सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2024
  • सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी बुरशीनाशक जोरमेट - 3 मिली किंवा पिक्सल - 2 ग्रॅम + रिहांश - 4 मिली प्रति किलो बियाण्याला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करा. बीज प्रक्रिया आपण 8-15 दिवस अगोदर सुद्धा करू शकतो. बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन कोणी ही पेरू नका. रिहांश अधिक बुरशीनाशक अशी बीजप्रक्रिया आपण करावी.

Komentáře • 139

  • @madhavmahabudhe4255
    @madhavmahabudhe4255 Před měsícem

    खुप छान माहिती दिली👍👍👍

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 Před měsícem +5

    रिहांश सोबत जोरमेट ऐवजी महाबिज च्या बॅग तील थायरम बुरशीनाशक वापरू शकतो का व,रायझोबियम ची जीवाणू संवर्धन ची बिजप्रकिया करू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, हो चालेल रायझोबियम सर्वात शेवटी लावा

  • @manmathswami4697
    @manmathswami4697 Před měsícem

    असाच एक व्हिडीओच सोयाबिन तुरीच्या तणनाशकाचा बनवावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @AvinashBailmare-hh3ft
    @AvinashBailmare-hh3ft Před měsícem

    Zormet aani rihash ekat mix karun thevle aahe he cobineshun 3 divshani lavle tur chalel kay

  • @pranaywaghmare1829
    @pranaywaghmare1829 Před měsícem

    Kapashimadhye jast gal fandi aslele wan konte..🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सर्वच जाती मध्ये गळ फांदी आढळते

  • @vishaldoifode3028
    @vishaldoifode3028 Před měsícem +1

    Mi rihans and pixal ghetle ahe praman sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पिक्सल ३ ग्रॅम + रिहांश ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण

  • @ankushkadu6480
    @ankushkadu6480 Před měsícem

    NPK DX seed treatment zalyavr kevha lavayche

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पेरणी अगोदर एक तास

  • @dk1861
    @dk1861 Před měsícem

    रिहांश,vitavaks or jormet , आणि raizer हे एकत्र करून लावले तर चालते काय, त्यानंतर npk boost DX लावले तर चालेल का आणि हीच बीज प्रक्रिया तुरीला trycoboost DX लावले नंतर केली तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @sharadkawhale4195
    @sharadkawhale4195 Před měsícem

    Deulgonraja raja la kothe milel he aavshad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339
      देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250

  • @pradipchavan737
    @pradipchavan737 Před měsícem +2

    या वर्षी बुस्टर सोया बँग २५ किलोची आहे ही १ एकर साठी वापरायची का

  • @arvindjadhao4818
    @arvindjadhao4818 Před měsícem +2

    तुरीसाठी बीज प्रक्रिया रायझर आणि जोरमेट आहे हे तुरी साठी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुरीला ट्रायकोबूस्ट ( ट्रायकोडर्मा ) ची बीज प्रक्रिया करणे गरजेची आहे, या सोबत रायझर वापरू शकता जोरमेट लावण्याची आवश्यकता नाही . धन्यवाद 🙏

  • @amarshinde981
    @amarshinde981 Před měsícem +2

    लातूर मध्ये stock कधी येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @user-oi3xz4jn6j
    @user-oi3xz4jn6j Před měsícem

    कापुस साठी बनवा ताई विडियो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , कापूस बियाण्याला बीज प्रक्रिया केलेली असते वेगळी बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Před měsícem

    Dhule jila sakri taluka pimpalner la milel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      धुळे - दी भारत एजन्सी 9850815243
      धुळे - रामदेव फर्टिलायझर 9423493570
      सोनगिर - लक्ष्मी ट्रेडर्स 7083916099

    • @ganeshbarde6084
      @ganeshbarde6084 Před měsícem

      @@whitegoldtrust dada pimpalner la aahe ka konti agency

  • @Moviemark536
    @Moviemark536 Před měsícem

    Nilaga chay krashi seva Kendra badal mahiti dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
      लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
      लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
      लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547

