Maratha Reservation : Maharashtra सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणातली सगळ्यांत मोठी अडचण कोणती?
Vložit
- čas přidán 9. 09. 2020
- मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे की नाही, हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आता हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवलंय. तर सोबतच या आरक्षणाच्या महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीवर स्थगितीही आणलेली आहे. असं का झालं? मराठाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीत कशाचा अडथळा येतोय? आरक्षणासाठीची 50 टक्क्यांच्या मर्यादेची अट काय आहे? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.
#MarathaReservation #MarathaArakshan #मराठाआरक्षण #SupremeCourt
मराठा आरक्षणाबद्दल अधिक वाचा
मराठा आरक्षण स्थागिती उठवण्यासाठी सोमवारी सुप्रीम कोर्टात जाऊ - अशोक चव्हाण
www.bbc.com/marathi/india-540...
मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाची स्थगिती, आतापर्यंतचा संपूर्ण इतिहास
www.bbc.com/marathi/india-534...
मराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का?
www.bbc.com/marathi/india-449...
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल.
Tyapeksha saman nagari hakka lagu Kara na......
Kashala pahije kunalach nko amhalahi nako Ani kunalahi nako.
@@user-gi8hs3ft3t काय आहे समान नागरी कायदा?....थोड विस्तारात सांगा भाऊ.
@@user-gi8hs3ft3t mg atta ky lagu ahev
It is true
Your right
बाबासाहेब ह्या वेळी असते तर नक्कीच मराठा समाजाला न्याय भेटला असता.. आज कालच्या आमदार खाजदार लोकांचं काही सांगता येत नाही..
मग ते मराठा असो बौद्ध असो वा ब्राम्हण असो.. सगळे सारखेच आहेत..
ते गाणं मला आज पटल..
सुज्ञानाचा निर्मळ झरा
भीमा सारखा माणूस खरा..जन्मा येईल का ?
माझ्या भिमराया वानी सांगा पुढारी होईल का ?
जय महाराष्ट्र..जय शिवराय.. जय भीम..
Babasaheb ya wedela aste tar kadhi chech bhetale aste...
यात एकच सोपी गोष्ट -जो पर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत मराठा समाजाने मतदान त्याग करावा
Bara holi rav, tumchyatle ardhe tar modi modi chahch jap kartat!!!😂😂😂
राजकारणी लोक मराठा समाजाला खेळवत आहेत
मराठा आमदार आणि खासदारांनी स्वत:चा बाप तपासावा...
One like👍for Gunratn Sadavarte.... Ho jane do shor.....😂
मराठा समाजाची एकच चूक...
म्हणा... राष्ट्रवादी पुन्हा 😂😂😂😂😂😂😂
तुमच्या बापाच आधी नाव सांगून पूर्ण नाव लिहा.
@@ranjeetjadhav6262 ye ki mg sangola madhe
@@ranjeetjadhav6262 khalati madhe yeun gaand marli jayil
आरक्षण असे दिले पाहिजे . जिसकी उतनी सख्या उसकि उतनी भागिदारी . जय मल्हार
@SACHIN J yess
@Parag Kulkarni mag arakshan kshala?? Srv arakshan kadun taka, raja vhi bnega jo hakdar hoga👍👍🙏🙏
अरे केहणा क्या चाहते हो🙄
@@ajaysarkate6624 ho ka... magh lava lagna dusrya jaatin madhe.. magh arakshan kadhaychya baataa karu
@@dhadas808 arakshan ani dusrya jati mde lagna cha kahi sambandh. Jara vichar krun bola bhau
प्रत्येक राज्याला वेगळा न्याय हे तर अन्यय आहे
BJP dav
Yes bjp ka hat
@@dhirajvasave948 sglikde bjp nste beta
@PRABHAT ARYA ho mhanunach congress ne 10 varsha valid asnar aarakshan 70 varshaparyant vadhavl
@unique Tea Center dada tyana time cha det nahi online prakriya chalu ahe kitek jan tr tya app vr yetach ala nahi
thank you so much.... god bless you BBC सोपी गोष्ट
दोन्ही सभागृह मध्ये जो राजदंड वापरला जातो त्याच महत्व समजावून सांगावं आणि तो पळवला जातो म्हणजे नेमका काय होता...please त्यावर सोप्पी गोस्ट बनवा
मागासवर्गीयांच्या मतांसाठी
आरक्षणाची पद्धत चालू आहे.
