Manoj Jarange Patil यांच्या मागणीनुसार मराठ्यांना OBC कोट्यातून आरक्षण देणं शक्य आहे का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2023
  • #BolBhidu #ManojJarangePatil #marathaAarakshan
    मराठ्यांना ओबीसी आरक्षणात स्थान देऊन त्यांचा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटवण्यात यावा, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणसंदर्भात ही एक नवीन लाइन चर्चेत आली आहे. हि चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची केलेली मागणी.
    त्यामुळे मराठा समाजाला कुणबी समाजाचं आरक्षण देण्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टातल्या मराठ्यांच्या आरक्षणापेक्षा कसं वेगळ आहे? ओबीसी समाजाचा विरोध होऊ न देता मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कशा प्रकारे दिलं जाऊ शकतं? यासाठी तामिळनाडूमध्ये असलेल्या ६९% आरक्षणाचा आधार घेतला जाऊ शकतो का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 881

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před 10 měsíci +86

    अजित दादा एकदा जाहीर म्हटले होते.....आमचं पोरग इलेक्शन चा फॉर्म भरताना कुणबी असत....आणि तेच पोरगा लग्नाला उभा राहील की ते ९६ कुळी कसं काय बनतं काय माहिती.....😂😂😂😂😂😂😂😂

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Před 10 měsíci +7

      96 कुळी मराठा आरक्षण साथी कुणबी बनायला तय्यार आहे का? मग अता कोना समोर मिरवनार?

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 10 měsíci

      @@rahulsgharat abe bhadvya je ahet te ahet te banayala amhala dusri kay garaj ahe

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Před 10 měsíci +11

      high caste pan pahije
      ani lowe caste reservation pan 😂

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Před 10 měsíci +5

      @@baldwiniv2858 shervani ghaun bhik pahije 😀

    • @dipakkarpe2122
      @dipakkarpe2122 Před 10 měsíci +4

      ​@@baldwiniv2858jaychyakade aarakshan aahe ti lower cast aste ka?

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 Před 10 měsíci +37

    जर पाटील लोक , कुणबी होणार असेल तर welcome. पण नंतर आम्ही पाटील आहेत असे डांगोरा पेठवु नका. आम्ही कुणबी आहेत असे सांगा

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před 10 měsíci

      Maharashtra MADE OBC SAMAJALA JE 32% RESERVATION MILAT AHE....TYA NUSAR OBC SAMAJACHI SANKHYA TEVDHI AHE KA??? JAR 32% RESERVATION DILE TR OBC SAMAJ MAHARASHTRA MADE 64% AHE KA ??
      MHANUN 50% MADECH MARATHA SAMAJALA RESERVATION HAVAY .....HI MAGNICH YOGYA AHEEE .ASE HONAR NASEL TR SUPRIM CORTAT TAKRAR DAKHAL KELI PAHIJE 64% OBC SAMAJA NASTANA EVDHI VADHAWUN LOKHSANKHYA KONI DAKHAVLI???????........

  • @werindians6938
    @werindians6938 Před 10 měsíci +46

    शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल.

    • @goasktutor1992
      @goasktutor1992 Před 10 měsíci +2

      Agadi barobar.....

    • @ahambramsmi
      @ahambramsmi Před 10 měsíci +1

      बरोबर मराठे कुणबी मुलांना मुली देतील का?

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před 10 měsíci +1

      Jaticha dakhka davun fukatche khanare tas kartil ka

    • @carlpei6570
      @carlpei6570 Před 10 měsíci +1

      @@Crystalmethdealer दुसऱ्यांच्या जमीनी फुकट बळकावून गडगंज झालेले (lrizerweshon😂) साठी स्वतःची मालमत्ता आणि संपत्ती समान वाटप करतील का?

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před 10 měsíci +1

      @@carlpei6570 दुसऱ्याच्या जमिनी बळकावल्या 😂 नसते आरोप करू नका रे भंग्रि... पेशावर ते तंजावर जे रक्त सांडले ना त्यासाठी मिळालेली वतन आहेत ती.
      भुरटे आरोप करायचे बंद करा सिद्ध करता येत नसेल तर.
      जमिनीचा समान वाटपाचा काय संबंध? आम्हला काय खैरातीत मिळाली नाहीत. महार वतन पण आहेत. जमिनी सगळ्यांना आहेत.

  • @user-xs1wj2fg5o
    @user-xs1wj2fg5o Před 10 měsíci +64

    इकडे ९६ कोळी म्हणून हवा करायचे आणि इकडे आरक्षण घ्यायचं मागास म्हणून वा रे वा😂😂😂😂
    "मराठा"😂😂😂😂😂😂😂

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 Před 10 měsíci

      Tu kar tu man 1000 Koli ahe manun😂

    • @user-xs1wj2fg5o
      @user-xs1wj2fg5o Před 10 měsíci +21

      उद्या बाप बदलतील आरक्षणासाठी "मराठा" 😂😂😂😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 10 měsíci

      ​@@user-xs1wj2fg5oउद्या OBC ची आई पण पळवून नेऊ🤣🤣🤣

    • @walunjkarvaijinath7651
      @walunjkarvaijinath7651 Před 10 měsíci

      ​@@user-xs1wj2fg5o तुला बाप बदलूनच आरक्षण मिळाले आहे का

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 10 měsíci +3

      ​@@user-xs1wj2fg5ohech samor yeun bol

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 Před 10 měsíci +108

    385 जाती आहे ओबीसी मध्ये आरक्षण असून नसल्यासारखं आहे

    • @pruthviakhare5362
      @pruthviakhare5362 Před 10 měsíci +4

      माहीत आहे 😅

    • @swaaaa11
      @swaaaa11 Před 10 měsíci +3

      जातीवादी धर्म समस्या आहे

    • @thetiger247
      @thetiger247 Před 10 měsíci +8

      Obc सोडून आरक्षण द्या. OBC जातीवर अन्याय नका करु नाहीतर OBC आणि मराठा संघर्ष होणारं गावोगावी

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 Před 10 měsíci +1

      ​@@thetiger247होऊ दे, लढू आम्ही

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s Před 10 měsíci

      सगळे तत्पुरते आहे. उद्या हिन्दू मुस्लिम दंगली झाल्या तर सगळे मराठा हिन्दू बनून BJP ला मते देतील. मंडल अयोगाच्या वेळेस हेच केले बाबरी मस्जिद प्रकरण उकरुन काढले. सगळे OBC गेले मस्जित पाडायला आणि स्वतःचा आरक्षणाची वाट लावून घेतली BJP ला मते देऊन. संधीचा फायदा घेऊन काँग्रेस BJP ने सगळ्या सरकारी कंपन्या एकतर बुडवल्या नाहीतर विकल्या. आता पोरं करतात 12 12 तास contract नोकऱ्या. खेल पुराना है.

