#share#subscribe#Panvel#नवीमुंबईतीलमठ#hindutemple
zhlédnutí 210Před 2 měsíci
पनवेल मधील स्वामींचा मठ#गावदेवीपाडा #viral#youtube#share#subscribe#Panvel#नवीमुंबईतीलमठ#hindutemple
पनवेल मधील प्रसिद्ध मंदिर#जाखमाता#Gaondevi Mandir #Share#subscribe#YouTube#Viralvideos #Shorts#Live
zhlédnutí 178Před 3 měsíci
पनवेल मधील प्रसिद्ध मंदिर#जाखमाता#Gaondevi Mandir #Share#subscribe#CZcams#Viralvideos #Shorts#Live
श्रीक्षेत्र आदमापुर ते चेंबूर पालखी सोहळा#Temples In Mumbai#YouTube#Viral#share#Subscribe#बाळूमामा
zhlédnutí 2,5KPřed 3 měsíci
श्रीक्षेत्र आदमापुर ते चेंबूर पालखी सोहळा#Temples In Mumbai#CZcams#Viral#share#Subscribe#बाळूमामा
मुंबईते पालीबल्लाळेश्वर दर्शन#सुधागड#TravelVlog #share#subscribe#youtube#viral#viralvideos #गडकिल्ले
zhlédnutí 68Před 3 měsíci
मुंबईते पालीबल्लाळेश्वर दर्शन#सुधागड#TravelVlog #share#subscribe#youtube#viral#viralvideos #गडकिल्ले
नवीमुंबईतीलBiggestSwamiMath #वर्धापनदिन#share#youtube#subscribe#viral#viralvideos#UtssvMaza#JuiNagar
zhlédnutí 292Před 4 měsíci
नवीमुंबईतीलBiggestSwamiMath #वर्धापनदिन#share#youtube#subscribe#viral#viralvideos#UtssvMaza#JuiNagar
गायक निनाद आजगावकर यांच गीत रामायण संपन्न#singer#NinandAajgaonkar #share#youtube#subscribe#गीतरामायण
zhlédnutí 218Před 4 měsíci
गायक निनाद आजगावकर यांच गीत रामायण संपन्न#singer#NinandAajgaonkar #share#youtube#subscribe#गीतरामायण
स्वामींचा जन्मोत्सव व आत्मलि'गाच दर्शन#Chembur Math #Prakatdin2024#share#youtube#subscribe#swamisut
zhlédnutí 485Před 4 měsíci
स्वामींचा जन्मोत्सव व आत्मलि'गाच दर्शन#Chembur Math #Prakatdin2024#share#youtube#subscribe#swamisut
गोवंडीतील अखंडहरिनाम सप्ताहभाग1 #Day1#youtube#share#subscribe#viral#viralvideos#govandi#RamMandir
zhlédnutí 104Před 4 měsíci
गोवंडीतील अखंडहरिनाम सप्ताहभाग1 #Day1#youtube#share#subscribe#viral#viralvideos#govandi#RamMandir
Bhuigaon VasaiMath#स्वामी भवन वास्तूचा सोहळा #live#subscribe #share#youtube#vlog#गुरुपौर्णिमा#travel
zhlédnutí 150Před 4 měsíci
Bhuigaon VasaiMath#स्वामी भवन वास्तूचा सोहळा #live#subscribe #share#youtube#vlog#गुरुपौर्णिमा#travel
प्रसिद्ध मठाचे संस्थापक आणि प्रकटदिनाच निमंत्रण#प्रकटदिन#youtube#share#subscribe#viral#viralvideos
zhlédnutí 397Před 5 měsíci
प्रसिद्ध मठाचे संस्थापक आणि प्रकटदिनाच निमंत्रण#प्रकटदिन#youtube#share#subscribe#viral#viralvideos
श्रीराम जन्मोत्सव मुंबई 2024#अखंड हरिनाम सप्ताह #youtube#subscribe#share #share#viral#viralvideos#43
zhlédnutí 284Před 5 měsíci
श्रीराम जन्मोत्सव मुंबई 2024#अखंड हरिनाम सप्ताह #youtube#subscribe#share #share#viral#viralvideos#43
स्वामीसमर्थ जन्मोत्सव 2024 SwamiSamarth Prakat DinChemburMath#youtube#subscribe#share#viral#मुबापुरी
zhlédnutí 208Před 5 měsíci
स्वामीसमर्थ जन्मोत्सव 2024 SwamiSamarth Prakat DinChemburMath#youtube#subscribe#share#viral#मुबापुरी
swami samarth math pune#NarayanPeth Math#youtube#subscribe#share#viral#viralvideos#DamaleMath#travel
zhlédnutí 353Před 5 měsíci
swami samarth math pune#NarayanPeth Math#youtube#subscribe#share#viral#viralvideos#DamaleMath#travel
Chembur Math Live Program#स्वामीभजन #youtube#share#subscribe#viral#viralvideos#SwamiBhajan#UtsavMaza
zhlédnutí 239Před 5 měsíci
Chembur Math Live Program#स्वामीभजन #youtube#share#subscribe#viral#viralvideos#SwamiBhajan#UtsavMaza
MariammanTempleAnnualCelebration#मंदिर उत्सव#GovandiTamilSangam #youtube#subscribe#share#viralvideos
zhlédnutí 310Před 5 měsíci
MariammanTempleAnnualCelebration#मंदिर उत्सव#GovandiTamilSangam #youtube#subscribe#share#viralvideos
चेंबूर मठातील स्वामी भजन सोहळा-17March Swami Bhajan In Chembur Math #youtube#subscribe#share#viral
zhlédnutí 1,5KPřed 5 měsíci
चेंबूर मठातील स्वामी भजन सोहळा-17March Swami Bhajan In Chembur Math #youtube#subscribe#share#viral
Mahashivratri Celebration#महाशिवरात्री2024 #subscribe#youtube#share#viral#महाकाल#viralvideos#महाकाल
zhlédnutí 356Před 5 měsíci
Mahashivratri Celebration#महाशिवरात्री2024 #subscribe#youtube#share#viral#महाकाल#viralvideos#महाकाल
श्रीगजानन महाराज प्रकटदिन#GajananMaharaj Prakatdin2024#subscribe#youtube#share#viral#Dombivali#hindu
zhlédnutí 536Před 6 měsíci
श्रीगजानन महाराज प्रकटदिन#GajananMaharaj Prakatdin2024#subscribe#youtube#share#viral#Dombivali#hindu
Bhuigaon Math#स्वामी भवन#वास्तूचा भक्तार्पणसोहळा #भुईगाव#youtube#subscribe#share#viral#love#vlog#वसई
zhlédnutí 457Před 6 měsíci
Bhuigaon Math#स्वामी भवन#वास्तूचा भक्तार्पणसोहळा #भुईगाव#youtube#subscribe#share#viral#love#vlog#वसई
Ashwamedh LiveDarshan#गुजरात भोजनालय #subscribe#youtube#viralvideos#share#शांतीकुज#हरिद्वार#Kharghar
zhlédnutí 219Před 6 měsíci
Ashwamedh LiveDarshan#गुजरात भोजनालय #subscribe#youtube#viralvideos#share#शांतीकुज#हरिद्वार#Kharghar