आरक्षण चालू ठेवून सरकारच
जातिभेद करीत आहे,
खरच सोप्या भाषेत सोपे विश्लेषण
आरक्षणाच्या चौकटीत येणाऱ्या sc st nt obc या लोकांना शिव्या घालणारे त्यांची कत्तल करणारे कमी लेखणारे शिव्या देणारे आज आरक्षण आमच्या हक्काचं आहे म्हणत सुटलेत....
निवेदिकेला बेरीज वजाबाकी येत नसावी बहुतेक, सद्य परिस्थिती मध्ये 52% आरक्षण होत आहे पण निवेदिका 50% च्या आत आहे असे बोलत आहे
Only news channel that I have watching continuously ..Provide complex information in lucid words...
सोपी गोष्ट अतिशय सोपी वाटली....
आजची सोपी गोष्ट मला कठीण वाटली,
असं समजा मला काहीच समजलं नाही
धन्यवाद
centre govt case chalu astana arakshan schedule 9 madhe gheu shakta ka.
अगोदर ज्या सरकारी नोकर्या साठी व शिक्षाणा साठी आपण आरक्षण मागत आहोत त्याचा खासगीकरण थांबवा नंतर ज्याची जेवढी संख्या त्यांना तेवढा आरक्षण द्या माराठा धनगर मुस्लिम समाजाला ही आरक्षण मिळालेच पाहिजे
Ithey 2 issues aahet; (1) 50% peksha jaasta aarakshan diley jaau shaktey ka? (2) Maratha jaat arakshanaas paatra aahey ka?...pudhey Constitution Bench ne jari maanya kele ki 50% chi limit cross karu dili jaau shaktey magh tyanantar dusrya issue var nirnay ghyava laagel ki Maratha socially maagaas aahet ka ?
खूप छान..
Sopya bhaset kalava ashi gost..🙂
फार महत्वाची माहिती दिली..
khup Chhan
मराठा आरक्षण दिल्याने Sc ST किंवा कोणत्याच मागासवर्गीयांना Problem नाही , Problem नक्की कोणाला आहे हे सगळ्यांना माहितेय ..!
ओपन
One like👍for Gunratn Sadavarte.... Ho jane do shor.....😂
मराठा समाजाची एकच चूक...
म्हणा... राष्ट्रवादी पुन्हा 😂😂😂😂😂😂😂
@Samiksha P Kadam eka Brahman ni arakshan dil. Atachya sarkarni kayda kela asta tar prashn ala nasata tyani ghatansamitikade tapasnisathi pathvav as mat mandal mhanun ha prashn ala. Tevha Sarkar Brahman cm ch navhat.
@Samiksha P Kadam Ek dum barobar 😂
@Samiksha P Kadam kahi sambandh nahiye bhawa ugach naw nako gheu
Khupch Sundar 💕🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी
(राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर .अंबेडकर राइट )यांनि मराठा समाजाला आरक्षन मिळन्या साठीजो ड्राफ्ट दिलता तो महाराष्ट्रातिल नेते मंडळिनी केंद्रात का पास करुन घेतला नाही ..नेत्याना यांच्या वर फक्त राजकारन करायच आहे
भाजपा ला तेव्हा संधी होती...कारण केंद्रात पण त्यांचच सरकार आहे....पण त्यानी ते करुन घेतलं नाही.....कारण याच आरक्षणाच्या मुद्यावर त्याना महाराष्ट्रातल पुढच राजकारण करायचं आहे...
बाकी राज्यात दिलं आहे ना.केंद्र सरकारने दिलं आहेच ना...EWS
Great job Sadawarte sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat
Due to this verdict is there any effect on 2019-2020 mpsc civil engineering recruitment.
Mains results are declared last month.
only interview is remaining.
Will reservation apply for 2019-2020 mpsc recruitment ?
Yes Sure
प्रिलीम चा result बाकी असता तर झालं असतं
Thanks for information
तसेच तीन तलाक कायदा निवडणूक प्रक्रिया मध्ये ईव्हीएम मशीन नोटबंदी होऊ शकते त्याच प्रमाणे घटनेबद्दल करून समान नागरी कायदा भाजपा सरकारचा अजेंडा आहे धन्यवाद
navin aarakshan aananayaagodr agodrch sc st ch quota purn nahi zalela tyach kay ??
