कोल्हापुरी मटण थाळी | ५-६ जणांसाठी तांबडा रस्सा, सुक्कं मटण, बिर्याणीराईस पांढरा रस्सा Mutton Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon - www.amazon.in/...
    Sarita kitchen chicken biryani, saritas kitchen mutton recipe, saritas kitchen mutton biryani,
    कोल्हापुरी मटण थाळी | ५-६ जणांसाठी तांबडा रस्सा, सुक्कं मटण, बिर्याणीराईस पांढरा रस्सा Mutton Recipe
    कोल्हापुरी मटण थाळी रेसिपी | कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा थाळी | कोल्हापुरी सुक्कं मटण रेसिपी | झणझणीत मटन रस्सा रेसिपी | मटणाचा रस्सा रेसिपी | Kolhapuri Mutton Thali Recipe | Kolhapuri Tambda Rassa Thali | Kolhapuri Sukka mutton recipe | zanzanit mutton rassa recipe |
    साहित्य | Ingredients
    मटण आणि रस्सा बनवण्यासाठी | 01:35
    *मटण दीड किलो | Mutton 1.5kg
    *मीठ २ चमचे | Salt 2 tsp
    *आले लसूण पेस्ट २ चमचे | Ginger Garlic Paste 2tbsp
    *तेल २ चमचे | Oil 2 tbsp
    *बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped onion 1 large
    वाटण (तांबडा रस्सा & सुक्के मटण) | Watan for (Tambda Rassa & Mutton Sukka recipe) 06:30
    *धने २ चमचे | Coriander Seeds 2 tbsp
    *जिरे १ चमचे | Cumin Seeds 1 tbsp
    *हिरवी वेलची ५-६ | Green Cardamom 5-6
    *मसाला वेलची २ | Black Cardamom 2
    *दालचिनी २ इंच | Cinnamon 2inches
    *चक्रफुल १ | Star Anise 1
    *शाही जिरे १/२ चमचा | Shahi Jira 1/2 tsp
    *तमालपत्र २-३ | Bay Leaves 2-3
    *पांढरे तीळ २ tbsp | Sesame 2tbsp
    *खसखस १ tbsp | Poppy Seeds 1 tbsp
    *किसलेले सुके खोबरे १ कप | Grated Dry Coconut 1 Cup heaped
    *तेल २ चमचे | Oil 2 tbsp
    *उभा पातळ चिरलेला कांदा ५-६ मध्यम | Sliced Onion
    *टोमॅटो २ मध्यम | Tomato 2med
    *लसूण ३०-३५ पाकळ्या | Garlic Cloves 30-35
    *आले ३ इंच | Ginger 3inches
    *कोथिंबीर १ कप | Fresh Coriander
    तांबडा रस्सा रेसिपी | Tambda Rassa Recipe 13:55
    *तेल ४-५ चमचे | Oil 4-5 tbsp
    *तयार वाटण अर्धे | Ready watan half
    *बेडगी मिरची पावडर २ tsp | Bedegi chilly pw 2 tsp
    *कांदा लसूण मसाला २-३ चमचे | Kanda Lasun masala 2-3 tbsp
    *बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh Coriander
    सुक्का मटण रेसिपी | Sukka Mutton Recipe 16:35
    *तेल ४-५ चमचे | Oil 4-5 tbsp
    *बारीक चिरलेले कांदा १ मध्यम | Finely Chopped 1 Onion
    *तयार वाटण अर्धे | Ready Watan half
    *बेडगी मिरची पावडर २ चमचे | Bedegi Chilly pw 2tsp
    *कांदा लसूण मसाला २ -३ चमचे | Kanda Lasun Masala 2-3 tsp
    *बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh Coriander
    पांढरा रस्सा | Pandhara Rassa Recipe 09:35
    *पांढरा रस्सा वाटण | Pandhara Rassa Watan Recipe
    *जिरे १ tsp | Cumin Seeds 1tsp
    *पांढरे तीळ 2 tsp| Sesame 2 tsp
    *खसखस १ tsp | Poppy Seeds 1tsp
    *कांदा पातळ चिरलेला १ मोठा | Sliced Onion 1 large
    *आले सोलून १/२ इंच | Ginger 1/2 inch
    *लसूण ३-४ पाकळ्या | Garlic Cloves 3-4
    *काजू पाकळ्या ६-७ | Cashews 6-7
    पांढरा रस्सा रेसिपी बनवण्यासाठी | For Making Pandhra Rassa Recipe 18:45
    *तेल १ tbsp | Oil1 tbsp
    *दालचिनी १ | Cinnamon 1
    *चक्र फुल २ | Star Anise 2
    *तमालपत्र १ | Bay Leaf 1
    *लवंग २ | Cloves 2
    *मटणाचे अळणी पाणी | Mutton Stock
    *नारळाचे दूध १ कप | Coconut Milk 1 cup
    *मीठ चवीनुसार | Salt to taste
    कोल्हापुरी थाळीतला स्पेशल राईस रेसिपी | Mutton Thali Special Rice Recipe 20:40
    *बिर्याणी तांदूळ २ कप | Biryani Rice 2 cups
    *साजूक तूप २ चमचे | Ghee 2-3 tbsp
    *शाही जिरे १/२ tsp | Shahi Jira ½ tsp
    *लवंग ५-६ | Cloves 5-6
    *काळी मिरी ५-६ | Black pepper corns 5-6
    *दालचिनी १ इंच | Cinnamon 1 inch
    *वेलची ३-४ | Cardamom 3-4
    *तमालपत्र २-३ | Bay Leaves 2-3
    *चक्री २ | Star Anise 2
    *जावित्री १/२ | Mace 1/2
    *आले लसूण पेस्ट १tsp | Ginger Garlic Paste 1 tsp
    *बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander
    *मीठ चवीनुसार | Salt to taste
    दही कांदा रेसिपी | Dahi Kanda
    *उभा पातळ चिरलेला कांदा २ मध्यम | Sliced onions 2
    *उभा चिरलेला टोमटो १ मोठा | Sliced Tomatoes 1
    *बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh Coriander
    *उभी चिरलेली हिरवी मिरची १-२ | Slit green chilies 2
    *दही १/२ कप | Curd ½ cup
    *मीठ चवीनुसार | Salt to taste
    Other recipes
    1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी • 1 किलो चिकन बिर्याणी म...
    आषाढ स्पेशल मटण बिर्याणी थाळी | झणझणीत मटण रस्सा 1Kg Mutton Biryani • आषाढ स्पेशल १ किलो मटण...
    1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा • 1 किलो चिकन सुक्क आणि ...
    Mutton & Chicken Recipes 1 • मटण व चिकन मसाला, सुक्...
    खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा Chicken Curry Recipe • खाल्ल्यानंतर चव विसरणा...
    #muttonthali #muttonrecipesaritakitchen #muttonbiryanirecipe #kolhapurimuttonthalirecipe #sukkamuttonrecipe #kolhapuritambadarassa #1kilomuttonthalirecipe #muttonrassarecipe #कोल्हापुरीमटनथाळी #कोल्हापुरीतांबडारस्सा #कोल्हापुरीपांढरारस्सारेसिपी #मटणरेसिपी #सरिताजकिचन #चिकनबिर्याणी
    Kolhaprui mutton curry | Kolhapuri mutton thali |Sarita kitchen chicken biryani | saritas kitchen mutton recipe | saritas kitchen mutton biryani | Mutton Thali Recipe | Akhad special recipe | non-veg recipe saritas kitchen | सरिताज किचन मटण बिर्याणी | मटण बिर्याणी रेसिपी | कोल्हापुरी मटण थाळी | कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा | कोल्हापुरी सुक्का चिकन | चिकन बिर्याणी रेसिपी सरिता |
    #saritaskitchen #सरिताकिचन
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 1K

