मासेमारीचा पहिला दिवस | ताजा ताजा म्हावरा | वडराई, पालघर

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 08. 2022
  • मासेमारीचा पहिला दिवस | ताजा ताजा म्हावरा | वडराई, पालघर
    आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जून ते जुलै या दोन महिन्याच्या आरामानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याचं आठवड्यात आमचे कोळीबांधव मासेमारी करायला गेले असतांना सर्व प्रथम मिळालेले मासे तसेच सर्वात फेमस असं पापलेट माश्याचा लिलाव. जर तुम्हांला आम्हां कोळीलोकांची मेहनत, दोन महिन्याच्या आरामानंतर ही सगळ्यांचा उत्साह, आनंद अनुभवायचा असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
    आपल्या चैनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरु नका आणि अगोदरच सबस्क्राईब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
    आपल्या सर्वांचा,
    वरुण मेहेर 😊🙏,
    1. वडराई जेट्टीवरिल पापलेट माश्याचा लिलाव,
    2. मासेमारीचा पहिला दिवस,
    3. Fish Auction at Wadrai Beach,
    4. पापलेट माश्याचा लिलाव,
    6. माश्याचा लिलाव,
    7. Fish auction,
    8. bombil,
    9. bombil masemari,
    10. kolambi,
    11. Deep Sea Pomfret Fishing,
    12. Pomfret Fishing,
    13. वडराई,
    14. fish auction at wadrai,
    15. मासेमारी चा पहिला दिवस,
    16. कोळी लोकांची मेहनत,
    17. ताजी ताजी बोंबील,
    18. ताजे ताजे मासे,
    19. fresh fish,
    20. live fish,
    21. ताजा ताजा म्ह्यवरा,
    #वडराई_जेट्टीवरिल_पापलेट_माश्याचा_लिलाव, #मासेमारीचा_पहिला_दिवस, #Fish_Auction_at_Wadrai_Beach, #पापलेट_माश्याचा_लिलाव, #माश्याचा_लिलाव, #Fishauction, #bombil, #bombil_masemari, #kolambi, #Deep_Sea_Pomfret_Fishing, #PomfretFishing, #varunmeher, #varun, #meher_varun, #वरुण_मेहेर, #वडराई, #fish_auction_at_wadrai,
    #मासेमारीचा_पहिला_दिवस, #कोळी_लोकांची_मेहनत, #ताजी_ताजी_बोंबील, #ताजे_ताजे_मासे,
    #fresh_fish, #live_fish,
  • Zábava

Komentáře • 112

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 Před rokem +1

    खुप छान व्हिडिओ वरून भाऊ.

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @dragonmaskgamer7844
    @dragonmaskgamer7844 Před rokem +1

    Cool

  • @sharadchaudhari3443
    @sharadchaudhari3443 Před rokem +1

    Very fine.

  • @dishantnaik543
    @dishantnaik543 Před rokem +4

    Nice bro⛵️🐟👌

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      Thank you very much Dishant 😊❤️🙏

  • @cjohnbaptist7361
    @cjohnbaptist7361 Před rokem +1

    👌

  • @nilkamalhotelpawar2747
    @nilkamalhotelpawar2747 Před rokem +1

    🙏👍👍👍👌

  • @sheetalpatil9055
    @sheetalpatil9055 Před rokem +1

    Mast

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Před rokem +3

    खूप छान व्हिडिओ वरुण दादा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद यश 🙏😊❤️

  • @pralhadthakur4752
    @pralhadthakur4752 Před rokem +1

    खुपछान विडीओ वरुन 👍🐠🦀🐟🐬

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar Před rokem +1

    छान माहिती मिळाली, सर्व कोळी बांधवना शुभेच्छा

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏😊❤️

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Před rokem +1

    Khupach chhan madhe bagun shran sodava

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏😀

  • @shubhangimeher9869
    @shubhangimeher9869 Před rokem +1

    वडराई चे बोंबील एक नंबर ☝ खूप छान विडीओ वरुन भाऊ👌

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      Thank you very much sis 🙏❤️😊

  • @rajeshdharmamer4494
    @rajeshdharmamer4494 Před rokem +2

    Very nice... बोंबील खूप छान होते.. परंतू पापलेट ची साइज बघून वाईट वाटले....एवढ्या लहान पापलेट ची पकड व्हायला नको👍

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Před rokem +1

    👌👌👌👌👌 खुपखुप छान मासेमारीचा बाजार दाखवला आणी माहिती सुदधा तुम्ही सुंदर प्रकारे दिली पण लेबुंड मासा कसा ओलखायचा.ते सांगा

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏. लेंबुड मासा हा पापलेट मासा सारखाच असतो पण तो आकाराने गोलाकार असतो आणि तोंडाकडला बाग जाड असतो. आणि त्याच्या अंगावर काळे काळे कलरचे खवले असतात.

