Laxman Hake On Maratha Reservation : सगेसोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करणार -हाके

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • #OBCLeader #LaxmanHake #MarathaReservation #ManojJarangePatil #maharashtrabreaking #maharashtrapolitics #timesnowmarathi
    Laxman Hake On Maratha Reservation : सगेसोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करणार -हाके
    Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
    exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe : bit.ly/3HvBbYT
    Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
    Website : marathi.timesnownews.com/
    Social Media Links :
    - Facebook- / timesnownewsmarathi
    - CZcams - / @timesnowmarathi
    -CZcams Shorts : / @timesnowmarathi
    - Twitter - / timesnowmarathi
    - Instagram - timesnow_marathi
    #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Komentáře • 358

  • @raps9858
    @raps9858 Před 26 dny +13

    कार्यकर्त्यांपेक्षा बॅंडवालेच जास्त आहेत 😂😂😂😂😂

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před 26 dny +10

    धनगर समाज येच्या पाठीशी नाही आहे

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Před 26 dny +11

    हाके तू आत्मदहन करण्याचा निर्णय घे मराठयांना आरक्षण मिळू नये म्हणून.

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 Před 26 dny

      😂😂😂 फडणवीस ने आदेश दिल्यावर करेल वाटत. फडणवीस चा चेला आहे हागे

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 Před 26 dny +11

    रोड जाम होईना अन चालले मुंबई जाम करायला.

  • @keshevChoure-nn7wi
    @keshevChoure-nn7wi Před 26 dny +10

    हाके साहेब गर्दी कुठे गेली

  • @ShivajiShinde-f2d
    @ShivajiShinde-f2d Před 26 dny +8

    जरांगे पटील सरकार सोबत लढतात

  • @Democratic12346
    @Democratic12346 Před 26 dny +7

    मुंबई नाही तू पाकिस्तान जाम करशील...तिथे गेल्यावर म्हणशील आमचं खासदार नाही आमदार नाही..

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 Před 26 dny +11

    वडापाव हाके एकदम ओके

  • @Vickaspawar
    @Vickaspawar Před 26 dny +12

    खूप गर्दी आहे बुवा वडापाव खायला 😂😂😂😂😂

  • @krishnahawle7852
    @krishnahawle7852 Před 26 dny +5

    तु मराठा समाजाला खालच्या पातळीत बोलतो तु निवडणुकलड मगकळेल

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 26 dny +7

    वडा पाव पाकीट घेऊन आंदोलन करणार हा हाके

  • @popatnage
    @popatnage Před 26 dny +5

    तू टरबूज ची चालली

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Před 26 dny +4

    कुणबी मराठे एकच आहे रे वडापाव

  • @laksh2396
    @laksh2396 Před 26 dny +5

    हाके झिंदाबाद

  • @user-nv8li3xx8c
    @user-nv8li3xx8c Před 26 dny +4

    एकच वर्ग ओबीसी सर्वे

  • @Sp71407
    @Sp71407 Před 26 dny +4

    Wadapaw सेंटर सुरू 😂

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 Před 26 dny +5

    जरांगे जरांगे बुजगावणे नाही तर वाघ आहे वाघ

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq Před 26 dny +4

    हाके साहेब तुमचा सोबत एक पण कुणभी नाही काय ओबीसी ओबीसी करत फिरता

  • @AtulPagar
    @AtulPagar Před 26 dny +8

    ४ लोक सोबत येत नाही आणि मुंबई काम करणार 😂

  • @BalajiKale-z1d
    @BalajiKale-z1d Před 26 dny +3

    धनगर आरक्षण या विषयावर बोला आगोदर समाज संघटित करा नंतर मुंबई जाम करा गल्ली बोळातील ओबीसी तुम्हि संघटित करु शकत नाही . ते बघा आगोदर खिल्लारि दोनच कुटुंबान दिड कोटि धनगरांच अख्ख आरक्षण गायब केल आगोदर घरच्या ताटातील माशी काढा नंतर मुंबई च बघा

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 Před 26 dny +3

    ओबीसी ❤

  • @vithalghogare1758
    @vithalghogare1758 Před 26 dny +4

    बिनडोक हाके हुशार समज समजतो

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer Před 26 dny +3

    पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ , धनंजय मुंडे अनेक ओबीसी नेते, अनेक बडे राजकीय नेते फक्त जरांगे पाटलांना अडवण्यासाठी कामाला लागलेत पण सडपातळ शरीरयष्टीचा अकेला जरांगे पाटील इन सौ पर भारी है..😂

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 Před 26 dny +5

    तु काय दीवे लावले ते सांग,तु काहीही ऊखडु शकत नाही.

