श्री

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2020
  • श्री गुरू चरित्र आध्याय 14 हा अत्यंत सिद्ध आध्याय आहे।
    श्रीगुरुचरित्राचे वाचन/पारायण करतांना शाकाहारच करावा. या काळांत तरी मांसाहार कृपया करुं नये. कोठल्याही धार्मिक/ग्रंथ/पोथीचे वाचन करतांना शाकाहरी असावे, हे उत्तम. या अध्यायाची पारायण संख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असते कारण प्रत्येक व्यक्तीचे संचित, पूर्व कर्म वेगवेगळे असते. असे वैयक्तीक माझे मत आहे. त्यामुळे आपण येवढेच करावयाचे की, पूर्ण विश्र्वासाने या अध्यायाचे पारायणकरावे। आणि मनापासून श्रीगुरुनां आपली अडचण दूर करण्यासाठी प्रार्थना करावी। आपली अडचण श्रीगुरुंच्या कृपेने नक्की दूर होते. सर्व प्रकारच्या अचानक येणाऱ्या संकटातून हा आध्याय आपणास मार्गदर्शन नक्कीच करेल।
    अत्यंत सिद्ध आणि सहज फळ प्रदान करणारा हा आध्याय आहे।
    श्री गुरुचरित्र रहस्य या विषयावर मी या पूर्वी ही एक व्हिडिओ बनवला आहे। तो आपण जरूर बघा। यात पारायण पद्धती बद्दल ही लिहले आहे।
    लिंक खालील प्रमाणे
    • श्रीगुरुचरित्र - रहस्...
    #श्री #गुरुचरित्र #आध्याय14

Komentáře • 10K

  • @savitasatbhai1006
    @savitasatbhai1006 Před měsícem +10

    श्री गुरुदेव दत्त महाराज जे जे संकटात आहे त्यांना सर्वांना मदत करा तुमचे कृपा आशीर्वाद कायम असू द्या

  • @aartisuradkar9638
    @aartisuradkar9638 Před 9 dny +8

    मला ह्या वेळेस पोलिस भरती मध्ये यश द्या..मला पळण्यासाठी सक्ती द्या...maz grounds clear निघू द्या..आणि माझी लेखी पण चांगली जाऊ द्या..मला बुध्दी सामर्थ्य द्या..यश द्या..आणि maz selection hou द्या..माझी तुमच्या जवळ हीच prathna आहे..maz hya वेळेस ऐका गुरु माऊली...सगळ तुमच्या पायाजवळ सोडते..तुम्हीच मला यश देसाल..मला विश्वास आहे..😢😢😢

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před dnem +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉श्री स्वामी समर्थ 🎉 श्री गणेशाय नमः 🎉 ओम नमो नारायणा 🎉 जय महालक्ष्मी माता 🎉 ओम् नमः शिवाय 🎉❤❤प्रणाम वंदन 🎉🎉

  • @PriyaChavan-oe9rq
    @PriyaChavan-oe9rq Před 6 dny +2

    श्री स्वामी समर्थ..समर्थ माझ्या मुलीचा अभ्यासात लक्ष लगुदे...ती खूप आळस करते अभ्यास करायला ..तीच मन अशांत आहे..तिला सुख शांती समाधान लाभुदेत बुध्दी प्राप्त होऊदे..खूप अभ्यास करून मार्क चांगले पडूदे...माझी विनंती आहे स्वामी..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻माझ्या मुलीला अभ्यास करण्याची बुध्दी द्या माऊली😢😔🥲🙏🏻🙏🏻

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Před 4 měsíci +17

    🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @mandarterse791
    @mandarterse791 Před 4 měsíci +31

    मला डाव्या बाजूस लकवा झालाय वर्षभर मी घरी आहे आणि आजून एक मेंदूची शस्त्रक्रिया बाकी आहे दत्तगुरू चरणी प्रार्थना आहे मला ह्यातून सुखरूप बाहेर काढून परत मला स्वताच्या पायावर उभं राहुन परिवारातील सर्व मंडळीना सांभाळण्यात यश द्या

    • @ayuaroma
      @ayuaroma Před 15 dny +2

      आपण नक्कीच बरे व्हाल ! शुभं भवतु !