  • @satkarmore3273
    @satkarmore3273 Před rokem +1

    खुप छान विडिओ वरुण मज्जा आली

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद सत्कार भावा 🙏😊❤️

    • @varshagujar1044
      @varshagujar1044 Před rokem

      Very nice

  • @uttarkokankinara4032
    @uttarkokankinara4032 Před rokem +1

    खूप दिवसा नंतर video आला वरुण भाऊ तुमच्या वडराई गावातील लिलाव चा video बगायला खूप मजा आली 👌👌

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      Thank you very much Mahendra 🙏❤️😊

  • @sudhirnagesh7070
    @sudhirnagesh7070 Před rokem +1

    Khup Chan mahiti dili ... Dada

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @surajpaswan3877
    @surajpaswan3877 Před rokem +2

    Mst ek number Varun Bhau ❤️❤️❤️❤️

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      Thank you very much Suraj ❤️😊

  • @snehalmeher9514
    @snehalmeher9514 Před rokem +1

    पापलेट आणि बोंबील ते पण आपल्या गावचे 🥰😍😋 Ek No Bhai❤️

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      Thank you very much sis 🙏❤️😊

  • @tejasvarthe8516
    @tejasvarthe8516 Před rokem +1

    Nice bro

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 Před rokem +1

    एवढे छोटे छोटे मासे किती महाग विकतात ❓🤩🤠 या मावऱ्या वाल्यांची मक्तेदारी चालू आहे ❓ वसई मध्ये सर्व महाग करून ठेवला आहे 🔊🤯✍️ वसई वाल्यांनी काय करायचं खायचं काय ❓🤠🤩🎯🇮🇳

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +1

      एकदा बोटीमध्ये जाऊन बघा किती समुद्रामध्ये तुफान वादळ असते. तेव्हा तुम्हाला कळेल की मासे पकडण्यासाठी किती मेहनत असते आणि जीव धोक्यात घालून ही मासेमारी केली जाते आणि मासे हे सहज मिळत नाही.... आणि असे मासे रोज मिळतात असे नाही.... कधी कधी रिकामी हाती यावं लागतं. तुम्हाला फक्त मासेस महाग दिसतात... पण त्याच्यासाठी लागणारी किती मेहनत असते हे दिसत नाही.... मासेमारीसाठी बोटी सोडताना किती लाख रुपये खर्च करायला लागतात हे तुम्हाला माहिती नाही... 😊🙏

    • @surendrabarange9340
      @surendrabarange9340 Před rokem

      ​@@varunmeherतुम्ही जे कमेंट बॉक्स मध्ये सांगतले ता विषया वर एक विडियो बनवा मग समजेल लोंकाना

  • @bharatelectricals8354
    @bharatelectricals8354 Před rokem +1

    Nice information 👍

  • @punampagdhare4881
    @punampagdhare4881 Před rokem +1

    Mst bro....👌👌

  • @akhilmore5390
    @akhilmore5390 Před rokem +1

    NICE VLOG VARUN KEEP IT UP

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +1

      Thank you very much Akhil 🙏😊

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 Před rokem +1

    Very nice video tek care

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      Thank you very much sir 🙏😊❤️

  • @sachinbait4312
    @sachinbait4312 Před rokem +1

    Wow jabardast dada

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @gauripanchal2244
    @gauripanchal2244 Před rokem +1

    👍👍👌👌👌👌👌👌👌

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +2

      Thank you very much Gauri 😊❤️

  • @patilskitchenvlog
    @patilskitchenvlog Před rokem +1

    बोंबील ऐक नंबर,👍आमच्या गावच्या बोटी चालू झाल्या 👌

  • @pankajraut6052
    @pankajraut6052 Před rokem

    वडराई बंदराच्या जेटीवरती कुठून कशी यायचे मी देवगड मधून बोलतोय

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 Před rokem +1

    Mast nakava

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @krantibhagat9839
    @krantibhagat9839 Před rokem +1

    Khup chaan ...👌

  • @anilvaidya6153
    @anilvaidya6153 Před rokem +1

    Vidio khup chan aahe dada

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr Před rokem +1

    Lembut and kalet ekacha ka ha vegala asto

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +1

      नाही एकच असतो... आमच्या इथे लेंबुड म्हणतात...बाहेर कलेट म्हणतात. 😊👍

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 Před rokem +2

    Mi kadi yau palagarala

  • @ashwinimore5884
    @ashwinimore5884 Před rokem +1

    ताजे बोंबील खायला मजा च वेगळी

  • @miraprakashbhailala9421
    @miraprakashbhailala9421 Před rokem +1

    Dadus video jam bhari mavra t tyahun bhari ☺️ pan Kay sravan hay na 😔😀😀

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏.... हो ना श्रावण संपल्यानंतर खा 😊👍😉

