खोल समुद्रातील बोंबील, कोळंबी, मांदेली मासेमारी | समुद्रातील मासेमारीचा थरार | वडराई

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 10. 2021
  • खोल समुद्रातील बोंबील, कोळंबी, मांदेली मासेमारी | Deep-Sea "Bombil" Bombay Duck Fishing | वडराई
    नमस्कार मित्रांनो,
    स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये.
    हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या वडराई गावात डोळीने केली जाणारी कवीवरची मासेमारी कशी व किती खोल समुद्रात केली जाते तसेच त्या जाळ्यांनी "बोंबील, कोळंबी, मांदेली " कसे पकडले जातात हे आपण पूर्ण डिटेल मध्ये आपण दाखवलेल्या आहे आणि माहिती पण दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडीओ थोडा मोठा झालेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल.
    Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
    व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
    🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
    #बोंबीलमासेमारी, #BombilFishing, #मांदेळीमासेमारी, #कोळंबीमासेमारी, #खोलसमुद्रातीलबोंबीलकोळंबीमांदेळीमासेमारी, #mandelimasemari, #समुद्रातीलमासेमारीचाथरार,
    #deepsea, #bombilmasemari, #varunmeher, #समुद्रातीलमासेमारीचाथरार, #masemari, #bombilfishing, #BombayDuckFishing, #मासेमारी
    1. खोल समुद्रातील मासेमारी,
    2. खोल समुद्रातील "बोंबील"आणि "कोळंबी" माशांची मासेमारी,
    3. Fishing In Deep Sea,
    4. prawn fishing in the sea,
    4. Koliwada Fishing,
    5. Deep-Sea "Bombay Duck" Fishing,
    6. खोल समुद्रातील "पापलेट" माश्याची मासेमारी,
    7.मासेमारी व्यवसाय,
    8.मासेमारी व्यवसाय माहिती मराठी,
    9. मासेमारी करणारा कोळी,
    10. मासेमारी वीडियो,
    11.deep sea fishing video,
    12. live fishing in the sea,
    13. Best Live Fishing Video,
    14. समुद्री विषारी साप,
    15. समुद्रातील मासेमारीचा थरार,
    16. Bombay Duck Fishing,
    17. मासेमारी,
    18. बोंबील मासेमारी,
    19. मांदेळी मासेमारी,
    20. कोळंबी मासेमारी,
    *WE DO NOT OWN ANY COPYRIGHTS OF THE MUSIC USED IN THE VIDEO
  • Zábava

Komentáře • 611

  • @asadchunawala5422
    @asadchunawala5422 Před rokem +27

    मी स्वतः स्थानिक असलो तरी प्रत्यक्ष मच्छीमारी कशी असते हे ह्या आधी अनुभवले नव्हते पण आज आमच्या वडराई गावातील श्री मेहेर ह्यानी फारच युट्यूबच्या माध्यमातून एक अफलातून मच्छीमारीचा विडिओ बनवून अनुभव दिला फारच छान.

  • @prakashsoman5474
    @prakashsoman5474 Před 2 lety +12

    आपले कोळी बांधव मासेमारीसाठी किती कष्ट करतात हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजणार नाही
    त्याना सलाम.

  • @vijaychachire2658
    @vijaychachire2658 Před 2 lety +9

    मासे पकडणे फार मेहनतिचे काम आहे. मासे पकडणारायांना योग्य मोबदला दिला पाहजे. फारच छान व्हिडियो बघायला मिळाला.
    यांना

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद सर🙏😊

  • @ManikDalavi
    @ManikDalavi Před 20 dny

    लय भारी, दर्यात जाताना भल्या भल्यांची फाटते.तुम्हा। सर्वांना लाख लाख भलाम

  • @vinayakkharche4950
    @vinayakkharche4950 Před 2 lety +27

    खूपच छान माहिती मिळाली मासेमारी करण्यासाठी , मासेमारी करणे किती कठिण आहे । जीव धोक्यात घालून मासे मिळतात ।

  • @bhimraomaske8915
    @bhimraomaske8915 Před 23 dny

    बंधुनो तुमचे खूपच कष्टाचे काम आहे. सॅल्यूट to all of you🙏

  • @SahadevPawar-wv6ci
    @SahadevPawar-wv6ci Před 5 měsíci +2

    वरून भाऊ तुम्ही खूप लोकांपर्यंत चांगली माहिती दिली आम्ही मच्छी आवडीने खातो परंतु मच्छी कशी पकडतात ती पहिल्यांदाच पाहिले सलाम त्या मच्छी बांधवांना 🙏