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Před 26 dny +5

    डफवाले जनते पेक्षा जास्त दिसत आहे

  • @ShivajiShinde-f2d
    @ShivajiShinde-f2d Před 26 dny +4

    हाके साहेब obc समाजाशी निस्वाथी प्रेम करा राजकारणात नाव करण्या साढी नका एवडीच विनंती... जरांगे पटील तुमच कधिच नाव घेत नाहीत

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 26 dny +2

    एकच नंबर हाके साहेब

  • @RonaldoOfficial-st7bx
    @RonaldoOfficial-st7bx Před 26 dny +4

    बापरे काय गर्दी 😂😂😂

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 Před 26 dny +7

    भुजबळआणि मुंढे कंपनीने महाराष्ट्रा नविन बुजगावने आणले त्यांचे नाव हाके

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw Před 26 dny +5

    ज जरांगे पाटील जिंदा बाद

  • @shivajithakare4804
    @shivajithakare4804 Před 26 dny +3

    याचे सोबत कोणीच नाही..बोलण्यात वजन नाही..डुप्लीकेट वाटतो..😂😂😂

  • @rajubachate5912
    @rajubachate5912 Před 26 dny +6

    तु पैसे देऊन आणलेली जत्रा असते

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 Před 26 dny +4

    डिपाँजेट जप्त

  • @dipakkshirsagar3335
    @dipakkshirsagar3335 Před 26 dny +3

    अरर याच्या सोबत तर कोणीच नाही... हा तर नीच राजकारणी आहे

  • @user-xu3tr8js2u
    @user-xu3tr8js2u Před 26 dny +1

    मी कट्टर समर्थक मराठा आहे , आताच हाके सर बोलले की सर्व पक्षातील जुने पन्नास वर्षा पासुन सत्ता भोगत आहेत त्यांना कायमच घरीच बसवायच असेल तर मराठा समाज तुमच्या पाठीशी ऊभा राहील, खरोखरच हे सर्व जुने राजकीय लोक कायमचे घरी बसल्याशिवाय महाराष्ट्रातील सर्व समाजाच भल होईल , जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před 26 dny +2

    सगेसोयरे मुळे याच्या पोटात गोळा येतो याचं काय नुकसान होणार आहे हेच कळत तुम्ही किती सांगा आम्ही जरांगेच्या सोबत आहोत राहणार

  • @govinddawkore1564
    @govinddawkore1564 Před 26 dny +6

    गावांत 4 माणसं नाही जमू शकत निघाला मुबंई जाम करायला 😂

  • @govindkadam3793
    @govindkadam3793 Před 26 dny +3

    हाके साहेब धनगर आरक्षण विषयी काहीतरी करा

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o Před 26 dny +2

    तू मराठयान विषयी खालच्या पातळीवर बोलू नको तू गव्हर्मेंटला का बोलाच ते बोल अठरा प्रगट जाती आम्हाला माहित आहे तेच तेच पिपुळी नको वाजवू तू आम्हाला धमक्या देण बंद कर 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🚩🙏जय भवानी जय शिवराय 🙏🚩जरांगे पाटील तुम आगे बळयो हम तुम्हारे साथ है आता मराठा समाज माघ हटणार नाही सत्तर वर्ष्या पासुन आमच आरक्षण तुम्ही खाल्लं आता आम्ही आमच आरक्षण घेणार म्हणजे घेणारच

  • @yeD.k
    @yeD.k Před 26 dny +2

    एकदा सांगायला पाहिजे लोकसभेला मी ओबीसी नेता म्हणून उभा राहिलो तर मला लोकांनी 5 कोटींनी निवडून दिले

  • @yogeshdhotre3241
    @yogeshdhotre3241 Před 26 dny +5

    आधी तुझ्या गावातले रस्ते जाम करून दाखव निघाला मुंबई जाम करायला😅

  • @gajanangaikwad2881
    @gajanangaikwad2881 Před 26 dny +3

    Tula jevd kelty tevd sarvana kalty. Tu swata chi jat bg. Tu rajakrn kralas .he sarvala disty. Tyanchi jaga tuji jaga jamin aasaman cha frk ahe.

