Maratha Reservation मिळण्यासाठीचे ३ पर्याय आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 10. 2023
  • #BolBhidu #MarathaReservation #ManojJarange
    २४ ऑक्टोबरला सरकारला दिलेली मुदत संपली आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. याच आरक्षणाच्या मागणीवर साखळी उपोषणासाठी सुध्दा सुरवात होण्याची चर्चा आहे. याच्याही एक पाऊल पुढे जात राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी असा ठराव घेण्यात आलाय. तसेच ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यक्रम असतील अशा ठीकाणी काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय. महाराष्ट्र सरकारने SEBC चं आरक्षण दिलं जे कोर्टात टिकलं नाही. केंद्र सरकारने EWSचा पर्याय उपलब्ध करून दिला. पण, मराठा समाजाचे सध्याचे आंदोलन सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सुरू आहे. आज सविस्तरमध्ये माहीती घेऊ, मराठा समाजासाठीच्या आरक्षणाचे ३ पर्याय, मर्यादा आणि आंमलबजावणी कशी असेल पाहूयात...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 502

  • @AshishA777
    @AshishA777 Před 8 měsíci +11

    योग्य विश्लेषण सर......
    थोडक्यात मार्ग कठीण आहे ............

  • @udayjagtap7851
    @udayjagtap7851 Před 8 měsíci +2

    खूप छान, अभ्यास पूर्वक मांडणी 👍👍

  • @prakashjawale5391
    @prakashjawale5391 Před 8 měsíci +4

    खुप सुंदर विश्ेषणात्मक आहे माहिती dhanyawad

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD Před 8 měsíci +19

    Ek Maratha lakh maratha

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 Před 8 měsíci

      हरामखोर आणि जातीवादी लोकांना आरक्षण दिलेच नाही पाहिजे

  • @happymind8888
    @happymind8888 Před 8 měsíci +3

    खुपच वास्तव माहिती दिली आहे 🙏🙏🙏

  • @StatusGallery-
    @StatusGallery- Před 8 měsíci +11

    एक मराठा लाख मराठा 🚩

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 Před 8 měsíci +1

      आलू पराठा मेथी पराठा 😂

    • @patil96kpatil
      @patil96kpatil Před 8 měsíci

      ​@@Lone_Wolf2424be in limit nai tr घरात घुसून मारू

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 Před 8 měsíci +1

      @@patil96kpatil 🦮 लागले भुकायला 😂😂 असच बोंबलत बस

    • @userxyz321
      @userxyz321 Před 8 měsíci +4

      ​@@Lone_Wolf2424 ale ethe pan j1 magay rashan kami milal vatat😂😂

    • @patil96kpatil
      @patil96kpatil Před 8 měsíci +2

      @@Lone_Wolf2424 अरे आम्ही तरी भूनक्तो तुमचा सारखे तर नाही ना बाप बदलत😆😆

  • @vijayargade
    @vijayargade Před 8 měsíci +13

    समाजाच्या महणजे .. प्रस्थापित राजकारणी मराठा समाजाच्या सर .. त्या वरुण है सिद्ध होत नाही .. की सर्व समाज हा प्रगत आहे

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      कुछ भी🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      या प्रस्थापित राजकारणी मंडळींनी काय केलंय, सर्वसामान्य, गोरगरीब मराठा समाजासाठी 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 8 měsíci +13

    सरकार ला आणि विरोधी पक्षांना मराठा आरक्षण प्रश्न मिटवण्यापेक्षा राजकारण करणे आणि आंदोलन चिघळवणे आणि फोडणे यातच जास्त इंटरेस्ट आहे.राजकिय इच्छा शक्ती असेल काही अशक्य नाही

  • @sharukpathan219
    @sharukpathan219 Před 8 měsíci +2

    मराठ्यांना सामाजिक मगासले पणा कधीच सिद्ध होणार नाही आणि राहिला आर्थिक तर त्या साठी केंद्राने 10 टक्के ews दिले 😂😂😂

  • @thegreatstatus4296
    @thegreatstatus4296 Před 8 měsíci +14

    राजांच्या स्वराज्यात असं काही नव्हतं🚩🚩 सर्व एक समान होते

    • @siddhantwaghmare6715
      @siddhantwaghmare6715 Před 8 měsíci +9

      gagabhat....

    • @vaibhav.t
      @vaibhav.t Před 8 měsíci +1

      ​@@siddhantwaghmare6715😂

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 Před 8 měsíci

      तुझा बाप का तुझा आजा त्या काळी शेट्ट भादरत बसला होता काय बुल्या 😂

    • @manisherande4568
      @manisherande4568 Před 8 měsíci +2

      @@siddhantwaghmare6715 tu naaki reservation ne admisson ghetli NCP walya university madye... murkha...

