तळणीसाठी कोणते तेल वापरावे? पारंपरिक करडईचं तेल म्हणजे काय? कसे तयार होते? Daily Cooking Oil Recipe
Vložit
- čas přidán 27. 02. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
तळणीसाठी कोणते तेल वापरावे? पारंपरिक करडईचं तेल म्हणजे काय? कसे तयार होते? Daily Cooking Oil Recipe
बऱ्याच वेळा स्वयंपाक करताना समजत नाही कि कोणते तेल कोणत्या पदार्थासाठी योग्य आहे. आजकाल बाजारामध्ये इतकी वेगवेगळी तेलं आली आहेत, प्रत्येक जण वेगवेगळे तेल वापरण्याचा सल्ला देतो. आणि मग गोंधळ उडतो. पण, याचं उत्तर सोपं आहे. आरोग्यशास्त्राप्रमाणे आपण ज्या प्रदेशात राहतो, किंवा पूर्वापार चालत आलेले पदार्थच आपल्या शरीरासाठी, प्रकृतीसाठी उत्तम सांगितले आहेत. जिथे जे पिकते तेच आहारात असावे हा आर्युवेद नियम आहे. त्यामुळे रोजचा स्वयंपाक करताना, आपली पारंपरिक तेलं, भारतीय तेलं वापरणेच हितकारक आहे.
सरिताज किचन च्या लाकडी घाण्याचा तेलामध्ये फक्त आणि फक्त पारंपरिक तेलंच तयार होतात. शेंगदाणे तेल, खोबऱ्याचं तेल, तिळाचे तेल, एरंडेल तेल, करडई चं तेल, पण बऱ्याच जणांना करडई चं तेल कसं तयार होते? करडई म्हणजे काय? हे या विडिओ मध्ये पाहायला मिळेल. त्याचसोबत कोणते तेल कोणत्या गोष्टीसाठी, तळणीसाठी कोणते तेल वापरावे हे सुद्धा सांगितले आहे. तेलाबद्दलच्या सर्व शंकांचे निरसन आजच्या विडिओ मार्फत होईल.
मागील वेळी आपण कांदा लसूण मसाला कसा करायचा? शेंगदाणा तेल कसे काढायचे? खोबऱ्याचे तेल कसे काढायचे हे पहिले होते. आज आपण करडई तेल पारंपरिक पद्धतीने उष्णता न देता कसे करायचे ते पाहुयात.
करडई तेल रेसिपी | करडईचे तेल कसे तयार होते | पदार्थ तळताना कोणते तेल वापरावे | How to make kardai Oil | Kardai tel kase tayar hote | Kardai Tel Recipe | Kanda Lasun Masala Recipe |
#Howtomakekardaioil #KardaiTelRecipe #OilRecipe #cookingoilkitchentips #kitchentipstouseoil #bestcookingoilfordailycooking #Kitchentips #SaritasKitchenMarathi
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com - Zábava
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon - bitly.ws/zDuc
कस्टमर केयर क्रमांक +91 89561 68782 (हा नंबर फक्त तेल, व ईतर प्रॅाडक्ट्स च्या माहिती करिता आहे)
फारच छान माहिती मिळाली.धन्यवाद....
धन्यवाद
Me aaj kobimachuri Kel hota khup mast zal
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 👌🙏
🙏🙏
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद
सरिता 🙏🌹 तुझा उद्देश खूप चांगला आहे.
मनापासून धन्यवाद आणि आभार
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद , सरिता
Thanks
Upyukt mahiti
Thanks
Thanks tai khupchan mahiti milali very NICE VIDEO god bless you all 🙏
Thanks
खूप छान माहिती दिली❤❤
Thanks
खूप छान माहिती दिली
Thanks
Khup chhan mahiti
Thank You
Khupch Chan mahiti milali❤❤
Thanks
ताई मस्तच खूप छान समजाऊन सांगितल्या बद्दल धन्यवाद जी😊❤🙏
Thanks a lot
खुपच छान माहिती दिली आहे 👌👌🙏
Thanks
Khup chhan mahiti dilis sarita
Saglya shnkanch nirasan zhal
Thank you so much ❤❤❤❤
Most welcome
Nice Explain kele aahe Tai...