  • @mangeshshinde4857
    @mangeshshinde4857 Před 26 dny +3

    जाम ब्रेड ला लाव

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 Před 26 dny +2

    150 .ते..200.. लोक.आसतिल

  • @janakghatul5930
    @janakghatul5930 Před 26 dny +2

    मराठा मनसावर बोलू न य माहागात पडेल

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před 26 dny +3

    भुजगवण्याकडे ओबीसी चे पूर्ण लक्ष आहे

  • @aniketgamer8546
    @aniketgamer8546 Před 26 dny +3

    जय ओबीसी

  • @user-ls5jd1mp5s
    @user-ls5jd1mp5s Před 26 dny +3

    Jai obc

  • @varshajadhav6017
    @varshajadhav6017 Před 26 dny +4

    Obc morkhya🎉

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 26 dny

      Hakay Thoktoa Takay 😅

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k Před 26 dny +1

      *चपटी मन्या गंजेटी ग्रामपंचायतला deposit जप्त* 🌶️🌶️🌶️🤣😂🤣​@@jayBharatiraanga6425

  • @user-pr3ox4ef2g
    @user-pr3ox4ef2g Před 26 dny +2

    आम्हाला शिकवण्या ईतका मोठा नाहीत एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Před 26 dny +3

    एकच पर्व ओ बी सर्व

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Před 26 dny +2

    हाके साहेब तुम्ही धनगर समाजासाठी लढा समाजाची फसवणूक करू नका

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 Před 26 dny +2

    बघा गर्दी हाके च्या अंतरावर 🚩

  • @sunilbhosale7979
    @sunilbhosale7979 Před 23 dny +2

    म्हणे मुंबई जाम करणार..😂

  • @ravikantchinchole885
    @ravikantchinchole885 Před 26 dny +3

    मुंबई जाम करावी तर मराठ्यांनीच only jarange patil

  • @mahadeogade6902
    @mahadeogade6902 Před 26 dny +1

    100 ते 150 लोकांना घेऊन मुंबई जाम करणारा हाके साहेब 😂

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 Před 26 dny +1

    मराठा शेतकरी समाज नोंदी पुरावे नुसार कुणबी आहे तेव्हा त्यांना न्याय शासन देत आहे त्यांना विरोध केला नाही पाहिजे....

  • @kshitizdeshmukh09
    @kshitizdeshmukh09 Před 26 dny +3

    Maratha ❤ jay maharastra

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Před 26 dny +1

    नाही हो खोटं बोलू नका.... आकाश निर्मळ नावाचे धनगर समाजाचे तरूण एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी वडापाव n खाता उपोषण करत आहे

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 Před 26 dny +1

    शरद पवार ला काय ह्मणशिल ती कीड नाही का महाराष्ट्रातील समाजकारणाला?

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Před 26 dny +1

    धनगर समाजाचे एसटी प्रवर्गातून आरक्षण नाकारण्यात आले आहे. त्याबद्द्ल का बोलत नाही...... बिचारे धनगर समाजाचे प्रश्न कोण सोडवेल सर्वच धनगर समाजाचे नेते सत्तेसाठी धनगर बांधवांच्या भावनांशी खेळत आहे

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 Před 26 dny +2

    Hake, Waghmare, Sadavarte, Shendage कितिहि राजकारण करा पण कुठलंच पद मिळणार नाही.😂 Sorry Sir..

    • @vivekm7971
      @vivekm7971 Před 26 dny

      Dada aplya marathyan samor
      Mothe mothe samrajya yeun gele.
      Hi 4-5 loka kai karnar ahet😂
      Ek Maratha Lakh Maratha

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune Před 26 dny +1

    एकेक जातीबद्दल ओबीसी नाही बोलू शकत कारण की छोट्या छोट्या जाती आहेत ओबीसी मध्ये सर्व एक ओबीसी एकत्र बोलणार

  • @uddhavmarkad5347
    @uddhavmarkad5347 Před 26 dny +2

    गावठी मिथुन बुजगान

  • @1malik620
    @1malik620 Před 26 dny +2

    Tu ky kartoys dhangar samaj tujya pathishi nahi 😂

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Před 26 dny +2

    मुंबई जाम करण्यास शुभेच्छा.

  • @shankarfapal1931
    @shankarfapal1931 Před 26 dny +2

    50 लोक सुद्धा नाहीत

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale9912 Před 26 dny +1

    हाकेंच्या सोबत सर्व ओबीसी...
    काय भाषा काय नेतृत्व आख्या महाराष्ट्रात एक
    ते पण 4 थी का 5 वी .. संवैधानिक भाषा

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Před 26 dny +2

    हाके तू आमदारकीसाठी भांडणं लावत आहेत हे सिध्द झाले आहेत....... राजपूत समाजाला तू जे बोलला ते विसरलेलो नाही आम्ही

    • @abhayjadhav9447
      @abhayjadhav9447 Před 26 dny

      Kay sanskar ahe mahraj tumche.

    • @ganeshwagh2185
      @ganeshwagh2185 Před 26 dny

      @@abhayjadhav9447 जय भीम..... जय शिवराय.....महाराजांसाठी जात धर्म भाषा यांचे वाद कधीच नसतात परंतू सत्याच्या बाजूने ऊभे राहणें हा संप्रदायाचा शिस्ता आहे माझ्या वारकरी संप्रदाय च.