  • @LoveMicrobiology
    @LoveMicrobiology Před 10 měsíci +25

    मराठा समाजाला जर OBC मधून आरक्षण दिल तर OBC प्रवर्गामध्ये फक्त मराठा याच जातीच एकांगी प्रभुत्व निर्माण होऊन इतर अगोदरच मागास अशा 346 जातीवर अन्याय होईल आणि सर्वच क्षेत्रात OBC आरक्षणाचा खरा लाभ मराठ्यांना च मिळेल

    • @pravinmali1131
      @pravinmali1131 Před 10 měsíci +6

      अगदी बरोबर आणि त्यांची भूमिका तीच आहे obc मध्ये आरक्षण घेऊन obc च्या राजकीय जागेवर कब्जा करायचा
      Obc जर आता काही बोलले नाहीत तर संपले

    • @sagarshinde844
      @sagarshinde844 Před 10 měsíci

      👍

    • @rahulshinde5537
      @rahulshinde5537 Před 10 měsíci +3

      मग असे असेल तर सर्व जातींचे आरक्षण रद्द करावे आणी सर्व जातीन सांगण्यात यावे की शिक्षण व नोकरी ही तुमच्या कष्टावर अवलंबून असेल जो चांगले शिक्षण घेउन उत्तिर्ण होइल तो चंगली collge व चागली नोकरी मिळवू शकतो . ना कोणावर आन्याय ना कोणाला दोष
      जिसमे है दम ओ ही बाजीराव सिन्घम 🔥🔥🔥
      ❤एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🔥

    • @LoveMicrobiology
      @LoveMicrobiology Před 10 měsíci +1

      @@rahulshinde5537 मराठ्यांना आरक्षणाची गरज आहेच हे सत्य आहे आणि ते मिळायलाच पाहिजे जस यापूर्वी SEBC (16%) दिलेलं होत त्याला इतर कोणत्याही प्रवर्गाची हरकत ही नव्हती पण आता जर ते OBC प्रवर्गातून दिले तर OBC मधील इतर जातींना आरक्षणाचा लाभ पोहचणार च नाही

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Před 10 měsíci +1

      ​@@rahulshinde5537Aue shinde adhi jatiwad sampvun dhakav mag dnyan de ki arkshan dyach ki nahi
      jar amcha diltach arkshan kadhla tar amhi seprare electorate magu
      ambedkar ne seprate electorate sodla gandhi mule

  • @ganeshkhade9915
    @ganeshkhade9915 Před 10 měsíci +42

    ओबीसी आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे.

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před 10 měsíci +1

      Maharashtra MADE OBC SAMAJALA JE 32% RESERVATION MILAT AHE....TYA NUSAR OBC SAMAJACHI SANKHYA TEVDHI AHE KA??? JAR 32% RESERVATION DILE TR OBC SAMAJ MAHARASHTRA MADE 64% AHE KA ??
      MHANUN 50% MADECH MARATHA SAMAJALA RESERVATION HAVAY .....HI MAGNICH YOGYA AHEEE .ASE HONAR NASEL TR SUPRIM CORTAT TAKRAR DAKHAL KELI PAHIJE 64% OBC SAMAJA NASTANA EVDHI VADHAWUN LOKHSANKHYA KONI DAKHAVLI???????........

    • @bipositivee371
      @bipositivee371 Před 10 měsíci

      barobar @@rahulrk4477

    • @ahambramsmi
      @ahambramsmi Před 10 měsíci +1

      @@rahulrk4477 महाराष्ट्रात OBC la17% आरक्षण आहे फक्त

    • @drsandipkolte8173
      @drsandipkolte8173 Před 10 měsíci

      तुम्हालाच का मराठ्यांना का नको.तुम्ही म्हणजे माणसं आणि मराठी माणसं छक्के आहेत का

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 Před 10 měsíci

      @@rahulrk4477 ekate dhangarch marathyanpeksha jast he Maharashtrat baki obc tr veglech rahile

  • @ahambramsmi
    @ahambramsmi Před 10 měsíci +67

    मराठा कुणबी भांडण लावून ब्राह्मण राज्य करणार.हे सगळं सेट आहे. आंदोलन आणि आरक्षण सुद्धा.

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 Před 10 měsíci

      ब्राह्मण तर कोणाच्या खिजगणतीतही नाहीत. उपाशी मेले तर मरू देत.

    • @NishadKelkar
      @NishadKelkar Před 10 měsíci +4

      Cm maratha aahet, ek dy cm maratha.....brahma na cha kay sambandh......aarakshan cha faayda hot nahi jhala asta tr 75 varshat prashna sutle aste.....kharya garju la madat jhali pahije

    • @ayush_d17
      @ayush_d17 Před 10 měsíci +6

      @@NishadKelkar 3000 varshanchi DARI 75 VARSHAT KASHI KAMI HONAR 🤔🤫

    • @NishadKelkar
      @NishadKelkar Před 10 měsíci +3

      @@ayush_d17 thik ae, chalu rahude.......kahi harkat nahi.....world n country is moving towards liberalisation, as raj thakre said, let's make ppl empowered rather den makin dem depended on govt n state.....the Great Dr.Babasaheb Ambedkar had made d provision for limited time only......

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 10 měsíci +1

      ​@@ayush_d17😂 reservations warch jaga tumhi

  • @user-vg4ii5cm5n
    @user-vg4ii5cm5n Před 10 měsíci +24

    कधी काळी महाराष्ट्र काय अटकेपार जाणारे आज मागासले होऊ इच्छितात

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před 10 měsíci

      ही वेळ कशामुळे आली? तुम्ही अटकेपार जाणाऱ्यांना शिव्या घालत बसला ज्यांनी ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली त्यांना जातीवादी म्हणत बसला. त्यांच्याकडे पर्याय नाही राहिला. अटकेपार गेलते म्हणून काही विशिष्ट मानसन्मान मिळत नाही आम्हाला. घाला मुजरे आम्ही नाही मागणार आरक्षण.

  • @maharshtra_sanatan
    @maharshtra_sanatan Před 10 měsíci +41

    मी स्वतः विदर्भातील मराठा आहे आणि मला obc ch आरक्षण आहे 🚩 जय शिवराय 🚩

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +2

      Karan panja Rao Deshmukh tumhi jaatiwadi nahi

    • @paramb8750
      @paramb8750 Před 10 měsíci

      ​@@Gupta_Dynastyप्रश्न जातीवादाचा नाही .सर्व ओबीसी मध्ये आपसात भेद आहेत कोणाचे कोणासोबत रोटी बेटी व्यवहार नाहीत.ओबीसी आरक्षण मराठयांच्या हक्काच आहे .उलट ओबीसी समाज् गेले अनेक वर्षपासून मराठ्यांनाच्या हिस्सायच आरक्षण खात आहे

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 10 měsíci +1

      Amhi kshtriya marathe❤

    • @harshalsomankar4564
      @harshalsomankar4564 Před 10 měsíci

      Patil Surname OBC madhe nahi aahet te Kunabi aahet kahi Patil Surname che Lok SC dalit aahet

  • @carlpei6570
    @carlpei6570 Před 10 měsíci +6

    अरे वा...स्वतःला शेठ, राजे, पाटील, ९६k समजणारे अचानक मागासलेले म्हनवून घ्ययला तयार झाले 😂😂😂
    मोर्चे काढताय ठीक आहे...पण एकदा आपल्या बापदादांना हे पण विचारा की जवळचं वावर विकल नसतं तर ही परिस्थिती आज आली नसती.

  • @CastleOfCricket
    @CastleOfCricket Před 10 měsíci +27

    कुणीबी कुणबी होतय आज काल ..
    २ हाना पण कुणबी म्हणा 😂😂

  • @priyankamalge
    @priyankamalge Před 10 měsíci +115

    मराठा आरक्षण दिलं तर.. उद्या ब्राह्मण्य पण आंदोलनं करेल. आम्हीं तर फक्त मंदिर चालवतो...😂😂😂

    • @akshaykale1517
      @akshaykale1517 Před 10 měsíci +36

      bramhan samaj nai magnar aarkshan tyanchya sathi devane dileli budhimatta ani kartuvata khup aahe mhnunch aaj to samaj khup pudhe aahe 👍

    • @pratikpawar2955
      @pratikpawar2955 Před 10 měsíci +7

      ​@@akshaykale1517agree with you bro ❤❤❤

    • @NishadKelkar
      @NishadKelkar Před 10 měsíci +6

      Tai, nako amhala brahmana na arakshan......pn te kharya garju na milava avdhich iccha....mg toh kontya hi jaticha aso.......garib maratha, garib obc n garib sc st hyana phaayda hovo....hich ishwar charni prarthana

    • @yashvantB
      @yashvantB Před 10 měsíci +16

      त्यांना न मागता सुदामा कोटा (EWS)आधीच मिळाला आहे.