ज्यांना सध्या आरक्षण आहे ते ews मध्ये नाही येऊ शकत उदा. ओबीसी , sc ,st , nt, sbc, परंतु sebc जोपर्यंत स्थगित आहे तोपर्यंत sebc वाले ews मध्ये भरू शकतात.अस माझं म्हणणं आहे हे बरोबर आहे का?
जे फॉर्म भरले गेले आहेत त्याबाबत काय ते ही कळवा?
Kiti wel lagu shakto ...?
योग्य विचार
EWS साठी काही निकष केंद्र सरकार कडुन दिले गेले नाहीत तरी त्या वर Supreme court ने stay आणला नाही...
येथे high court ने आरक्षण दिले होते त्या गोष्टीचा पण मान न ठेवता कोणाचा तरी दबावाखाली आरक्षणावर stay आणला.....
To fakt votebanksathi ghetlela decision hota
हे तर उघड सत्य आहे
बरोबर. गुजराठ्यांना महाराष्ट्राचा आधीपासूनच राग होता. महाराष्ट्र मराठे चालवतात म्हणून मराठ्यांचा अजूनच राग
@@vishakhapatil8394 Maharashtra भारतीय चालवतात
@@kartikdarade3775 agreed👍
Nice information 👍
Sopi gost ...khup chan
जास्त नोकर भरती काढा , नोकर्या कमी आहेत त्यामुळे आरक्षण देऊन पण सगळ्यांचा प्रश्न मिटणार नाही
हे मोदीजीना साग ते तर प्रत्येक वर्षे 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते
लोकसंख्या कमी करा आधी
@@darkpassenger9779 mag condom ghala, pan problem ahe hai hindu sankrutit basat nhi😂😂😂😂
मैडम महाराष्ट्रत ५२% आरक्षण आहे ews आणि sebc sodun
bhav te 2% sbc cha arakshan ghatnbhya ahe tyach virodhant koni yachika karat nahi nahitar te lagech cancel hoel bala.
Mg lokachich apeksha ka thevta tumhi swatha ekhadhi yachika dakhal kara ki
@@dnyaneshwarkoli6970 tu gap re
सगळ्यांचं च आरक्षण काढा नाहीतर आम्हाला तरी द्या...
@@user-jq9fm2ge1f brobar ahe. Ata mpsc dilya nantr mazya peksha kmi mark padnara psi bnla tr mi chor bnel, dakhv mhna pakdun😂😂
खूप छान अमृता
I'm not MARATHA but from So-called upper caste even our community demanded for reservations but reservation should be on basis of financial condition if anyone from any caste/religion is below average or poverty then government should give them Concession.JAI HIND JAI MAHARASTRA 🚩🇮🇳
Bruh the so called upper castes are already ruling because they have set the limit of reservation to 50 percent as they are only 4 percent of the total population of India
And they don't increase it because they don't need any one to take their seates
This is the main reason every maratha should know that's it
If reservation is based on financial state all india is under poverty
And 1st one will take opportunity of reservation will be sonia gandhi or pm modi
Cause
Everyone will make fraude financial paper for themselves
Buddha was a Prince So Get Converted To Buddhism 😵😩✍️
EWS 😅😅
No one asked for your extra knowledge
Chan vatle
Ek MARATHA Lakh MARATHA👊
मस्त
Nice information
je zal te changl zal jay sadavrtesaheb 🤯🥳
Lavda tuza aila khub zavlo me
😂🤣😂😘
😂😂
Saglach kadhaychay..
Wait modi cha try challay..
Mg lai majja😂😂👍😁😁👍😂
Good editing
Arogya bharti varti toptic ghya mam
👍
mast
Mg tamilnadu cha ka tikun ahe mam
Feel now it needs to be done as is in Tamilnadu. It feels now it may have to be done by passing bill in Parliament soon (as this had to be done just or even prior to HC result over it) and this needs to be done without bringing any politics which is major challenge.
अमृता ताई.....आवाज खूपच भारदस्त आणि स्पष्ट ...ऐकतच बसावे ........?
Nice
Mst
Aadiwasi Gowari Samajachya Arakshan virodhat je khatal supreme courtat chalu ahe tyabaddal mahiti dyavi 🙏🙏🙏 plz......