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap Před 26 dny +1

    जा आम्ही मराठे घाबरत नाही ये समोर जाम करायला 😄

  • @nitintanpure1782
    @nitintanpure1782 Před 26 dny +2

    हागे साहेब 😅

  • @devidasjadhav6847
    @devidasjadhav6847 Před 26 dny +1

    खासदारकीला 5000 मतदान पडले आमदार का होईना पण करा ना मला लाचार माणूस हाके

  • @santoshmaske7475
    @santoshmaske7475 Před 26 dny +2

    हाके मेगा बारा बापाचा

  • @sharadshivtare4443
    @sharadshivtare4443 Před 26 dny +1

    समान हक्क कायदा साठी लढ कि का नुसती स्वतः ची पोळी भाजायची

  • @govardhanjadhav6627
    @govardhanjadhav6627 Před 26 dny +1

    गरम गरम वडापाव आलाय एक प्लेट खाऊन आराम कराव

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w Před 26 dny +4

    जरागे भुजवणे आहे गावठी दारू पिऊन बोलत आहे जय ओबीसी हाके साहेब

    • @Democratic12346
      @Democratic12346 Před 26 dny +3

      हाके सर शरद पवार कडे कशाला गेला होता तिकीट मागायला 60 टक्के ओबीसी असताना

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Před 26 dny +2

      ​@@Democratic12346 आता ही हाके फक्त विधानसभेची तयारी करतोय बाकी काही नाही 😂

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq Před 26 dny +2

    60% टके दारू पिला हा

  • @shankarfapal1931
    @shankarfapal1931 Před 26 dny +2

    पब्लिक आहे का

  • @SachinKarande-u4i
    @SachinKarande-u4i Před 26 dny +3

    हाके तुला काय कळतं का

  • @pravinjagtap50
    @pravinjagtap50 Před 26 dny +2

    Kiti gardi yachya mage !!!…. Bujagawan 😂

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 Před 26 dny +2

    बाप को भेज तेरे बस्स की बात नही

  • @dakshantghavate
    @dakshantghavate Před 26 dny +2

    Hakya shard pawar wach

  • @mathmagic9373
    @mathmagic9373 Před 25 dny +1

    Sadha road jam hoina tula chala mumbai jam karayla😂😂😂😂😂

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 Před 26 dny +2

    अगदी बरोबर बोलतात

  • @abasahebchavan5639
    @abasahebchavan5639 Před 26 dny +2

    😅hake only tumere cast me kotni janta hai btaoo .....18 pagad jaat maat bol

  • @pikashow1501
    @pikashow1501 Před 26 dny +1

    Educated person 🔥🔥

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 Před 26 dny +1

    हाके तुम्ही काय मुंबई बंद करता तुमच्या मागे एकविस लोक तरी आहेत का..हे तुम्ही प्रत्येक निवडणुकीत पाहिले आहे...लोक तुमच्या मागे असते तर तुमची अनामत रक्कम जप्त झाली नसती..पोकळ बांबू दुसरं काय....

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 26 dny +1

    Jai obc 👍

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 26 dny +1

    Obc jindabad 🇮🇳🇮🇳🇮🇳
    Gret obc 👍

  • @mast1755
    @mast1755 Před 22 dny +1

    Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir ❤

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708

    Zatu

  • @bhausaheb1400
    @bhausaheb1400 Před 26 dny +1

    5547 लोक येतील 😂😂

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 Před 26 dny +1

    Hake saheb aap aage bado ham aapke sat hei ❤❤❤

  • @sureshpawar1205
    @sureshpawar1205 Před 26 dny +2

    Sankucheet Manus

  • @DnyandipDurpade
    @DnyandipDurpade Před 26 dny +1

    पब्लिक काय आहे हो😂😂

  • @user-yp3pb5vx6e
    @user-yp3pb5vx6e Před 26 dny +1

    तुला उमेदवारी दिली की भुकन बंद करशील तुला राजकारण करायचं आहे दुसर काही नाही

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 Před 26 dny +1

    Only jarange patil baki bhangar 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @allseries11569
    @allseries11569 Před 26 dny +1

    गावच कुरण एकटा खायचा विचार आहे का तुझं 😂😂😂😂

  • @manojmehetre1452
    @manojmehetre1452 Před 26 dny

    भुजबळ साहेब आणि हाके सर जिंदाबाद एक च पर्व ओ बी सी सर्व

  • @ganeshjadhav9332
    @ganeshjadhav9332 Před 26 dny +1

    फुल चेंगरा चेंगरी