ठाकरे गटाने गीतेंसारखा किरकोळ उमेदवार दिला,दळवी माझ्या शाळेत शिकले पराभवानंतर पंडित शेठ यांची टीका

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • ठाकरे गटाने गीतेंसारखा किरकोळ उमेदवार दिला,दळवी माझ्या शाळेत शिकले जयंत पाटलांच्या पराभवा नंतर पंडित शेठ पाटील यांची टीका

Komentáře • 45

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 Před měsícem +20

    आर तुम्ही गीते चा काम केलत नाही आख्या रायगड मध्ये बोंब आहे इलेक्शन च्या 4 दिवस गप्प बसलात म्हणून ठाकरे नी तुम्हाला घरी बसवलेत

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před měsícem +10

    मिलिंद नार्वेकर हे किरकोळ वाटले पण तुमच्या जयंत पाटील यांना घरी बसवलं पाटील हेच किरकोळ ठरले आहेत त्यामुळे कोणाला कमी समजण्याची चूक पुन्हा करू नका पाटील किरकोळ आहेत म्हणूनचं ते शरद पवार यांच्या नादी लागून शे का प ची वाट लावली

  • @rajeshvichare997
    @rajeshvichare997 Před měsícem +9

    वादविवाद होतील अशी वक्तव्य करुन स्वतःहून स्वतःचीच वाट लावून घेताय....विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @Game__Changer-g2s
    @Game__Changer-g2s Před měsícem +10

    घराणेशाही सोडा बस झाले तुमचे खेळ 😂😂😂😂

  • @user-qz1jx2kk5e
    @user-qz1jx2kk5e Před měsícem +13

    पंडीत पाटिल आमदार होते कधी तेचे घरी गेलेव चहा तर सोडाच पन कधी पानी नाय पाझल हे आमदार आता झोप ऊडालय हेची

  • @user-id1wc3re4x
    @user-id1wc3re4x Před měsícem +5

    गीते साहेब किरकोळ उमेदवार आहेत का ? तुमची तटकरेशी सलगी सर्वश्रुत आहेत.
    तरीही महाविकास आघाडीतील शिवसेना पक्ष आदरणीय उद्धवसाहेब तुम्हाला नक्कीच मदत करतील. ते शब्दाचे पक्के आहेत. फक्त तटकरेंच्या नादाला लागू नका.

    • @santoshmokal373
      @santoshmokal373 Před měsícem +1

      जो कोन्त्यहि पदा साठी हिंदुत्व सोडाला तयार असणारा ते रायगड जिल्यात काय मदत करणार

    • @dada-yz1yx
      @dada-yz1yx Před měsícem +1

      रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला 6 विधानसभेसाठी एकही उमेदवार सापडत नाही हे खूप बेकार दुर्दैव आहे उद्धव च

  • @yogeshmuknak4736
    @yogeshmuknak4736 Před měsícem +3

    या अगोदर पण पंतप्रधान आपलाच होईल पण कोण होईल सांगितलं नाही...आता पण तेच होणार... तुमी झाकून ठेवा आणि दुसऱ्याच उघडून बघा...

  • @pareshkothekar8903
    @pareshkothekar8903 Před měsícem +7

    Are tumhi samplat

  • @prakashjadhav4009
    @prakashjadhav4009 Před měsícem +3

    7 वेळा खासदार झाले ते काय किरकोळ होते का पेण अलिबाग आणि पाली मत nahi jhal म्हणून पडले गीते साहेब

  • @pareshkothekar8903
    @pareshkothekar8903 Před měsícem +6

    Tumhi samnya karyakartyala fakt sivya dyache kam karayache tyamule tumcha paksh sampla

  • @user-qm9gu5kv8q
    @user-qm9gu5kv8q Před měsícem +3

    सर्व BJP आमदार बोलतात म BJP आमदारनी का मत दिली नाहीं

  • @shivanibhalekar5272
    @shivanibhalekar5272 Před měsícem +16

    पवार च्या नादाला लागून शे क पा महाराष्ट्रा मधुन संपला.

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 Před měsícem +7

    To tumcya शाळेत शिकला पण आमदार झाला

    • @jayrane7682
      @jayrane7682 Před měsícem +2

      बरोबर 😂😂😂😂😂

  • @santoshthakur3148
    @santoshthakur3148 Před měsícem +2

    राणे व भाजप याना जर वाटत होत की जयंत पाटील सभागृहात पाहिजे तर मग त्यानी का नाही पाठिंबा दिला.

  • @PrashantPatil-ci8bv
    @PrashantPatil-ci8bv Před měsícem +4

    Peral te ugvel...aamhi pn shekap wale ch aahot pn...shekap ne anant gite na madat nahi keli

  • @pravindabhade1269
    @pravindabhade1269 Před měsícem +2

    हे मनापासून बोलता की घरी मोठ्या बंधु ना शिव्या देता पक्ष्याची वाट लावली जयंत भाईंनी तटकरेंच्या नदी लागून . आता जयंत भाई आणि पंडित शेठ दोघांनी परत तुमच्या शाळेत ऍडमिशन घ्या आणि काहितरी शिका लोकं तुमच्यापेक्षा सुज्ञ आहेत लोकांना गृहीत पण धरू नका आणि तुमच्या येवढे .....संमजू नका

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud Před měsícem +1

    प्रामाणिक गीते साहेबांकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून भ्रष्टाचारी कडून पैसे घेऊन दगा दिलात .नियतीने तुम्हाला धडा शिकविला.

  • @ravindrapatil2870
    @ravindrapatil2870 Před měsícem +2

    गीत आर्थिक पाठबळ कमी पडला

  • @sushantshelke3241
    @sushantshelke3241 Před měsícem +6

    झोप आता

  • @Game__Changer-g2s
    @Game__Changer-g2s Před měsícem +7

    Feka paksh 😂😂😂😂

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 Před měsícem +9

    शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता लढाऊ आहे. तो लढणारच. 👍👍

  • @manojmhatre1406
    @manojmhatre1406 Před měsícem +2

    गीते साहेबा च काम केलेत नाही

  • @adeshpatil5453
    @adeshpatil5453 Před měsícem +2

    किरकोळ बोलणे तुम्हाला शोभत नाही

  • @madhuriphadke530
    @madhuriphadke530 Před měsícem +2

    👍

  • @Cricket_love_133
    @Cricket_love_133 Před měsícem +1

    आता घरीच बसा वाटोला केलात रायगड जिल्ह्याचा

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud Před měsícem +1

    गीते साहेब किरकोळ वाटले का ? महाराज 6 टर्म निवडून येऊन सहाही टर्म मध्ये मार्च ऐंडला एकही रुपया परत गेला नाही. 100% खासदार निधी विकास कामांवर खर्च झाला. असा महाराष्ट्रातील एकमेव खासदार ज्याचा भारताच्या संसदेने दखल घेऊन सन्मान केला. तो किरकोळ वाटला का ?

  • @divyeshpatil7857
    @divyeshpatil7857 Před měsícem +1

    G cha L zala

  • @adv.vikrantpatil6434
    @adv.vikrantpatil6434 Před měsícem +6

    Feka fek.. Shivya

  • @ravindrapatil2870
    @ravindrapatil2870 Před měsícem +1

    Lal लाल बावटा कधी संपत नसतो