  • @vanshgawadvlogs2624
    @vanshgawadvlogs2624 Před rokem +2

    Khup chan dada , amhala pan bhet dya

  • @ganeshgharat6000
    @ganeshgharat6000 Před rokem

    Dada lilav kiti wajta chalo hoto

  • @akashvaze5754
    @akashvaze5754 Před rokem +1

    I like ur vlog and I am too Mangela by cast would like to meet u

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद आकाश... नक्की भेटू आपण...😊🙏

  • @devlyatandel9889
    @devlyatandel9889 Před rokem

    मनमोकळेपणाने मासे विक्री केली जात आहे

  • @Mumbaikitchenmasti510
    @Mumbaikitchenmasti510 Před rokem +1

    Khup khup Chan 🌹🌹Video 👌
    Kounsey din boat aati hai online morning mein ati hai yaa evening mein bhi please reply 🙏🌹🌹

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏. सकाळ सकाळ मध्ये बोटी मासेमारीसाठी जातात तेव्हा बोटी हे मासेमारी करून दुपारी येतात.

  • @yuktaraut1425
    @yuktaraut1425 Před rokem +1

    Sir Tumi Ekta Dandi cha video karun dakhva

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      हो नक्की बनवेल 😊👍

  • @sharadchaudhari3443
    @sharadchaudhari3443 Před rokem +1

    How to come from vasai.

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      विरार वरून पालघर साठी ट्रेन अवेलेबल आहेत.. पालघर स्टेशनला उतरल्यावर समोरच वडराई साठी रिक्षा किंवा डम डम लागलेले असतात.... पालघर ते वडराई हे अंतर नऊ किलोमीटर आहे...

  • @user-fd6pk7kg6p
    @user-fd6pk7kg6p Před rokem +1

    Different between Pomfret and limbude

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      पापलेट खायला खूप टेस्टी असतं.. तसेच पापलेट सिल्वर व्हाईट कलर मध्ये दिसतो.... थोडा आकाराने लांबट असतं...
      लेंम्बुड आकारला गोलाकार असतो... तो दिसायला काळा रंगाचा असतो..... व आकाराने मोठा असतो...
      व खायला एवढा टेस्टी लागत नाही...

  • @abhaypatil5418
    @abhaypatil5418 Před rokem +1

    Baherche lilavat bhag gheu shaktat ka?

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      हो गेऊं शकतात ना. 😊👍

  • @jidneshpawshe1733
    @jidneshpawshe1733 Před rokem +1

    Varun dada tumhi Satpatila vagare jatnay

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      हो जातो ना...😊👍

  • @shashikantpatil1953
    @shashikantpatil1953 Před rokem +1

    एक नंबर आजचा video....varun dada... सातपाटी फिश बाजार चा time sangu shakta ka.

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏😊...6am ला सकाळी बरतो

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 Před rokem +1

    Mla kashe bhetnar mi mira road la rahate

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      पालघरला यावं लागेल....

  • @manishamore3867
    @manishamore3867 Před rokem +1

    Dada aamahala holsel mase bhet til ka

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      आता सध्या वारा वादळामुळे मासेमारी बंद आहे.... आणि हे असे रोज मासे मिळतील याची गॅरंटी नाही....

  • @sandeepgawade7109
    @sandeepgawade7109 Před rokem +1

    Timing kay aahe, kuthcya divshi band aste

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      टाइमिंग आपण सांगू शकत नाही बोटी जातात त्याच्यावर अवलंबून असतं. सकाळी बोटी गेल्या तर दुपारी येतात तुम्हाला जर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून या...

    • @sandeepgawade7109
      @sandeepgawade7109 Před rokem

      Okay, thanks

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 Před rokem +1

    Kuthlya divasi lilav asto aani timings

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +1

      वादळ वार असल्यामुळे मासेमारी सध्या बंद आहे...

    • @be-spoke7712
      @be-spoke7712 Před rokem +1

      @@varunmeher Thank you

  • @shobhachavan983
    @shobhachavan983 Před rokem +1

    Time kaay aahe boti yenyacha

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      तर ताई बोटी येण्याचा टाईम फिक्स नसतो ते समुद्राच्या भरती ओहोटी वर अवलंबून असतं. जर पहाटे तीन वाजता बोट मासेमारीसाठी गेली तर ती किनाऱ्यावर अकरा च्या दरम्यान येते. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान गेली तर ती बोट किनाऱ्यावर एक-दोन च्या दरम्यान येते.

    • @shobhachavan983
      @shobhachavan983 Před rokem +1

      @@varunmeher thank you very much

  • @karanpatil5664
    @karanpatil5664 Před rokem +1

    Varun tuja mobile 📱 no sms kar

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      Contact me on Instagram...
      Varun21_meher