Vinayaka Re | Composed & Sung by Mugdha Vaishampayan | Penned by Kaustubh Arun Athalye

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • #VinayakaRe #mugdhavaishampayan #veersavarkar #aatmarpandin
    गायिका : मुग्धा वैशंपायन.
    गीत : कौस्तुभ अरुण आठल्ये.
    संगीत : मुग्धा वैशंपायन.
    संगीत संयोजन, प्रोग्रामिंग : राजन किल्लेकर.
    तबला, ध्वनिमुद्रण : प्रथमेश लघाटे.
    मिक्सिंग, मास्टरिंग : उदयराज सावंत.
    वेशभूषा : मृदुल वैशंपायन.
    कॅलिग्राफी, आर्टवर्क : दीप्ती जोशी.
    सिनेमॅटोग्राफी : अजिंक्य रणदिवे.
    डायरेक्टर, एडिटिंग : वृषभ पांचाळ.
    निर्मिती सहाय्य : राजा केळकर.
    विशेष आभार : पतित पावन मंदिर संस्था रत्नागिरी, उन्मेष शिंदे, प्रकाश कळंबटे, दामले कुटुंबीय शिरगांव, सौ. शीतल कुंटे, संजय कवळे, सुनील म्हात्रे, प्रथमेश देवधर, गौरव सरपोतदार, सुधीर साठे, नीना लघाटे, भगवान वैशंपायन, भाग्यश्री वैशंपायन.
    निर्मिती संकल्पना : मुग्धा वैशंपायन.
    गाण्याचे शब्द :
    काळोख रंध्रात परवशता माथी
    निपजलाच तरीही सूर्य भरतभू ललाटी ||
    येई त्याच्यासवे न येई त्या विना
    झुंजणार मी, पावि तो स्वतंत्रता
    शस्त्राचा... शास्त्राचा... व्यय दोन्हीचा
    निजसुख त्यजुनीया खड्ग धरी हाती ||१||
    सकलजन हरीच्या भेटीसी नेले
    पाश शतयुगांचे तोडीत सारे
    अविरत अविचल विजिगिषु विनायका रे‌
    पतित नुरे कोणी पावन तू क्रांती ||२||
    Follow me on Facebook 👇
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram 👇
    / mugdhabhagawan5
    © Mugdha Vaishampayan official

Komentáře • 588

  • @somnaththorat4614
    @somnaththorat4614 Před 2 lety +9

    क्रांतिकारक ,समाज सुधारक, हिंदुसंघटक ,भाषा सुधारक, लिपी शुद्धी चे प्रणेते , कवी, लेखक, नाटककार असे अष्टपैलू असलेले विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन🚩🙏

  • @priyankajathar7065
    @priyankajathar7065 Před 2 lety +2

    Khup mast vattle he song ekun thanks dear💕💕 nice sinning a this a song 🎵😘😌

  • @mandarprabhune8570
    @mandarprabhune8570 Před 3 lety +1

    Khup sundar rachana
    Khup changla gaylay mugdha Tumhi
    Great great great great

  • @user-gx8bx8xs5x
    @user-gx8bx8xs5x Před 3 lety +34

    खूप छान लिहल आणि गायलं आहे आवडल आता पुन्हा सावरकर तरुणांत रुजवण्याची वेळ आली आहे

  • @gauridamle6413
    @gauridamle6413 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर लिहीलं आहे गाणं आणि मुग्धा चाल तर खूपच सुंदर आहे. तुझ्या पुढील सांगीतिक वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा

  • @viveknaik2440
    @viveknaik2440 Před 2 lety +1

    वा!शब्दांकन खूप छान. मुग्धाने ते तिच्या मंत्र मुग्ध करणाऱ्या आवाजाने अधिकच श्रवणीय केले आहे.

  • @meghab1226
    @meghab1226 Před 2 lety +1

    खूपच छान... 👌
    तुझा आवाज नेहमीच भुरळ घालतो... 😊
    गीत, संगीत दोन्ही ही उत्तम.. 👍

  • @snehalmanduskar3604
    @snehalmanduskar3604 Před 2 lety +1

    Mugdha tumhala he ase kahi suchale..karawese watale hyatach tumachi pratibhashali wrutti disali.. Veer Savarkar ji hyanche tumachya sampurna team la aashirwad aani shubheshchya..