  • @vp6762
    @vp6762 Před 5 měsíci +1

    Mastch aahe ha video

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Před 2 lety +21

    खूप छान व्हिडिओ, मासेमारी म्हणजे जीवघेणा आहे, खाताना बर वाटते, पण तुमचे कसे होते खूप कष्ट 🙏🙏

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद सर 🙏😊

  • @sudhirsheth8762
    @sudhirsheth8762 Před 2 lety +2

    अतिशय परिश्रमपूर्वक हा व्हिडिओ आपण बनविला आहे कोळी लोकांचा जीवन किती कष्टमय आहे हे लक्षात येते आपणास मनापासून धन्यवाद देतो आपल्या माध्यमातून खोल समुद्रातील मासेमारी घरात बसून अनुभवता आली धन्यवाद

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद सर 😊🙏

  • @neetakamble8702
    @neetakamble8702 Před 2 lety +5

    खरंच खूप मेहनत आहे मासे पकडण्यासाठी, Hat's off fishermen.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      हो ती तर आहेच. धन्यवाद व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल केल्याबद्दल. 🙏😊

  • @rohinisalaskar7563
    @rohinisalaskar7563 Před měsícem +1

    खूप छान दाखवले

  • @sandeeppawar5261
    @sandeeppawar5261 Před 2 lety +4

    फार छान माहिती मिळाली

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar Před 10 měsíci +1

    नाईस व्हिडिओ 🎉

  • @balkrishnak9
    @balkrishnak9 Před rokem +1

    Chhan vatla video

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @badasmachhi4721
    @badasmachhi4721 Před 2 měsíci +1

    जाळ समुद्रात टाकण्याची छान पद्द्त आहे

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 Před měsícem

    खरोखरच मासे मारी करणारे लोकांचे किती कष्टाचे काम आहे 😮

  • @vijayghanekar6199
    @vijayghanekar6199 Před 2 lety +3

    खूप सुंदर सुलभ असा व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहचवला भाऊ त्या बद्दल धन्यवाद!तसेच सर्वच मच्चीमार बंधू हे आपले जीव धोक्यात घालून आपला उदर निर्वाह करतात त्यांचे कौतुक नेहमीच करावेसे वाटते.पाऊस असो या ऊन ते आपल्या साठी व त्यांच्या पोटासाठी आपला जीव धोक्यात घालून कष्ट करत असतात.पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.कोळी बांधवांचे हे तसेच आहे जसे शेती मध्ये आहे.कष्ट यांनी करावे व दलाल लोकांनी मजा करावी.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @user-py3cy1ex7g
    @user-py3cy1ex7g Před 2 měsíci

    छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र

  • @prakashsahare2926
    @prakashsahare2926 Před 5 měsíci +1

    मासेमारी
    कास्तकारी हे करतांनी किती कबाड कष्ट करवा लागतो हे आपण सिध्द करून प्रत्यक्षात दाखविले.
    अभिंनंदन

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 Před rokem +1

    पोटासाठी जीव धोक्यात घालून मच्छीमार खोल समुद्रात जातात.लोकांसाठी मासे घेऊन येतात.सलाम आहे तुमच्या हिंमतीला.,🙏🙏🙏

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @bapuraovairat5816
    @bapuraovairat5816 Před rokem +1

    Vow khup majja aali bhava.

  • @sahebraonarwade1550
    @sahebraonarwade1550 Před rokem +1

    खुपच कमाल मासेमारी बदुंची भयानक समुद्रात जाणे खतरनाक आहे धनयते कोळी बांधव

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @VijayPatil-tx5bt
    @VijayPatil-tx5bt Před rokem +1

    👌कडक

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @rakhilelinwala685
    @rakhilelinwala685 Před rokem +1

    Khup chan pan denjar aahe.