    • @scccc526
      @scccc526 Před 8 měsíci +5

      समान नागरी कायदा करायला अगोदर जमिनीचे समान वाटप झाले पाहिजे

  • @ravindrachavan7020
    @ravindrachavan7020 Před 8 měsíci +2

    Mi comment keli ani tumhi video banvala tya baddal dhanyawad 🙏🏻

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 Před 8 měsíci +31

    Vdo वरून तरी मिळणे अवघड आहे असच दिसत 😢

  • @sanegurujirugnalayby-dr.as5623

    अतिशय छान मांडणी..वास्तवाला धरून...बोल भिडू nicely done

  • @rameshwarrathod8861
    @rameshwarrathod8861 Před 8 měsíci +9

    I only obc ❤❤❤❤

  • @swapeditz
    @swapeditz Před 8 měsíci +94

    आरक्षण मिळण्यासाठी 2 च पर्याय आहेत ...
    1) घटनादुरुस्ती करुन कोटा वाढवून घेणे...
    2) सामाजीक मागासलेपण सीद्ध करणे ...

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 Před 8 měsíci +32

      दोन्हीपन होणार नाही

    • @avi9312
      @avi9312 Před 8 měsíci +5

      ​@@Lone_Wolf2424 ka honar nahi😂😂

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 Před 8 měsíci +1

      फक्त सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे लागेल

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci +1

      "सामाजिक मागासलेपण" हे जगजाहिर आहे. फक्त पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 Před 8 měsíci +1

      @@indian62353 ते आपण म्हणून काय करायचे कोर्टाने मान्य करायला पाहिजे

  • @ankushjadhav1889
    @ankushjadhav1889 Před 8 měsíci +1

    आरक्षण !!! आरक्षण पाहिजे सर्वच म्हणतात पण तेच आरक्षण टक्केवारी कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे यावर कोणी विचार करत नाही... आरक्षण समाजातील मागासलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिल गेलं होतं पण ते 70 वर्षात किती पुढं आले ??..... चांगल्या दर्जाचे शिक्षण सर्वांना मोफत किंवा कमी फी मधी उपलब्ध करून दिल तर आरक्षणाचा प्रश्न जास्त मोठा होणार नाही, पन शिक्षण मोफत कोण करणार ? शिक्षण संस्था च या राजकीय लोकांच्या असतात

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande Před 8 měsíci +1

    Good information.

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD Před 8 měsíci +1

    50-60 वर्षात मराठा कुणबी होतो हे सामाजिक मागास आहे की आर्थिक मागास?

  • @dhananjaydesai6653
    @dhananjaydesai6653 Před 8 měsíci +1

    Waa chan information

  • @user-yr9jx7kc9o
    @user-yr9jx7kc9o Před 7 měsíci

    बराच मराठा समाज भुमीहीन आहे.

  • @rockingrahul6085
    @rockingrahul6085 Před 8 měsíci +6

    Patil ki mdhe vaya gele maratha lok....patil mhnl ki fugir pna krun vaya gelo aamhi😢

  • @dnyaneshwarbhadmukhe6120
    @dnyaneshwarbhadmukhe6120 Před 8 měsíci +3

    खुप भारी विषय मंडला तुम्ही

  • @SantoshAnkade
    @SantoshAnkade Před 8 měsíci +7

    एक मराठा लाख मराठा

    • @Akshay95247
      @Akshay95247 Před 8 měsíci +1

      एक मराठा कोटी मराठा

  • @vitthalbhisade1872
    @vitthalbhisade1872 Před 8 měsíci +15

    105 वी घटनादुरुस्ती करून मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना पुन्हा दिल्या गेले आहेत

    • @rajpat1000
      @rajpat1000 Před 8 měsíci

      Mag Supreme Court ne ka fetalale bhau?

    • @sandeepnibe
      @sandeepnibe Před 8 měsíci

      ​@@SahilRao12234कोणाचाच डेटा नाहीं घेतलेला..
      फक्त मतदार डेटा उपलब्ध आहे..ठोको ताली..

    • @virajpadole1009
      @virajpadole1009 Před 8 měsíci

      Sadha supreme court modhi Ani amith Saha aih

    • @darkrai1511
      @darkrai1511 Před 8 měsíci

      ​@@user-ux3he1yc4vobc tar pahiles vegda vidharbha alag magat aho karan amhala mahit ahe he marathe arakshanasathi Shen paan katil.

