काकाची साथ सोडली, माझी लय सुजली, तुफान कॉमेडी नाटक, सगळेच लोटपोट; Ajit Pawar, Eknath Shinde Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #eknathshinde
    #devendrafadnavis
    #ajitpawar
    #comedy
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    .
    .
    ► Facebook: / viralmarathii
    ►CZcams : / viralmarathii

Komentáře • 1,4K

  • @user-mj6vh8ij3g
    @user-mj6vh8ij3g Před měsícem +189

    खूपच सुंदर मिंदे अजित फसनवीस ची केली ऐसी तेंसी 👌👌जबरदस्त

  • @bharatnaikwade1186
    @bharatnaikwade1186 Před 26 dny +20

    या प्रकारची नाटकं विधान सभेच्या आधी सर्व महाराष्ट्रभर प्रसारित करावीत फारच सुंदर आणि सत्य

  • @sanjaythamke7704
    @sanjaythamke7704 Před měsícem +228

    जबरदस्त सर्व राज्यात दाखवा हे नाटक

  • @shyamsawant5798
    @shyamsawant5798 Před 26 dny +14

    लय भारी. जनतेच्या तोंडातील शब्दालाच हात घातलेला आहे. खरोखर महाराष्ट्राची सत्य व्यथा मांडली आहे.

  • @balumahatme7262
    @balumahatme7262 Před měsícem +242

    सत्य परिस्थिती महायुतीची जनते समोर या नाटकातून मांडली आहे

  • @rajendrakumbhar186
    @rajendrakumbhar186 Před měsícem +32

    जबरदस्त कार्यक्रम असेच केले तर महाविकास आघाडी सरकार येणारच आणि आणखी असे व्हिडिओ बनवा लयभारी

  • @Devds2022
    @Devds2022 Před měsícem +83

    राजकारण सोडा परंतु अतिशय छान स्क्रिप्ट आणि सादरीकरण...

  • @laxmanchawda1466
    @laxmanchawda1466 Před 25 dny +9

    लोकांसमोर खरी परिस्थिती मांडली आहे. लोकं याचा खरोखर विचार करतील. खूप छान 😮

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 Před měsícem +109

    अति सुंदर आणि खरे अभिनंदन

  • @abhimanyubhalerao5655
    @abhimanyubhalerao5655 Před 29 dny +9

    एकदम राजकारणात आज काल जे घडत आहे ते जसेच्या तसं नाटक रुपात सादर करून सामान्य माणसाचं मत देखील मांडून हुबेहूब पणा सादर केल्या बद्दल धन्यवाद. खूपच आवडलं हे नाटक वास्तववादी.

  • @marutilohar2751
    @marutilohar2751 Před měsícem +529

    जबरदस्त सत्य परिस्थिती मांडली

  • @saimandap5210
    @saimandap5210 Před měsícem +9

    व्वा छान सादरीकरण...सर्वसामान्य जनतेला आगदी सोप्या भाषेत समजल आशी मांडनी ...अप्रतिम

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Před měsícem +60

    महाराष्ट्रातील एकदम सत्य परिस्थिती दाखवून दिली आहे,या कलाकारांचे खूप खूप धन्यवाद

  • @rajendrakharat5228
    @rajendrakharat5228 Před 27 dny +5

    ऐकच नंबर आहे हे नाटकं संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करावा लागेल हीच विनंती आहे
    ऐकदम बरोबर आहे भाऊ साहेब
    सलाम पुणेकर नेते यांना

  • @sureshchavhan2964
    @sureshchavhan2964 Před měsícem +124

    आता या पटनायक करणारे यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही या ची काळजी घ्यावी.