    • @ashishdeshpande3417
      @ashishdeshpande3417 Před 10 měsíci +2

      ​@@yashvantBaajparynt fkt 0.21 takke lokanna ews cha benefit milala ahe...tyamule tyavar n bollele bare

  • @chetanninghot9183
    @chetanninghot9183 Před 10 měsíci +35

    मराठा आरक्षण मिळावं!
    आणि स्वतंत्र आरक्षण मिळावं.
    याला कुठल्याही समाजाला विरोध नाही
    पण ओबीसी (OBC) मधून आणि OBC चा कोटा वाढवून त्यामधून आरक्षण देत असेल तर याला सर्व OBC समाजाचा विरोध आहे.......

    • @amitgaikwad5487
      @amitgaikwad5487 Před 10 měsíci +3

      Kiti pothdukhi re

    • @bhoirsagar685
      @bhoirsagar685 Před 10 měsíci

      Barobar

    • @AKASH_OFFICIAL833
      @AKASH_OFFICIAL833 Před 10 měsíci

      असणारच ना
      अगोदरच ओबीसी मध्ये अठरा पगड जाती आहेत आणि यातच ओबीसी मनल्यवर ओबीसी विरोध करणारच

    • @chetanninghot9183
      @chetanninghot9183 Před 10 měsíci +4

      @@amitgaikwad5487 बिलकुल पोटदुखी नाही...
      माझ्या पोस्ट चा पहिली ओळ बघावी
      आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही
      पण मात्र OBC मधून आरक्षण द्यायला सर्व OBC समाजाचा विरोध आहेच

    • @pravinmali1131
      @pravinmali1131 Před 10 měsíci

      100% सहमत

  • @abhijeetjawlekar3216
    @abhijeetjawlekar3216 Před 10 měsíci +64

    ८०% मराठा समाज शेतकरी आहे. शेतकऱ्याला शिक्षणात व इतर ठिकाणी आर्थिक सवलती द्या, शेतकऱ्याच्या पोरासाठी hostel बांधा, गावाचा विकास करा. गावात job create करा. मराठा आरक्षणाची गरज नाही.

    • @priyankamalge
      @priyankamalge Před 10 měsíci +7

      हा मुद्दा ओबीसी नेत्यानी उचलून धरावा...

    • @sangampatil7287
      @sangampatil7287 Před 10 měsíci +2

      Bhau Yavdha kar Kele aste tr 😂Aapen Aarakashan Maghslo nasto Aarkshana chi Garaj navti n bhavaas 😂 Aply Pudhe Ek Parya aahr te mhnje Self Reliant Apen aply Pudhe naav lagnar Ahe bhau

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 Před 10 měsíci

      जेव्हा बाबासाहेब आरक्षण देत होते, तर म्हणे आम्ही मराठा ये, आम्ही लोकाना आरक्षण देतो, घेत नहीं, पंजाबराव देशमुख नी मराठवाडा, विधर्भ वाल्या मराठ्याना सागितल की कुंभी लाऊन आरक्षण घेउन टाकला, त्यानी माज न करता लाऊ घेतल, आणि फायदा करुण घेतला
      ST-SC वाल्याना भिकारी म्हान्याचे, आरक्षण वर जगणारे म्हणायचे,
      आजची परीस्तिथि बघून त्याना कलेल की ST- SC ना आरक्षण हे भिक म्हणून नहीं तर कालाची गरज होती म्हणून भेटल.

    • @arunhinge6046
      @arunhinge6046 Před 10 měsíci

      Tu nako shikau

    • @hariom-vx1ew
      @hariom-vx1ew Před 10 měsíci

      400 varsh kay kel ?? 75 varsh kay kelat ?

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar4532 Před 10 měsíci +6

    Dr. Babasaheb ambedkar yanchya durdrushtila salam.

  • @sandeshanglekar5746
    @sandeshanglekar5746 Před 10 měsíci +6

    आपल्या पेक्षा कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीचे दाखले घेऊन, जो समाज स्वतःला उच्च जातीचे समजत आहे. अशा समाजाची इतर मागास समाजाच्या पंगतीला बसण्याची माणसिकता आहे का? का निव्वळ सवलती मिळवण्यासाठी कागदावर बदल घडवून आणण्यापूरते हे सगळे परिश्रम आहेत.

  • @king9425
    @king9425 Před 10 měsíci +153

    मराठा आहे गर्व करणारे लोक आता कुणबी बनणार आरक्षण साठी 😂😂😂😂

    • @shivdharjambhalikar8836
      @shivdharjambhalikar8836 Před 10 měsíci +32

      Father of Indian reservation---- chhatrapati shahu Maharaj

    • @user-wd1ey2ic6y
      @user-wd1ey2ic6y Před 10 měsíci +1

      आम्ही सगळ्यांचे बाप आहोत बाकीचे सर्व पाटील लोकांच्या उसातली पैदास आहे

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +23

      पणजे कुणबीआहे ते पण म्हणताय हे कुणबी नाही मराठा आहे तेही "९६k" wale 😊

    • @narayangarud298
      @narayangarud298 Před 10 měsíci +11

      तुम्हाला कोणी म्हटलं कुणबी कमी असताना आहे

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +5

      ​​@@narayangarud298बामनांची manusmriti.... विषय तो नाही पण मराठा हे मागास नाही असं issue आहे

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 Před 10 měsíci +88

    Obc मधून नाही तर मराठा समाजाला स्वतंंञ आरक्षण द्यावे.

    • @harshdipwahile7118
      @harshdipwahile7118 Před 10 měsíci +8

      खर आहे भावा

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 Před 10 měsíci +1

      Obc madhunch

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 10 měsíci

      तु कोण सांगणारा झाटु ते आमच आम्ही बघु

    • @bhoirsagar685
      @bhoirsagar685 Před 10 měsíci +1

      Barobar

    • @drsandipkolte8173
      @drsandipkolte8173 Před 10 měsíci

      त्यापेक्षा सरसकट आरक्षणच रद्द करा ना. कोणालाच नको किंवा आरक्षण ही संकल्पनाच बंद करा. ज्याची लायकी तो जाईल पुढे

  • @realindian278
    @realindian278 Před 10 měsíci +114

    सर्वात आधी हे बघावे लागेल की मराठा समाज स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला तयार आहेत का ? मग यांना आपोआपच ओबीसी आरक्षण मिळेल.....

    • @user-wd1ey2ic6y
      @user-wd1ey2ic6y Před 10 měsíci +44

      म्हणायला तर तयार आहे पण घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे जात आहे म्हणून म्हणत आहे तुझ्या सारख 2 रुपये किलो गव्हा साठी नाही

    • @PPAWAR-xx6sr
      @PPAWAR-xx6sr Před 10 měsíci +1

      ​@@user-wd1ey2ic6y😂

    • @sachinkolhal9939
      @sachinkolhal9939 Před 10 měsíci +8

      @@user-wd1ey2ic6y Agdi Brobr ahe Bhava..

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 10 měsíci +22

      ​@@user-wd1ey2ic6ytumhi kiti try karat ahat gadhav banayala

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +26

      ​@@user-wd1ey2ic6yमग कशाला gadav बनतो गोडाच रहा..., आणि मूर्खा तुला आरक्षण काय आहे हे महिती आहे काय?? तुमचा स्पर्धा ५१% sit madhye आहे OBC चस्पर्धेची तुमचा काही संबध नाही आम्हीं आमच्या १९% मध्ये स्पर्धा करतोय... ते ५१% सोडुन १९ % का जातंय, आताही पण समजल नसेल तर कृपया निट अभ्यास कर

  • @madaan.-ff3285
    @madaan.-ff3285 Před 10 měsíci +4

    कुणबी म्हणजे शेतकरी आणि 100% मराठा शेतकरी आहे आणि शेतीतूनच वर आलेला आहे त्यामुळे शेतकरी मराठा मराठा शेतकरी एकच आहे आपल्यात भांडण लावून देणारे खूप आहेत आपल्यांना जोडणारे मात्र छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या वाटेवर चालणारे मनोज जरांगे पाटील🚩✊🧡🔥🔥

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 Před 10 měsíci +4

    Arakahan ani job Yacha kahi sambandh Nahi Rahilya Facilities jobach Available Nasel tar Kay fayda facilities cha private sector madhe kahi fayda aahe ka?