  • @nanasahebjoshi8992
    @nanasahebjoshi8992 Před 3 lety +8

    मुग्धा बाळा - १०-१२ वर्षांपूर्वी लिट्ल चॅंप्स मधये जशी गोड, सुरेख गात होतीस त्याला आता चांगली आकर्षक प्रगल्भता आल्यामुळे आणि सावरकरावर हे गीत असल्यामुळे गाण्याला सुवर्ण झळाळी आली आहे. खूप अभिनंदन!!

  • @MrNanoty
    @MrNanoty Před 3 lety +1

    क्या बात है मुग्धा!! फार फार फारच सुंदर!

  • @sudhirtelange6597
    @sudhirtelange6597 Před 3 lety +1

    Mugdha aprtim gaylis God bless you proud of you 😘

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před 3 lety +20

    🙏 आद्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उपाख्य तात्याराव सावरकरांना भावपूर्ण आदरांजली. मुग्धा छानच गायलीस. आठल्येंची काव्यरचना ही ओघवती आहे. वाद्यमेळ ही छान आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभ आशिर्वाद. ✌🔥

  • @sarvaanandmusicliterature1947

    अतिशय श्रवणीय. प्रथमेश व मुग्धा ही तरूण पिढी संगीताचे भविष्य आहे

    • @sulekhabarve8365
      @sulekhabarve8365 Před 3 lety

      फारच सुरेख गायले आहे

    • @mukteswarkulkarni1508
      @mukteswarkulkarni1508 Před 3 lety

      खरोखरच अप्रतिम, तोड नाही

    • @shivrajghantelwad4750
      @shivrajghantelwad4750 Před 3 lety

      तुझा खूप मोठा फॅन लहान असताना तू मी फक्त तुज गाताना tv सामोर यायचो आता पण वाटतं कधी कधी तू लहान परत लहान होवुन जावं 😘😊

    • @manjeeripande6203
      @manjeeripande6203 Před 3 lety

      खूप छान

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 Před 3 lety +2

    याला म्हणतात अविट आणि गोड आवाज

  • @as65sw69su96
    @as65sw69su96 Před 2 lety +1

    व्वा फारच छान 👌🏽👏🏽 चाल छानच बेतली आहे. कौस्तुभचे पण विशेष कौतुक 🙏🏽

  • @shripadjawdekar2875
    @shripadjawdekar2875 Před 3 lety +1

    व्वा... अप्रतिम सादरीकरण..... आणि ते व्यक्तीमत्व तर उत्तुंगच....

  • @harshaldev3263
    @harshaldev3263 Před rokem

    कितीहीदा जरी हे गीत ऐकले तरी मन प्रत्येक वेळेस हेलावले... शब्दनिशब्द उत्कृष्टपणे गुंफला आहे. गायिलेही सुंदर आहे. मनाला थेट भिडते हे गीत.

  • @swaralijoglekar1600
    @swaralijoglekar1600 Před 3 lety +2

    Sundar 👌💯😍🙌

  • @cutsadhana
    @cutsadhana Před 3 lety +13

    अप्रतीम !!! केवळ अप्रतीम. !!! काव्य, संगीत, संगीत नियोजन, तबला , ध्वनीमुद्रण, आणी गायन -सर्वच लाजवाब !!!,

  • @vikassanap9699
    @vikassanap9699 Před 3 lety

    अतिशय सुरेख आणी सुरेल. ..अप्रतिम. ...खरंच ऐकताना भावविभोर होतो माणुस. ....

  • @sanavijoshi1822
    @sanavijoshi1822 Před rokem +1

    खुप छान गातेस मुग्धा ... माझी आवडती आहे ❤❤❤❤❤

  • @sachinpatwardhan629
    @sachinpatwardhan629 Před 6 měsíci

    अतिशय सुंदर पद्य, संगीत रचना आणि वाद्य संयोजन. भविष्यात अशाच अनेक रचनासाठी शुभेच्छा.

  • @bhersekarvedant9501
    @bhersekarvedant9501 Před 2 lety +1

    हे गाणं 2060 मध्ये evergreens असेल 👍😊

  • @pujarishambhavikalpanabavk3179

    खूप छान मुग्धा 😘 🍫तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 Před 3 lety +1

    ऐकतांना मन भरून आले.
    अप्रतिम सादरीकरण.