  • @SwapnilPatil-pz5dy
    @SwapnilPatil-pz5dy Před měsícem

    Online available aahe ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा, ऑनलाइन उपलब्ध नाही

  • @nileshrawal3974
    @nileshrawal3974 Před měsícem

    Sir Bhuimug sati konti bij prakriya karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , रिहांश ५ मिली + जोरमेट ३ किंवा पिक्सल २ ग्रॅम प्रति किलो प्रमाण

    • @nileshrawal3974
      @nileshrawal3974 Před měsícem

      धन्यवाद

  • @satishdmunde2390
    @satishdmunde2390 Před měsícem

    Mukhed la kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      मुखेड - बालाजी कृषी सेवा केंद्र 9422874720
      जांब - गिरीराज फर्टीलायझर 9850556700

  • @tribhavankadawe7161
    @tribhavankadawe7161 Před měsícem

    कापूस साठी रिहंश घेतल तर चालेल का बिजप्रक्रिय साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , कापूस बियाण्याला बुरशीनाशक व कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते त्यामुळे वेगळी बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही

  • @jivansolanke8308
    @jivansolanke8308 Před měsícem

    Hello sir,
    परतूर &जालना मध्ये कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458
      चितळी - शिवशक्ती कृषी सेवा केंद्र 9158516174
      ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र 8208677077
      मानेगाव - जय हरी कृषी सेवा केंद्र 7378582729
      मानेगाव - शुभम फर्टीलायझर 9066757111
      नेर - गणेश कृषी सेवा केंद्र 9765195413
      रामनगर - शेतकरी कृषी सेवा केंद्र 9421421345
      रामनगर - महेश कृषी सेवा केंद्र 9421645595
      रामनगर - चैतन्य ॲग्रो एजन्सी 9158311717
      विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स 9421654311
      सेवली - किसान अँग्रो सेंटर 8600511710
      सेवली - शीतल कृषी सेवा केंद्र 9767018777

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      @@whitegoldtrust परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923
      परतूर - सलासर कृषी सेवा केंद्र 9403501334
      परतूर - हरी ओम कृषी सेवा केंद्र 9657299298
      परतूर - संजय फर्टिलायझर 9422217139
      परतूर - श्री सीड्स & फर्टिलायझर 7620289683
      बालाजी नगर - बालाजी कृषी सेवा केंद्र 8263044276
      आष्टी - समृद्धी कृषी सेवा केंद्र 8208930336
      आष्टी - प्रणिता कृषी सेवा केंद्र 9637377237
      आष्टी - जाजू कृषी सेवा केंद्र 9511535555
      आष्टी - शिवम कृषी सेवा केंद्र 8390881990
      सातोना - भूमीपुत्र ऍग्रो सर्व्हिसेस 9561195885
      सातोना - गणेश बीज भांडार 9975944080
      सातोना - विनोद फर्टिलायझर 9975944080

  • @gautammanwar8066
    @gautammanwar8066 Před měsícem

    कारंजा (लाड) जिल्हा. वाशिम मध्ये कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080
      कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272

  • @uddhavkadam6350
    @uddhavkadam6350 Před měsícem

    ऑनलाइन करण्यासाठी व्हिडिओ टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आमच्याकडे ऑनलाईन विक्रीचा परवाना नसल्यामुळं ऑनलाईन प्रॉडक्ट देणे शक्य नाही. धन्यवाद !

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před měsícem

    सोयाबीन ला रिहांश सोबत बुस्टर च्या बॅग मभील थायरम मिक्स करुन चालेल का..?