    • @epicgamers8444
      @epicgamers8444 Před 11 dny

      खारला जा गुरुक्षेत्रम ला अभिषेक करा मोठया आईला सांगा लवकर बरे व्हाल जय अनिरुध्द west you ट्यूब ला अनुभवऐका सगळं संपून जाईल

    • @varshadarne7630
      @varshadarne7630 Před 5 dny

      Apan lavkarach bare val

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 28 dny +2

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉❤❤ ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉

  • @shubhangiraorane357
    @shubhangiraorane357 Před 3 lety +16

    शुभांगी रामचंद्र रावराणे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरु माऊली आज माझ्या मुलाच्या तब्बेतीत सुधारणा आहे.अशिच तुमची छाया असुदे.

  • @mayakshirsagar7327
    @mayakshirsagar7327 Před 4 měsíci +33

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    महाराज सगळ्यांना शुद्ध बुद्धी,ऊत्तम आरोग्य प्रदान करो हिच गुरुमाऊली च्या चरणी विनंती करते. श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 2 měsíci +4

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +25

    श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +39

    श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 12 dny +1

    श्री गणेशाय नमः 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉 ओम् नमः शिवाय 🎉🎉 प्रणाम वंदन 🎉🎉❤❤

  • @rajendrapednekar5192
    @rajendrapednekar5192 Před 10 měsíci +17

    माझी व माझ्या पत्नीची तब्बेत ठणठणीत होऊदेत महाराज 🙏🌹
    तुमच्या कृपेची सावली सदैव आमच्यावर असू देत महाराज 🙏🌹

    • @BhagavatBarhate
      @BhagavatBarhate Před 10 měsíci

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @shantaramyende3227
      @shantaramyende3227 Před 10 měsíci

      श्री गुरू देव दत्त

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 3 lety +11

    श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे

    • @sulochanapatkar6291
      @sulochanapatkar6291 Před 3 lety +1

      जय जय श्री गुरु देव दत्त

    • @meenamali2209
      @meenamali2209 Před 2 lety

      @@sulochanapatkar6291 औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ

    • @rashmibhatkar2016
      @rashmibhatkar2016 Před 2 lety

      @@sulochanapatkar6291 766666666664

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 7 dny +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 2 měsíci +4

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉 प्रणाम वंदन 🎉🎉

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 Před 3 měsíci +7

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझी ईच्छा लवकर पूर्ण होवू दे समर्थ माऊली. 🎉🎉🎉🎉❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 Před 7 měsíci +7

    🙏🙏!!श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव!!दत्तास्पानपाही देवाधि देव! भाव्यग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते!🌹🌹!घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते!!

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 21 dnem +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉 ओम् नमः शिवाय हर हर महादेव 🎉🎉❤❤ प्रणाम वंदन

  • @rajendrapednekar5192
    @rajendrapednekar5192 Před 3 měsíci +7

    श्री गुरुदेव दत्त माझ्या मुलीचे व तिच्या सासरच्यांचे वैचारिक मतभेद मिटू देत व सर्व तिच्या मनासारखे होऊ देत. श्री गुरुदेव दत्त .

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Před rokem +40

    गुरुदेव दत्त महाराज अध्याय चौदावा ऐकून खुप समाधान मिळते गुरूजीचें वाचन खूप गोड व स्पष्ट आहे.गुरु महाराज तुमची कृपादृष्टी सदैव आम्हावर राहो हीच मनोभावे प्रार्थना 🙏🙏👏👏

    • @pramilachavan3053
      @pramilachavan3053 Před rokem +2

      जय गुरुजी. खरच 14अधय वाचून खुपचं समाधान वाटले. फायदा. पण अशीच कृपा ठेवा स्वामी

    • @bhagavtbarhate3758
      @bhagavtbarhate3758 Před rokem

      👏🙏🙏🙏🤢👏👏👏👏

    • @bhagavtbarhate3758
      @bhagavtbarhate3758 Před rokem +1

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @bhagavtbarhate3758
      @bhagavtbarhate3758 Před rokem

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Před rokem +23

    श्री गुरुदेव दत्त महाराज याचें चौदावा अध्याय ऐकून खुप समाधान वाटत आहे गुरूजीचें वाचन खूप स्पष्ट आणि गोड आहे.श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 👏👏🙏🙏

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Před rokem +18

    ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त महाराज यांची कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Před 10 měsíci +21

    ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त महाराज यांचे अध्याय ऐकून खुप समाधान वाटत आहे आवाज खूप स्पष्ट व गोड आहे श्री चीं कृपा आशिर्वाद सदैव माझ्या मुलीवर व आम्हा सर्व भक्तांवर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏

  • @neetadeshmane4602
    @neetadeshmane4602 Před 2 lety +76

    श्री गुरूदेव दत्त 🙏
    सर्वांना सुख समाधान स्थैर्य लाभो ही ईच्छा तुझ्या चरणी देवा 🙏

    • @dr.pallavialiaspriyankapat5500
      @dr.pallavialiaspriyankapat5500 Před 2 lety +2

      माझे पाय दुखायचे थांबून तब्येत ठणठणीत होऊ दे.🙏🙏💐💐

    • @nikhilathale1080
      @nikhilathale1080 Před rokem

      ेंेंेेेएओोंो़ोोंोंंंंोंंंोोो

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +11

    श्री स्वामी समर्थ
    श्री गुरुदेव दत्त
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 3 lety +10

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद

  • @sunitakhalate7627
    @sunitakhalate7627 Před rokem +10

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

    • @amitabondre5382
      @amitabondre5382 Před rokem

      श्री गुरुदेव दत्त

    • @kaminimungekar2114
      @kaminimungekar2114 Před rokem

      माझ्या मुलाला तिचं मुलगी पाहिजे हीसामीकृपा

    • @BhagavatBarhate
      @BhagavatBarhate Před 9 měsíci

      हे गुरूरायामाझानातू
      श्री प्रतीक गुंजाळ यांचे मेडिकल सटोअरलवकरातलवकरसुरूहोऊदे🙏🙏👏🌷

    • @user-sx1wk3cf7k
      @user-sx1wk3cf7k Před 6 měsíci

      Ananta Takalkar​@@amitabondre5382

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 Před 8 měsíci +11

    🌼🌼🌼अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त, स्वामी ॐ. स्वामी समर्थ महाराज की जय🌼🌼🌼🙏🙏🙏

    • @BhagavatBarhate
      @BhagavatBarhate Před 8 měsíci +1

      श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👏🙏👏🙏

    • @user-sx1wk3cf7k
      @user-sx1wk3cf7k Před 5 měsíci

      Takalkar Ananta​@@BhagavatBarhate

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 2 lety +22

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद

  • @shantanubhamre3178
    @shantanubhamre3178 Před 2 lety +72

    !!शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो।
    श्री गिरीजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो!!
    !!श्री स्वामी समर्थ महाराज!!👏👏🙌🙌

  • @pramodvaidya1249
    @pramodvaidya1249 Před 2 měsíci +3

    श्री गुरु चरित्र फारच सुंदर आवाजात म्हटलं आहे खुप छान प्रसन्न वाटत ❤❤❤🎉

  • @mohannavghare4198
    @mohannavghare4198 Před rokem +21

    🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @yatishchoudhary8018
      @yatishchoudhary8018 Před rokem

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @mahadevpalve9763
      @mahadevpalve9763 Před rokem

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Před rokem +11

    ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय अध्याय ऐकून वाचून खुप समाधान वाटत आहे आवाज खूप स्पष्ट व गोड आहे दत्त महाराज आपली कृपादृष्टी सदैव आम्हावर राहो हीच मनोभावे प्रार्थना करत आहे 🕉️🙏🙏👏👏

  • @shobhasapkale4656
    @shobhasapkale4656 Před 24 dny +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हो. स्वामी माऊली कोटी कोटी प्रणाम स्विकार करा सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत अशी चरणी प्रार्थना.. अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी... 🙏🙏❤️🌹🙏🙏🌺🙏🙏

    • @bhagayshrifanje6480
      @bhagayshrifanje6480 Před 7 dny

      श्री स्वामी समर्थ जय गुरु माझ्या दोन्ही पोरीच्या साठी मी तुम्हाला मन : पूर्वक प्रार्थना करने की नेहमी समाधानी ठेवा व त्यांच्या कडून समाज सेवा घडू दया त्यांना नेहमी आनंदा ठेवा जय गुरुदद

  • @shashikantjoshi2820
    @shashikantjoshi2820 Před 3 lety +24

    श्री गुरुदेव दत्तचा 14 वा अध्याय ऐकुन खुप छान वाटलं मनु प्रसन्न झाले. श्री गुरुदेव दत्त.

  • @subhashvasagadekar2067
    @subhashvasagadekar2067 Před 3 lety +26

    श्रीपाद राजम् शरनम् प्रपद्दे,ओम दिगंबराय विद्दमही अत्रिसुताय...धिमयी तन्नो श्री दत्त प्रचोदयात.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा...