  • @u19ish
    @u19ish Před 3 lety +1

    फार फार सुंदर! अप्रतिम.

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 Před 3 lety +23

    झकास... आधी ते तात्या व तु हे गीत इतके समर्थ पणे गायलं आहे स की प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आहेस... डोळ्यात पाणी आलं...

  • @HemantGBarve
    @HemantGBarve Před 2 lety +1

    अति अप्रतिम शब्दरचना. अद्भुत चाल. कमाल गायन. तबला फारच सुंदर. चित्रण- दिग्द ठिकाणं......हे अतिव रमणीय आहे. विनायकावर वहावीत तेवढी शब्द-स्वर पुष्पे कमीच आहेत. एकदा ऐकून गाणं ह्रदयात ठसतंय !!!

  • @poojasawant1486
    @poojasawant1486 Před 3 lety +3

    मुग्ध केलंस बेटा.तुझा आवाज आणि संगीत अप्रतिम!अशीच छान छान गाणी ऐकव बाळ.तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @mrunalkale4663
    @mrunalkale4663 Před 2 lety +1

    Jay jay vinayaka ...tuz pranam ... chan rachana aani gayan

  • @prabhaghule6988
    @prabhaghule6988 Před 3 lety +1

    दोघेही अति शय उ त्तम गायक आहे त अ भिनंदन

  • @satishdhole7634
    @satishdhole7634 Před 3 lety +1

    मुग्धाताई,खूपच छान 👌👌👌

  • @ketakimohadarkar6970
    @ketakimohadarkar6970 Před 3 lety +3

    फारच हृदयस्पर्शी मुग्धा,👌👌
    काय भारदस्त शब्दात वर्णन केलंय सावरकरांचं.. खूप अभिनंदन कौस्तुभ आठल्ये,
    प्रथमेश दादा, मुग्धा आणि तुमच्या संपूर्ण टीम चे..
    सावरकरांना शतश: नमन🙏

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 Před 3 lety +10

    ओजस्वी गीत लेखन.... ओजस्वी गायन!!👍👍 अप्रतीम कलाकृती...!!👍👍

  • @swatilele8055
    @swatilele8055 Před 3 lety +14

    शब्द , सूर, दृकश्राव्य सर्व दृष्टीने गाणं सरस आणि सुरस झालं आहे.

  • @artideshpande1110
    @artideshpande1110 Před 3 lety

    अप्रतिम! भावपूर्ण शब्दरचना, मधुर स्वर, उत्कृष्ट वाद्य संगिताची साथ सर्वच खुपच छान! स्वातंत्र्यवीर असेच प्रभावीपणे पुन्हा भारतीयांसमोरच नव्हे तर जगासमोर अशा उपक्रमांद्वारे यायला हवे आहेत. 👍👍👌👌🙏🙏

  • @sanjaybamnikar8043
    @sanjaybamnikar8043 Před 3 lety +12

    मुग्धा ,बाळा!..खूप अप्रतिम...तुझ्या गायनाचा अलौकीक गायनाचा चाहता आहेच...या स्वातंत्रवीरांवरील ओजस्वी गीत गायनाने तू मनाला भारुन टाकलंस...तुझ्या यू ट्यूब चँनलला खूप शुभकामना!👌👌👌👌

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 Před 3 lety +1

    Mugdha chhan gayiles.

  • @himanshuaphale8693
    @himanshuaphale8693 Před 3 lety

    फारच सुंदर रचना आहे आणि संगीत तर अतिशय अप्रतिम आणि गायनही खूप सुंदर मुग्धा ताई....🌹

  • @surajgothankar652
    @surajgothankar652 Před 3 lety +1

    मंत्रमुग्ध.....

  • @nivruttisaykar6262
    @nivruttisaykar6262 Před 3 lety +1

    मुग्धा खूप छान ! तुला खूप खूप शुभेच्छा!