  • @jaydevjadhav1841
    @jaydevjadhav1841 Před měsícem

    Mehker la kuthe milte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
      मेहकर - दिलीप ट्रेडर्स 9422882534
      लव्हाळा - अंचल कृषी केंद्र 9423145158
      सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634

  • @justkiranthings001
    @justkiranthings001 Před měsícem +1

    नांदेड मध्ये कुठे मिळतील?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @dipakpekhale4825
    @dipakpekhale4825 Před 26 dny +1

    नाशिक मध्ये आपण सांगितलेले औषधे कुठे मिळेल ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 25 dny +1

      नमस्कार दादा, नाशिक - जय भवानी सीड्स 9011626504
      नाशिक - श्री वर्धमान शेती उद्योग 9922916000
      दोडी बु. - शेत मॉल ऍग्रो दोडी 8378867767

  • @user-eq5ki6hv8v
    @user-eq5ki6hv8v Před měsícem

    तूर एकरी किती पेरवी सोयाबीन मध्ये सांगा बुस्टर 716 ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , एकरी २ किलो पेरणी करू शकता , हाताने लागवडीसाठी १ किलो पुरेसे आहे

  • @kvb4426
    @kvb4426 Před měsícem

    हिंगणघाट ला कूठे मिळेल ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709
      हिंगणघाट - जय माता दि ट्रेडर्स 9834106185
      अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9834106185
      पोहणा - बोथरा कृषी केंद्र 7020402409
      सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496
      शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451

  • @nileshrawal3974
    @nileshrawal3974 Před měsícem

    Sir Sangli madhe tumche product milat nahit

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सांगली - गणपती जिल्हा कृषी औदयोगिक सहकारी संघ लि. 9049768855

  • @vdk600
    @vdk600 Před měsícem

    रिहांश आणि जोरमॅट या औषधांची किंमत किती आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात कोठे मिळेल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दोन तीन ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या

  • @nileshrawal3974
    @nileshrawal3974 Před měsícem

    सर स्ट्रांग आर्म तननाशक भुईमुग साठी चलाते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल

    • @nileshrawal3974
      @nileshrawal3974 Před měsícem

      @@whitegoldtrust खूप खूप धन्यवाद

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar Před měsícem +1

    जोरमेट मध्ये घटक कोणते आहे ताई

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जोरमेट मध्ये कार्बोझिन १७.५% + थायरम १७.५ % आहे

  • @guruprasadthalkari656
    @guruprasadthalkari656 Před měsícem

    बीड जिल्हा केज तालुका कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      केज - संतोष कृषी सेवा केंद्र 9970275161
      केज - मनोज कृषी सेवा केंद्र 9881866075
      नांदूरघाट - शिवप्रसाद कृषी सेवा केंद्र 9860371645
      नांदूरघाट - किसान ऍग्रो एजन्सी 9764424496

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh Před měsícem +1

    जोरमेट जवळपास भेटत नाही जवळपास औंढा नागनाथ तालुका आणि जिंतूर तालुका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , जोरमेट ऐवजी तुम्ही पिक्सल घेऊ शकता

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před měsícem

    धाराशिव मधले दुकानदार विशाल ऍग्रो व कृषी वस्तू भांडार यांनी ऑर्डर करून देखील बूस्टर कंपनी चे बिजप्रकियचे औषध उपलब्ध होत नाहीत या बाबत कस्टम केअर सोबत देखील बोलणे झाले तरी काहीच उपलब्ध झाले नाही
    तरी लवकरात लवकर उपलब्ध व्हावे ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , विशाल आणि कृषी वस्तू भांडार यांच्याकडे उपलब्ध आहे चौकशी करा

  • @s.anil.
    @s.anil. Před měsícem +1

    बुस्टर ची औषधे नगरमध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      अहमदनगर - किसान कृषी केंद्र 9270046700
      अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

    • @user-bj7fr8gi8s
      @user-bj7fr8gi8s Před měsícem

      राहुरी मधे कुठे मिळेल

  • @nivruttichopade2475
    @nivruttichopade2475 Před měsícem

    परभणी मध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @user-iv7nf9vy3t
    @user-iv7nf9vy3t Před měsícem

