Maratha Reservation | मराठ्यांना आरक्षण कसं देणार? कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण?
Vložit
- čas přidán 29. 05. 2023
- #marathareservation #cmeknathshinde #devendrafadnavis
The Shinde-Fadnavis government in Maharashtra has once again started efforts to give reservation to the Maratha community. In the budget session, Chief Minister Shinde had announced the formation of a committee regarding giving Kunbi certificate to the Maratha community. Accordingly, it seems that the state government has now decided to bring the Maratha community of Marathwada under OBC.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केलेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं आता मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आणण्याचं ठरवलेलं दिसतंय. यासाठी नेमलेली ११ सदस्यांची समिती निजामाच्या काळापासूनची कागदपत्रं, मराठवाड्यातील मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती, जुने रेकॉर्डस् यांची पडताळणी करून पुढील ३ महिन्यात सरकारला अहवाल सादर करणाराय...
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
एक मराठा लाख मराठा 💪💪💪
कुणबी मराठा 🙏
😮
कागपत्रांची पडताळणी होऊन च काम होतंय त्यामुळे विरोध कोणीही करू नका🚩🚩
आता ईलेशन आले जवळ त्यामुळे देणार कि
2025 मागार घेणार
Nhi Bhava aata temperory nhitr permanent aahe ⚡🔝
औरंगाबाद हाई कोर्टाचा निकाल आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत.
@@yogeshsupekar9039❤🎉😊
शिंदे सरकार ✌️
शिंदे सरकार ने आरक्षण दिले तर शिंदे साहेब व फडणविस याच्या मागे खंबीपणे मराठा उभे राहील
@aartisawale1837 खुप छान माहिती दिली आहे तुम्ही आपल्याला हे मराठ्यांना पटवून देण्यात आले पाहिजे
आणि obc विरोधात जाऊन शिंदे फडणवीस व मराठ्यांचा आखा सुपडा साफ होईल 😂😂😂
@@sks7620p
@@sks7620
Pp
P
P
Pp
Pop
Pop
Pop
P
Pop
P
Pop
Pp
OBC kase denar
Kunbi patil patel ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रात ज्या वर्गाची सत्ता राज्य स्थापन करण्याच्या दिवसापासून होती व आहे. हा वर्ग राज्य कारभार करण्यात आता अपयशी ठरला, हे एक कटू सत्य आहे. वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता एकाही मुख्यमंत्र्याला एकपक्षीय सरकार पूर्ण काळ चालवता आले नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे काम हे कमी होत चालले आहे.
हे भटकुळं नाही देणार....
वारसाहक्काने जमीनीचे तुकडे झाले. अर्थातच उत्पन्न कमी झाले. म्हणजेच आर्थिकदृष्ट्या समाज मागास झाला. आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच सामाजिक द्रष्ट्या मागास .
आनाजी पंत राजीनामा दया
Bmw bullet war chasma ghalun .khadi cha kapde ghalun morcha kadlya var kasa kai bhetal
Now do or die
Lavkar dya .
nahitar sarkar padnar.
atrociti giervapra viridhi kadak kayada kara.
Maratha Ani obc samaja madhe vad lavnyasathi he mindhe sarkar ch daav shakya honar nahiy
विधानसभा जवळ अल्याकी आस गाजर मराठ्यांना दाखवायचं आणि नंतर हाच टरबूज एखादे ओबीसीच माकड उभा करून रित पीटिशन दाखल करायला लावणारं.
2024 election sati sagla chalu ahe .. kunacha hi var vishvas naka thev ..😊😊
Bas kara
Arakshanacha virod karnaryana arakshan milnar pahile ews ata obc.
Amhi kunbi ahe arakshan pahije
Ho ata election javal ale tr parat ekda arkshanch gajar det ahe aplya martha samjala, ani election zale tr hya haramkhora mule ch arkshn cancel hote...
Kahi Kam aahe ka nahi
फडवीनसच काय मोदी ही obc मधून आरक्षण देउ शकनार नाही
Hjjjjjkkkk
शिंदे फडणवीस या दोघाचीं औकात नाही आम्हाला आरक्षन देण्याची हे फक्त बोलतात निवडणूकि साठी
Shinde sarkar
शिंदे सरकार
Tumhi kahic kart nahi
Fake Kam chalu zale ka aata