    • @riskysam6754
      @riskysam6754 Před 8 měsíci

      ​@@rajpat1000त्यावेळी महाराष्ट्रात मविआ सरकार होते, त्यामुळे आरक्षण फेटाळले गेले. केंद्रात आणि राज्यात एकमत सरकार असेल तेव्हाच निर्णय सकारात्मक येतो.💯

  • @zppskoparde3785
    @zppskoparde3785 Před 8 měsíci +2

    OBC साठी ही आर्थिक निकष लागू आहे
    ८ लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे अशा लोकांनाच आरक्षण मिळते
    जातीवर नाही
    आपली माहिती कमी आहे

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 Před 8 měsíci +12

    द्यायच असेल तर सर्व शक्य. नसेल तर *फसणवीस* पना आहेच!

    • @sarveshdhavale9487
      @sarveshdhavale9487 Před 8 měsíci +1

      Mag bc upay pan sanga tumchyakadech upay nahi nusta magital ani bhetalch pahije asa hot nahi

    • @eximsarathi5336
      @eximsarathi5336 Před 8 měsíci

      @@sarveshdhavale9487उपाय ६ महिन्यांत काळ सांगेल निवडणुकी पूर्वी

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 Před 8 měsíci

      ​@@sarveshdhavale9487Upay dila na mg kunbi certificate dyaycha

    • @gauravrakshaskar8928
      @gauravrakshaskar8928 Před 8 měsíci

      ​@@sarveshdhavale9487right

  • @Rajeshahi100
    @Rajeshahi100 Před 8 měsíci +54

    मी धनगर पण माझ्या गरीब मराठl भावाना शिक्षन नोकरीं मध्ये आरक्षण दिल च पाहिजे

    • @scccc526
      @scccc526 Před 8 měsíci +2

      😂😂😂

    • @Gyani_ka_gyan
      @Gyani_ka_gyan Před 8 měsíci +6

      माननीय आपल्या नावातूनच (राजेशाही) आपण दाखऊन देत आहात की आपण किती मगासले आहात....

    • @vik9370
      @vik9370 Před 8 měsíci +6

      😅😅fake Dhanagar candidate

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Před 8 měsíci +11

      धनगर समाजा मधू आरक्षण दिल पाहिजेत 🤣

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 Před 8 měsíci +3

      😂

  • @govindadhangar2342
    @govindadhangar2342 Před 8 měsíci +1

    Je naukari la aahit aani jyanchi paristhiti changli aahi tyana aarakshan deou naka aani je naukari la aahit v tyanchi mula naukarila aahit tyana naukari varun kadha to kontaahi jati cha aaso

  • @user-us4wm4gt4q
    @user-us4wm4gt4q Před 8 měsíci +8

    आम्ही विदर्भाचे आम्ही कुंभी प्रमाणपत्र घेतल आहे

    • @patil96kpatil
      @patil96kpatil Před 8 měsíci +5

      भाऊ तुम्ही आमचे भाऊ आहात आम्हाला support करा एक मराठा लाख मराठा ❤

  • @omkarrane4788
    @omkarrane4788 Před 8 měsíci +8

    Arakshan hi savidhanik keed ahe banda karun taka kayamcha. Phakta arthik nikasha var dya

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 Před 8 měsíci +20

    जारांगे पाटील साहेबांचा विजय असो
    एक मराठा लाख मराठा
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 Před 8 měsíci +26

    बोल भिडू,
    मराठवाडयात दुष्काळ पडला आहे,
    एखादा व्हिडिओ बनवा त्याच्यावर,
    बाकी ह्या मुद्द्यावर तासा तासा ला चालूच आहे, त्याचा काही pblm नाहि.....😢

  • @Munkinhai
    @Munkinhai Před 8 měsíci +4

    Ek maratha, Lakh maratha
    Abe t mag kara na mehnat
    Kashala pahije arakshan

  • @Sankya_patil33
    @Sankya_patil33 Před 8 měsíci +114

    आज बरोबर बोललात दादा , EWS चां काही उपयोग नाही , ना वयात सवलत ना फी मधे सवलत फक्त राखीव जागा 10% , तरीपण मेरिट ओपन पेक्षा 1,2 मार्क नेच कमी 😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci +32

      ओबीसीचं मेरीट सुद्धा ओपन पेक्षा 1,2 मार्कांनीच कमी असतं.
      (obc चं मेरिट आणि ews चं मेरिट सेमच लागतं)

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před 8 měsíci +12

      याला तेच तर माहित नाही एकदा ओबीसी चय कट ऑफ पाहा म्हणा त्याला

    • @omkarpatil7898
      @omkarpatil7898 Před 8 měsíci

      ​@@dattatraydahale4663pune gramin police 43 Ews lagle obc 39 lagle hote khup ठिकाणी फरक पडतोय भावा शाळेच्या शिक्षणा मध्ये खूप फरक आहे

    • @pratikpowar5878
      @pratikpowar5878 Před 8 měsíci +4

      ​@@indian62353are bhava tu prelims cha cut off bgh ashil ekda mains cha cut off bgh khup difference ahe