Kuch nhi milega.....🤣🤣🤣🤣🤣
Majla ka lavdya
ja na bhadve
Milna hi nhi chahiye bhadwo ko, jab diya ja raha tha tab maj tha, ab nhi mil raha to usi savidhan ko gali de rahe hai, bade chutiye hote hai ye marathe😂😂😂,
Bas shivaji shivaji karke , hindu hindu chiallke kuch nhi hoga , ambedkar ka kayda hi tumhe bacha sakta hai!!!!
Use sath mai lekar chalo, jhande nhi savvidhan hath mai lekar chalo
@@imright129 nila bhat nahi khayaycha ahe amahala😂
Bhadvya
मैडम केंद्र शासनाने घटना दुरूस्ती करुन EWS च्या नावाने १०%(दहा टक्के) आरक्षण देऊन ५०% ची मर्यादा औलांडलेली आहे त्याचे काय ?
बरोबर ते दिसत नाही कोणाला
Aarakshan ka denyaat aale hyachaa vichar karun ch aarakshan sathi vichar karaa.
EWS ch kay....
Dusrya rajayat chalte fakt maharashtra maddhe ha kaida lagu aahe ka
आरक्षणा मुळे खरा जातीय वाद
होतोय
आर्थिक निकषावर आरक्षण हवे हाच पर्याय आहे
सलमान नागरी कायदा हा उपाय आहे
........ मागासवर्गीय ठरवण्याचा
अधिकार.....कुणाला आहे
हे
सहन शिलतेच्या बाहेर जात आहे
राजकारणी........ गैरफायदा घेत आहेत
छत्रपती चा संवीधान बाहेर काढा
ऐक मराठा लाख मराठा
धन्यवाद perfection information in deep detail ⛳⛳⛳⛳
1 number
@bbc news marathi : international news pan marathi madhe dakhvat ja. ex California fire , US elections etc
ब्रेक: #मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाची ॲार्डर आली
- ५० % पेक्षा जास्त #आरक्षण अपवादात्मक परिस्थितीत देता येऊ शकते.. पण ती अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्र सरकारला दाखवता आली नाही.
- दुर्गम भागात राहणा-या उपेक्षित समाजाप्रमाणे मराठा समाज असल्याचं सरकार सिद्ध करू शकलं नाही: कोर्ट
या बद्दल BBC Marathi ने योग्य माहिती द्यावी
महाराष्ट्रात आधीच आरक्षण 52% आहे. मग तेव्हा नाही का होत घटनाबाह्य? 50% पेक्षा जास्त आरक्षण?
शरद पवार साहेब बानि जरा खरंच मनावर घेतलं तरच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात
आरक्षण मिळालेच पाहिजे.पण आरक्षण गरिब आहे म्हणून घटनेत दिले नाही.तर शोषण,भेदभाव,उच्च-निच्च ह्या मुळे आरक्षण दिले.ज्या दिवशी सर्व समाजात लग्नाची देवाण-घेवाण होईल त्या दिवशी आरक्षणाची गरज पडणार नाही.
Pn kon sangnar yanna...
9 th shedul basic structure la dhaka lavayla jamat nahi
Kon konthya cetegri madhi kithi kithi jathi Yatatt Te hi saga 🙏
Total 41% or 52% reservations in maharashtra ?? before this marath sebc...
Madam Dhangar Aarashan pan saga please
सर्व आरक्षण काढून टाका आणि सर्वांना ओपन मध्येच ठेवा
आरक्षणाचा उद्देश माहीत करून घ्या
मग लावा लग्न दुसऱ्या जातींमध्ये.. मग आरक्षण काढायच्या बाता करा 🤣🤣🤣
Kadhun tak...pn tya agodar caste khtm karun tak.....na koni maratha, bramhan, koli, rajput, dalit, dhangar he rahnarach nahi...chala jati nsht karuya...yapaiki kiti tayar hotil caste sampvayla...jr asel himmat tr kara nsht caste v kara antarjatiy lagn..
Mandaratil arkshakash kadha agodar, shankaracharya ekada matang,bhagi samjatil banava ma baghu reservation cha
हीच लायकी आहे म्हणुन आरक्षण मिळणार नाही
तुम्ही सांगतायत ते आरक्षण अगोदरच 52% होत आहे, मग ते कसं चालतंय?
SC =13%
ST =07%
OBC =19%
SBC =02%
NT(A)=03%
NT(B)=02.5%
NT(C)=03.5%
NT(D)=02%
Total=52%
अरे भाऊ 2% sbc सुद्धा घटना भाया आहे;पण तेला कोनी chalenge करत नाही नाहीतर ते सुद्धा रद्द होऊ शकत.