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Před 10 měsíci +42

    याला OBC ची नक्कीच हरकत असेल .. तो प्रश्न मिटवावा लागेल ....

    • @chetanpatil75
      @chetanpatil75 Před 10 měsíci +1

      बरोबर आहे

    • @thetiger247
      @thetiger247 Před 10 měsíci +2

      Obc सोडून आरक्षण द्या. OBC जातीवर अन्याय नका करु नाहीतर OBC आणि मराठा संघर्ष होणारं गावोगावी

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 Před 10 měsíci +17

    म्हणजे उपेक्षित घटकांना आता उपसरपंच पद मिळणे सुद्धा अवघडच आहे .

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 Před 10 měsíci +9

    शेतीची कमाल मर्यादा 2 एकर वर आणावी ज्याच्याकडे 2 एकर पेक्षा कमी जमीन त्याला obc त द्या टाकून तसही obcत नॉन क्रिमिलियर आहेच की पण जमीन हीच मुख्य अट असावी व कुटूंब हा मुख्य घटक असावा पती,पत्नी व मुल व मुली याचे कुटूंब हा घटक असावा

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 10 měsíci +29

    OBC want Caste Census ✊✊

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před 10 měsíci +2

      Maharashtra MADE OBC SAMAJALA JE 32% RESERVATION MILAT AHE....TYA NUSAR OBC SAMAJACHI SANKHYA TEVDHI AHE KA??? JAR 32% RESERVATION DILE TR OBC SAMAJ MAHARASHTRA MADE 64% AHE KA ??
      MHANUN 50% MADECH MARATHA SAMAJALA RESERVATION HAVAY .....HI MAGNICH YOGYA AHEEE .ASE HONAR NASEL TR SUPRIM CORTAT TAKRAR DAKHAL KELI PAHIJE 64% OBC SAMAJA NASTANA EVDHI VADHAWUN LOKHSANKHYA KONI DAKHAVLI???????........

    • @darkrai1511
      @darkrai1511 Před 10 měsíci +3

      @@rahulrk4477 tu thoda dokshawar padla hota ka lahanpani .Arakshan fakta population basis var nahi ahe Mitra . Ani marathana arakshan pahije tar EWS madhi Jaa , OBC madhi nahi .

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 10 měsíci

      ​@@darkrai1511निघ लवड्या तुला कुणी विचारल तु काय मंत्री आहेस का जे तु ठरवणार कुणाला भेटणार आणि कुणाला नाही

    • @S-gw7qx
      @S-gw7qx Před 10 měsíci

      माळी

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před 10 měsíci

      @@darkrai1511 population basis var ahe obc.....naaa tu nko shikauuuu

  • @j.k5108
    @j.k5108 Před 10 měsíci +10

    हेच 'कुणबी मराठा' आरक्षण पुढे जाऊन 'कोणीबी मराठा' आरक्षण होणार..😂😂
    व्वा रे ९६ कुळी मराठे.. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली ओबीसी समाज आरक्षणावर हसायचात, कमी लेखायचात आणि आता मराठा बेरोजगारी वाढल्याने आरक्षण आठवले काय..😡..
    ओबीसी वालो 👍करो..

  • @Players2420
    @Players2420 Před 10 měsíci +6

    मराठा समाज ओबीसी पेक्षा खुप मागासवर्गीय आहे असं वाटतं आज मला कारण की माझे काही मराठा मित्र मला ओबीसी ओबीसी म्हणून बोलायचे आणि आज तेच ओबीसी मध्ये समाविष्ट करा असं म्हणतात

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 Před 10 měsíci +41

    एक मराठा लाख मराठा 🚩

    • @king9425
      @king9425 Před 10 měsíci +19

      ​@@Rutwik473पोलिस वर दगड मारणारे लोक😂😂

    • @sachinkolhal9939
      @sachinkolhal9939 Před 10 měsíci

      Bsdk..

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 10 měsíci +7

      ​@@Rutwik473true

    • @rohit.chaudhari.9421
      @rohit.chaudhari.9421 Před 10 měsíci +6

      1 Kunbi . Lakh Kunbi 😅

    • @VishalPadghan-bb7vy
      @VishalPadghan-bb7vy Před 10 měsíci +4

      एक मराठा, लाख मराठा बरोबर=एक लाख एक मराठा..१०००००/१ मराठा😂😂

  • @milindnaik1441
    @milindnaik1441 Před 10 měsíci +12

    आम्ही मागास मागास म्हणून डांगोरा पिटणे शोभते का मर्द मराठ्यांना?

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Před 10 měsíci

      😂😂😂😂😂😂😂😂😂
      ha tamasha baghyla khu maja yete rav kahi pan bol
      maratha joke zale ahet

  • @harshdipwahile7118
    @harshdipwahile7118 Před 10 měsíci +63

    OBC मधे आरक्षण देण्यास कट्टर विरोध आहे आमचं..

    • @paramb8750
      @paramb8750 Před 10 měsíci +4

      ओबीसी मध्ये आरक्षण देण्यास आमचा जाहीर पाठिंबा व स्वागत कुणबी कुर्मी पटेल पाटील मराठा एकच आहेत सर्व

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 10 měsíci

      Manipur pahije ahe ka tula

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 Před 10 měsíci

      @@user-kk3kq8ph8g brr

  • @random_videozz
    @random_videozz Před 10 měsíci +7

    *आता निवडणुका जवळ आल्या आहेत, हे सर्व राजकारणी जाणतात (मराठा + कुणबी + ब्राह्मण) महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 40 ते 45 टक्के आहेत म्हणूनच हे सर्व मोर्चे आणि स्टंटबाजी*
    *काही महिन्यांनी सर्वजण हे विसरून कामाला लागतील.*

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 10 měsíci +10

    In Maharashtra OBC = 44%, Maratha = 16% Separate Reservation dya ✊✊

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před 10 měsíci +1

      Maharashtra MADE OBC SAMAJALA JE 32% RESERVATION MILAT AHE....TYA NUSAR OBC SAMAJACHI SANKHYA TEVDHI AHE KA??? JAR 32% RESERVATION DILE TR OBC SAMAJ MAHARASHTRA MADE 64% AHE KA ??
      MHANUN 50% MADECH MARATHA SAMAJALA RESERVATION HAVAY .....HI MAGNICH YOGYA AHEEE .ASE HONAR NASEL TR SUPRIM CORTAT TAKRAR DAKHAL KELI PAHIJE 64% OBC SAMAJA NASTANA EVDHI VADHAWUN LOKHSANKHYA KONI DAKHAVLI???????........

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 10 měsíci

      कुठुन हा जावई शोध लावला की आजचे ओबीसी 44% आहेत🤣🤣 केळ्यांनो आधी विदाउट आरक्षण एक ग्रामपंचायत सीट लढवून दाखवा आणि निवडून या मग मानेल😂😂

  • @ksagar7481
    @ksagar7481 Před 10 měsíci +20

    Marathyana fakt OBC madhunch aarakshan milu shakta.
    Jayostu MARATHA

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil Před 10 měsíci +16

    मराठा म्हणून आरक्षण हे फक्त केंद्र सरकार संसद मधी घटना दुरुस्ती करूनच देऊ शकते....
    सद्या 52 +10 = 62 % आरक्षण आहे... 50% चि मर्यादा कधीच ओलांडलि आहे... 10% ews हे केंद्र सरकार ने दिलेलं आहे... तसेच 16 % हे मराठा आरक्षण केंद्र सरकार च देऊ शकते....