Komentáře

  • @ShivnetraBahirji597

    🙏🙏 खूपच छान

  • @bhaktibankhelevlogs7873

    🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 9 dny

      स्वामी ओम. श्रावणमासा निमित्त आम्ही स्वयंभू जागृत देवस्थान असलेल्या कोकणातील सर्वात उंचावरील ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध अशा श्री नागेश्वराचे दर्शन सर्वाना व्हावे यासाठीच कोकणातील खेड येथून 52 कि.मी.अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या व्हिडीओ चित्रीकरणामुळे आपले इतर व्हिडीओ प्रसारित करू शकलो नाही व अनेकांच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..आपण सर्वांनी असेच नवनवीन व्हिडिओ चित्रीकरण पाहण्यासाठी आम्हास सहकार्य करावे व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात हि विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @srkadam5281
    @srkadam5281 Před 10 dny

    श्री स्वामी समर्थ

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 9 dny

      स्वामी ओम. श्रावणमासा निमित्त विशेष स्वयंभू जागृत शिव दर्शन सर्वाना व्हावे यासाठीच कोकणातील खेड-चिपळूण येथून 40 कि.मी.अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या व्हिडीओ चित्रीकरणामुळे आपले इतर व्हिडीओ प्रसारित करू शकलो नाही व अनेकांच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..आपण सर्वांनी असेच नवनवीन व्हिडिओ चित्रीकरण पाहण्यासाठी आम्हास सहकार्य करावे व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात हि विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @amardeepgupta8370
    @amardeepgupta8370 Před 11 dny

    जय हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र की तरफ बढ़ता एक एक कदम

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 9 dny

      जय श्रीराम...जय हिंदुराष्ट्र...सनातन धर्म की जय हो.