  • @anuradhashinde3352
    @anuradhashinde3352 Před měsícem +56

    कोल्हापूरी भाषा ईत्या की विषय हार्ड ❤MH o9

  • @archanajadhav2512
    @archanajadhav2512 Před měsícem +2

    अप्रतिम, अस वाटल मी स्वतःच स्वयंपाक करते आहे, फक्त पांढरा रस्सा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, मी साताऱ्यात राहणारी आहे. हल्ली तुम्ही साहित्य आणि प्रमाण स्क्रीन वर दाखवता ते खूप छान वाटत. मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते आणि त्यानुसार करते ही. तुमचं पदार्थ करण, तो करताना समजाऊन सांगणं मला फार आवडत, तुमचं बोलण अजिबात नाटकी वाटत नाही, त्यात कुठेही आत्म प्रौढी दिसून येत नाही त्यामुळे मला तुमचा चॅनल खूप आवडतो. Love you tai❤❤❤

  • @YogitaJadhav-lz9vn
    @YogitaJadhav-lz9vn Před měsícem +35

    नमस्कार ताई मी पण कोल्हापूरची आहे आणि मी तुमचे विडिओ रोज न चुकता बघते मटन मस्तच 1 no, लय भारी 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

    • @rajaninikamjaygurudev7490
      @rajaninikamjaygurudev7490 Před měsícem +1

      खुप छान पांढऱ्या रशात कांदा घलतात माहित नाही ❤

  • @Seemadeokar28
    @Seemadeokar28 Před měsícem +2

    ताई आज गुरू पौर्णिमा स्वयंपाकयाची मला आवड आहे पण तुमच्यामुळे घरातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ करून घातला येतो माझ्या घरातील यंग जनरेशन मधील तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहतात. तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🙏🏻💕