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Před rokem +7

    श्री गुरुदेव दत्त 🌹🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌷 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @poorvasawant9003
    @poorvasawant9003 Před rokem +28

    माझ्या मुलीची तबीयत चांगली राहू दे.
    तीला भरपूर यश दे.🙏🙏🙏🙏🙏

    • @socean48
      @socean48 Před rokem +1

      नक्की होणार स्वामी वर विश्वास ठेवा आणि मनात हेच बोलायचं स्वामी शिवाय हे कोणीच करू शकणार नाही तिची तब्येत आणि तिला पाहिजे तसं यश तिला मिळणार.

    • @manishachavan8076
      @manishachavan8076 Před rokem

      गुरुदेव दत्त ' दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त

  • @lilawatichougule7713
    @lilawatichougule7713 Před 7 dny +1

    14 वा अध्याय ऐकून खूप खूप छान वाटले समाधान वाटले माझं कुटुंब सुखी समाधानी आनंदी राहू दे घरात सुख-समृद्धी भरपूर येऊ दे माझी मुले बाळे सुखी राहू द्यात घरात सतत लक्ष्मी राहू दे या सगळ्यांचा आरोग्य चांगलं राहू दे सगळं जग सुखी राहू दे श्री गुरुदेव दत्त

    • @lilawatichougule7713
      @lilawatichougule7713 Před 7 dny

      , माझी मांडलेली मुलगी अपूर्वा ती व तिचे कुटुंब खूप सुखी राहू देत त्यांच्या वडिलांचे व्यसन पूर्ण बंद होऊ दे तो कुटुंबावर भरपूर प्रेम करू दे त्यांच्याही घरात भरपूर लक्ष्मी येते दत्ता दिगंबरा त्यांच्या घरावर तुमचा आशीर्वाद कायम राहू दे

    • @lilawatichougule7713
      @lilawatichougule7713 Před 7 dny

      माझ्या मिस्टरांना खूप कमी दिसत आहे त्यांना चांगली दृष्टी येऊ दे

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 27 dny +2

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 तुमची माझ्या कुटुंबावर कृपा आहे धन्यवाद 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤🎉🎉❤❤

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +15

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @user-wv6rd7tj3o
    @user-wv6rd7tj3o Před 3 lety +9

    नरसिंह सरस्वती दत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před měsícem +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉❤❤ जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 3 lety +20

    श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 2 lety +14

    श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @tusharawate3768
      @tusharawate3768 Před rokem

      जय जय श्री गुरूदेव दत्त सर्वांना आनंदात सुखात ठेव

  • @alpanapande6528
    @alpanapande6528 Před měsícem +1

    🙏जयगुरुदेव आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम असुद्या मुलाला चांगली बुद्धि द्या जय श्री गुरूदेव दत्त स्वामी महाराज कीजय 🌹🙏🙏🌹

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 2 lety +7

    श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +19

    श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    🌹🙏🏼🌹☘️🔱✨🚩🌟🌷

    • @anitachawan4419
      @anitachawan4419 Před 2 lety

      Shri Guru datta

    • @aroonpatharkar9063
      @aroonpatharkar9063 Před 2 lety

      जय गुरुदेव दत्त

    • @aroonpatharkar9063
      @aroonpatharkar9063 Před 2 lety

      रेखा पाथरकर

    • @chhotabheem1612
      @chhotabheem1612 Před rokem

      श्री गुरुदेव दत्त
      श्री स्वामी समर्थ
      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
      श्री स्वामी समर्थ महाराज की जय
      💐🙏💐🌹🌹🚩

    • @vinitaparab3113
      @vinitaparab3113 Před 10 měsíci

      Shree Gurudev Datta
      Shree Swami Samarth

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤ प्रणाम वंदन 🎉🎉

  • @sarlalkgoswami7922
    @sarlalkgoswami7922 Před 3 lety +23

    🙏🌹🌷जय सद्गुरू माऊली तुमची कुपा दृष्टी असुदे सर्वांना वर जय सद्गुरू 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🙏

    • @savitakhade8420
      @savitakhade8420 Před 3 lety +2

      Gdghgggyd you to You and I will send the next week or two in one place to stay on request to the same to you have received

    • @sharadaajari4067
      @sharadaajari4067 Před rokem +1

      श्री गुरूदत्ता तुझी कृपा आम्हावरी राहु दे माझे सर्व संकटातून मार्ग काढ सर्वाना चागली बुद्धी दे आराेग्य दे सर्वाना आनंदात एैश्र्वर्यातठेव ते नाम अखंड मुखात राहू दे श्री गुरूदेव दत्त

    • @user-cg9vx6vd3p
      @user-cg9vx6vd3p Před 3 měsíci

      Maghi, eacha0, p7#nakara,

  • @sangeetavartak9984
    @sangeetavartak9984 Před 3 lety +40

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..
    माझी इच्छा पूर्ण होईल लवकर.गुरुदेव दत्त..