  • @amardeepgupta8370
    @amardeepgupta8370 Před 11 dny

    हर हर महादेव जय महाकाल जय शिव शंभू

  • @neelprabhapenkar7345
    @neelprabhapenkar7345 Před 11 dny

    🕉️ स्वामी 🕉️

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 11 dny

      स्वामी ओम. श्रावणमासा निमित्त विशेष स्वयंभू जागृत शिव दर्शन सर्वाना व्हावे यासाठीच कोकणातील खेड-चिपळूण येथून 40 कि.मी.अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या व्हिडीओ चित्रीकरणामुळे आपले इतर व्हिडीओ प्रसारित करू शकलो नाही व अनेकांच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..आपण सर्वांनी असेच नवनवीन व्हिडिओ चित्रीकरण पाहण्यासाठी आम्हास सहकार्य करावे व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात हि विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @neelprabhapenkar7345
    @neelprabhapenkar7345 Před 11 dny

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🕉️🕉️🌹🌹🙏🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 11 dny

      स्वामी ओम. श्रावणमासा निमित्त विशेष स्वयंभू जागृत शिव दर्शन सर्वाना व्हावे यासाठीच कोकणातील खेड-चिपळूण येथून 40 कि.मी.अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या व्हिडीओ चित्रीकरणामुळे आपले इतर व्हिडीओ प्रसारित करू शकलो नाही व अनेकांच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..आपण सर्वांनी असेच नवनवीन व्हिडिओ चित्रीकरण पाहण्यासाठी आम्हास सहकार्य करावे व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात हि विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @khushitalekar7451
    @khushitalekar7451 Před 12 dny

    Swami ho

  • @khushitalekar7451
    @khushitalekar7451 Před 14 dny

    Masta

  • @anilkumargupta4432
    @anilkumargupta4432 Před 14 dny

    Har har Mahadev

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 11 dny

      स्वामी ओम. श्रावणमासा निमित्त विशेष स्वयंभू जागृत शिव दर्शन सर्वाना व्हावे यासाठीच कोकणातील खेड-चिपळूण येथून 40 कि.मी.अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या व्हिडीओ चित्रीकरणामुळे आपले इतर व्हिडीओ प्रसारित करू शकलो नाही व अनेकांच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..आपण सर्वांनी असेच नवनवीन व्हिडिओ चित्रीकरण पाहण्यासाठी आम्हास सहकार्य करावे व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात हि विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @vanitabagade2902
    @vanitabagade2902 Před 18 dny

    Shree swami samarth jay jay swami samarth

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 17 dny

      आम्ही तीन दिवस चेंबूर मठात श्री स्वामीसुत महाराज यांच्या 150 व्या समाधी महोत्सवात व्यस्त असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @janardhanbhatose6429
    @janardhanbhatose6429 Před 20 dny

    मी नेहमी जातो या मठात खूप बरं वाटतं श्री स्वामी समर्थ

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 17 dny

      आम्ही तीन दिवस चेंबूर मठात श्री स्वामीसुत महाराज यांच्या 150 व्या समाधी महोत्सवात व्यस्त असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @pranalisawant.7924
    @pranalisawant.7924 Před 22 dny

    🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻 दर गुरुवारी मी स्वामींच्या मठात आरतीला जाते खूप छान वाटत❤

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @pushpakoli3258
    @pushpakoli3258 Před 22 dny

    Sree Swami Samarth

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @sandipphadke7031
    @sandipphadke7031 Před 22 dny

    Shri swami Samarth

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @swarapatil3871
    @swarapatil3871 Před 23 dny

    श्री स्वामी समर्थ 🙏 मी कालच या मठात जाऊन आली स्वामीच दर्शन घेऊन खूप बर वाटल

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @PoonamAnvekar
    @PoonamAnvekar Před 23 dny

    shri Swami Samarth

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @SwatiPatil-cy4zd
    @SwatiPatil-cy4zd Před 23 dny

    ❤❤

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @shreeyashinde193
    @shreeyashinde193 Před 25 dny

    Shree Swami Samarth

  • @user-ud2ef2ip7l
    @user-ud2ef2ip7l Před 25 dny

  • @user-ij1uj7lb5m
    @user-ij1uj7lb5m Před 25 dny

    Swami Leela

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @netajigade5866
    @netajigade5866 Před 25 dny

    मी येथे गेलो होतो छान अनुभव आलाय

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 22 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @vedikapatil9179
    @vedikapatil9179 Před 27 dny

