छानच झालाय व्हिडिओ, आणि भरपूर मासे पाहून तर मन भरून आलं. पण एक गोष्ट लक्षात आली नाही, की सगळ्याच डोली एकदम सोडण्यापेक्षा एक एक डोल सोडावी मासे वेगवेगळ्या टोपल्यात ठेवून झाल्यावर दुसरी डोल सोडावी. असो शेवटी आम्ही काय घरात बसून बोलणार,तुम्हा कोळी बांधवांनाच तुमच्या त्रासाची कल्पना आहे आणि त्यावर उपाय सुध्दा माहीत आहे. एका गोष्टीची मात्र प्रकर्षाने जाणिव झाली की, एलिफंटा बेटावर येणाऱ्या पर्यटकांनी निष्काळजीपणे खाऊची पाकिटे समुद्रात टाकलीत,पर्यावरणावर बड्या बड्या गप्पा मारल्या जातात,पण हा निर्बुद्ध पणा एक दिवस सगळ्यांचा घात करेल,पाच सहा डोली काढल्या तर एवढा कचरा निघाला, आपण किती घाणेरडे आहोत हे दाखवून दिलं. फेरीबोटी वाल्यांनी या मुर्खपणाला आळा घातला पाहिजे.
छान मासेमारी दाखवली आवडली
धन्यवाद
अबब.....जबरदस्त......
Thanks
छानच झालाय व्हिडिओ, आणि भरपूर मासे पाहून तर मन भरून आलं. पण एक गोष्ट लक्षात आली नाही, की सगळ्याच डोली एकदम सोडण्यापेक्षा एक एक डोल सोडावी मासे वेगवेगळ्या टोपल्यात ठेवून झाल्यावर दुसरी डोल सोडावी. असो शेवटी आम्ही काय घरात बसून बोलणार,तुम्हा कोळी बांधवांनाच तुमच्या त्रासाची कल्पना आहे आणि त्यावर उपाय सुध्दा माहीत आहे.
एका गोष्टीची मात्र प्रकर्षाने जाणिव झाली की, एलिफंटा बेटावर येणाऱ्या पर्यटकांनी निष्काळजीपणे खाऊची पाकिटे समुद्रात टाकलीत,पर्यावरणावर बड्या बड्या गप्पा मारल्या जातात,पण हा निर्बुद्ध पणा एक दिवस सगळ्यांचा घात करेल,पाच सहा डोली काढल्या तर एवढा कचरा निघाला, आपण किती घाणेरडे आहोत हे दाखवून दिलं. फेरीबोटी वाल्यांनी या मुर्खपणाला आळा घातला पाहिजे.
धन्यवाद दादा
पर्यटकांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे कमीत कमी कचरा तरी भाहेर् नय फेकलं पाहिजे .
येक नंबर भावा 👌👌
Tital song 1 no Yogesh Agravkar .... Full Mhavra bhetla jam bhari
Yogesh agravkar Awajala Tod nay
Thanks 🙏
Bahi.kadak.jogendar.vartaj
Thanku so much
Mast video dada lay bhari😍
Thanks bhai
Dada aaj man khup khushh jhala avara quality mhavara baghun ek number mhavara bhetla mast ch....😋👌👌👌👌👌👌
Ho bhai aaj jam mhavara bhetala mala pan lay majja ali
Khup Chan
Thanks
जबरदस्त !!👍👍
Dhanyvaad🙏🙏
Khup bhari 👌👍👍👍
Dhanyvaad
1 no video he bhai 👌👌👌👌👌👌
Thanku so much
गण्या, जाम भारी व्हिडीओ.
Thanku so much bhai
Bhai kam kadak
Super video
Thanks bhai
मस्त 👌🏻👌🏻
Thanks🙏
जबरदस्त 😍
Thanks bhai
Dada Kam 25 ek no video bryach divsatn video ti pn hodi bhrun Machi mst 👌👌👌👌👌👌👌
thanks भाई
ताजा ताजा मावरा
Gheunshi ja r tajaj taja mhavara
Lay bhari😍
Thanks bhai
Ly bharich dadus
Thanks 🙏
Khup छान vlog भाऊस ❤️ asech mst vlog kadht rha..keep it up Bro ❤️
धन्यवाद
नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील
Nice marchi
Thanks
Khup barik mase aahet tyanna mothe tar hou dya
🙏🙏🙏
add sang bhai
Elephanta ( Ghatapuri)
It seems breeding times are over
New fish
Yesss Right sir🙏🙏
नमस्कार tumhala🙏🙏
Dhanyvaady
Tumhala pan Namskar
Omg live jumping fish struggle in net and die fry them alive
आपण जे सगळ काही खातो ते सगळं सजीव असते तुम्हला फक्त मासेच दिसतात का
🔥
Dhanyvaad
Hll
helllo
मला पण चल घेऊन एकदा मला पण बघायचा आहे
🙏🙏🙏ho nakki
..
.
....
..
..
.
Hi dada aamala machi lagli tar deshil ka mi dighodya chi aahe koli
हा म्हवरा मुंबई ला जातो आणी कमी असला की न्हावा ला
आमच्या गावातील उगर आहे तिथे रोज मच्ची असते
अरे दादा कुठच्या गावचे मी कोकणातली आहे छान विडीवो मी नाशिक मधुन तुम्ही कुठल्या समुद्रात पागायला जाता
Belpadaa ...uran
Ha video kuthlya jaagecha aahe
Thanks tai
Amhi Uran belpada Khadi madhe jato Fishing la 🙏🙏
Ha video Elephanta ( Ghara puri) cha ahe
Thanks bhai
चिप्स पाकीट पण भेटले भवा
Kay bolacha 😍🙏🙏
दादा कुठल्या बंदरावर जातो हा म्हावरा लिलावला ?
Jast asel tar Bhauacha Dhakka mumbai nay tar Nhava bandar
रिप्लाय दे भावा
Bol bhava
Bhava kam 25
Thanks bhai
मासे भेटतील का
Ho roj sandhyakali Belpada Ugar Description madhe number ahe
Hii
Hi
😍❤️🔥🔥🔥
🙏🙏😍😍