    • @rkentertainment5099
      @rkentertainment5099 Před 10 měsíci

      महाराष्ट्रात BJP ची सरकार आहे आणि केंद्रात सुद्धा.. जर खरंच BJP आरक्षण देणार असेल तर त्यांनी आताच केंद्रात ५०% पेक्षा जास्त आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी पाठपुरावा करावा..
      नाहीतर विधानसभा निवडणुका पर्यंत हे टाळाटाळ करतील आणि आमची सत्ता नाहीये, सत्ता आल्यावर आरक्षण देऊ असेच म्हणतील..
      केंद्र सरकार लगेच करू शकतं जसे EWS che 10% वाढवलेत (EWS ला न्यायालयात विरोध का नाही झाला).. फडविसांनी मोदी आणि शहांचे ताटाखालचे मांजर होऊ नये आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे कामे करावीत..

    • @nikhila7668
      @nikhila7668 Před 10 měsíci +4

      घटना दुरुस्ती करताना सवर्ण ना आरक्षणाची तरतूद करावी लागेल,
      आणि मग त्यात फक्त मराठा नाही सगळेच येतील 🤣🤣

    • @ArtBy_Anil
      @ArtBy_Anil Před 10 měsíci +1

      @@nikhila7668 न् मागता 10% आरक्षण हे सवर्ण लोकांना दिलं... जसा महाराष्ट्र मधी जसा आरक्षणाचा विषय चालू आहे तसाच बाकी राज्य मधी पण चालू आहे...

    • @Kbhft
      @Kbhft Před 10 měsíci +3

      केंद्र सरकार कोणत्या ही राज्याला आरक्षण देऊ शकत नाही.. कारण प्रत्येक राज्य आरक्षण मागू शकत

    • @nikhila7668
      @nikhila7668 Před 10 měsíci +1

      @@ArtBy_Anil हो पण ती जाती आधारित आरक्षण नाही,
      आणि ews मराठा ना पण भेटते....

  • @king9425
    @king9425 Před 10 měsíci +14

    ९६ कुळी वाले आता इतिहास जमा होणार कुणबी केलं तर 😢😢😢

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 10 měsíci

      Kshtriya Kshtriya ch asto

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 Před 10 měsíci +1

      ​@@user-kk3kq8ph8gare murkha kshatriya aarakshan magto ka mag aarakshan bhetlyawar kshatriya rahanar nahi he lakshat asu dya.......

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 Před 10 měsíci +1

      ​@@sameerramdasi88क्षत्रिय नाही आरक्षित होतो तो। 😂😂😂😂

    • @prajaktapatil1621
      @prajaktapatil1621 Před 10 měsíci

      Ho.

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před 10 měsíci

      @@sameerramdasi88 kshtriya kshtriya asto varna ahe samjl la मंदबुद्धी
      Chhtrapati shahu ni reservations madhi maratha hote tari tychi mudra war Raghuvanshi ahe

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 Před 10 měsíci +6

    ओबीसी प्रवर्गातून मिळाला तरी काही हरकत नाही.
    - एक ओबीसी

  • @akashyRandhir
    @akashyRandhir Před 10 měsíci +8

    OBC madun dhil tr आम्ही OBC मुल काय करायचं 😡😡

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 Před 10 měsíci +2

    ही चर्चा आपण नेहमीच करत आलेलो आहोत नेहमी नेहमी तोच विषय काढून त्याला

  • @Manish_Shinde_Gaming
    @Manish_Shinde_Gaming Před 10 měsíci +1

    Dhangar aarakshan ch kay zal?

  • @holidayenjoy1303
    @holidayenjoy1303 Před 10 měsíci +6

    कुणबी ( शालु) मराठा होतो ,आहे, आणि रहनारच, गर्व आहे कुनबी मराठा असन्याचा ,आता एक मराठा ११ लाख मराठा

  • @Rishi_649
    @Rishi_649 Před 10 měsíci +20

    OBC मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे 🎉🎉🎉 welcome to OBC

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +13

      नाही

    • @king9425
      @king9425 Před 10 měsíci +13

      Hat Kay nko he obc mde

    • @SR-lm7fe
      @SR-lm7fe Před 10 měsíci +11

      Maratha nhi pahij obc mdhe

    • @swapnil27i
      @swapnil27i Před 10 měsíci +11

      @Jay20915 काय खिरापत वाटणी चालू आहे काय वेलकम करायला😂
      बोटावर मोजण्याइतके आमदार खासदार आहे OBC चे. ह्यांना बोकांडी घेऊन बसा बोंबलत.

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před 10 měsíci

      Maharashtra MADE OBC SAMAJALA JE 32% RESERVATION MILAT AHE....TYA NUSAR OBC SAMAJACHI SANKHYA TEVDHI AHE KA??? JAR 32% RESERVATION DILE TR OBC SAMAJ MAHARASHTRA MADE 64% AHE KA ??
      MHANUN 50% MADECH MARATHA SAMAJALA RESERVATION HAVAY .....HI MAGNICH YOGYA AHEEE .ASE HONAR NASEL TR SUPRIM CORTAT TAKRAR DAKHAL KELI PAHIJE 64% OBC SAMAJA NASTANA EVDHI VADHAWUN LOKHSANKHYA KONI DAKHAVLI???????........

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 Před 10 měsíci +16

    मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे.

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Před 10 měsíci +1

      96 कुळी मराठा आरक्षण साथी कुणबी बनायला तय्यार आहे का? मग अता कोना समोर मिरवनार?

    • @jagannathkurhe8995
      @jagannathkurhe8995 Před 10 měsíci

      @@rahulsgharat आम्ही शेती करणारे... कुणबीक... म्हणजेच कुणबी च आहोत..... आम्ही कुणबी जातप्रमाणपत्र घेऊन OBC होऊ.

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Před 10 měsíci +1

      @@jagannathkurhe8995 हो पण पुढे रोटी बेटी चे व्यवहार पण करा तेव्हा मिरवू नाका आम्ही ९६ कुळी मराठा आहोत आम्ही कुणबी ला मुली देत ​​नाही.

    • @jagannathkurhe8995
      @jagannathkurhe8995 Před 10 měsíci

      @@rahulsgharat आम्ही कसलीही तक्रार करणार नाही.
      तुम्ही च 96 कुळी राहा.... व आनंदाने.. मिरवा

  • @nk99988
    @nk99988 Před 10 měsíci +5

    भारतीयांना शिक्षण मोफत हवे....

  • @Vikaskurle
    @Vikaskurle Před 10 měsíci +3

    Mi obc aahe , ajun pariyant ky faida nahi zala😂

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Před 10 měsíci +38

    OBC madhye nahi separate reservation ghya 😊.. EWS प्रमाणे, ९०% cm maratha,cm dipti cm Maratha, majority आमदार खासदार मराठा मग तुम्ही मागास कसे?? घ्यायचं तर वेगळ घ्या

    • @devkharat1039
      @devkharat1039 Před 10 měsíci +2

      Tase pahile tar deshache rastrapati kon ahet he mahit asel tar bare hoil Tula tyanusar tar konalacha nako

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 Před 10 měsíci +1

      Maharashtra MADE OBC SAMAJALA JE 32% RESERVATION MILAT AHE....TYA NUSAR OBC SAMAJACHI SANKHYA TEVDHI AHE KA??? JAR 32% RESERVATION DILE TR OBC SAMAJ MAHARASHTRA MADE 64% AHE KA ??
      MHANUN 50% MADECH MARATHA SAMAJALA RESERVATION HAVAY .....HI MAGNICH YOGYA AHEEE .ASE HONAR NASEL TR SUPRIM CORTAT TAKRAR DAKHAL KELI PAHIJE 64% OBC SAMAJA NASTANA EVDHI VADHAWUN LOKHSANKHYA KONI DAKHAVLI???????........

    • @user-tb5nm5hn2m
      @user-tb5nm5hn2m Před 10 měsíci +1

      ​@@devkharat1039te fakt akada zalet. Maharashtrachi sthapana zalyapasun. Maharashtrachi satta marathyanchya hatat aahe.