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏... हो खूपच डेंजर आहे

  • @user-jt6rx2pn3n
    @user-jt6rx2pn3n Před 27 dny +1

    खुप छान

  • @chiragmeher2570
    @chiragmeher2570 Před 2 lety +5

    खूपच भारी व्हिडिओ बनवला आहे 👌

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद चिराग 🙏😊

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil77 Před rokem +1

    खूप छान 🙏👍 अत्यंत कष्ट आणि जीव धोक्यात घालून मासेमारी करतातं आज कळले. धन्यवाद

  • @amolnanaware5830
    @amolnanaware5830 Před 2 lety +1

    छान विडिओ होता

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @nitinpatil6688
    @nitinpatil6688 Před 2 lety +1

    दर्याचे राजे
    पावर फुल

  • @babnravpatil6081
    @babnravpatil6081 Před rokem +2

    फार कष्टाचे काम आहे ! धन्यवाद !! 🙏

  • @suhasgharat1020
    @suhasgharat1020 Před 2 lety +3

    रिअली वेरी सुपर्ब...👌

  • @vitthalbelkar7315
    @vitthalbelkar7315 Před 2 lety +1

    नंबर एक विडीओ आहे भाऊ

  • @amitgaikwad1968
    @amitgaikwad1968 Před 2 lety +1

    मस्त विडिओ झाला दादा

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप धन्यवाद अमित 😊🙏

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Před 2 lety +3

    सुंदर विडिओ.......( यश ठाकूर, माहीम - वडराई)........👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety +2

      खूप खूप धन्यवाद यश 🙏😊

  • @anuradhatillu3294
    @anuradhatillu3294 Před 2 lety +1

    कोल्याचा धंदा हाय जीवा उदारी...अतिशय वेगळा आणि माहितीपर व्हिडिओ, मस्त.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @SangitaNivate-ou7hl
    @SangitaNivate-ou7hl Před 7 měsíci +1

    छान वाटलं आहे, नमस्कार माझा

  • @umeshkangokar7458
    @umeshkangokar7458 Před 2 lety +2

    कष्टा च काम आहे.सलाम आहे या कामाला
    तुमच्या मुळेच आम्हाला चवदार बोंबील.मांदेली. प्रॉनस.पापलेट खायला मिळतात.
    उमेश सदाशिवराव कांगो कर अंधेरी पश्चिम मुंबई

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद सर 😊🙏

  • @DSMVlog-Sachin
    @DSMVlog-Sachin Před 2 měsíci +1

    खूपच छान

  • @manashriraut7258
    @manashriraut7258 Před 2 lety +4

    खूप छान आहे....प्रत्यक्ष कविला जाऊन जिवंत चित्रण केले आहे...हा अनुभव अत्यंत रोमांचक आहे...सर्व कष्टाळू,मेहनती जिवावर उदार होऊन आणि तरिही हसत खेळत राबनार्या सर्व दर्यावर्दी बांधवांना सलाम...
    आणि तुझ्या परिश्रमाबद्दल तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच.. तुझ्या ह्या अनमोल वाटचाली खूप खूप हार्दीक शुभेच्छा.... धन्यवाद..

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @pawarsampat
    @pawarsampat Před 2 lety +1

    एकदम व्हिडिओ आवडला फार सुंदर

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @maheshmeher5241
    @maheshmeher5241 Před 2 lety +2

    Va va va masta aahe hi video

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद देवांश ❤️😊

  • @shashikalasuryawanshi7504

    Khup chan

  • @narendrakhandare8984
    @narendrakhandare8984 Před 2 lety +3

    अतिशय मेहनतीचे काम आहे
    तुम्हाला सलाम

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @pankajpatil139
    @pankajpatil139 Před 2 lety +1

    Khup mast video hota

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @bhalchandrapatil9726
    @bhalchandrapatil9726 Před 2 lety +2

    खूपच छान व्हिडियो बनवला आहे वरून दादा, मच्छी तर खूप खातो परंतु जिवंत पकडताना पहिल्यांदा पाहिले आहे, हे बघून खूप आनंद झाला

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @shekharchandwadkar
    @shekharchandwadkar Před rokem +1

    Great Fishing Mi high Koli sorelya hori deriyache kinari Me dolkar dareyach Raja

  • @kantabhole5079
    @kantabhole5079 Před 2 lety +1

    Mastch

  • @shaileshshanbhag8217
    @shaileshshanbhag8217 Před rokem +1

    छान,

  • @bansilalmali9127
    @bansilalmali9127 Před 3 měsíci +1

    Khup Apratim

  • @4VCHAR
    @4VCHAR Před rokem +1

    खूपच मस्त व्हिडिओ झाली आहे..