    Shree Swami Samarth 🌺🌺🌹🌹

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 27 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před 27 dny

    ❤श्री स्वामी समर्थ महाराज कीजय....श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ....🌹⚘️🪔🪔🪔🪔🪔⚘️🌹🌿🌿🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩👌👌दर्शन झाले...अप्रतीम....अशक्य शक्य ही करतील स्वामी .रक्ष रक्ष स्वामी समर्थ....🚩🚩🚩🚩🚩

  • @dattadhuri3042
    @dattadhuri3042 Před 28 dny

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 27 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @gajanansakharkar5504
    @gajanansakharkar5504 Před 28 dny

    श्री स्वामी समर्थ

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 27 dny

      आम्ही तीन दिवस कोकणात असल्यामुळेच तुमच्या अभिप्रायास उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व..तसेच आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो.. तसेच कोकणातील काही ऐतिहासिक, पुरातन मंदिरांचे व्हिडीओ लवकरच घेऊन येणार आहोत.. आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @reshmapalande8342
    @reshmapalande8342 Před 28 dny

    इथली गुरुवार ची आरती खूपच छान असते पनवेलला गेल्यावर या मठात येतेच मी श्री स्वामी समर्थ🙏🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 28 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @user-xk6ri6qx6n
    @user-xk6ri6qx6n Před 28 dny

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 28 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @yogeetapatil8116
    @yogeetapatil8116 Před 29 dny

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 29 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @snehavijayshahasane4200

    Shree Swami Samarth 🌹 shree Swami Samarth 🌹🌹

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 29 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před 29 dny

    🌹⚘️🪔🪔⚘️🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🕉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...प.पू .सुधाकर भाऊना कोटी प्रणाम 🌹🙏🙏🙏खुपच छान दर्शन घेउन आले ...प्रसन्न वाटले...

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 29 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 Před 29 dny

      @@Utsav.Maza-vy5iz धन्यवाद आणि नमस्कार 🌹🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ....

    • @laxmipawar4163
      @laxmipawar4163 Před 29 dny

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AartiBadache
    @AartiBadache Před měsícem

    Avdhut chintan Shree swami samarth

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 29 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @nayansandbhor6415
    @nayansandbhor6415 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 29 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @gajanangaikwad2570
    @gajanangaikwad2570 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 29 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 Před měsícem

    Shree Swami Samarth 🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před 29 dny

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @vishwasmohite4912
    @vishwasmohite4912 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏿

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @sureshshinde1151
    @sureshshinde1151 Před měsícem

    ATI SUNDER MAULI🙏🏻🙏🏻

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @PraneyJD
    @PraneyJD Před měsícem

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @amrutajuvekar8232
    @amrutajuvekar8232 Před měsícem

    Shree swami samarth❤

  • @Annapurnakitchen023
    @Annapurnakitchen023 Před měsícem

    Shree Swami Samarth mauli

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @karasidhajare1464
    @karasidhajare1464 Před měsícem

    Very good darshan

  • @maheshthakur9688
    @maheshthakur9688 Před měsícem

    🙏🙏🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸🙏🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @sagarahire9058
    @sagarahire9058 Před měsícem

    Only one. Guru. Maharaj. Shree Swami samartha 😊🌹🙏 shree Swami samartha 😊🌹🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @atharvamore7505
    @atharvamore7505 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. नेहमीच आम्ही मुंबई,नवीमुंबई आणि पुण्यातील श्री स्वामी समर्थांची मंदिर, मठ, आणि आध्यात्मिक केंद्र यांचे दर्शन स्वामी भक्तांसाठी घेऊन येत असतो..आपण सर्व स्वामी भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा हिच नम्र विनंती....धन्यवाद. स्वामी ओम.

  • @AnupKayal-ri2vs
    @AnupKayal-ri2vs Před měsícem

    Om namo Shivay

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      हरे कृष्णा....राधे राधे.. अनुपदा.

  • @ashashettigar6161
    @ashashettigar6161 Před měsícem

    Shree swami samarth

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. स्वामी ओम.

  • @ravindrasawant7952
    @ravindrasawant7952 Před měsícem

    जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤ 3:19

    • @Utsav.Maza-vy5iz
      @Utsav.Maza-vy5iz Před měsícem

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.. स्वामी ओम.

  • @Kushhh_z09
    @Kushhh_z09 Před měsícem

    Shri swami smartha

  • @ShivnetraBahirji597
    @ShivnetraBahirji597 Před měsícem

    ॐ नमः शिवाय🙏🙏