  • @shakuntalakatkar915

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 26 dny +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤ प्रणाम वंदन

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 3 lety +8

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 3 lety +7

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ जय

  • @aryanmore384
    @aryanmore384 Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त 💖🙏💖 प्रभु तुम्ही अंतर्यामी आहात प्रभु मार्ग दाखवा मुलांना यश द्या 🙏🙏

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 2 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉ओम नमो नारायणा 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +32

    श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Před rokem +11

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय अध्याय ऐकून खुप समाधान वाटत आहे माझी मनोकामना पूर्ण करणारच यांची मला खात्री आहे 🕉️👏👏🙏🙏

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Před 11 dny

    🙏🚩श्री गुरुदेव दत्त..!ॐ दत्ताय नमो नमः! 🪔🌿☘️🌷🥀🌹🙏दत्तगुरु दत्त गुरु भवताप हरु!🙏🪔🌷☘️🌿🤲🙌

  • @WamanParab-ru4in
    @WamanParab-ru4in Před 29 dny +2

    Shree swami samrtha
    Mazya sampurna pariwarala sukhi samrudhi theva
    Aani maze aarthik karz lavkarch fitu det...🙏😒😒😒😒😔❤❤ aani job mla aala tho bhetu det....

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 2 lety +6

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे

  • @mohannavghare4198
    @mohannavghare4198 Před rokem +9

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @dwarkagarad1407
    @dwarkagarad1407 Před 29 dny +34

    श्री स्वामी समर्थ श्री माझ्या मुलाला १४जूनला ६३०मार्क पडू द्या माझ्या मुलाला साथ द्या माझ्या मुलाला यशस्वी करा थकलेल्या आईची ही प्रार्थना तुला माझ्या पदरात माझ्या मुलाचे मार्क टाका थकलेल्या बाबाची ही प्रार्थना तुला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 मी माझे सर्व दु:ख संकट अडचणी तुमच्या पायावर वाहिली आहेत मला तुमच्या पदरात घ्या योग्य मार्ग दाखवा

  • @kusumamrutkar8680
    @kusumamrutkar8680 Před 2 měsíci +3

    माझ्या मुलाची सर्व ईच्छा पुर्ण करा महाराज त्याचे आयुष्य आरोग्य चांगले ठेवा श्री स्वामी समर्थ

  • @jyotiscorner3954
    @jyotiscorner3954 Před 3 lety +28

    खूप छान वाटलं बघून आनंद झाला 🙏🙏

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 2 lety +11

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤माझे मला मिळत तुमच्या कृपेने खूप धन्यवाद❤❤🎉🎉

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 20 dny +1

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉 श्री गणेश 🎉🎉❤❤ प्रणाम वंदन

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před 2 lety +41

    🕉श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...हेलेना सगळ्यांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाम मुखात ठेव हीच गुरुचरणी विनम्र कळकळीची प्रार्थना.सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका गुणवंता अनंता जय जय रघुवीर समर्थ...अवघुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🌹🪔🪔🌹🌹🪔🌿🌿🌿🌹👏👏👏🚩🚩🚩

  • @ravirajsuryawanshi7094
    @ravirajsuryawanshi7094 Před rokem +7

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤️ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻❤️🌹

  • @malatibhoir901
    @malatibhoir901 Před 3 měsíci +2

    श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ जय जय राम स्वामी समर्थ

  • @user-bn7fu2ff2q
    @user-bn7fu2ff2q Před 3 měsíci +5

    ❤श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ ❤अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ❤माझा विच्छा पूर्ण करा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyashukla1967
    @sandhyashukla1967 Před 2 lety +20

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏💐🌺🌷🥀⚘♥️

    • @manishachavan5527
      @manishachavan5527 Před 2 lety

      Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏 saglyana icchya akansha purna hou.. hich charni prathna