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 Před měsícem +3

    खूप छान सरिता रेसीपी तू खूपच हुशार आहेस आम्ही पांढरा रस्सा साठी विकत पाकीट आणतो पण आता तुझ्या सारखा घरीच मसाला बनवून पांढरा रस्सा करते खूप सुंदर

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 Před měsícem

    मी आज तांबडा रस्सा व सुक मटण तुमचा कांदा लसूण मसाला वापरून बनवले.खूप छान झाले.मसाला छान आहे.सरिता धनयवाद❤

  • @adityakamble467
    @adityakamble467 Před měsícem +7

    खरच पंचवीस मिनिटांचा विडीओ होता,पण अतिशय सुंदर सादरीकरण ❤ कोल्हापूरची थाळी एकच नंबर 👌👌👍👍👍❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      लहान करण्याचा खूप प्रयत्न केला पण खूप घाई होते मग !! पण तुम्हाला आवडला ना ! त्यासाठी मंडळ आपले आभारी आहे!

  • @Teju1819
    @Teju1819 Před 25 dny

    Tai tula salam krto ki kashi tu tuza mulanch gharch krun studio sambhadtos khup hard working ahes amhala shikavanyasathi kiti trass ghetalas tu delicious...... mind blowing......zanazanit recipe majedaar ❤❤❤❤

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x Před měsícem +3

    सरिता ताई आजचा बेत फक्कड च नाद खुळा 😮😮 कोल्हापुरी भाषा आणी कोल्हापुरी मटण भारीच अगदी परफेकट❤❤❤❤ मस्त मी सांगली जिल्हा गाव पलूस मधुन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕❤️🙏🏻

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 Před měsícem

    ताई अप्रतिम व्हिडिओ.काय सादरीकरण आहे,खूपच साध्या सोप्या भाषेत समजावून सांगता तुम्ही.आणि तुमचं टायमिंग लयच भारी आहे.तुम्ही जरा सुद्धा चुकत नाही असं मला वाटतं.
    तुमचे व्हिडिओ पाहून खरंच असं वाटतं की ..........
    " खरी सुगरण कोण असेल तर फक्त आणि फक्त तुम्हीच". असो.
    खूपच छान रेसिपी आणि व्हिडिओ सुद्धा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 💕

  • @jyotidesai8671
    @jyotidesai8671 Před měsícem +6

    ताई अस्सल कोल्हापुरी मटण डिश दाखवली भाषेसह मला अभिमान वाटला तुमचा कारण माझ माहेर कोल्हापूर आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      जगात भारी !! माहेर आहे म्हणजे तुमचे
      मंडळ आपलं आभारी आहे 😅

  • @nehakhadye9280
    @nehakhadye9280 Před měsícem +3

    Tumcha cooker chi link da Ani konta company cha cooker please

  • @riddhismejwaniexpress7978
    @riddhismejwaniexpress7978 Před měsícem +3

    Aamhi kolhapuri jagat bhari 1 no bhari Jale ha ❤me kolhapur chi aahe😊

  • @hajane4428
    @hajane4428 Před 17 dny

    Awesome video. What is presentation, you explain in very simple language. And your timing is heavy. I think you are not wrong at all.
    It really feels like watching your videos. "If there is a real lover, you are the one and only you".
    anyway
    Very nice recipe and video too.

  • @adityapatil3484
    @adityapatil3484 Před měsícem +5

    ताई मी कोल्हापूर ची आहे पांढरा तांबडा रस्सा मस्त 😋😋

  • @king36969
    @king36969 Před měsícem +2

    कोल्हापूर मधनच बघतोय व्हिडिओ लई भारी आहे रेसिपी ताई🙏🙏🙏🙏

  • @rupalitapase-ke4py
    @rupalitapase-ke4py Před měsícem +3

    कोल्हापूर म्हणजे लयज भारी एकच नंबर 👌👌

  • @suvarnakharote9968
    @suvarnakharote9968 Před měsícem

    काय भारी मटन रस्सा थाळी झाली एकच नंबर अमावस्येला नक्कीच try करू

  • @yashrajpotphode5407
    @yashrajpotphode5407 Před měsícem +3

    Hi Sarita nice recipe mi punyachi aahe hi same process aapn chicken sathi vapru shakto ka karn aamhi mutton nahi khat ani ekda chicken thali video kar

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      हो चालेल ना, फक्त चिकन शिजायाल वेळ कमी लागतो त्यामुळे कुकर ची शिट्टी करताना काळजी घ्या किंवा सरळ वरच पातेल्यात शिजवा

    • @yashrajpotphode5407
      @yashrajpotphode5407 Před měsícem

      @@saritaskitchen OK thanks Sarita🙏🙏

  • @sunilpatil4558
    @sunilpatil4558 Před 4 dny

    एक नंबर..... नाद खुळा......❤❤....