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +1

      ​@@devkharat1039remote control ka ,yed nahi amhi 😂... president kon control kartay he amhala mahit aahe

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +3

      ​@@rahulrk447719% reservation aahe bhava mahiti asel tar ch bol, kahini feku Nako

  • @just_free
    @just_free Před 10 měsíci +3

    ३२% मराठा समाजने आंदोलन केल्यावर सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करणार असेल तर अन्याय होणारा ओबीसी समाज हा ३८% आहे हे ही विसरून चालणार नाही , आतच ३४६ जाती साठी फक्त १९% आरक्षण आहे . आणि मराठा समज अजून ३२% सामावून घेतला तर १९% आरक्षण राज्यातील तब्बल ७०% समाज समाजाला देऊन नाही मराठा समाजाला काही कमलाईचा फायदा होईल आणि नाही बाकी कोणाला 🙏🙏🙏

  • @manojhumane7702
    @manojhumane7702 Před 10 měsíci +52

    Obc मध्ये आणि कुणबी मध्ये आरक्षण देण्यास कट्टर विरोध आहे आमचा..#OBC#कुणबी

    • @paramb8750
      @paramb8750 Před 10 měsíci +3

      ओबीसी मधून आरक्षण घ्या मराठा कुणबी कुर्मी पटेल पाटील एकता जिन्दाबाद्- एक विदर्भीय कुणबी

    • @SK12390
      @SK12390 Před 10 měsíci

      ​​@@paramb8750vidarbh ch vegla tya peksha...magatat na vegla ja na MG kashla trash deta original lokna

    • @SK12390
      @SK12390 Před 10 měsíci +1

      ​@@paramb8750vidarbh lokana khar tar ST made taka tynchi language tribal sarkhi ahe

    • @pramodmore2284
      @pramodmore2284 Před 10 měsíci

      तुमच्या आमच्या मताने किंवा विरोधाने काहीही फरक पडणार नाही कुणबी हा शेती व्यवसाय करणारा असून यापूर्वी व्यवसाय पाहूनच आरक्षण दिले होते. मराठ्यांना आरक्षण मिळवण्या पासून कोणीही रोखू शकणार नाही

    • @sudhir1873
      @sudhir1873 Před 10 měsíci

      अरे भडव्यांनो ऑलरेडी आमचे पश्चिम महाराष्ट्र विदर्भातले कुणबी दाखले घेऊन बसलेले आहेत तु काय अक्कल शिकवणार आहेस

  • @the...devil..
    @the...devil.. Před 10 měsíci +5

    Ho ...milu shaktana .....mag EWS he lonasathi aahe 10%dila aahe te .....??EWS madhun kon janar.....mhanje ....EWS madhun pan yacha ... general madhun pan yaycha aani OBC madhun pan yaycha
    ... correct na

  • @sainathkokate
    @sainathkokate Před 10 měsíci +6

    🙏🙏

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 Před 10 měsíci

    Jar sarkarni ek option dila ki jyana jyana kunbi certificate ghyaych ahe te gheu shaktat hyanchyatle ardhe lok pan certificate ghenar nahit

  • @user-wx8hm8or3g
    @user-wx8hm8or3g Před 10 měsíci +4

    जिथे प्रत्येक जन मागास म्हणवून घेण्याचा आग्रह करत असेल तर कशी प्रगती होईल. सगळ्यांना आरक्षण द्या. आणि दर वर्षी १० टक्के आरक्षण कमी कमी करत सगळं संपून टाका..

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 Před 10 měsíci +7

    🚩🧡

  • @bhushanbhopaye5212
    @bhushanbhopaye5212 Před 10 měsíci +2

    I'm OBC kunbi from Gadchiroli.... I don't know they are kunbi or not but for poor people please give reservation

  • @tatyavinchu1
    @tatyavinchu1 Před 10 měsíci +1

    Marathe sebc ghenar, ews ghenar aata obc madhum pn ani UR madhun pn..... Arey obc madhe kiti pravarg ahe te bgha aadhi.. Pratek paper la sarvat kami jaga obc chya aahet aaj ani form sarvat adhik.. Cut off matra obc, UR, ews same h?? Aesa kesa chalega bhidu?

  • @user-rb2on8su4l
    @user-rb2on8su4l Před 10 měsíci +20

    Already Martha have arakshan under ews why they need obc arakshan already 42 % Indian population is obc and around half and more than in backward think about obc

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer Před 10 měsíci

      महराष्ट्रातील ओबीसी 64 टक्के आहेत हे सिद्ध करून दाखवा आम्ही आत्ता माघार घेतो....
      32 टक्के आरक्षण हे 64 टक्के समाजाला मिळायला हवे.
      आमची मागणी रास्त आहे
      गांडीत दम असेल तर सिध्द करा

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Před 10 měsíci +60

    कायदाच जातीवादी आसल्यामुळे मराठा समाजाचे नुसकान होत आहे कायदा एकसमान पाहिजे जो शिकेल तो टिकेल 96% वालाल्या नोकरी नाही लागत आणी 60% वाल्याला नोकरी लागते मग हा कोणता न्याय

    • @trendingcontent6460
      @trendingcontent6460 Před 10 měsíci +11

      ६० nahi dada ४०%

    • @AJ_9396
      @AJ_9396 Před 10 měsíci +23

      घ्या आता. याने लावला नवीन शोध, एखादा नोबल द्या याला😂😂😂

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 10 měsíci +3

      Worst lokan sobat worst hote, jasa tumcha ahe

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Před 10 měsíci +24

      तुम्ही जातिवाद केला mhanun कायद्याने reservation आणलं कळल का आज पण आम्ही पाटील, आम्हीं ९६k , जमीनदर, आम्ही kshatriy अस प्रत्येक ठिकाणी दावा करतात

    • @Vijay23288
      @Vijay23288 Před 10 měsíci +3

      ​@@AJ_9396bhadvya fact ahe thoda abhyas kar

  • @prajwalkokate11
    @prajwalkokate11 Před 10 měsíci +14

    जयोस्तुते मराठा❤

  • @mkadam9769
    @mkadam9769 Před 10 měsíci +6

    It is not possible

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před 10 měsíci

      कुणबी आहेत पूर्वीपासूनच ओबीसी. फक्त पश्र्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील मराठ्यांची समस्या आहे ही

  • @llllllll859
    @llllllll859 Před 8 měsíci +1

    तर आता आम्ही ९७ कुळी लाऊ....इतिहास मराठ्यांना साक्षी आहे !
    जय जिजाऊ, जय शिवशंभू छत्रपती !

  • @sanjeevraikar5467
    @sanjeevraikar5467 Před 10 měsíci +3

    ओपन मध्ये नक्की कोण राहील ते पहा..त्यांचाच फायदा होईल असे दिसतंय..

    • @hrk3212
      @hrk3212 Před 10 měsíci +2

      अहो पण open मध्ये कोणीही claim करू शकते त्याचे काय?

  • @rohanpatade
    @rohanpatade Před 10 měsíci +20

    शिवाजी महाराज शूद्र (शेती करणारे) नव्हते
    ते क्षत्रिय मराठे होते (शिवराज्याभिषेक वाचा)
    मराठा समाज मागास नाही तो कुणबी नाही
    न्यायालयानेही तेच सांगितले प्रत्येक वेळी
    आरक्षणाचा खेळ करून महाराष्ट्राचा मणिपूर करू नका
    मराठा आरक्षण हा प्रश्न निवडणुकांपूर्वी का तापतो आणि नंतर थंड होतो प्रत्येक वेळी
    जातीचे राजकारण ओळखा माझ्या बांधवांनो

    • @paramb8750
      @paramb8750 Před 10 měsíci +2

      गवळी असणारे श्रीकृष्ण राजा होते त्यांचा पण राज्याभिषेक झाला होता .गवळी ओबीसी आरक्षण घेतात.
      शेती करणारे राजा नसतात हे कोणी सांगितलं बळीराजा कोण होते

    • @movieindian4173
      @movieindian4173 Před 10 měsíci +1

      😂jml jml he tumchya lokana sanga

    • @ayush_d17
      @ayush_d17 Před 10 měsíci +1

      MHNUN BRAHMNANI SHIVRAJYABHISHEKALA VIRODH KELTA ,,,,😂😂

    • @movieindian4173
      @movieindian4173 Před 10 měsíci

      @@ayush_d17 bhata n ch kon ektay obc saglech chhatrapati raja mantat ..Obc pn tyana dev mantat . 🚩
      .