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 Před 2 lety +2

    सागर वेल डन

  • @rajaramtandel5233
    @rajaramtandel5233 Před rokem +1

    जय जानुभेंडया महाराज की जय

  • @sunandamandlik3192
    @sunandamandlik3192 Před 2 lety +1

    Khup chan. Marathi chan boltat samjnesarkhe..laibhari.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Před 2 lety +2

    खूप छान व्हिडिओ 👌

  • @bharatpatil7289
    @bharatpatil7289 Před 9 měsíci +1

    1 number video banvla aahe must

    • @varunmeher
      @varunmeher  Před 9 měsíci

      Thank you very much 😊🙏🏼

  • @yogeshraut6796
    @yogeshraut6796 Před 2 lety

    खुपच छाण

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 8 měsíci

    खरंच खूप कष्ट करून मासेमारी होते,सोबत जीव धोक्यात घालून...

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 9 měsíci +1

    व्हिडिओ भारी आहे. खूप कष्टाचे काम आहे,त्याच बरोबर धोक्याचे सुध्धा आहे, बघटनाच अंगावर काटा येतो सर्व खालष्याना मनाचा मुजरा

    • @varunmeher
      @varunmeher  Před 9 měsíci

      Thank you very much s😊🙏🏼

  • @ravigaikwad4181
    @ravigaikwad4181 Před 2 lety +1

    1 no

  • @snehalprakashan6548
    @snehalprakashan6548 Před 2 lety +1

    खूप छान व्हिडिओ स्नेहल प्रकाशन परिवार साहित्य समूहावर दिला आहे हे आम्ही प्रथमच बघितलं आहे खूप सुंदर

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před 2 lety +2

    सर व्हिडिओ पाहून मच्छी कशी पकडली जाते हे कळलं कोळ्याना किती मेहनत घ्यावी लागते.जीवावर उदार होऊन हे कोळी कष्ट करत असतात.बघताना मजाही वाटतं होती.धन्यवाद सर तुम्ही छान माहिती दिली.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @neelamshah4284
    @neelamshah4284 Před rokem +1

    Superb, best of luck

  • @satyavanmohite594
    @satyavanmohite594 Před rokem +1

    Wow खुपच छान पण खुपच मेहनत व जोखीम आहे.

  • @smilee7962
    @smilee7962 Před 2 lety +1

    वरुण दादा फार सुंदर विडिओ बनवला तुम्ही. फिशिंग बोटीवर समुद्रात जाण्याची माझी बऱ्याच वर्षांपासूनची ईच्छा तुमच्या विडिओ मुळे काही प्रमाणात पूर्ण झाली. मी तुम्हा सर्व भाऊ दादा बरोबरच आहे असं वाटत होतं अगदी वास्तवात असल्याप्रमाणे, फक्त मला बोटीवर ऊन लागत नव्हते. फारच सुंदर वास्तवदर्शी चित्रीकरण केल्याबद्दल खूप खूप कौतुक.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊❤️

  • @ajaysamare6240
    @ajaysamare6240 Před 2 lety +1

    भरती व ओहोटी ही दक्षिण उत्तर अशीच येते.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      किनाऱ्यावर आपल्याला भरती व ओहोटी पूर्व ते पश्चिम अशी दिसते... सगळ्यांना हे माहीत नसतं...😊👍🙏

  • @prakashpednekar6301
    @prakashpednekar6301 Před 5 měsíci +1

    कष्टचे काम जोखीम आहे

  • @suhaskendale4104
    @suhaskendale4104 Před 2 lety +1

    भाऊ खरंच खूप कष्टांचे आणी धोकादायक काम आहे. सलाम तुमच्या कष्टांला मनापासून.

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 😊🙏👍

  • @mohansutar1091
    @mohansutar1091 Před rokem +1

    Ekadam khas

  • @dharmarajtayade9787
    @dharmarajtayade9787 Před rokem +1

    जय सद्गुरू

  • @sanjaybaddap7477
    @sanjaybaddap7477 Před 2 lety +1

    Khup chhan masemari phayala milali

  • @nsawant7467
    @nsawant7467 Před rokem +2

    Khupch chhan

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @balimeher4217
    @balimeher4217 Před 2 lety +1

    जाम भारी वरूण

  • @pranaygolam150
    @pranaygolam150 Před 2 lety +1

    Varun bhava video आवडला . मी first time एवढी मासळी बघितली . परंतु कष्ट त्याला भरपूर आहेत . सलाम तुमच्या कष्टाला . 🙏🙏🙏

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @pranalikini7613
    @pranalikini7613 Před 2 lety +1

    Khup shan bhau aaple koli lok khup mehnat kartat he konala disat nahi fhakt mahag aahet te diste

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद प्रणाली...😊🙏... त्यांना फक्त मासे किती महाग आहेत हेच दिसतं कोळी लोकांची मेहनत कधीच दिसत नाही.

