खोल समुद्रातील "पापलेट" माशांची मासेमारी | Pomfret Fishing in deep sea | Paplet Masemari |शिरगाव
Vložit
- čas přidán 29. 10. 2022
- उत्तर कोकणातील खोल समुद्रातील "पापलेट" माशांची मासेमारी | Pomfret Fishing in deep sea |शिरगाव, पालघर
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत उत्तर कोकणातील खोल समुद्रातील पारंपरिक पद्धतीने होडीतून केली जाणारी "पापलेट" माशांची मासेमारी. मासेमारी कशी केली जाते, कसे जाळी मांडली जातात व जाळीचा प्रकार व ती किती वेळाने वरती घेतली जातात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरु नका आणि अगोदरच सबस्क्राईब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा,
वरुण मेहेर 😊🙏,
paplet masemari, masemari, masemari paplet, deep sea fishing, pomfret fish catching,
मासेमारी, deep sea fish, meher,
उत्तर कोकणातील खोल समुद्रातील "पापलेट" माशांची मासेमारी,varun meher,fishing,meher varun,Pomfret Fishing in deep sea,Pomfret Fishing,खोल समुद्रातील पापलेट माशांची मासेमारी,पापलेट,पापलेट मासेमारी,Pomfret,Pomfret Fish,live pomfret fishing,live pomfret,pomfret fishing videos,sea fish video,pomfret market,catch fishing,high sea fishing videos,how to catch paplet fish, deep sea fishing, जिवंत पापलेट मासेमारी, fishing, surmai fishing, net fishing,
#उत्तरकोकणातील_खोल समुद्रातील_"पापलेट"_माशांची_मासेमारी, #Pomfret_Fishing_in_deep_sea,
#पापलेटमासेमारी, #खोलसमुद्रातीलपापलेटमाशांचीमासेमारी, #PomfretFishing, #papletmasemari,
#Pomfret_Fishing_in_deep_sea, #livepomfretfishing, #pomfretfishingvideos, #seafishvideo,
#Fishing, #Pomfret, #bigfish, #traditional_fishing, #net_fishing, #how_to_catch_paplet_fish,
#deepseafishing, #जिवंत_पापलेट_मासेमारी, #varunmeher, #fishing, #surmaifishing, #netfishing,
#papletmasemari, #paplet_masemari, #masemaripaplet, #pomfretfishcatching,
#deepseafish, #meher, - Zábava
जबरदस्त विडिओ...फडफडणारे ताजं म्हावरं - पापलेटची मासेमारी पहायला मजा आली. Nice video. 👌👌👌😋😋
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Very nice video teck care
Thank you very much 🙏🏼😊
खूप च सुंदर
Thank you 😊
मस्त विडिओ 🤟👍🏻
Thank you Dishant 😊🙏🏼
Ho nice video aahe bhau
Thank you very much 😊
खूप मस्त आहे
Thank you very much 🙏🏼😊
Very nice Varun
Thank you very much 😊
❤❤❤❤
Thank you Sagar 😊❤️
खूप मस्त भाऊ,आम्ही आजच खाल्ली पापलेट😋👌
धन्यवाद ताई... हो का 😊👍
भूप छान video वरुण भाऊ 👌👌👌
Thank you very much Mahendra 😊🙏🏼
Fantastic video👌👌👌
धन्यवाद सचिन 😊🙏
Nice video Sode miltil ka?
Thank you sir 🙏🏼. Sode miltil na sir
Music चा नाव काय आहे भाऊ सांगा ना plase
Contact me on insta
Fresh pamplet miltil ka aani kuthe
आता सध्या पापलेट मासे मिळत नाहीये... कमी प्रमाणात मिळतात... तुम्हाला मुंबई मार्केटमध्ये मिळतील