Thank u
Chan mahiti dili dhanyavaad
Thanks
ताई मस्तच खूप छान समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद जी❤😊
Thanks
सरिता ताई खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Thank u so much
Oil ची माहिती खुप छान explain केले आहे ❤😊
धन्यवाद
Very nice useful information.🙏🙏
Thanks a lot
खूपच छान ❤
Thanks 🙏
Thanks sarita ma'am good mind blowing information given about different types of edible oils 🌻👌nicely explained 😀👍
Thank u so much 🙏💛
😊very nice 😋👍🙏
खूप छान
Thanks
Thanks Tai. Nice information
Always welcome
खूप छान माहीती दिलीत ताई ❤
Thanks
Sarita tai mi magvl ahe vasai palghar la tr te oil bhaji banvnyasathi vapru shakte ka
खुप छान सरीता ताई
Thanks
Very good ❤
Thanks
खूप खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली ताई . धन्यवाद आपले. 👌👌🙏🙏👌👌👍👍🌹🌹
Thanks
🌹👍👍🙏🙏🌹🌹
जेव्हा पासुन सरिता किचन ची तेल आली तेव्हा पासून वापरते अप्रतिम आहेत...तेल...
आपले मनापासुन आभार :)
🙏🙏
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ 👌
मी तुमच्याकडचे शेंगदाणा तेल वापरते आहे मस्त आहे.
मनापासून धन्यवाद आणि आभार
Karuna chan dist ahe dress mast ahe ticha
Tai out of India courier hoil ka oils?? Mi Qatar la aste sadhya
Kiti divas he room temperature la tikte ,without loss of nutrients plz
Nice
Thanks
Khupch chan mahiti मी तुमचे सर्व विडिओ बघते त्या प्रमाणे मी masla ,idli ,shira आणि आज मी शेvyachi खीर बनवली Khupch chan झाली 👍👍
मनापासून धन्यवाद आणि आभार
@@saritaskitchen 🌷👍
चांगली तेल घाण्या बद्घल माहिती दिलीत.धन्यवाद.🙏👌👌
Welcome
Jevan banvatana kontya oil cha vapar karayacha
Ani papad fry
Fish fry
Bhaji
Tya sathi konat oil vaprayach
Kardaich talanisathi vaparlel tel punha talanisathi vaparu shakato ka?
Kupch sundar mahiti dili
Pan seasons pramane kas ani konti oil use karav please sang hi pan mahiti
Ok
हॅलो सरिता ताई तुम्ही गोन बन्स दाखवा मेजरमेंट साहित्य तुम्ही छान दाखवता
आमच्या कडे गावी ३० वर्षा पूर्वी आम्ही ज्वारी चां पिकंमथे करड्या चे पट्टे टा कायचे मला माहित आहे करडई आम्ही तेल पण खाल्ल आहे खूप छान माहिती देतेस
बरोबर :)
मी शेंगदाणा आणि तीळ तेल ऑर्डर केलेले खूप छान आहे सर्वांनी वापरावे
Thanks
Madam mala aaplyashi bolayche ahe mala chutasa vevsay karaycha ahe tyach sandrbat mala aaplyashi bolayche ahe aaplya she bolne kashe hoil aapn sangav mala reply dya mala mahiti pahije aaplyakadun
खूप छान माहिती आणि व्हिडिओ
करडई चे तेल काय किलो आहे तुमच्याकडे कळेल का?
saritaskitchenofficial.com/
Rates sathi वरच्या लिंक वर क्लिक करा
Can we use groundnut oil for everyday veg cooking and safflower oil for frying purpose.
Yes, definitely
Sunflower oil आहे का available तुमच्याकडे?
तुमचा स्टुडिओ कुठे आहे..bagahyaala मिळेल का
Aamhi 5 years pasun kardai tel vaparto khup chhan tel aahe.... Sarita tu khup chhan mahiti dilya baddal tujhe manapasun dhanyawaad
मनापासून धन्यवाद
Rojchya swayanpakasathi vapru shakto ka? Mhanje saglya bhajya ani varan, aamti vagaire?
@@sonalitilawat1362 ho kontyahi bhhajit vapru shakto
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार 👍🙏
Amhi purvi kardai telch waprat hoto ,te rahilele pend gaai,mhshinna ghaltat.