महाराष्ट्रातील आरक्षणाची सद्यस्थिती:
SBC.........................02 %
OBC.........................19 %
DT-NT.......................11 %
SC............................13 %
ST............................07 %
EWS........................10 %
SEBC.......................13 %
Orphans..................01 %
Women (Parallel)...33 %
Sports (Parallel.)....05 %
PwD (Parallel)........03 %
--------------------------------------------
Total........................85%
--------------------------------------------
General....................15%
महाराष्ट्रातील ८५% जनता स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षाँनीही जर खरच मागास असेल व आरक्षणाचे लाभ मागत असेल, तर आपले नेते कोणत्या अधिकारानं महाराष्ट्राच्या थोरपणाचे गोडवे गातात?
टीप- समांतर आरक्षण हे प्रत्येक प्रवर्गात उपप्रवर्गाच्या स्वरुपात दिले जाते.
त्यामुळे एकूण उभे आरक्षण ७५% (५२+१०+१३) अाहे व प्रत्येक प्रवर्गात ४१% (३३+५+१) समांतर आरक्षण अाहे.
उभ्या २५% खुल्या प्रवर्गात ४१% समांतर आरक्षण म्हणजे परिणामकारक एकूण आरक्षण ८५% होते.
७५+ २५*०.४१= ८५.२५%
Women la kahi vegle milat nahi bhau
Ye kontya shalet hota chutiya🤣😂🤣😂🤣😂 hi reservation list kuthun anli🤣😂🤣😂🤣
@@anadrajnimablkar8513
समांतर आरक्षण हे प्रत्येक प्रवर्गात उपप्रवर्गाच्या स्वरुपात दिले जाते.
त्यामुळे एकूण उभे आरक्षण ७५% (५२+१०+१३) अाहे व प्रत्येक प्रवर्गात ४१% (३३+५+१) समांतर आरक्षण अाहे.
उभ्या २५% खुल्या प्रवर्गात ४१% समांतर आरक्षण म्हणजे परिणामकारक एकूण आरक्षण साधारण ८५% होते.
७५+ २५*०.४१= ८५.२५%
@@anadrajnimablkar8513
आपण वाईट वाटून घेऊ नका, पण माझ्या युजरनेमवरुन आपण कसे ठरवले की मला भाऊ म्हणून बोलवावे? मी कदाचित ताईसुद्धा असू शकते ना!
@@Movies_clips_96 सभ्य भाषेचा प्रयोग केला तर कदाचित तुमचं बोलणं लोक गांभीर्यानं घेतील.
जर गुगलवर शासकीय संकेतस्थळावर जाऊन मला ही माहिती सहजपणाने शोधता अाली तर तुम्हांला शिष्टाचार का बरे नाही शिकता अाला?
The laws made many years back at that time situation was different, and current situation is different. In maratha many are economically and socially backward the The old condition restricting up to 50 and forcing them to be at it is socially and economically back. Indirectly it is injustice to maratha cast since many years too. laws should be for the people and no one should get injustice. Hunger don't see the cast. So SEBC is right. Other wise remove entire cast wise reservation and make is economically backward reservation only, so that every one who is poor will uplift and will try to improve their economy.
Government ne yahin changale prayatn kele pahijet.
BBC मराठी आरक्षणाची खातरजमा करा. २६ जून २०१९ रोजी मराठा समाजाला शिक्षण - १२ टक्के व नोकरी १३ टक्के आरक्षण मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मिळालेले आहे. तुम्ही मात्र व्हिडीओ त १६ टक्के आरक्षण म्हणत आहेत. खात्री करा आणि चुकीची दुरूस्ती करून पुन्हा व्हिडिओ तयार करा .
Ews mule jatay madam ahe ka mahit
आता जातीय आरक्षण रद्द करून आर्थिक आरक्षण दिले पाहिजे. सर्वच जातीत गरीब लोक आहेत. सध्या आरक्षणामुळे आर्थिक विकास होत आहे.