  • @shaileshmahamuni8115
    @shaileshmahamuni8115 Před 3 lety

    केवळ अप्रतिम, शब्द,कंपोझिशन, आणि गायन👌👌👌 आम्हा रसिकांना मुग्धा आणि प्रथमेश दोघांकडून खूप अपेक्षा आहेत. त्या दिशेनेच तुम्हा दोघांचंही मार्गक्रमण चालू आहे याचा मनस्वी आनंद होतो. आणि सावरकरांसारख्या तेजस्वी सूर्याला तितकीच उत्तम स्वरांजली🙏🙏🙏

  • @shreyajoshi2
    @shreyajoshi2 Před 3 lety +1

    खूपच apratim zale aahe vinayakare

  • @kanchanranade5442
    @kanchanranade5442 Před 2 lety +3

    Tejasvi and Aarta Sur.. lyrics la sajesa..! Music composition uttam..madhlya jaga sahaj sundar ..uchchar spashta..khaskarun "randhraat" ani "parvashata ." Khaas jamlay..!

  • @sohamdeodhar3148
    @sohamdeodhar3148 Před 3 lety +3

    अप्रतिम 👌👌
    गाणं पाठ झालं..

  • @anjalijoshi6518
    @anjalijoshi6518 Před 3 lety +1

    खूप सुंदर श्रवणीय गीत

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 Před 2 lety +1

    गाण लीहीलय छान व मुग्धानी छान म्हटल

  • @mugdhaandsiddheshaofficial9117

    Proud of you for💐❣️🥰👌👌👌👌👌🙏

  • @sudhirpitke4472
    @sudhirpitke4472 Před 3 lety

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अर्पण केलेले सुंदर काव्य आणि गायले देखील छान! मुग्धा वैशंपायन यांचे अभिनंदन!

  • @arvindghatol6172
    @arvindghatol6172 Před 2 lety +1

    ऐकतांना मंत्रमुग्ध होऊन गेलो !

  • @prafullagokhale862
    @prafullagokhale862 Před 3 lety +1

    फार सुंदर चाल आणि सादरीकरण

  • @madhavalikar
    @madhavalikar Před 3 lety +1

    अप्रतिम झालय गाणं

  • @santoshchinchankar4025
    @santoshchinchankar4025 Před 3 lety +1

    शब्दच नाहीत ! 👌👌इतकं सुंदर !!!!!

  • @vishwanathbagalkot4323

    अप्रतिम मुग्धा जी नट भैरव राग मधे सुंदर आहे गाण 🙏🙏🙏🙏❤❤❤🎧🎧🎼🎼🎼🎼

  • @Revajoshi2351
    @Revajoshi2351 Před 5 měsíci

    खूप सुंदर आणि अतिशय भावपूर्ण.... अंगावर काटे आणणारे शब्द...

  • @sanjeevkarmarkar6222
    @sanjeevkarmarkar6222 Před 3 lety

    मुग्धा , खूपच सुंदर रचना, गाण्याबरोबर दाखवलेले व्हिडिओ समर्पक आहेत.
    नमन त्या क्रांतिसूर्यास

  • @chinmayjoshi842
    @chinmayjoshi842 Před 3 lety +1

    अतिश्य सुंदर

  • @yashshreeapte9055
    @yashshreeapte9055 Před 3 lety +1

    अति सुंदर , शब्दात सांगता येणे अशक्य

  • @vasudevpatil8842
    @vasudevpatil8842 Před 3 lety +5

    तात्यारावांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी योग्य शब्द, सुरांनी श्रध्दांजली दिलीत. छान! अप्रतिम!
    🙏🙏💐💐💐

  • @kalyanibapat2984
    @kalyanibapat2984 Před 3 měsíci

    Speechless...too good...beyond any words...great Mughdha..!!!!

  • @Samruddhichle0304
    @Samruddhichle0304 Před 3 lety +2

    मुग्धा ताई खूप छान👌👌पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा💐💐💐हे गाणं तू खूप छान गायलीस मला खूप आवडले. या गाण्याची शब्दरचना, ध्वनिमुद्रण आणि तुझा आवाज अप्रतिम च 👏👏👏👏अशीच छान छान गाणी गात राहा .पुनःश्च एकदा तुला शुभेच्छा💐💐💐💐

  • @harshal2012
    @harshal2012 Před 2 lety +1

    🙏👌सुंदर 👍

  • @sambhajiwankhede1488
    @sambhajiwankhede1488 Před 3 lety +1

    मुग्धा तु खुप मोठी झालीस आमच्या टिपणीला प्रतीसाद देत नाहीस तुला फार लहानपणा पासून पाहतो ऐकतो मुग्धा

  • @pradnyapavagi9283
    @pradnyapavagi9283 Před 3 lety +1

    मुग्धा, खूप छान गाणं

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 Před rokem

    खूप सुंदर! सर्व टीमचे खूप कौतुक! मी तुझी खूप चाहती आहे. या श्रवणीय गाण्याने आनंदात अधिकच भर पडली.

