गुरू पोर्णिमा उपासना || 16 प्रायोगिक उपासना व त्याचे फळ || सर्व भक्तांसाठी 60 दिवसीय सोपी उपासना
Vložit
- čas přidán 22. 05. 2024
- "गुरूपोर्णिमा उपासना" ह्यात 16 प्रकारची प्रायोगिक उपासना आहे, ह्या व्हिडिओ मध्ये उपासना केव्हा करावी? कशी करावी? व त्याचे फळ काय ह्याचे सविस्तर वर्णन केले आहे. ह्यावर्षी गुरूपोर्णिमा 21 जुलै 2024, रविवार रोजी आहे ळ. अर्थातच ही उपासना 60 दिवस आगोदर, बुद्धपोर्णिमा दिनांक 23 मे 2024, गुरूवार पासून सुरू करावी.
16 प्रायोगिक उपासनेचे वर्णन-
1.सप्ताह उपासना
2. प्रातः स्मरण
3. मानस पूजा
4. तारक मंत्र
5. आत्मचिंतन
6. शरणाष्टक
7. ध्यान हे तुझे
8. स्तवन
9. गुरू ला आवाहन
10. नाचू गाऊ आनंदे
11. तारी गुरू
12. पुष्पांजली
13. ज्या ज्या स्थळी हे
14. पादुकाष्टक
15. नामस्मरण
16. ऋण मोचन स्तोत्र
श्री स्वामी समर्थ वाडी, बदलापूर-कासगांव रोड, जिल्हा ठाणे (महाराष्ट्र) ह्या सिद्ध ठिकाणी गुरूपोर्णिमा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो, ह्या गुरू पोर्णिमा उत्सवात आपण आमंत्रित आहात. इथे येण्यापूर्वी कृपया नियम व इतर माहिती खालील लिंक दाबून जाणून घेतल्यास गैरसोय होणार नाही.
• Gurupanchayatan Sansth...
We Hope You Liked the video....
(Know More About Gurupanchayatan Sansthan) गुरूपंचायतन संस्थान के बारे में अधिक जानें
- 👇
www.gurupanchayatan.com
Biography Of Swami Sumantashramji Maharaj 👉 • Biography of Swami Sum...
Facebook - / gurupanchayatan.sansthan
Must visit this place once...
Shree Swami samarth wadi Location -📍
Gurupanchayatan Sansthan Samarth wadi
Neral - Badlapur Rd, Amalnagari, Goregaon, Maharashtra 421503
086987 94552
maps.app.goo.gl/xFXdpYCkbckhi...
Shree SwamiSamarthwadi Wadi Full Information 🙏🏻👇🏻
1. Shree Shailya Malikarjun Mandir - • Sri Shailyamallikarjun...
2. Paduka Mandir - • Shree Swami Samarth Wa...
3. Gurupanchayatan Mandir - • Shree Swami Samarth Wa...
4. Maruti Mandir • Shree Swami samarth Wa...
5. Navgraha Mandir - • Shree Swami Samarth Wa...
6. Datta Mandir - • Shree Swami Samarth Wa...
स्वामी हो...🙏
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
#gurupanchayatan
#Swamisakha
#sumantashramjimaharaj
#swamisamarth
#swamisamarthwadi
#sanyas
#samarthwadi
#gurupanchaytansansthan
#स्वमिसखा
#गुरुपंचायतन
#सुमंतश्रमजीमहाराज
#स्वामीसमर्थ
#स्वामी
#संन्यास
#समर्थवडी
#गुरुपंचायतसंस्थान
#Shrimat_Paramhans_Parivrajakacharya_Brahmanishta_Swami_Sumantashram_ji_Maharaj
#श्रीमत_परमहंस_परिव्राजकाचार्य_ब्रह्मनिष्ठ_स्वामी_सुमंताश्रम_जी_महाराज
#swami_sakha_songs
स्वामी हो.....🌸🌹
समर्थ हो.....🌸🌹
अतिशय सुंदर व्हिडिओ, स्वामीजींच्या सिध्द,चैतन्यदायी आवाजातील उपासना त्याला अनुरुप चित्रीकरण खूप छान.रोज ऐकत राहिले,श्रवणभक्ती करत राहीले स्वामीजींच्या बरोबर सगळी स्तोत्र म्हणत राहीले तरी "उत्तमा सहजावस्था "या अवस्थेप्रमाणे सहजी अनुसंधान होईल व गुरुपौर्णिमेची उपासना पूर्ण होईल...ही उपासना आनंदाचा ठेवा,पुण्याईची पुंजी, गुरुभक्तीची माधुरी,गुरुप्रेमाचा वर्षाव आहे.किती आवर्तने करु तेवढी कमीच..
🙏🌹🙏🕉🕉📿📿🚩🚩
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवेनमहा 🎉🎉🎉
स्वामीजी नमस्कार 🚩🚩🚩🙏
स्वामी हो🙏🙏
स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ.....
खुप सुंदर उपासना, सद्गुरू,
स्वामी हो अवधुत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
Swami ho ❤
Swami ho
Shri Swami Samarth
🙏🙏माझी गुरुमाऊली
Swami ho 🙏🏻🙏🏻🌹🌹
Shree Swami samrth
श्री स्वामी समर्थ🌹🙏
🙏🙏swami ho
Khupch sundr aanndane rdayla aale khupch chan namskar guruji
Shri Swami Samarth 🙏🌹
Swami Samarth
Om Sri Gurudevdatta 🙏
Swami ho samarth ho
ही संपूर्ण उपासना अतिशय अलौकिक आहे. आपली positive mentality होण्यासाठी ह्याचा खूपच उपयोग होतो.
स्वामी हो!🙏🌹
खुप सुंदर स्वामी माऊली,🙏🌹🙏
खुप सुंदर स्वामी माऊली,🙏🌹🙏
स्वामी हो
🙏🏻🙏🏻,॥श्री स्वामी समर्थ ॥
Shree swami samaratha
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
!! श्री स्वामी समर्थ....!!
Swami ho🙏🙏🙏
नमस्ते सर
स्वामी हो 🙏
खूप छान उपक्रम राबविला आहे
Swami ho 🙏
Koti koti pranam
🙏🏼🙏🏼🙏🏼😍
Sawmi Sakhaji namskar
नमस्कार सर
🙏🙏🙏
Sawmi ho
नमस्कार,मला खूप छान वाटत आहे.मला महाराजांच्या आवाजातील दत्त बावनी मिळेल का मला हवी आहे.🙏🌹
🙏 गुरूदेवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
PDF मिळेल का खूप छान आहे
स्वामी हो🙏🙏🙏🙏🙏