सूर्यफूल तेल आहे का ताई
Tai Kardai che teil kase kg aahe me padmavati pune 9 madhye rahate order place kase karne me sushama javalekar 65/27 Vivek society Padmavati Pune 9 1 lit chalel tumhi lahanpancga ulekh kela tyveli Gavhachi ( jod gahu) kheer hi kardai chya milk(dudh) madhy aamhi khalli aahe aata avghad aahe thanks a lot aaply rece me vaprat aastey chan aahet all the best
Mi kalach 3litr tel order kela. Tel khup Chan ahe. Mala ekach suchavaychy ki tumhi plastic bottle chi quality ajun thodi changli theva .Karan sadhyachi bottle khupch takaladu ahe.
धन्यवाद ऑर्डर करण्यासाठी. हो नक्की. तुमचं feedback खूप महत्त्वाचं आहे 🙏
नमस्कार सरिता पूर्वी गोडतेल मिळायचे ते तेल कोणते म्हणायचे .माहितीसाठी विचारलं .
गोडेतेल म्हणजे खाण्याचे तेल . मुख्यत्वे करुन शेंग तेलाला गोडे तेल म्हणतात
Nahi Sarita ase nahiye....please nit mahiti milva ani amhala pn sanga. Gode tel mhnje kahitri vegl kadachit palm tel ahe....Sheng telala gode tel nahi mhanat
पहिली जुनी मानस गोड तेल म्हणाईची तेलालाच
pam godetel asayche purvi kiva shengadane godetel asayache majhi aji sangitle
सरिता ताई म्हणाल्या की गोड तेल म्हणजे खाण्याचे तेल. ते अगदी बरोबर आहे. हे आम्ही आमच्या लहानपणी नेहमी आई, आजी च्या तोंडी गोड तेल हे नाव खूपदा ऐकायचो. त्यावेळी पाम तेल, पोस्टमन हे तेलाचे डब्बे खूप famous असायचे. आज माझे मामा सासरे घरी आले होते त्यांना मी अधिक माहितीसाठी विचारले की मामा, गोड तेल म्हणजे कोणते तेल? तर ते म्हणाले की गोड तेल म्हणजे जे आपण खाण्यासाठी, तळण्यासाठी जेवणात वापरतो, जे बियांनान पासून बनविले असतात for eg... शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, करडई, तीळ,मोहरी , rice bran, paam tel etc etc... Petrol, केरोसिन,diseal हे खनिज तेल.एकंदरीत जे खाण्यासाठी तेल असते त्याला गोड तेल असे म्हणतात.
Kardai chya telat kele tar uttam chav yete.
Nice video.tai तुमचे मीठ आणि गुळ organic कसे,ते कुठे आणि कसे बनवता यावर plz लवकर एक व्हिडिओ बनवा ना .घ्यायचे आहे.
Tai tumhi original kharik powder products banava
Ok
Hi sarita mazya maheri telacha lakdi ghana hota aamchyakade karadich oil kadhun milaych..mi parbhanichi aahe
Chan
Informative video aahe.
Kardai kuthe pikate?
Kardai che tel talatana vaparun recipe karun dakhaval ka?
Ekada talalele tel parat vaparu shakato ka?
Thanks. Will share details shortly
करडी तेल कसे मागवावे
सरिता सांगोल्याची शान आहात 👍
मनापासुन धन्यवाद
ताई भाकरवडी ची रेसिपी एकदा दाखव ना 🙏🙏🙏
Ok
Shegdana 5 litr cha kay P pKay aahe tai
saritaskitchenofficial.com/
Ya link var click kara. Rates sathi
Tumcha kanda lasun masala amzon war disat nahi ka
Available ahai. Website chk kara
Sunflower oil milel ka tumchyakade
Ho
Kardai oil magvl ahe tr bhaji pn karu shakte ka please reply 😊
Yes
@@saritaskitchen thank you aani chan tuzya kamabddal
Chan ahe tai tumche oil mi use kele ahe
Thanks 🙏👍
करडई तेल काय rate ने मिळालं ?