  • @akshaykulkarni4693
    @akshaykulkarni4693 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर असे गायन

  • @archanac7008
    @archanac7008 Před 3 lety +9

    मुग्धा अप्रतिम आणि मंत्रमुग्ध होऊन गेले...,👌👌🙏🙏❤️❤️

  • @mukundhardas8283
    @mukundhardas8283 Před 3 lety +1

    अतुल्य खुप भावना पुर्ण

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep Před 3 lety +4

    सुंदर ! सुरेल !! अप्रतिम चाल !!!
    शब्दोच्चारही स्पष्ट, निर्मळ आणि निर्दोष !
    'ष'चा अचूक उच्चारही भावला !
    यशस्वी भव !!

  • @maneshdixit5553
    @maneshdixit5553 Před 3 lety

    वा खूपच छान अप्रतिम स्वातंत्रवीर श्री. सावरकरांची अवघड रचना व मुग्धा तुझी गायकी पुंन्हा लिटल चॅम्प ची आठवण करून दिली तु. खूप खुप अभिनंदन.👌✌️

  • @harshadere7289
    @harshadere7289 Před 3 lety

    खूप च मस्त मुग्धा , गायन आणि वादन अप्रतिम ... Fantastic ahe.. all the best.

  • @Barveparag-Music
    @Barveparag-Music Před 3 lety

    वाह मुग्धा क्या बात है खूप सुंदर proud of you dear

  • @user-ln1os7gl2q
    @user-ln1os7gl2q Před 3 lety +6

    वाह.. अगदी गीत सुद्धा सावरकरांच्या लेखणीची आठवण करून देत आहे आणि गायन आणि संगीत मस्त आहे मुग्धा 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @smrutibadave2070
    @smrutibadave2070 Před 3 lety

    खरंच खूप छान गाणं आहे आणि अतिशय छान गायले आहे. "तात्याराव सावरकर माणूस म्हणून असे होते की जगातले सर्व छान शब्द किती वेळा म्हणले त्यांच्यासाठी तरी ते कमी आहेत ." एवढे महान व्यक्ती होऊन गेले
    विनायक दामोदर सावरकर.🙏🙏

  • @pratibhajoshi6338
    @pratibhajoshi6338 Před 3 lety +1

    Khup chan.Mugdha.

  • @sagarsagat7487
    @sagarsagat7487 Před 2 lety +2

    🔥🔥🔥👍👍

  • @prashantchaudhari2617
    @prashantchaudhari2617 Před 3 lety

    सुरबद्ध!अप्रतिम संगीत मुग्धा !!

  • @pranalikulkarni1738
    @pranalikulkarni1738 Před 3 lety +1

    Khup chhan mughda tai

  • @asavarijoshi4831
    @asavarijoshi4831 Před 3 lety +1

    गीतकार कौस्तुभ आठल्ये यांना वंदन

  • @madhavilathkar2629
    @madhavilathkar2629 Před 3 lety +1

    Vahh.. khup sunder composition :)

  • @pradnyasanjayabhyankar8898

    मुग्धा अप्रतिम गायले आणि स्वरबद्ध सुद्धा अप्रतिम

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n Před 3 lety +24

    खूप सुंदर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वर भाष्य करणं म्हणजे खूप अवघड काम आहे ते तू खूप सुंदर पद्धतीने हाताळले आहे.. खूप सुंदर मुग्धा 👌👌👌👌

    • @sanjaychumble2773
      @sanjaychumble2773 Před 3 lety +2

      खूप सुंदर झाले आहे, सर्वांचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा....

