खोल समुद्रामधील शिवंड मासेमारी | Amazing Lobster Fishing In Sea
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- खोल समुद्रामधील शिवंड मासेमारी | Amazing Lobster Fishing In Sea
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तालुका व जिल्हा पालघर मधील वडराई गावातील समुद्रावरील शिवंड मासेमारी . शिवंड ही बाजारात खूप महाग मिळणारी तसेच चवीला उत्तम लागणारी अशी मच्छी आहे. आजच्या व्हिडीओमध्ये समुद्रात खोलवर जाऊन शिवंड मासेमारी कशी केली जाते तसेच जाळाला लागणारी शिवंड हि कशा पद्धतीने काढली जाते हे या व्हिडीओ मधून आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मासेमारी करताना त्या मागे लागणारी मेहनत हे बघायचं असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
#Lobster, #LobsterFishing, #LobsterFishingInSea, #शिवंडमासेमारी, #biglobsterfishing, #lobstercatchinginindia, #lobstercatchingvideo, #lobsterfishinginindia, #lobstertrap,
#lobstertrapfishing, #lobstercatchingnet, #lobsterfishingboat, #lobsterfishingsmallboat,
#lobsterfishinginmumbai, #shivandmasemari, #lobster, #catchingbiglobster, #lobsterinhindi,
#lobsterprice, #lobsterfishinginwadrai, #wadrai, #vadraifishingvideo, #fishingvideo, #fishinglobstervideo, #offshorelobsterfishing,
1. खोल समुद्रामधील शिवंड मासेमारी,
2. Lobster Fishing,
3. शिवंड मासेमारी,
4. Lobster Fishing in Wadrai,
5. खोल समुद्रामधील शिवंड मासेमारी | Lobster Fishing in Wadrai,
6. catching lobster in sea,
7. शिवंड,
8. varun meher,
9. shivand masemari,
10. lobster fishing,
11. lobster fishing in wadrai,
12. wadrai,
13. Amazing Lobster Fishing In Sea,
14. Lobster Fishing In Sea,
15. खोल समुद्रामधील शिवंड मासेमारी | Amazing Lobster Fishing In Sea,
16. lobster trap,
17. lobster catching net,
18. lobster fishing boat,
19. lobster fishing small boat
वरून दादा नमस्कार..!!🙏
👍खोल समुद्रातील शिवांड मासेमारी अद्भुत
👍मायावी काजव्यांचे चमचमत्या दुनिया सारखे अद्भुत विलोभनीय सागरी चित्रण डोळ्यांचे पारणे फिटेल असेच
👍 अभ्यासू आणि ममताळू निवेदन
👍 वर्णनात्मक म्हणावयाचे झाल्यास सर सुनील गावस्कर सरांचा अफलातून स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथेही वरुण दादांचा जबरदस्त थरारक चित्रण आणि चित्रफीत
👍वेळात वेळ काढून एक लघुपट सदर पालघर वड राई निसर्ग संपन्न परिसर आणि तेथील वास्तूवर, आणि स्वच्छंदी माणसांवर नक्कीच करावा अशी आशा.
👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
उल्लेखनीय अशा शब्दांच्या रचनेतुन नेहमीच कौतुकाचे वर्षाव करणाऱ्या क्रिकेटप्रेमी गिरिश खानविलकर सरांचे मनापासून आभार🥰🙏🏻
फार छान.... छोट्या बोटीतून शिवन्डीची मासेमारी.... मोरेश्वर काका आणि वरुण दादा धन्यवाद..
खूप खूप धन्यवाद 🙏😊
सुंदर विडिओ.......( यश ठाकूर, माहीम - वडराई)...............👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
Thank you very much 🙏
I am watching you are video from Chennai
Thank you very much 😊👍
मस्त शूटिंग दाखवली आहे भाऊ 🙏
खूप खूप धन्यवाद दिशांत 🙏😊
Varundada Apratim Sundar shevandya baghun mastch Good Shukravaracha bajar mothe fish sundar Thankyou Moraya
Thank you very much 🙏
Kup mast video 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Mastach
Thank you very much
खरा
Ok
Mast
Thank you very much 🙏
Nice mitra
Thank you very much 😊
mast video
Thank you very much
100 % engine tata 407 cha aahe 😊
Khup chhan vatal aaj🤩🤩👍👍👍
खूप खूप धन्यवाद आकाश 🙏❤️😊
वरुण दादा अप्रतिम शिवंड फिशिंग व्हिडिओ जाम भारी दादुस
खूप खूप धन्यवाद संदीप 🙏😊
खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद 🙏
छान video... लॉबस्टर खायला जाम टेस्टी असतो..
खूप खूप धन्यवाद 🙏😊
👌👌👌👌👌👌
Thank you 😊
वरूण भाऊ फार छान माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद 🙏❤️
Dada. Nic. Tushar. . Maza. Mitra. Aahe. Mi. Ek. Uran. Kar.
खूप खूप धन्यवाद 😊🙏. हो का...😊👍
खूप छान व्हिडिओ वरुण भाई 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏😊
Nice mitra Mala pn geun ja re kadi tri
Bas kya bhai...🙏😊
Khoop mehaticha kam
Ho
Khup mast
Thank you very much sir 🙏😊
Lay bari video 😍😍😍
Thank you very much Mahendra 🙏❤️😊
Mast👍👍👍
Thank you very much 🙏😊
Mhanun Disel la 100takke subsidy milali pahije
Khup chan
Thank you very much Shubhangi 🙏😊
Varun bhau fresh lobster kasa olkhaych n lobster saaf karun tya chi recipe pn dakhva na pls
हो नक्की 👍
Superb video varun.......
Thank you very much 🙏
आम्ही त्या पहिल्या माशाला दोंद्या सांगतात 😀
हो का. 😀 👍. धन्यवाद रिप्लाय केल्याबद्दल
Nice bro...👌👌
Thanks...Sis...🙏❤️😊
Mast Video, je lahaan shevand ahet Te sodun ka det nahi? Perfect size hoi paryant wait Kela tar Samudrat shevand or fish cha kadhich shortage honaar nahi. Koli bandhavana tyanchya mehanati cha yogya mobadala bhetel jar mothi size asel shevand Chi.
Thank you very much🙏❤️👍. हो बरोबर बोलले तुम्ही
Zakas
Thank you very much 🙏
Gondya sangtat aamchya ethe
हो का 👍. व्हिडिओ ला कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
👌👌👌👌👌👌😊
Thank you very much 🙏😊
👍👍
Thank you very much 🙏
शेवंड च्या छोट्या जातिला काय म्हणतात
Varun pahalayala tar kai khayala
Pan awadate
हो ते तर खरच. खूप टेस्टी असते शिवंड 👍
Ha Vadrai gaon kuthe aahe?
Tel-palghar, district-palghar, vadrai
शिवंङ चा बाजार भाव काय आहे
वरुण एकदम भारी
कोणत्या साईडला आहे. फ्रेश मासे मला भेटतील का?
खूप खूप धन्यवाद. पालघर, वडराई
Varun sir botit gelyavar vomiting aani chakkar yete ka?
खूप चांगला प्रश्न विचारला आहे. हो ना दादा पहिल्यांदा कोणी जर बोटीमध्ये गेले तर त्यांना चक्कर किंवा vomiting होतातच पण हा त्रास सगळ्यांनाच होतो असं नाही.
त्यांना एकूण 10 लिटर डिझेल खर्च आणि तिघांची मेहनत आता जेवढे शिवण्ड भेटले त्याचे उत्पन्न किती भेटेल???
3000 te 3500
Lulli