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Před 2 měsíci

    निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे, परंतु मानव ओरबाडून ही संपत्ती संपवत आहे,

  • @nanamore3306
    @nanamore3306 Před 2 lety +1

    खरचं धाडसी आहेत तुम्ही सलाम तुमच्या व्यवसायाला

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @ajitsasane3416
    @ajitsasane3416 Před 8 měsíci +1

    मला हा व्हिडिओ खुप खुप आवडला देव तुम्हाला सुखरुप ठेवो

    • @varunmeher
      @varunmeher  Před 8 měsíci

      Thank you very much sir 😊🙏🏼

  • @kunalmodak8323
    @kunalmodak8323 Před 2 lety +1

    Bandhwano Tumhi Khup Mehnat Gheta Aani swatacha Jivachi Parwa Na Karta. Masemari Karta. Mumbai Varun Mase Thet Aamcha Nagpur Shahrat Yetat Aani Aamhi Te Mase Vikat Gheuni. Mase Khato Aanad Vatto.Tumhi Sudha Shetkari Aahat. Sagratle Shetkari. Jai hind... Jai Bharat🙏

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय भारत

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 Před 2 lety +1

    सुंदर मासेमारी

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @prakashkhamkar3067
    @prakashkhamkar3067 Před rokem +1

    Very. Nice

  • @nagnathmanore7439
    @nagnathmanore7439 Před 2 lety +1

    खूप छान, सुंदर

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @vikramshinde6762
    @vikramshinde6762 Před 2 lety

    जीव धोक्यात घालून घेतलेली प्रचंड मेहनत खूप छान व्हिडिओ

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @smeel99
    @smeel99 Před rokem +1

    Nice video

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs Před 2 lety +4

    Khup bhari Video...khup Chan Mahitipurn Video...mase pn khup ,Ani vegle ase pahile ...purn video pahila ..shoot pn chan ....👏

  • @sandeepprajapati1769
    @sandeepprajapati1769 Před 2 lety

    Best Bhai...ek number

  • @geetanjalihambire7151
    @geetanjalihambire7151 Před 2 lety +1

    Chaan bhava👍👍

  • @straightforward..8127
    @straightforward..8127 Před rokem +1

    भाऊ, पुष्पा सिनेमा तला डायलॉग आठवला... बहोत रिस्क है... ऎकलं होत की जगण्यासाठी मरणाची तयारी ठेवावी लागते...खरंच आहे... 👌👌👌

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      खूप खूप धन्यवाद....😊👍

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 Před 2 lety +2

    Khup khup chan vidio ahe tumcha kiti mehenat ahe machi kadayala salam karte tyna

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 Před 2 lety +2

    हे खरे दर्याचे राजे ....

  • @deepakbhandari5918
    @deepakbhandari5918 Před 2 lety +1

    खुप छान विडीयो

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद भाई 🙏

  • @Ymmusic-so1bd
    @Ymmusic-so1bd Před rokem +1

    Video baghun bhiti vatate 😲😲😲

    • @varunmeher
      @varunmeher  Před rokem

      जीवन उद्धार होऊन ही मासेमारी केली जाते.

  • @arvindadhaw6711
    @arvindadhaw6711 Před 6 měsíci +1

    Good👍😮

  • @chitrakshichitrakshi515
    @chitrakshichitrakshi515 Před 2 lety +1

    आपका व्हिडिओ बहोत भारी. आपको परमेश्वर हमेशा खूष रखे लव यू Jesus 🙏🏽🙏🏽

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @rinaparab8833
    @rinaparab8833 Před 2 lety +1

    chan hota video.pan tolerchi fishing dakava

  • @sadananddhonde7171
    @sadananddhonde7171 Před rokem

    सुंदर माहीती,

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Před 2 lety +2

    अतिशय उत्तम व्हिडीओ भाऊ. अशीच समुद्राची सफर आम्हाला घडवा व खोल समुद्रातील मासेमारी चे व्हिडीओ बनवा, पहायला आनंद होईल.धन्यवाद ।

    • @varunmeher
      @varunmeher  Před 2 lety

      खुप खुप धन्यवाद सर 🙏😊

  • @rafiqshaikh828
    @rafiqshaikh828 Před 2 lety +2

    लय भारी 👍

  • @aartidudeja3401
    @aartidudeja3401 Před 2 lety +1

    Chan Chan

  • @jyotikotwal8442
    @jyotikotwal8442 Před rokem +1

    Nc voice