    • @archanadighe4998
      @archanadighe4998 Před 3 lety +1

      स्वातंत्र्यवीर सावरकर याँना हृदयस्पर्शी मानवन्दना आहे. फारच सुन्दर. मुग्धा खूप खूप अभिनदंन.

    • @rajnikantdighe6205
      @rajnikantdighe6205 Před 3 lety +1

      मुग्धा अत्यंत श्रवणीय. तूझ्या खूप गोड
      आवाजात आणि तू स्वतः रचलेले गीत
      प्रत्येक सावरकर चहात्त्यानी ऐकले पाहीजे
      मुग्धा धन्यवाद. खूप सूंदर.

  • @mtamhankar
    @mtamhankar Před 3 lety +2

    खूपंच छान काव्य, संगीत, गायन आणि सादरीकरण! हार्दिक अभिनंदन सर्व कलाकारांचे आणि विशेष करून मुग्धा वैशंपायन आणि कौस्तुभ आठल्ये यांचं! राजन किल्लेकर, संयोजन ही फार छान झाले आहे! 💐💐💐
    स्वा. सावरकरांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून प्रकाशित केल्याबद्दल खूप धन्यवाद! भरतभू ललाटी निपजलेल्या या सूर्याला शत शत प्रणाम 🙏🏽🙏🏽🙏🏽!

  • @minakshinivalkar529
    @minakshinivalkar529 Před 3 lety +1

    Sunder composition....

  • @Ak-bp5tz
    @Ak-bp5tz Před 3 lety +8

    अगदी,सगळा इथिहस डोळ्यासमोर दिसू लागायला गान ऐकून,अप्रतीम ताई, 🤩🤩🙏🙏🙏👌👌

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 Před 3 lety

    वाह मुग्धा.. सावरकर समजावून घेणे अवघड आहे पण हे शिवधनुष्य तू छान पेलवल आहेस.. तुझ्या प्रेरक सुरेल आवाजात सावरकर मनात भरून पावले..👍🌄🎤🎧🕉️

  • @adityajoshi2797
    @adityajoshi2797 Před 3 lety +1

    खुप सुरेख 💐👍👍👍

  • @manasibhade556
    @manasibhade556 Před 3 lety

    Paripurna kalakruti. Apratim sangeet, Tabla ani lyrics pan kalas ahe gayan, khup sundar Mugdha ani team, Anek Shubhecha 👍🏻👍🏻
    Swantantryaveer Savarkar'anna aaj'cha pratibha sampanna bhakta'nni ni vahileli suyogya aadar'anjali...

  • @pankajsalapurkar1219
    @pankajsalapurkar1219 Před 3 lety +1

    केवळ अप्रतिम👍👍💐💐

  • @vivekjoshi2454
    @vivekjoshi2454 Před 5 měsíci

    अप्रतिम……
    अशीच गात रहा.. खूप मोठी हो… शुभाशीर्वाद!

  • @shilpajoshi1862
    @shilpajoshi1862 Před 3 lety +1

    सुरेख, खूपच भावुक

  • @ajayrisbud3574
    @ajayrisbud3574 Před 3 lety +2

    Far apratim

  • @YS-mv2xt
    @YS-mv2xt Před 3 lety +6

    Excellent Mugdha..God bless you..keep singing and composing like this..
    💞💞💞👏👏👏👏

  • @netrawakankar6148
    @netrawakankar6148 Před 3 lety +1

    Khup chan savarakarana naman

  • @riteshshirgur
    @riteshshirgur Před 2 lety +1

    Khup mst mugdha tai

  • @nixjoshi
    @nixjoshi Před 3 lety +1

    मस्त लिहिलय आणि गायलय....

  • @gajanankhare9264
    @gajanankhare9264 Před 3 lety +1

    अप्रतिम गाणे

  • @ruchiraraut1801
    @ruchiraraut1801 Před 3 lety +4

    मुग्धा खुप छान
    परवशता
    खड्ग
    सारखे शब्द खूपच परिणामकारक

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 Před 3 lety

    अमूल्य योगदान आहे सावरकरांचे प्रनाम

  • @shantanupophale
    @shantanupophale Před 3 lety +6

    अप्रतिम👌🏻 मंत्र(मुग्धा) झालोय आम्ही❤
    आज तात्याराव सावरकर असायला हवे होते.😍
    पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा💐