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci +5

      @@pratikpowar5878 JEE, NEET, CET cha cutoff bagh bhava, ews & obc cha cutoff javalpas same ch ahe

  • @themedicobooktuber4457
    @themedicobooktuber4457 Před 8 měsíci +10

    EWS la fees milte , chukichi mahiti pasrawu naka

  • @pratikt9615
    @pratikt9615 Před 8 měsíci +1

    सगळे च आरक्षण च बंद करून टाकले पाहिजे, मी च उपोषण करतो बंद करायला, फक्त शिक्षण साठी आरक्षण मिळेल, ते पण ज्यांचे उत्पन्न कमी असेल! याचा विचार करावा

  • @riskysam6754
    @riskysam6754 Před 8 měsíci +14

    EWS आरक्षणाची किंमत केंद्रात 0% आहे, EWS ला केंद्रात वयोमर्यादेत सवलतच नाही. SSC GD मध्ये OPEN/EWS वयोमर्यादा 23 आहे, तर OBC ला 26 आणि SC/ST ला 28 आहे. हा कसला न्याय, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही, हेच खर वास्तव आहे.💯🔥🚩🔥

    • @pratikt9615
      @pratikt9615 Před 8 měsíci +1

      नाय नाय सगळंच आरक्षण बंद केला पाहिजे 🤔 वयोमरयदा 30 ठेवा सगळयांना

  • @shivajipangare8837
    @shivajipangare8837 Před 8 měsíci +1

    तुमचा चॅनेल आज पासून ब्लॉक

  • @ajinkya820
    @ajinkya820 Před 8 měsíci

    Changla ahe mi Open general categeory madhe ahe Purn Fee bharto ... Minority asun Pan Minority madhe kahich bhetat nahi Karan Pagar khup ahe .. Say noto reservation and reservation should always be on financial condition

  • @r.m.4911
    @r.m.4911 Před 8 měsíci

    जेव्हढे मागासवर्गीय आयोग नेमले गेले त्याचे अध्यक्ष किती निष्पक्षपाती होते हे मात्र खरे आहे.

  • @swapnild1594
    @swapnild1594 Před 8 měsíci +1

    Impossible demand.... Best option is change criterias for EWS

  • @the_travellers_MH
    @the_travellers_MH Před 8 měsíci +22

    OBc मधुन कुणीच देऊ शकत नाही . Reality

    • @user-qy2tb7ti2s
      @user-qy2tb7ti2s Před 8 měsíci

      Read the book bangol gazettier page number 92 you will understand the reality . No buddy can stop to get reservation for Marathas through OBc .

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo Před 8 měsíci +10

    ⚠️जॉब मिळवण्या साठी आरक्षण ची काय गरज आहे ...? कोणती ही नोकरी ही मेरिट आणि skill chya basis वर मिळाली पाहिजेल !!!!
    देशात आरक्षण हे fukt शिक्षण घेण्यासाठी पाहिजेल ...कारण शिक्षण सर्वांना समान मिळते ...आणि त्याच्या basis वर कोणत्याही जातीचा व्यक्ती जॉब मिळवू शकतो .

  • @ankitghawat6257
    @ankitghawat6257 Před 8 měsíci +1

    जळगाव ला कोळी समाजाचे आंदोलन गेले १७ दिवस सुरू आहे त्यावर देखील व्हिडिओ करा....

  • @ravihande2735
    @ravihande2735 Před 8 měsíci +3

    Kunabi certificate is a great solution.

  • @vishh_5494
    @vishh_5494 Před 8 měsíci +32

    EWS आरक्षण बेस्ट आहे but 10% कोटा कमी आहे त्याचा कोटा जास्त असायला पाहिजे... EWS आरक्षण हे 1) उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असणार्‍यांना आणि 2) अल्पभूधारक जमीन असणार्‍यांना या दोन अटींवर मिळायला पाहिजे,हेच खरे पात्र आहेत EWS आरक्षण साठी...महाराष्ट्र मधे EWS आरक्षण हे खरे तर याच दोन ऑप्शन वरती मिळायला पाहिजे तरच ज्याला खरी गरज आहे त्याला मिळेल...महाराष्ट्र मधे EWS आरक्षण घेण्यासाठी एकच अट आहे ती म्हणजे उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी पाहिजे... ही मर्यादा कमी करून 1 लाखा पेक्षा कमी उत्पन्न करायला पाहिजे तेव्हाच ज्यांना त्याची नितांत आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचेल आणि आरक्षण घटनेमध्ये असण्याचा हेतू साध्य होईल...