  • @dasharthsirsat370
    @dasharthsirsat370 Před měsícem +13

    लोकसभेला चार जागा दिल्या त्यातली एक कशीबशी आली😅

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 Před měsícem +39

    जबरदस्त 🎉🎉
    उपस्थित सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @rajuborade8136
    @rajuborade8136 Před měsícem +5

    खूप छान मनोरंजक मनोबोधक सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद लाभलेलं कॉमेडी नाटक

  • @rtblousemaker8093
    @rtblousemaker8093 Před měsícem +46

    चालू इतिहासातल्या सर्व घडामोडी अगदी व्यवस्थित मांडल्या कलाकारांचे आभार

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h Před 26 dny +4

    🔥🔥🔥नाटीकेतून अप्रतिम प्रबोधन. सत्य बाबींवर प्रकाश टाकणारं! युती सरकरच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार प्रहसन. खुपच छान वाटलं. मनाला भावल.😂😂😂👌👌👌👍👍👍👍

  • @GbBadar
    @GbBadar Před měsícem +305

    सत्य परिस्थिती सुरेख सादरीकरण
    आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
    एकच जाणता राजा
    👍👍

    • @vickysawant6127
      @vickysawant6127 Před měsícem +5

      अरेरे

    • @sandipanjadhavar7122
      @sandipanjadhavar7122 Před měsícem +4

      काय स्तुति करता आज पवार साहेब केंद्रात मोठया पदावर हवे हो ते‌,संपूर्ण आयु राज्यातच गेले मी म्हणजे संर्वा अ यशस्वी राजकारणी

    • @ramajadhav6867
      @ramajadhav6867 Před měsícem

      %t ​@@sandipanjadhavar7122

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před měsícem +4

      शिंदे साहेब मुख्यमंत्री खरच संधी च सोनं करून दाखवलं

    • @kiranshinde843
      @kiranshinde843 Před měsícem

      झाली मु.....री
      वाजवतो .......री

  • @sachinambekar790
    @sachinambekar790 Před 24 dny +5

    सध्याची सत्य परिस्थिती दाखवलीत महाराष्ट्राची खूप गरज होती याची

  • @annapawar1387
    @annapawar1387 Před měsícem +67

    संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुप उपयोगी सादरीकरण

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před měsícem +4

    Khup chan
    Sarvanni khup chan acting keli

  • @kisanpansare7156
    @kisanpansare7156 Před měsícem +29

    जबरदस्त,,,,,,एकदम वास्तव मांडलं राव,,,सर्व कलाकारांना मनापासून सलाम,,,,

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Před měsícem +4

    सर्व कलाकारांचे अभिनंदन खूपच सुंदर सादरीकरन महायुतीचे सरकार जाणार म्हणजे जाणार व म वि आ चे येणार म्हणजे येणार

  • @sureshchavhan2964
    @sureshchavhan2964 Před měsícem +403

    खरंच असेल होईल महाविकास आघाडी निवडून येणार फक्त जनता जनार्दन ठरवेल पाहिजे

  • @anantraochandane9036
    @anantraochandane9036 Před 14 dny +2

    नम्र विनंती आहे . हे नाटक संपूर्ण महाराष्ट्र च नव्हे संपूर्ण भारतात दिसले पाहिजे . सोशल मिडिया प्रमुख तिन्ही पक्षाने याची दखल घ्यावी

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 Před měsícem +34

    सर्वच जुन्या नेत्यांना सुट्टी देण्याची गरज आहे.त्यांचा खूप अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे.

  • @asmita1868
    @asmita1868 Před 24 dny +1

    खुप छान व्हिडीओ कान टोचले 😂 मस्तं ,आवडलं

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před měsícem +162

    लई भारी सर्व कलाकार सह कलाकार . दिग्दर्शक . आणि असंख्य पडद्यामागील आणि पडद्यावरील कलाकारांना मानाचा मुजरा करतो

  • @mahendragorade510
    @mahendragorade510 Před 16 dny +1

    अनाजी पंत हुभेहुब दिसतोय 😂😂 छान आहे नाटक पुर्ण महाराष्ट्र भर दाखवा

  • @shrikantbanne1804
    @shrikantbanne1804 Před měsícem +326

    आता या बिचार्या कलाकारांना छळू नका, खोटे आरोप करून तुरुंगात टाकू नका. यांची नोकरी घालवू नका.

