Veer Savarkar International Airport | Andaman

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 11. 2023
  • अंदमान बोलावतंय ची माझी ही चौथी यात्रा!
    .
    अंदमान बोलावतंय सहलींचा या वर्षीचा हंगाम कालपासून सुरु झाला.
    अंदमानचं अगदी नवं कोरं बांधलेलं, देखणं दिसणारं वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या बाहेर उभारलेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा भव्य दिव्य, मोठ्ठा, सुबक, हुबेहूब, तेजस्वी पुतळा हे दृश्य पाहून यात्रेची सुरुवात झाली!
    अजुन काय हवं!❤️
    वंदे मातरम्!🇮🇳🙏🏻
  • Hudba

Komentáře • 11