    • @AdityaJadhav-cc9fc
      @AdityaJadhav-cc9fc Před 8 měsíci +6

      मग अशी अट बाकीच्या आरक्षणाला पण हवी म्हणजे जो गरजवंत आहे त्याला फायदा होईल नाहीतर फक्त उच्च जातीचा आहे म्हणून त्याचीच मारायची का?

    • @amitgidde834
      @amitgidde834 Před 8 měsíci

      Barobar bolas bhawa....

    • @vishh_5494
      @vishh_5494 Před 8 měsíci +1

      @@AdityaJadhav-cc9fc yes

    • @satyakammangate
      @satyakammangate Před 8 měsíci +1

      EWS economically backward असताना fee's मात्र तेवढीच घेता काय फायदा त्याचा

    • @vishh_5494
      @vishh_5494 Před 8 měsíci

      @@AdityaJadhav-cc9fc उच्च जातीचा आहे म्हणून मारायची असा विषय नाहिये भावा, उच्च जातीच्या व्यक्तीं पेक्षा निम्न जातीच्या व्यक्तींना खरी आरक्षणाची गरज आहे...उच्च जाती ज्या प्रमाणात प्रगत झाल्यात त्या प्रमाणात निम्न जाती पन होऊ द्या ना प्रगत काय अडचण आहे...यासाठी खरी आरक्षणाची खरी गरज निम्न जातीतील व्यक्तींना आहे...

  • @rohitkondrallu
    @rohitkondrallu Před 8 měsíci +3

    Baalu mama var pan video banava please

  • @anilumale6966
    @anilumale6966 Před 8 měsíci +11

    As per history of maharashtra those who done agriculture work only treated as kunbi and those who done agriculture work and joined army treated as maratha majority of maratha are originally kunbi if kunbi eligible for obc reservations why not maratha?needs to include maratha community in obc categories jai shivaji jai maharashtra jai hind 😮😮😮

  • @prakashgavai1961
    @prakashgavai1961 Před 8 měsíci

    एकंदरीत राज्य व केंद्र सरकार व राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग यांनी एकत्र येऊनच मार्ग निघेल. (पण) २०२४ मध्ये केंद्रात व राज्यात कोणते सरकार येते व नंतर यावर काय करते हे बघावे लागेल. तो पर्यंत फी व उद्योग करण्यासाठी आर्थिक सवलती ची तरतुद करुन समाजाला मदत द्यावी.

  • @ABC-bw5qq
    @ABC-bw5qq Před 8 měsíci +6

    reservationch band karun taka
    konalach reservation nko
    Mag bghuya ghodyanchya sharyatit Gadhav kse pudhe jatat.
    Reservation konalach nko he pan chalel amahala.
    - Ak maratha yuvak

    • @ayush_d17
      @ayush_d17 Před 8 měsíci +3

      ghodyachya sharyatiti gadhav pudhe jatat itihasapasun , jasa arjun pudhi gela karn ani eklavya mage rahile

    • @Terabaap527
      @Terabaap527 Před 8 měsíci

      घोड्या मध्ये दम नाही का? तुम्ही गाढवाच्या शर्यतीत का येत आहात?😂
      कश्याला दुसऱ्या बद्दल बोलता उगाच

  • @pavanshinde4214
    @pavanshinde4214 Před 8 měsíci

    माझ्या मते एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना आणि त्याच बरोबर आर्थिक परिस्थिती नुसार सर्व समाजांचे सर्वेक्षण व्हायला पाहिजे याला वेळ लागणारच पण जर या प्रकारे एकदा तरी जातीनिहाय जनगणना व आर्थिक सर्वेक्षण झाले तर सरकारला आणि न्याय व्यवस्थेला समजेल की कोणाला किती आरक्षण द्यायचे त्याशिवाय काही शक्यच होणार नाही

  • @user-wj4ym2nt5x
    @user-wj4ym2nt5x Před 8 měsíci

    अरुण राव मला वाटते की शिक्षण हे टक्केवारी नुसार (शालेय मार्क) सर्वानाच फुकट पाहिजे . आणि जर शिक्षण फुकट मिळत आसेल तर नोकरी मध्ये आरक्षणाची गरजच नाही

  • @dhanrajjadhav838
    @dhanrajjadhav838 Před 8 měsíci +7

    OBC ला सुद्धा 8 लाखाची मर्यादा आहे.

    • @b.k.panchal5259
      @b.k.panchal5259 Před 8 měsíci

      नाही ना 6 लाख ची मर्यादा आहे
      नॉन क्रिमीलियर काढावे लागते

  • @balubodke5742
    @balubodke5742 Před 8 měsíci +17

    एक मराठा लाख मराठा..⚔️🚩

  • @Aavhadpratik
    @Aavhadpratik Před 8 měsíci +4

    EWS चे दाखले तहसील मध्ये कोणीही काढत आहेत. 2-3k रू. मध्ये लगेच देतात. खरे गरीब हे आरक्षण घेऊन शकत नाही अशी परस्थिती झाली आहे.