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 Před 26 dny +2

    सद्याची सत्य परिस्थिती.
    नाटकात छान पाञे यांनी काम केलेले आहे.
    होऊद्या व्हायरल, छान च.
    !! शुभ रात्री !!

  • @user-uw7vq4nc5r
    @user-uw7vq4nc5r Před měsícem +117

    वा शाबास एकदम खर आहे आता वाट पाहतोय यांना सपवायची निवडणूक लागु दया फक्त अ. पवार. शिदें. फडणवीस. यांना लोक सभेत जोड मारतील हा शब्द आहे

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote2327 Před 27 dny +2

    अप्रतिम नाटक 100/. काका येणारच

  • @navneetsuslade
    @navneetsuslade Před měsícem +206

    जुमलेबाज गफलेबाज आणी लूच्चेबाज शासनाची ह्या नाटकाद्वारे चांगलीच जिरली

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Před 25 dny +2

    सध्याच्या राजकारणाचं वस्तूनिष्ट मार्मिक शब्दात विश्लेषण या व्हिडीओतून मांडले आहे 👍

  • @vijaysoundale-kj2nt
    @vijaysoundale-kj2nt Před měsícem +65

    लय भारी नाटक, आणि जो आण्णाजी पंत दाखवला आहे तो तंतोतंत जुळते आहे,व आवाज पण् 😅😅😂😂

  • @vijayjatkar7695
    @vijayjatkar7695 Před měsícem +2

    गावा गावात याचे स्क्रिनीन्ग झाले पहिजेत एकदम छान

  • @user-cf4xc5tm2v
    @user-cf4xc5tm2v Před měsícem +61

    मार्गदर्शन मनोरंजनातून खुपचं छान 🎉❤🎉

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w Před měsícem +24

    खुपच छान अगदी सद्या परिस्थीती वर चाललेलं विश्लेशन आहे नाटक निर्मात्याला खुप खुप धन्यवाद 🎉

  • @ghatkesir8804
    @ghatkesir8804 Před 29 dny +2

    एकदम छान ,सरकारचे वास्तव चित्र नाटकातून मांडलेले आहे.

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Před měsícem +66

    👌👌जबरदस्त धुतलं, अजितदादा, फडणवीस व एकनाथ शिंदेना 💐💐🙏🙏

  • @vitthalmore4436
    @vitthalmore4436 Před 25 dny +3

    आपण महाविकास आघाडीची सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडलेली आहे.विजय महाविकास आघाडीचच होणार आहे.हात मशाल व तुतारी.

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Před měsícem +140

    लाडक्या बहिणीला देण्यासाठी लाडक्या भावाचे 2000 दिले नाही.

  • @dattaborgaonkar5053
    @dattaborgaonkar5053 Před 2 dny

    महाराष्ट्रात सर्व सिनेमाग्रहात दाखवायला पाहिजे..🎉🎉

  • @shabbirkhan3558
    @shabbirkhan3558 Před měsícem +59

    एकदम उत्तम सादरीकरण,खुपच छान,शरद पवार जिंदाबाद

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 Před měsícem +2

    अगदी बरोबर आहे आता तुतारी वाजली च पाहिजे ❤❤

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 Před měsícem +49

    खुपच सत्य परिस्थितीवर आधारीत आहेच. ह्याच्या तुन सर्वानी बोध घ्यावा. व महाराष्ट्र वाचवा. सर्वच आपले मग महाराष्ट्रात नक्की काय चाललय.

  • @atulrokade1031
    @atulrokade1031 Před 25 dny +1

    आज कलेची ताकद समजली ❤❤❤ असच जर प्रबोधन झाल तर नक्कीच महाराष्ट्र 1 नंबर वर राहील...

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před 7 dny

      महाराष्ट्र लुटासाठी 😆

  • @vitthalghadge4063
    @vitthalghadge4063 Před měsícem +61

    हि व्हिडिओ एकदम बरोबर आहे.सर्व महाराष्ट्रात हि व्हिडिओ दाखविली पाहिजे.