  • @Ulpzexkgwjjzx8655
    @Ulpzexkgwjjzx8655 Před 10 měsíci +1

    "शिवबा" च नाव घ्यायचं आणि निजमाकडे काम करायचं चू लोकं आहेत ही 😒😒😒😒😒😒

  • @fastsachin6488
    @fastsachin6488 Před 10 měsíci +1

    Mi manto saral open Ctagary che aarakshan fakt open category sathi thava. Other category na tayat parvesh dehu naka tar ha vishy ithech sampael aani konta hi samasya yenar nahi😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @Analysis565
    @Analysis565 Před 10 měsíci +39

    नाही, सर्व साखर कारखाने ह्यांच्या ताब्यात अर्धे आमदार ह्यांचे, संस्था ह्यांचे वरून आता आरक्षण... जरा तरी विचार करावा...

    • @ajinkya_bhosale_007
      @ajinkya_bhosale_007 Před 10 měsíci +10

      माझ्या ताब्यात तर यातील काहीच नाही......

    • @niteshkadam5988
      @niteshkadam5988 Před 10 měsíci +2

      भाऊ कुठून आहात तुम्ही?

    • @vijaygadage8352
      @vijaygadage8352 Před 10 měsíci +7

      याचा अर्थ तळागाळातील मराठा समाजाला काहीच न देणे असे नाही.
      तुला काय IT सेल वाल्यानी बसविले आहे का?????

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o Před 10 měsíci +1

      भावा ब्राह्मण हा समाज महाराष्ट्रात 5 टक्के या पेक्षा कमी आहे . मराठा समाजात शरद पवार व 1000 एक कुटुंबा सोडली तर तळाग्ळातला समाज गरीब आहे 😢

    • @ArtBy_Anil
      @ArtBy_Anil Před 10 měsíci +4

      आता बामन कुटून आला

  • @milindnaik1441
    @milindnaik1441 Před 10 měsíci +12

    मराठा समाज अत्यंत सधन आणि ९० टक्के राजकीय मक्तेदारी असताना आरक्षण कसे मागू शकतो? आर्थिक सधन असणाऱ्या समाजाला वेगळ्या सुविधा देणे हे इतर सर्व जाती धर्मावर अन्याय करणारे आहे.
    गुणरत्न सदावर्ते म्हणतात तसे मराठा आरक्षण विसरून जाणे हा एकच उपाय आहे

    • @gajanan3460
      @gajanan3460 Před 10 měsíci +1

      अहो महाज्ञानी आम्हाला राजकीय आरक्षण नकोय आणि राहिला प्रश्न 32% लोकसंख्या मधील 2 ते 3% लोक आर्थिक गोष्टी ने पुढे आहेत ह्याचा अर्थ सर्व मराठे श्रीमंत आहेत हे डोक्यातून काढा
      आणि आरक्षण देताना क्रिमिलिअर ची अट असते कळत नसेल तर आधी समजून घ्या

    • @Vaibhav-Mohite.
      @Vaibhav-Mohite. Před 10 měsíci

      राजकीय आरक्षण आहे?? कोण म्हणल सधन आहे. कीती OBC दाखऊ त्यांचे बंगले आहेत, गाड्या आहेत.

  • @hrx5685
    @hrx5685 Před 10 měsíci +41

    Reservation should be like this 70% Open
    30% EWS (All Citizens Of Maharashtra)

    • @sushrutjadhao8495
      @sushrutjadhao8495 Před 10 měsíci +3

      Khote certificate banavle kontehi mag te income certificate aso ki dusre kahi tari, khota certificate banav narya bapala aani aaila sodun mulanncha shikshnacha adhikar radd kara, kontahi business, job, karaicha adhikar radd kara!

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Před 10 měsíci +4

      होय. आधी ते ९६ कुळी च खुळ बंद करून दाखवा मग बघू

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri Před 10 měsíci +1

      Bhimte nahi manengey!😂

    • @hrx5685
      @hrx5685 Před 10 měsíci +2

      देशाला ७५ वर्ष झाले स्वातंत्र्य भेटून आणि अजून सुद्धा आपल्या देशात आरक्षणाची मागणी होतेय म्हणजे आपण विष्वगुरू नाही बनत आपण मागे चाललो आहोत, स्वातंत्र्यपूर्व काळात
      Harsh reality 😔

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Před 10 měsíci +2

      ​@@hrx5685arakshanichi magni hote ahe pan aaj hi jatiwad ahe
      Dhirendra shastri srakha baba jyache lakhk made fans ahet to tv var bolto ki "CHUNA NAHI YE ACHUT ADMI HE" ani lokani tyala devache darja deun thevla ahe
      bhaka kontya angle ne apla desh vishvaguru bamnar?😂
      Europe madlya christian samajala pan jatiead shikvayche ahe ka?
      tikdcha milionare lokana na Dham ughdun sanatani dharm shikavycha hmahe ka

  • @sanika3516
    @sanika3516 Před 10 měsíci +13

    Arakshan tar milunach rahanr
    Ek maratha lakh maratha ❤

    • @Kbhft
      @Kbhft Před 10 měsíci

      आरक्षण भेटणार नाही असंच खेळवत ठेवणार. कोर्टात गेल्यावर रद्द होणार

    • @NSS31079
      @NSS31079 Před 10 měsíci +2

      lakh मराठा tar arakshan ka magta

  • @Vickykumar68914
    @Vickykumar68914 Před 10 měsíci

    Bol bhidu konkonte lok lagnvgairela 1lakhachya aat kharch kartat v konkonte hunda vgaire milun 50 lakhachyavar udhalpatti kartat yavar ek video banava

  • @shubha510-_
    @shubha510-_ Před 10 měsíci +1

    जय शिवराय ❤

  • @saurabhmeshram7937
    @saurabhmeshram7937 Před 10 měsíci +4

    Maratha is not at all socially Backward class. For economic backward section they should use EWS reservation. Marathas don't need Reservation at all.

  • @rahulbhelkar2075
    @rahulbhelkar2075 Před 10 měsíci +10

    आर्थिक आरक्षण चालू केल पाहिजे सर्व समाजाला फायदा होणार... जो गरीब आहे त्यालाच fact फायदा

  • @drsanjivbendre2942
    @drsanjivbendre2942 Před 10 měsíci

    मिळायलाच हवे.तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

  • @ashishingole7179
    @ashishingole7179 Před 10 měsíci +1

    आमचा महाराष्ट्र आहे आम्हाला आमच्या महाराष्ट्रात आरक्षण पाहिजे ! ओबीसी बीबीसी आम्ही भित नाहीत

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Před 10 měsíci +3

    मराठवाड्याने परत तेलंगणा (हैद्राबाद)राज्यात परत सामील व्हावे. किंवा स्वतंत्र मराठवाडा राज्य पर्याय आहे.

  • @user-vg4ii5cm5n
    @user-vg4ii5cm5n Před 10 měsíci +1

    गायकवाड आयोग सांगतो शैक्षणिक मागासलेपणा आहे मग नोकरीत आरक्षण का

  • @NB-di9hf
    @NB-di9hf Před 10 měsíci +20

    ओबीसी प्रवर्ग म्हणजे कोणाची खाजगी जहागिरी नाही त्यावर मराठा समाजाचा ही हक्क आहे तुम्ही मीडिया वाले लोकांची डोकी भडकाऊ नका

    • @vaibhavgore5873
      @vaibhavgore5873 Před 10 měsíci +17

      मग ओबीसी मध्ये न येता सरळ SC ST मध्येच का घेत नाही. त्यांना तर नॉन क्रिमी लयेर ची अट पण नाही.