खूप छान माहिती दिलीत, मला आठवते आहे की शेतातून करडई आणली की गाण्यातून तेल काढले जायचे आणि करडईचे तेल हे कच्चे खाण्यासाठी म्हणजे आपण ठेचा किंवा एखादी चटणी वरती कच्चे तेल खातो त्यासाठी करडईचे तेल खूप छान आहे
हो अगदी बरोबर 🙏 धन्यवाद
Lakdi ghanyache tel kiti diws tikte means expiry aste ka
६ महीने
घाना तेल 1खपु मस्त लागते
हो 😊
Sunflower oil ahe ka
Yes.
saritaskitchenofficial.com/
Ya link war click kara order karayla
सूर्यफूल तेल लाकडी घाण्याचे आहे का ताई
Suryaful tel lakdi ghanyavar nighat nahi, lokhandi ghanyavar karava lagte, pan kuthli hi chemical prakriya na karta😊
Tai kardai ch tel kas kg aahe
saritaskitchenofficial.com/products/safflower-oil
Ya link war click Karu shakta
Lakdi ghanyache tel kiti divasaparyant tikvun thevta yetat....
६ महिने
Tai mala मसाला पाहिजे ahe avaliable नाही ahe ka
लवकरच येईल !! तसदी बद्दल क्षमस्व
10:51 11:00 11:01 11:01
ऑर्डर करण्यासाठी कोणता नबर आहे व शेंगदाणे तेलाची एक किलो ला काय किमत आहे?
saritaskitchenofficial.com/
Ya link war click kara. सगळ्या products che rates ahet
एक किलो कि अर्धा किलो तेलाची ही किमत आहे का?
Karadai che tel aamhi use karat aahot pan kadai madhe taklya taklya tyacha dhur hot aahe
Give your Suggestion/Reply on this
Gas kami theva :) motha gas asel kinva kadhai khup garam asel tar lakadi ghana tel jalate
Jast mahiti sathi customer care var call kara . Mahiti milel
89561 68782
करड ई आणि शेंगदाणे तेलाचा भाव काय आहेत
saritaskitchenofficial.com/
Ya link var click kara
एक softel किंवा तत्सम कंपनी che 20,000 rs la तेल काढण्याचे मशीन पाहिले . त्यात विशिष्ट temp असते मग ते cold प्रेस कसे काय ?
उष्णता देऊन / temp set केले तर ते cold press नाही होत. तसा claim करणे चुकीचे आहे.
माझ्या माहिती प्रमाणे 😊
ताई तेल कुठे मिळेल मी सिंहगड रोडला राहते
saritaskitchenofficial.com/
Online milel.. Var link dili aahe
कांदा लसूण मसाला नाही आहे का?
आहे!! मागणी जास्ट असल्याने सध्या स्टॉक नहिये लवकर हॉइल उपलब्ध
सगळ्या तेलाच्या किंमती सांगा, कसं मगवयच
saritaskitchenofficial.com/
Ya link war click kara.
डोंबिवली मधून
Nice
करडई चे तेल तळण्या साठी असत? व किलो लिटर चा भाव काय आहे
saritaskitchenofficial.com/
Ya link var click kara
Solapurla kardai tel jast waprtat.
Ok
लाकडी घाणा कुठे आहे
पुण्यात
करडई तेलाचा दर काय आहे ?
saritaskitchenofficial.com/
Rates ya link var check Karu shakta
करडई कुठे मिळते
मार्केटमधे !! तेलबिया मिळतात तिथे, किराणा दुकानात नाही मिळत
दुकानातले तेल मिसळले तर आम्हाला काय कळणार
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?
Shengdane tel / kardai donhi chalel
Thank you
तुमचा पत्ता काय आहे
करडई तेल ची लिंक नाही ...कुठे ही
saritaskitchenofficial.com/products/safflower-oil
Ya link var click kara
हे तेल तुम्ही कुठे तयार करता ताई
पुण्याण्यात
@@saritaskitchen ok tx😘
उलट वास नाही म्हणून मी तेल परत केले कारण ओरिजिनल तेलाला वास जास्त पाहिजे तरच ते ओरिजिनल तुमच्या तेलाचं पॅम्प्लेट पाठवा रेट सकट
कुठुन मागवले होते? सरिता किचन मधुन की दुसरीकडुन
घाण्याच्या तेलाला वास येतोच, तुमचे बरोबर आहे
फारच छान माहिती मिळाली.धन्यवाद....
Khupch chan mahiti dilit. 1 litter kitila ahe
Dhanaywad