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi Před 3 dny

    🎉याला म्हणतात कला प्रबोधन धन्यवाद सर आभीनंदन हीच कलेची थोरवी आहे,

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Před měsícem +54

    अप्रतिम... कमलाकर 1 न कॉमेडी.... जनतेचा आवडीचा व मनातला विषय... मनाला भिडला 😊😅😂❤... मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन व सलाम .

  • @sandeepjangam6057
    @sandeepjangam6057 Před 3 dny +1

    ❤खरी गोष्ट आहे 🎉

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Před měsícem +48

    तालुका स्तरावर हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रसारीत करा... चौका चौकात व्हिडीयो द्वारे मोठ्या पडद्यावर सुध्दा.

  • @pratapraut2164
    @pratapraut2164 Před 27 dny +1

    लय मारली😂😂

  • @ranjendrayewale733
    @ranjendrayewale733 Před měsícem +26

    😂 खरच छान सत्य परिस्थिती वर साजरी करण 1 नबर

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 Před 8 dny

    सत्य परिस्थिती मांडली🎉 छान अभिन❤

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před měsícem +29

    जबरदस्त😅😅😅

  • @vijaybagal6671
    @vijaybagal6671 Před 7 dny

    सत्य परिस्थिती मांडली असे प्रयोग महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay Před měsícem +61

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @ravindresonavale2589
    @ravindresonavale2589 Před měsícem +2

    Supar

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před měsícem +29

    वस्तुस्थितीचा सर्व पक्षांनी विचार करायला हवा स्वतः घेतलेली जबाबदारी टालता येत नाही. आपण कोण आहोत हे आपल्या पेक्षा लोकांना जास्त समजते. एवढ मात्र खरे निवडुन आलेला पक्ष सोडतांना मतदाराची जाजपाणी ( त्यांच्याशी चर्चा व त्यावर प्रतिक्रिया ) करणं महत्वाचं आहे. त्यांच्या मतावर खासदार आमदार झाला आहात किंवा तुम्ही राजीनामा देवून. निवडणूक लढविली पाहिजे. परंतु लक्षात ठेवा मतदार राजा आहे. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे.
    पक्ष

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 Před 13 dny

    सत्य परिस्थितीतून आपण नाटक सादर केले.
    सर्व कलाकार मिमिक्री केल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा मानाचा जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Před měsícem +21

    फार भारी असेच काही तरी वेगळे करू शकत असाल. तर बरे होईल भन्नाट कल्पना होती

  • @user-mv6oj2bc2j
    @user-mv6oj2bc2j Před 28 dny +1

    लय भारी काकाच्या नादी नका लागू नाहीतर काका लावतील सरव्यांना लावतील बम्बू

  • @user-ft5li2nt4o
    @user-ft5li2nt4o Před měsícem +16

    अतिशय सुंदर

  • @tusharwaghmare5290
    @tusharwaghmare5290 Před 28 dny +1

    एक गोष्ट लय पटली
    ना हे गेलंय, ना हे पाठवलाय,
    जातंय तर जाऊदे म्हणून काकांनी सोडून दिलाय😂

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Před měsícem +48

    😂😂😂खरं बोलणारे पत्रकार पोलीस सरकारी अधिकारी यांनी देश चालवावा राजकारणी लोक पुन्हा एकत्र येऊन नवीन सरकार बणून आपल्या बोकांडी बसेल त्यापेक्षा प्रामाणिक सुशिक्षित उमेदवारांना मतदान करून निवडून द्या

  • @venkateshreddy4557
    @venkateshreddy4557 Před 29 dny

    अप्रतिम, 😂😂😂 जोड़े छान मार्ले राव 😂😂😂😂😂😂😂😂

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Před měsícem +37

    भारतात माहीत आहे कि शरद पवार साहेब कोण आहे आणि पुतण्या सारया देशात माहीत आहे किती चौल आहे

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 Před 17 dny

    नाटकं जबरदस्त आहे. महविकास आघाडी सरकार येणारच..