    • @starsinthesky593
      @starsinthesky593 Před 10 měsíci +1

      ​@@vaibhavgore5873DY tumhi mg 😂

    • @Kbhft
      @Kbhft Před 10 měsíci +12

      ​@@vaibhavgore5873 यांना पाटीलकी पाहिजे आणि आरक्षण पण पाहिजे.. एका हतात आरक्षण दुसऱ्या हातात पाटीलकी 😄

    • @harshdipwahile7118
      @harshdipwahile7118 Před 10 měsíci +1

      पण ओबीसी ना त्रास आहे न

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Před 10 měsíci +1

      Bhikari sale tumhala gandila aag lagli amche obc lok kaam dhande karun pudhe challe henche pora bhavi neta bhavi sarpanch mhnun miravtat khishat zat bhar rupaya nahi dusre lok pude challe ki hyachi jalu lagli

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Před 10 měsíci +9

    मग आता पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी मराठवाड्यातील गरीब घरच्या मुली केल्यात त्या कुणबी आहेत का..... ओबीसी आणि ओपन जमत का.....😂😂😂😂😂😂😂

  • @baba9248
    @baba9248 Před 10 měsíci

    Obc reservation mdhe college chi fees sodli(15-20 k kmi open peksha)
    Tr reservation cha tevda fayda nhich karn population ch evdhi jast zali ahe
    For reference recently alelya Zp bhartiche form bgha
    Pratek jagi obc che forms ews+genral peksha hi jast ahet😢😢

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před 10 měsíci

    आमच्या ४ पिढया मागे कुणबी नोंदच नाहीए पश्चिम महाराष्ट्र मध्ये त्यामुळे आम्हाला भेटायच नाही पण जाऊ दया मराठवाडा मधील बांधवांना भेटल तरी त्यांच तरी भल होईल एक मराठा लाख मराठा 🚩

  • @kaustubh_ramteke_07
    @kaustubh_ramteke_07 Před 10 měsíci +2

    जातनिहाय जनगणना सर्व समस्येचं मजबूत उपाय 💪

  • @user-pe6mf1er8z
    @user-pe6mf1er8z Před 10 měsíci +1

    👌👌👌

  • @akshaytaralkar3058
    @akshaytaralkar3058 Před 10 měsíci +2

    गावचे पाटील त्यांच्याकडं भरपूर जमीन आहे. त्यांना मान पण खूप मिळतो गावात राजकारण तेच करतात. त्यांच्या मुलीच्या लग्नात ५० तोळे सोने घातले होते. त्यांना पाटील म्हणवून घ्यायला शान वाटते.पण तेच पाटील कदम शिंदे मराठा आरक्षण मागताहेत 😂😂. प्रत्येकाला गावात सर्वात जास्त जमीन आहे 😂😂😂.

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 Před 10 měsíci

    Yes

  • @shubha510-_
    @shubha510-_ Před 10 měsíci +2

    एक मराठा लाख मराठा 🚩🕉️

    • @Guru_Ghantaal89
      @Guru_Ghantaal89 Před 10 měsíci

      = एक कुणबी, लाख कुणबी !

  • @NareshAute
    @NareshAute Před 10 měsíci +1

    विदर्भतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख OBC आहेत, कुनाला माहित होत का?? 😄

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 10 měsíci +1

    बगु आम्हाला पण कोण थांबवतंय आरक्षण घेण्यापासून असेल हिम्मत तर आडवा मग पाहू 🚩

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Před 10 měsíci +1

    महाराष्ट्रात जवळ जवळ 70 ते 80 % आरक्षण आहे. कॅटेगरी चे candidates जास्त मार्क्स मिळाले की ते ओपन मधून अडमिशिन घेतात .आणि एकदा का admission मिळाले की मग हळूच caste certificate जोडून स्कॉलरशिप मिळवली जाते.पण यामुळे ओपन च्या जागा आपोआप कमी होतात तर कॅटेगरी च्या जागा कमीत कमी मार्क्स प्राप्त candidate ची वर्णी लागते.
    नोकरीत ही तोच फॉर्म्युला वापरला जातो. जास्त मार्क्स मिळाले की ओपन मधून joining त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या जागा आपोआप कमी होतात.तर कॅटेगिरीच्या राखीव जागी कमी मार्क्स वाले आरामात नोकरीला जॉईन होतात. .या झोलात 80/90/%/ प्राप्त मराठा candidate हातात प्रमाणपत्रांची फाईल घेऊन उदास आणि,हतबल होऊन घरी येतो ....
    निदान आता तरी जागे व्हा आणि आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेऊ नका...

  • @manojjalnekar007
    @manojjalnekar007 Před 10 měsíci +1

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे मराठा समाजाला स्पेशल आरक्षण द्या कारण मराठा समाज खूप मोठा

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 Před 10 měsíci +1

    भारतात जाती आधारित आरक्षणावर आमूलाग्र बदल करून आता आर्थिक आधारावर आरक्षण करणे गरजेचे आहे.

  • @digambaradling8612
    @digambaradling8612 Před 10 měsíci +4

    समान नागरी कायदा करण्यासाठी अडचण काय आहे यावरती एक व्हिडिओ बनवा

    • @akshayshardul3693
      @akshayshardul3693 Před 6 měsíci

      तुझी आई मला रोज झवून देईल मग 😂

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Před 10 měsíci

    Please make video on kamlesh Sutar

  • @ajittat7388
    @ajittat7388 Před 10 měsíci +1

    सर्वात अगोदर ,,,, ओबीसी
    हा मराठा समाज आहे,,,, बाकीचे घटक
    1990 - 94 वाढ केली 💯🙏

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 Před 10 měsíci +2

    मराठा समाजाला वेगळा आरक्षण द्या आम्ही त्याचा विरोध नाही करत पण मराठा जातीला OBC प्रवर्गमध्ये समविष्ट करू नका कारण OBC प्रवर्गामध्ये मंडल कमिशन च्या रिपोर्ट नुसार राष्ट्रीय स्तरावर 3264 जाती आणि महाराष्ट्रात राज्य स्तरावर 266 जाती आहेत मराठा समज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर OBC मधल्या इतर जातीवर अन्याय होईल.

  • @sauravN77
    @sauravN77 Před 10 měsíci +1

    संपूर्ण आरक्षण वर व्हिडिओ बनवा

  • @samikshapote3864
    @samikshapote3864 Před 10 měsíci

    Maratha jar kunabit add zale tar .....
    Kunbi sathi purnpane anyay hoil....
    Vishesh mhanje maharashtrat maratha % aahet aank
    aadhich kunabi tyat 56 jati maratha pan tyatach mhatalyavar
    Fakt 19% pureshe aahe ka....
    Ek tar 19% chi limit vadhawa kiva marathyana separate aarakshan dya....

  • @S-gw7qx
    @S-gw7qx Před 10 měsíci +2

    धनगर मराठा वाद लावण्यासाठी त्या प्रकाश शेंडगे ला पुढं केलंय फडणवीस ने

  • @amolmaind324
    @amolmaind324 Před 10 měsíci +1

    सर्वांचं आरक्षण च काढून टाका हा उत्तम पर्याय. म्हणजे एखाद्याने कशाला मराठा्यांनीच 12तास काम करायचं आणि 8तासाचा पगार घ्यायचाय. आणि आरक्षण वाल्यानी 8तास काम करून 12तासाचा पगार घ्यायचाय ते पण सोबतच राहून कुठंतरी मनात खटकणार च ना ही गोष्ट.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Před 10 měsíci +3

    No Arakshan Tumchysathe Kalyan Karee Yogna Support Adv Sadavartae Upholds Constitution 💦📢🌹

  • @apekshit2612
    @apekshit2612 Před 10 měsíci +7

    अजिबात ओबीसी मध्ये घेऊ नका यांना...
    यांना वेगळे आरक्षण द्या