    Shaker bottle nahi milat
    Mi ghetala te soyabean la lavala pn mala shaker bottle nahi milali

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बूस्टर ची उत्पादने घेतलेल्या दुकानावर चौकशी करा

  • @rahulburade4828
    @rahulburade4828 Před měsícem

    कारंजा (लाड) ला कुठे मिळेल माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080
      कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272

  • @SahilRautPatil
    @SahilRautPatil Před měsícem

    हलक्या जमीनीत सई 8888 जमेल् का आणी ऐकरी किती किलो बियाने घ्यावे😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , चालेल एकरी २५ किलो बियाणे पेरा

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před měsícem

    मी जोरमेट मिळाले नाही म्हणून रिहांश,फिक्सल ,रायझर घेतले तर बिजप्रकिया 10दिवस अगोदर करू न ठेऊ शकतो का

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 Před měsícem

    सर मला तुरीमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन घ्यायची आहे तर मला पिएसबी आणि ट्रायकोची ट्रीटमेंट करायची आहे तर तिथे सोयाबीनला पिक्सल किंवा जोरमेट, रिहान्श् वापरू शकतो का??आणि कसे वापरावे ? तसेच यात उगवणी पूर्व तणनाशक पण कोणते वापरावे? हे सर्व एकत्र वापरले तर काही नुकसान किंवा फायदा होईल का...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुरीला बीज प्रक्रिया मध्ये ट्रायकोबूस्ट सोबत NPK बूस्टर किंवा पी बूस्ट वापरू शकता , सोयाबीनला पिक्सल किंवा जोरमेट वापरल्यामुळं तुरीच्या बीज प्रक्रियेवर काही परिणाम होत नाही
      या दोन्ही पिकामध्ये अमोनी तणनाशक उगवण पूर्व वापरू शकता . धन्यवाद!

    • @yogeshmakde2657
      @yogeshmakde2657 Před měsícem

      सोयाबीनला जोरमेड आणि रिहान्श् लावल्यानंतर पीएसबी आणि ट्रायबुस्ट लावू शकतो का ?

    • @yogeshmakde2657
      @yogeshmakde2657 Před měsícem

      तसेच् विद्राव्य खतामध्ये पीएसबी आणि ट्रायको बूस्ट मिक्स करून ड्रेंचिंग सोडू शकतो का

    • @yogeshmakde2657
      @yogeshmakde2657 Před měsícem

      ​@@whitegoldtrustreplay dya saheb

  • @krushna182
    @krushna182 Před měsícem

    शेकर बाटल कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ज्या कृषी केंद्र मधून बूस्टर बियाणे औषधी घेतली त्यांच्याकडे मिळेल

  • @aniketkukkalwar1407
    @aniketkukkalwar1407 Před měsícem

    Price ky ah

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , शेंगाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळं उत्पादन कमी येत नाही

  • @vishalpawde385
    @vishalpawde385 Před měsícem

    Mi aaj jormate ghetle pn tyani mala bottle🍼 nahi dili

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दुकानदाराकडे चौकशी करा

  • @manohartathe1557
    @manohartathe1557 Před 27 dny

    शेखर बॉटल नक्की काय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 27 dny

      नमस्कार दादा , बीज प्रक्रियेचे औषध मिसळण्यासाठी दिलेली बॉटल आहे

  • @santoshmunde1710
    @santoshmunde1710 Před měsícem

    परळी मध्ये कुठे मिळतील ही औषधे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      परळी - गंगा कृषी सेवा केंद्र 9421346617
      परळी - महेश फर्टिलायझर 9423714474
      धर्मापुरी - प्रकाश फर्टीलायझर 9028870204
      सिरसाळा - श्री भाग्यलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 8788885959

  • @akashkayastha9653
    @akashkayastha9653 Před měsícem

    नाशिक निफाड मध्ये आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नाशिक - जय भवानी सीड्स 9011626504
      नाशिक - श्री वर्धमान शेती उद्योग 9922916000
      दोडी बु. - शेत मॉल ऍग्रो दोडी 8378867767