    • @ajinkyawankhade5099
      @ajinkyawankhade5099 Před 8 měsíci

      गरिबी साठी आरक्षण नाही😅😂

  • @aforashish7
    @aforashish7 Před 4 měsíci

    जातिगत आरक्षण संपणार तरी कधी.?

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Před 8 měsíci +1

    EWS mule 50% Chi Marayada Olandali Aahe ka nahi ?

  • @Vishnraut2137
    @Vishnraut2137 Před 8 měsíci +2

    अत्यंत सविस्तर माहिती दिली सर तुम्ही सर्वांनी वेवस्थीत माहीती अयकावी

  • @shivajipangare8837
    @shivajipangare8837 Před 8 měsíci +2

    जाधव साहेब तुमच्या मनातील भावना समजल्यात

  • @uddhavgobare6345
    @uddhavgobare6345 Před 8 měsíci

    आरक्षण टिकलं पाहिजे म्हणजे काय याच्या वरती व्हिडिओ

  • @sourabhmate1411
    @sourabhmate1411 Před 8 měsíci +2

    जातनिहाय आरक्षणाची मर्यादा ५०% वर जाऊ नये.

    • @ganesha7612
      @ganesha7612 Před 8 měsíci +1

      सध्या ६२ टक्के आरक्षण आहे 😂

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 Před 8 měsíci

      @@ganesha7612
      EWS Jati nihay nahi

  • @Connecting-nature
    @Connecting-nature Před 8 měsíci +22

    सध्या आरक्षण घेत असलेल्या घटकांचे आरक्षण 50 टक्के ने कमी करावे व त्यातून उरलेल्या टक्क्यांमध्ये मराठा ,धनगर ,मुस्लिम, किंवा इतर कोणी मागास असेल त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावे. सर्वं आरक्षण 50% मध्ये बसवावे. सरळ आणि साधा फॉर्म्युला.

    • @userunfound_
      @userunfound_ Před 8 měsíci +6

      Gppp kelya tujyapeksha hushar mans ahe govt kade

    • @ganu7344
      @ganu7344 Před 8 měsíci +2

      100% ghe n kelya tu 😂😂😂 .

    • @Connecting-nature
      @Connecting-nature Před 8 měsíci

      @@ganu7344 😀😀

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Před 8 měsíci +4

      मुस्लीम ?
      त्यांना तर अख्खा देश विभागुन दिलाय ?😊

    • @ayush_d17
      @ayush_d17 Před 8 měsíci

      @@rajshinde7709 tyana already minority reservation ahe ,, fkt naukryanmadhe

  • @Suyashghadage7
    @Suyashghadage7 Před 8 měsíci

    Ata jar loka uppercaste lower caste la tasa treat karatach nahi tar he sarkar asa ka kartay

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Před 8 měsíci +3

    Savidhan maratha samajachya virodhat lihile gele
    Savidhan arabi samudrat budava

  • @narayanshendge6474
    @narayanshendge6474 Před 8 měsíci +1

    OBC, VJNT वगैरे प्रवर्गा ना आरक्षण हे फक्त जातीवर नसून ज्यांचे वार्षिक उत्पंन 8 लाख पेक्षा कमी आहे(noncreamylayer) त्यांनाच आरक्षण आहे.सरसकट सर्वांना नाही.

  • @animalsloveramr4772
    @animalsloveramr4772 Před 8 měsíci +4

    एकच मिशन मराठा आरक्षण ❤🚩

  • @akashrakate3299
    @akashrakate3299 Před 8 měsíci

    Saman nagari kayda- RamBan upay

  • @indian62353
    @indian62353 Před 8 měsíci +6

    या वर्षीचा MBBS चा cutoff :
    Open - 587
    OBC - 582,
    EWS - 585
    (फक्त 3 मार्कांचा फरक) आणि
    SC - 494
    ST - 366
    (जवळपास 200 मार्कांचा फरक 🤦‍♂️)
    ओपनच्या मेरिट पेक्षा obc & ews या दोन्हींच्या मेरिट मध्ये काहीच फरक नाही. जवळपास सेमच आहे

    • @Terabaap527
      @Terabaap527 Před 8 měsíci +1

      😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣education किती इम्पॉर्टन्ट आहे तुला बघून समजलं

    • @eklavya_scholarship_classes
      @eklavya_scholarship_classes Před 8 měsíci +1

      Open मध्ये OBC किती आलेत ?