  • @shankarpatil9756
    @shankarpatil9756 Před měsícem +36

    सत्य परिस्थिती जगासमोर दाखवून दिले या नाटकांतून.
    तेल लावलेल्या पेहलवान की जय.
    !! जय महाविकास आघाडी!!
    जय महाराष्ट्र !! जय शरद पवार राष्ट्रवादी
    !!जय उबाटा शिवसेना

  • @annasahebsutar8678
    @annasahebsutar8678 Před 22 hodinami

    जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे पुणे महाराष्ट्र

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un Před měsícem +14

    एकदम मस्त सत्य परिस्थिती वर आहे याची चर्चा तर होणारच

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 Před 22 dny +1

    जबरदस्त आँखो देखा हाल

  • @RamprashadMukane
    @RamprashadMukane Před měsícem +37

    रेल कंडीशन दाखवलं हे सर्व जनतेला समजलं आहे, या मुळे ई,डि, ची,किंमत या सरकारंने बिडी पेक्षा ही ई,डि, ची, किंमत कमी केलीय हे सर्व जनतेला समजलं आहे,

  • @pandurangg.kumbhar5797
    @pandurangg.kumbhar5797 Před měsícem

    खूप छान आहे जास्तीत जास्त लोक पर्यंत पाठवा

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 Před měsícem +15

    खरोखर छान नाटक दाखवले प्रचारात असेच चांगले चांगले दाखवा

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 Před měsícem

    एकदम बरोबर आहे

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 Před měsícem +46

    Very very nice जबरदस्त समाज प्रबोधन करण्यासाठी अत्यंत चांगला मार्ग गद्दारांना या निवडणुकीत हरवायचे च

  • @ShaikhAbSattar-tr6oz
    @ShaikhAbSattar-tr6oz Před měsícem +1

    Verry best I like it love you.and salut may dear.

  • @rahulkamble7253
    @rahulkamble7253 Před měsícem +17

    लै भारी मवीया सरकार

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k Před 7 dny +1

    1नंबर 👌👌👌😄😄😄

  • @madhavraoshinde5976
    @madhavraoshinde5976 Před měsícem +17

    सत्य परिस्थिती आहे ❤

  • @dipakmore1416
    @dipakmore1416 Před 20 dny +1

    एक नंबर कॉमेडी

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 Před měsícem +15

    सुंदर सादरीकरण.

  • @VASANTAUMRE
    @VASANTAUMRE Před měsícem

    Fantastic ,,

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i Před měsícem +10

    संत्य परिस्थिती दाखवून इंडी शिबीआय सरकार ची चांगली जिरवली सलाम तुम्हा कलाकारांना

  • @SanjayNemane-k9m
    @SanjayNemane-k9m Před 15 dny

    खूप छान नाटक केलं फडणवीस ला महाराष्ट्रातील जनता त्याची जागा दाखवेल

  • @laxmantambe7362
    @laxmantambe7362 Před měsícem +12

    एकदम झकास योके

  • @r.agaming1999
    @r.agaming1999 Před 15 dny

    अतिशय सुंदर मांडणी...👌👌

  • @sattarmukri3278
    @sattarmukri3278 Před měsícem +15

    अगदी बरोबर आहे नाटक वास्तव वादी.
    महाविकास आघाडी सरकार नक्की येणार.

  • @johnsonfernandes7323
    @johnsonfernandes7323 Před měsícem

    एकदम सुंदर नाटक खऱ्या गोष्टीची जाणीव दाखवणारे 😂

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 Před měsícem +12

    नाटक अगदी खर्या वसुतुस्थी वर आहे आणि नाटकात जे बोल आहे ना ते च जनता करणारं तीनिही गद्दार पराभूत होणारच हे 100% खर आहे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Před měsícem +1

    रिक्षावाला ठोका... जनता जनार्दन मतदार राजा आहे...जय भवानी

  • @milindjadhav472
    @milindjadhav472 Před měsícem +1

    लय भारी

  • @manasvipatil8a132
    @manasvipatil8a132 Před měsícem +7

    एक no खर सांगितलं आहे ह्या नाटकात ♥️♥️

  • @sandippimpalkar7469
    @sandippimpalkar7469 Před měsícem +19

    Right 👍