    • @akashkayastha9653
      @akashkayastha9653 Před měsícem

      त्यांच्या कडे उपलब्ध नाही

    • @akashkayastha9653
      @akashkayastha9653 Před měsícem

      ऑनलाईन आर का आपल्या कडे

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před měsícem

    जोरमेट उपलब्ध नाही Dharashiv

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658
      उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099
      यांच्याकडे मिळेल

  • @sumitmundwaik4619
    @sumitmundwaik4619 Před měsícem

    नांदगाव खंडेश्वर येथे शेकर available नाही...

    • @swapnilajmire4878
      @swapnilajmire4878 Před měsícem

      Mala pn dile nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , सगळीकडे उपलब्ध झाले आहे चौकशी करा

    • @sumitmundwaik4619
      @sumitmundwaik4619 Před měsícem

      साहेब जोर्मेत आणि रीहांश रायजर त्रायकोबोस्त डीएक्स आणले पण कृषी केंद्रानी available नाही म्हणून परत पाठवले...चौकशी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      दादा ,कोणत्या कृषी केंद्रवार गेले होते

    • @sumitmundwaik4619
      @sumitmundwaik4619 Před měsícem

      खंडेश्वर कृषी केंद्र नांदगाव खंडेश्वर अमरावती

  • @motivestion3339
    @motivestion3339 Před měsícem

    Jormat मिळत नाही पुसद येथे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , पिक्सल घ्या

  • @manmathswami4697
    @manmathswami4697 Před měsícem

    जोरमेट मिळत नाही कृपया लक्ष द्या
    अहमदपुर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , आपल्या भागात मिळण्याची शक्यता कमी आहे तुमच्या भागात पिक्सल मिळेल

    • @rameshwaghmare8913
      @rameshwaghmare8913 Před měsícem

      Vitavax ultea jormet ऐवजी वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      चालेल

  • @sanjayghodke9211
    @sanjayghodke9211 Před měsícem

    बीड नेकनूर मध्ये कुटे भेटते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
      जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , बीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
      मांजरसुबा - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      नाथापुर - सिंदफणा कृषी सेवा केंद्र 9767780772
      जुना मोंढा - शेंडगे ऍग्रो एजन्सी 8390142728

  • @pankajipatel4143
    @pankajipatel4143 Před měsícem

    5लिटर रीहांश+5लिटर जोर्मेत घेतले सेकर बॉटल मिळाली नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ३-४ दिवसात उपलब्ध होईल कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @nikhilgavali38
    @nikhilgavali38 Před měsícem

    जोरमेट ची आणी रिहांश ची किंमत काय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , तुमच्या जवळच्या मार्केट मध्ये २-३ ठिकणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या

  • @ankushkadu6480
    @ankushkadu6480 Před měsícem

    मला शेकर बॉटल नाही मिडाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ३-४ दिवसात कृषी केंद्रावर उलपब्ध होईल

    • @ankushkadu6480
      @ankushkadu6480 Před měsícem

      @@whitegoldtrust pn te ata denar ka

  • @RaghavLawate
    @RaghavLawate Před měsícem

    मी रिहांश आणि रायझर घेतलो आहे त्याचे प्रमाण किती वापरावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      नमस्कार दादा , रिहांश ४ मिली + रायझर ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण

    • @RaghavLawate
      @RaghavLawate Před měsícem

      @@whitegoldtrust सर माझ्याकडे तूर, उडीद व मूग आहे त्यासाठी कोणती बीजप्रक्रिया करावी.

    • @RaghavLawate
      @RaghavLawate Před měsícem

      त्यासाठी किती प्रमाण लावावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem +1

      हो करू शकता

    • @RaghavLawate
      @RaghavLawate Před měsícem

      @@whitegoldtrust प्रमाण

  • @nivruttichopade2475
    @nivruttichopade2475 Před měsícem

    पण परभणी मध्ये कुठ भेटेल ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599