    • @indian62353
      @indian62353 Před 8 měsíci

      @@Terabaap527 का हो? 🤔😃😃

  • @swapnilkokate554
    @swapnilkokate554 Před 8 měsíci

    💯

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat5931 Před 8 měsíci

    या गोष्टी सभेत जमलेल्या लोकांना माहीत नसतात।
    शेवटी काही पण केले तरी मिळणार नाही।

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 8 měsíci +1

    फिमध्ये वयात सवलत मिळाली पाहिजे अनुसुचीत जाती जमाती एवढी फि घेण्यात यावी

    • @Mi_ekmaratha
      @Mi_ekmaratha Před 8 měsíci

      Hona bhau toch tar vishay ahe karan apanch ya Adifuktyanchi ani bhim tyachi fee bhartoy

  • @Apansagalekhau
    @Apansagalekhau Před 8 měsíci +2

    Sarkar Samor don option ek tr obc madhun dyà nhi tr kendratun dyà mla vatte kendratun deail

  • @Rap-God2025
    @Rap-God2025 Před 8 měsíci

    Majhe 2 maratha frnds aahet.. Ek mhanto ki aarakshan milalyla pahije coz je doesnt own any agricultural land and has a so-so income.. Dusra mhanto ki amhala aarakshan nakoy coz tyakada bunglow aahe, 2-3 cars aahet, agricultural land aahe, ekulta ek aahe.. So dusra wala mhanto ki amhi kai gareeb aahe kai aarakshan khayla.. Nakoy aplyala arakshan..
    So aata tumhi sanga, konacha barobar aahe..??

    • @imthekira
      @imthekira Před 8 měsíci

      Mulat aarakshan system chukicha aahe. Layaki asel tr ch admission

  • @Agrimart13
    @Agrimart13 Před 8 měsíci +2

    संविधान मराठ्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीत न्याय समानता देणार का??

  • @omaa8085
    @omaa8085 Před 8 měsíci +3

    Ek maratha 10000 koti maratha 🚩🚩🚩

  • @yogitakawade1760
    @yogitakawade1760 Před 8 měsíci +2

    Saglyanch arakshan kadun taka, merit var houde je kay hoychay te

  • @Ganu268
    @Ganu268 Před 8 měsíci +1

    Ram mandir, MLA disqualification, madhe jya pramane supreme court la manage kela Modi ji ni tasach maratha aarakshan sathi manage karu shaktat may be?

  • @BATMAN-rq5jz
    @BATMAN-rq5jz Před 8 měsíci +2

    Gaikwad samiti nusaar मागासलेपण chi definition:
    -Sakhar karakhane
    -No. of Aamdar/khaasdar
    -Shet-jameeni jast kunakade
    -Social prestige as Kshatriya
    -Superiority complex- gadhav mhnun dusrya jatinna hinwun poster lawnare

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před 8 měsíci

    लोकसंख्येच्या 50% आरक्षण मग महाराष्ट्राला 52% आरक्षण देऊनही मराठे त्यापासून वंचित का... ? महाराष्ट्रातील मराठा लोकसंख्या ३२% मग आमचं 16% आरक्षण कोणी घेतले...? याचे उत्तर बोल भिडूने द्यावे.🚩🙏

  • @VinayakWare-ob5gv
    @VinayakWare-ob5gv Před 8 měsíci

    शक्य आहे का ?

  • @dattadahatonde2165
    @dattadahatonde2165 Před 8 měsíci +2

    बोटावर मोजण्याइतके सदन आहेत हेही लक्षात असूद्या बाकी समाज गरीब आहे

    • @Vishwanath530
      @Vishwanath530 Před 8 měsíci +5

      Nemake Ulate aahe. Pan he satya sangitale tar esath Angawar Dhawun yetat..😂😂

  • @nageshkamble4535
    @nageshkamble4535 Před 8 měsíci

    Maze friend la EWS mule fees ani age madhe counsesion ahe, chukichi mahiti nka deu, je amhala mahit ahe te amhi correct karun aikto mg amhala mahit nahi asa chukich Gyan kiti milayla tumchykadun kay mahit?, me bol bhidu cha pratek video pahato but pudha baghn kathin ahe

  • @anantmalak8062
    @anantmalak8062 Před 8 měsíci

    जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे का देऊ नये

  • @shubhamsonwane1881
    @shubhamsonwane1881 Před 8 měsíci +1

    OBC प्रवर्गात कोणत्या जातीची मक्तेदारी आहे व 346 पैकी किती जातीपर्यंत आरक्षण पोहचलंय याचा video बनवा..

    • @shubhamsonwane1881
      @shubhamsonwane1881 Před 8 měsíci +1

      @@user-ux3he1yc4v नक्कीच हा दिवस उजाडायला पाहीजे की पृथ्वीवर केवळ मानव ही जात राहीली पाहीजे. मतभेद, भेदभाव ,ऊचनीच, जातपात, गरीब-श्रिमंत या सर्वांच्या पलिकडं.....