    • @user-cg9vx6vd3p
      @user-cg9vx6vd3p Před 5 měsíci

      R3kha, sonar, swami, samarth

  • @anamikadeshmukh5375
    @anamikadeshmukh5375 Před 2 měsíci +3

    स्वामीं माझें आजारपण,लवकर बरे होऊ देत खोकला कायमचा जावू द्या❤

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před měsícem +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤ प्रणाम वंदन 🎉🎉❤❤

  • @anaghazantye
    @anaghazantye Před měsícem +1

    Shri Gurudev Dutta.Shri Swami samarth.❤
    Mazya mulachya saglya wish Purna kara.tyla tychya kamat kup Yash dya.aani utaam nirogi aarogya dya .hich tumchya charni prathana.

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 3 lety +18

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात स्वामी समर्थ गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे

  • @vaishalijadhav-xz3kt
    @vaishalijadhav-xz3kt Před 7 měsíci +5

    एकूण खूप समाधान वाटले सदैव कृपा राहू भक्तांवर🌹🌹💐💐

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t Před 4 dny +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤ प्रणाम वंदन 🎉🎉😅

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 2 lety +9

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुप्रभात

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Před 7 měsíci +5

    🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @shradhakamble5961
    @shradhakamble5961 Před rokem +9

    Jai shree Swami Samarth 🙏 Jai guru dev Dutt 🙏❤️ Krupa kara Mazi ichcha manokamna Puri Kara Deva 🙏🌹🌺❤️

  • @HappyAzaleaFlower-pv1by
    @HappyAzaleaFlower-pv1by Před 2 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ..

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Před 3 dny

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @sachinmhatre2182
    @sachinmhatre2182 Před 3 lety +45

    सर्वाना महाराज सुखी राहु दे लवकारत लवकर करोना वरती आणखी प्रभावी उपचार लागु पडु दे सर्वाच कल्याण करा
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @varshajadhav5913
      @varshajadhav5913 Před 3 lety +3

      ETR

    • @sharadgore5354
      @sharadgore5354 Před 3 lety

      Namaskar

    • @kailasbandre8087
      @kailasbandre8087 Před 3 lety

      भगवती की जय हो.....!
      आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठाचे अर्थात श्री सप्तशृंग निवासिनी देवी - श्री सप्तशृंगी मातेचे आज मंगळवार, दिनांक- २२/०६/२०२१ रोजीचे दैनंदिन मुखदर्शन...!

    • @avadhutpandit4338
      @avadhutpandit4338 Před 3 lety

      @@kailasbandre8087 🙏🙏 🌺🌺🙏🙏

  • @ravirajsuryawanshi7094
    @ravirajsuryawanshi7094 Před rokem +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏❤️

  • @amitjadhav4607
    @amitjadhav4607 Před 10 dny

    श्री गुरुदेव, अवधूत चिंतन.. शरण तुम्हांला.. जीवनात थकलो आहे.. आत्महत्या पर्यंत जीवन गेल आहे.. शेवट तुम्हाला शरण आलो आहे 🙏

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate Před 7 měsíci +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शतशः कोटी कोटी प्रणाम जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👏

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Před rokem +8

    अशक्य शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🥀

  • @ravirajsuryawanshi7094
    @ravirajsuryawanshi7094 Před rokem +11

    जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏❤️

  • @TaraShinde
    @TaraShinde Před 6 dny

    🌹🙏श्री गुरू देव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना चांगल्यी बुद्धी देया कायम देयाचा पाठिशी राहा 🌹🙏🌹

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před 3 lety +19

    श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @alpanapande6528
    @alpanapande6528 Před 24 dny +1

    अध्याय वाचल्याने मन शांत रहात अशीच श्री गुरूजी कृपा आशिर्वाद असुद्या आपल्या लेकरांवरश् 🙏🙏श्री गुरूदेव दत्त स्वामी महाराज की जय🙏🙏💐💐🚩🚩

  • @sugandhapatade25
    @sugandhapatade25 Před 2 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त मला लवकर बर वाटू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @meenakshimandekar3720
    @meenakshimandekar3720 Před 10 měsíci +8

    ❤ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव🎉

  • @sandhyashukla1967
    @sandhyashukla1967 Před 2 lety +11

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🌺👌💐🥀

  • @user-bg6vg3hs9v
    @user-bg6vg3hs9v Před 2 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच रक्षन कर व लवकर लग्न जमु दे रहे 🙏🙏🙏🙏🙏🙏