श्री दत्त स्तोत्र | स्थिर चित्त स्तोत्र | Shri Datta Stotra | Sthira Chitta Stotra

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळवायचे तर आपले मन एकाग्र व शांत असणे अत्यंत गरजेचे आहे. मनात येणारे नानाविध विचार नियंत्रणात आणणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. अनावश्यक विचार मनात येऊच नयेत असे वाटते. त्यासाठी काही प्रयत्न करावा तर तेच विचार पुन्हा पुन्हा मनावर दुप्पट जोराने आक्रमण करतात.
    आपण प्रयत्न जरूर करतो, परंतु मानवी प्रयत्नांना देखील मर्यादा आहेतच. शेवटी मन आनंदी आणी शांत व्हायला दैवी कृपा देखील असायला लागते. दैवी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प.प.स्वामी महाराजांनी साधकांना हा स्तोत्ररूपी उपाय दिला आहे.
    ब्रम्हा, विष्णू आणी महेश या विश्वाची उत्पत्ती (निर्मिती), स्थिती (संरक्षण) आणी लय सांभाळणाऱ्या त्रिदेवतांचे एकरूप असलेल्या प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचीच या आर्त स्तोत्रातून प्रार्थना केली आहे. "हे भगवान दत्तात्रेया, माझे अत्यंत चंचल असणारे चित्त स्थिर करावे" अशी ही प्रार्थना आहे.
    साधकांनी आपल्या नित्य उपासनेमध्ये ह्या प्रार्थनेचा अवश्य समावेश करावा व स्वामी महाराजांनी रचलेल्या ह्या अदभूत रचनेचा आनंद घ्यावा व आपले आयुष्य सुखी करावे.
    #dattatreya #dattaguru #datta #vasudevananda #shrigurudevdatta #shridatta
    @vivgod

Komentáře • 73

  • @vilasshibhe
    @vilasshibhe Před měsícem

    ❤ अवधूत चिंतन ❤ श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी. समर्थं ❤

  • @SudhirDeshpande-vb4lq
    @SudhirDeshpande-vb4lq Před měsícem +1

    🌹🙏🌹श्री. गुरुदेव दत्त. 🌹🙏🌹

  • @supriyalingayat1053
    @supriyalingayat1053 Před měsícem

    Shree ganeshay nmha....shree saraswatye nmha....shree mahalaxmi deve nmha.....avadhut chintan shree gurudev datt....shree swami samarth.

  • @jaykadam9633
    @jaykadam9633 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ

  • @ajaypatil9675
    @ajaypatil9675 Před měsícem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kalpanachivate9511
    @kalpanachivate9511 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ🌼🌼🙏🙏🙏🙏

  • @ashokpanchal9295
    @ashokpanchal9295 Před měsícem

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @navnathgunjal3786
    @navnathgunjal3786 Před 2 měsíci +1

    ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ

  • @sarveshnatekat
    @sarveshnatekat Před 2 měsíci

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्रीमतः परमह्स् परिवाजकाचर्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजाये नमः 🙏

  • @user-rp3jb3zi5m
    @user-rp3jb3zi5m Před měsícem +1

    जीवनात अतिशय उपयोगी पडेल असा गुरुमंत्र!❤❤❤❤❤

  • @aniketkalushe542
    @aniketkalushe542 Před 2 měsíci

    *🛕📿 ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 📿🛕*

  • @vilastalashilkar9468
    @vilastalashilkar9468 Před měsícem

    श्री गुरूदेवदत्त 🙏नमो गुरवे वासुदेवाय🙏

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Před měsícem

    श्रीगुरूदेवदत्त!

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před měsícem

    ❤❤❤29.7

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 Před 2 měsíci +1

    Guru Dev Datta 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shailendrabhagat9801
    @shailendrabhagat9801 Před 2 měsíci +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @ABCXYZ3600
    @ABCXYZ3600 Před 2 měsíci +1

    खूप शांततेत घेऊन जाणारा अर्थ सांगितला आहे काका, अतिशय सुंदर ❤

  • @vedantshots4682
    @vedantshots4682 Před 2 měsíci

    🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @nehabhadane9119
    @nehabhadane9119 Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 Před 2 měsíci

    श्री गुरुदेव दत्त

  • @sangeetagogate7020
    @sangeetagogate7020 Před 2 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏼

  • @namratakadam1173
    @namratakadam1173 Před 2 měsíci

    श्री गुरुदेव दत्ता

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv Před 2 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 2 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹.

  • @tusharjogi9176
    @tusharjogi9176 Před 2 měsíci

    Shrigurudevdatta

  • @prakash_irakal
    @prakash_irakal Před 2 měsíci

    ❤😊.shree.gurudev.datta...

  • @dilipparulkar9279
    @dilipparulkar9279 Před měsícem

    Shree Gurudev Datta 👍🙏

  • @sumanpatil1798
    @sumanpatil1798 Před 2 měsíci

    Khup Chan mahiti

  • @bhalchandrarao6338
    @bhalchandrarao6338 Před 2 měsíci

    🙏🙏🙏

  • @abhijeetsakhare7093
    @abhijeetsakhare7093 Před 2 měsíci

    Shree swami samarth ❤❤❤

  • @amitgadhikar9859
    @amitgadhikar9859 Před 2 měsíci +1

    नमस्कार गुरूजी
    प्रश्न 1] नौकरी टिकत नाही प्रत्येक वेळेस शत्रू च्या त्रासाला कंटाळून जाॅब सोडावा लागतो.
    2] पैसा टिकत नाही.
    Please help me

    • @vivgod
      @vivgod  Před 2 měsíci +1

      मी गुरूजी नाही. केवळ श्रद्धा आणि आवड. 🙏

  • @dr.pradnyamalgundkar7779
    @dr.pradnyamalgundkar7779 Před měsícem

    चित्रातील संत कोण आहेत ?

    • @vivgod
      @vivgod  Před měsícem +1

      श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज 🙏

    • @dr.pradnyamalgundkar7779
      @dr.pradnyamalgundkar7779 Před měsícem

      @@vivgod खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 Před měsícem

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 2 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @RamChavan-zt4iv
    @RamChavan-zt4iv Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 2 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त