  • @Suyashghadage7
    @Suyashghadage7 Před 8 měsíci

    Hyanch sarkar padel manun kendra sarkar gap aahe

  • @user-dm3wt7ze8c
    @user-dm3wt7ze8c Před 8 měsíci +2

    Arakshnasathi lok ase andolan karun rahile jasekay yanna arakshan laglya barobr sarvanna sarkari Naukri bhetun janar aahe
    😂😂🤣🤣😅😅

  • @gooddoc2529
    @gooddoc2529 Před 8 měsíci +1

    30% garib maratha samaja sathi Purna maratha samajala arakshan milel ka ?

  • @jaydeepsawant7240
    @jaydeepsawant7240 Před 8 měsíci

    Ews cha kahi upyog nahi
    Ews 1 varsh fakt chalt
    दुसऱ्या वर्षी नाविन काढा
    त्यासाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी कडावा लागतो आणि ही सगळी प्रोसेस 1 महिना चालते रोज तहसील कार्यालयात हेलपाटे मारा
    घरचे सगळे काम ठेऊन पैसा खूप वायपत जातो

  • @neerajk4351
    @neerajk4351 Před 8 měsíci +2

    Business kara
    Foreign madhye ja
    Option aahe
    Reservation ka nadi lagta vel ghalavta

  • @goasktutor1992
    @goasktutor1992 Před 8 měsíci

    Jati nasht kara...Ban the caste....sagla muddach sampel...

  • @vikram5734
    @vikram5734 Před 8 měsíci

    Why they dont give reservation in shedule cast afterall they former mahar.

  • @AKASHRATHOD-sw6dv
    @AKASHRATHOD-sw6dv Před 8 měsíci

    मार्क ची लिस्ट किती पण लागू द्या बस cast ल जागा पाहिजे

  • @pradeeprajepatil8928
    @pradeeprajepatil8928 Před 8 měsíci

    105व्या घटना दुरुस्ती ने राज्याला देखील मागास प्रवर्ग्र ठरवीण्याचा अधिकर आहेत.ते पंन सांगा.
    राज्य देखील 105 नुसार मागासवर्गीय ठरऊ शक्त

  • @Appa1996
    @Appa1996 Před 8 měsíci

    दर 10 वर्षांनी सरकारनं आरक्षण वाल्यांच आर्थिक सर्वेक्षण करून किती जाती आरक्षणातून बाहेर काडल्या हे दाखवाव

  • @yogeshwagh8630
    @yogeshwagh8630 Před 8 měsíci +9

    Arakshan mhanje legal jativad .... jyamule jativyavasta ajun balkat hote .... 😅😅.... Jo paryant arakshan asel toparyant jativyavasta ajun balkat rahil Ani balkat hoil....
    Arakshan fakt arthik paristitivar adharit asave jati vyavaste var adharit arakshan nasave ....

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 Před 8 měsíci

    EWS चा पर्याय हा आत्ताही आहेच...

  • @sagargaikwad9985
    @sagargaikwad9985 Před 8 měsíci

    Reservation is biggest curse to this nation. Instead of rewarding hard working and talented people, we promote people based upon their cast. No business hire someone because he is of XYZ category. One has to prove its worth to achieve anything in this life.
    Prime minister is OBC. How can one say that he is backward? Reservation should be time bound. After certain generation, certain family member should not be considered backwards.

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 Před 8 měsíci

    १) इतर स्टेट मध्ये ५० % पेक्षा मर्यादा वाढवून दिली. (२) है सर्व अडथडे दूर करता येतात. (३) ॲडइक्वएट आरक्षण मिळणे, न्याय्य व हक्क

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 Před 8 měsíci +1

    Maratha samajala arakshan OBC tun deta yet nahi. Only OBC

  • @ramdasdhakane5648
    @ramdasdhakane5648 Před 8 měsíci +1

    जि कायदेविषयक माहिती ती बरोबर असेल तर आरक्षण अवघड आहे, पण दुसरा एखाद्या मार्गाने देता येईल का,

    • @santoshtajane767
      @santoshtajane767 Před 8 měsíci +1

      खुप अवघड आहे आणि ह्या चुका पूर्वजांचा आहेत. त्या वेळी घटनेत घेतले असते तर ही वेळ आली नसती. अधिकार सर्वांचं आहे पण बाकी समाज त्यानं मध्ये घुसून देणार नाही तशा त्यांनी भिंती बनऊन ठेवल्यात. जबरदस्ती दिले तर याचिका टाकली तर ते टिकत नाही. उर्वरित कोठा आहे ते पण लिमिट आहे मग देणार कुठुन