EWS ahe ki
Udya vijay malya , mehul choksi, nirav modi pn bankrupt zale ki arakshan magtil..tyanna pn dyav lagel...deshat ase tr khup lok ahet ase je srimant asun nntr garib zale ahe, v ajun ek jast tr srimant lokch yacha labh ghetil...karan te swatala arthik magas dakhvtil.....mi ajun pn bghtoy ki BPL mdhe kiti srimant lok ahe te...v je labh ghetil te arthik saksham zalo as dakhvnar nahi..jati mule anyay zala, mhnun jatichya adharavrch reservation pahije...nahi tr caste nsht kara.. Arakshan cha sampun jayil.
1% nokri rahili fkt... As pn halu halu nastch hot chall aarakshan... Sarkari nokyach he sarkar band karayle tr tya aarakshan cha fayda kay
Sagle Ammdar Khasdar kuthe gela
Bhadkahu ahet sagle
Ek Maratha Lakh Maratha
🚩 Jai Shivray 🚩
चुकिची माहिती दिली आहे महाराष्ट्रात 52%आरक्षण आहे व ईसड्ब्लू 10% आरक्षण आहे...
म्हणजे 50%मर्यादेचे उल्लघंन अगोदरच झाले आहे
फक्त मराठा समाजाठीच हा अडथळा आहे का?
मराठा समाजाला न्यायपालिका नागरिक समजत नाही
१५(४) आणि १६(४) ५० टक्के...
कृपया मराठी अंक वापरा...🙏
*मराठा गैर-कुनबी लोकांनी तोपर्यंत EWS चा लाभ घ्यावा. EWS मध्ये कोणत्याही बहुजन(SC+ST+OBC+ OTHERS) जातींना लाभ घेता येत नाही.*
तोपर्यंत आपण ews लाभ घेऊ शकतो का
@@nikhilganvir8263
Ekdum chuk...aahe.
Ews sc st obc nt vjnt madhye yenarya caste sathi naahiye..
Ews chi certificate bagha aadhi...
@@nikhilganvir8263 ज्यांना सध्या आरक्षण आहे ते ews मध्ये नाही येऊ शकत उदा. ओबीसी , sc ,st , nt, sbc, परंतु sebc जोपर्यंत स्थगित आहे तोपर्यंत sebc वाले ews मध्ये भरू शकतात.अस माझं म्हणणं आहे हे बरोबर आहे का?
जे फॉर्म भरले गेले आहेत त्याबाबत काय ते ही कळवा?
@@HappyToHelp1810 I think its correct..
केंद्र सरकारने दिलेले ews10 टक्के आरक्षण याला स्थगिती का आली नाही की केंद्र सरकारला 50 टक्क्यांची मर्यादा नाही का? की यातही राजकारण होतंय या वरती थोडं विश्लेषण करावे
Reservation is for Equal representation and not for economical upliftment.Understand the difference.
Yes friend but do you really think it's working or just creating hatred..think for once .some enjoy it but others have face the circumstances
Ashutosh kumbhkoni ch mhanan dakhava
Sc category cha reservation kadha ....
Khup divsa jhali aani ti loka pan financial stable aahet tri reservation aahe tya lokanna
Pn aata pn jativad ahe samajat
Ani punha 1% job urle... Ani srv private hotay... Aarkshan band ch hoil asch chalu rahil tr
EWS साठी नाही का 50% ची मर्यादा....??🤔
They can increase the limit but every where upper castes Brahmins playing politics
Central govt even Supreme court has higher caste judges
Apni seates bachane ke liye politics chalu hai aurr kuch nahi
Real mudda uthao jhaak marake dena padegaa inko reservation maratha ko 🔥
अरे धनगर समाज वेगळ आरक्षण मागता नाही आहे आम्ही st category made आमच आरक्षण असुन सुद्धा आम्हाला आमचा हक्क देत नाही😎
धनगर. आदिवासी कसे?
Maz as mhann ahe..pratek rule ha pratek mansasathi asava
आहो मॅडम, सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण सोडुन 52 टक्के आहे... नीट अभ्यास करून बोला...मराठा समाजाविषयी उगी गैरसमज पसरऊ नका...
Reservation should come after 3 years i wish because i am in open category
There is already too much competition i have to give neet in 2022 its injustice for us
aarkshan nko
quality bghayla havi🤔
Mag jatibhed naka karu
@@imright129 aamchyakd trr nahi hot jatibhed northern sidela jast hoto
सध्या ......आरक्षण-मराठा=62% (including EWS) आहे ते अगोदर above 50% बाई तुम्ही तुमचा data तरी नीट द्यान....
Ewsकसं आहे
Monday 21.9.2020.