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 Před měsícem +10

    रोज चा स्वयंपाक करताना इतकं उत्साही आणि प्रफुल्लित कसं रहावं please tips share kara ...जेव्हा दिवस भरात तीन तीन वेळा काही न काही बनवाव लागतं ते सुद्धा इतकं छान इन a planned way

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      कमेंट वाचल्या की आपोआप येतो उत्साह 😅
      पण मी नक्की त्यावर वीडियो बनवण्याचा प्रयत्न करेन :)

    • @Sm-cc2ri
      @Sm-cc2ri Před měsícem

      ​ho

  • @janardandandge
    @janardandandge Před měsícem +1

    बुलडाणा जिल्हा मोताळा येथुन बघतो .खुपचं छान रेसिपी. एकदा विदर्भ स्पेशल नान व्हेज थाळी करुन दाखवा. धन्यवाद .❤

  • @nalindesai206
    @nalindesai206 Před měsícem

    Madam, thanks, Aisa bana hua Mutton ka process Maine kabhi nahi dekha, ye No. One Mutton recipe hai.
    Madam, Jitni tarif Mai Aapki Karu Itna kum hai.
    Thanks, Thanks and Thanks.
    God Blessed you forever.

  • @ameysatam1986
    @ameysatam1986 Před 12 dny

    एकदम कडक... 👍🏻

  • @Keerthi_7614
    @Keerthi_7614 Před měsícem

    Khup bahri recipe aahe me kaht nahi non veg pn same aasch banvte ghari ......❤ Love from kolhapur 🙌

  • @veerbhadradesai8878
    @veerbhadradesai8878 Před měsícem

    ताई...आपला हा व्हिडिओ फारच सुंदर आहे.. तसेच अगदी मुद्देसूद आणि तंतोतंत महिती दिलीत आपन...खरचं नादखुळा कोल्हापूरी मटण थाळी म्हणता येईल असा व्हिडिओ आपन बनवलेला आहे..
    शिवाय आणखी एक सांगायचं म्हणजे... आपण व्हिडिओ च प्रेझेंटेशन अगदी खटकाच केलंय..
    तसेच आपला आवाज क्विंचीतसा मृदू आहे तरी देखील आपल्या स्पष्ट बोली मुळे हा व्हिडिओ वंन्टास् झालेला आहे...मला आपला हा व्हिडिओ मनापासून आवडला..
    धन्यवाद ताई.. 👍
    आणि अश्याच आणखी नोनव्हेज पदार्थांच्या
    रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचतील अशी आशा करतो... आभार..🙏

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Před měsícem

    खूपच मस्त..1 no. ...👌👌👍 ज्या ज्या रेसिपीज आम्हाला हव्या असतात ..त्या तुम्ही अगदी वेळेवर देतच असता ..कितीही अवघड किंवा किचकट रेसिपी असो ती तुमच्या कडून स्टेप बाय स्टेप खूप सोप्प्या पद्धतीने शिकायला मिळते ..तुम्ही इतकी सोप्पी करून सांगता की कुठलीच शंका रहात नाही ..खूप खूप धन्यवाद ताई आम्हाला ही सुगरण बनवण्यासाठी 🙂🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      ते तर माझं काम आहे, पण तुम्ही पण मन लावून पाहता आणि करता कारण तुम्ही ऑलरेडी उत्तम सुग्रण आहात
      मी फक्त नाममात्र ! मनापासून धन्यवाद

  • @poonamjambhale2534
    @poonamjambhale2534 Před měsícem

    Same to same jamali ekdm zakaas 😘

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 Před měsícem

    आम्ही पण कोल्हापूर कर आहे. खरंच जगात भारी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खूपच सुंदर❤❤👍👍😋😋 मी तुमचे कायमस्वरूपी ब्लॉग पाहते. खूप सुंदर आणि सोप्या भाषेत असतात. 👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Před měsícem

    फारच छान माहिती सांगितली आहे ❤❤❤ सातारा जिल्हा कोरेगाव तालुका

  • @vijayredkar126
    @vijayredkar126 Před měsícem

    Kolhapuri thali 1 number. I am from konkan Sindhudurg.

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Před měsícem +1

    Wow khup bhari, khup bharich bolta tai😊, tai aaj paus ahe tr misal khaichi eicha झाली तर तुमची रेसिपी पाहून फक्कड मिसळ बनविली khup testi zali ,tai aamhi pn matton topat shijvto test bhari aste...

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt Před měsícem

    नेहमी प्रमाणे अगदी परफेक्ट रेसिपि 👌एकच नंबर मटण थाळी 👍

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 Před měsícem

    Kay te muton
    Kay te test
    Waaa ekdam mast ❤❤

  • @priyankajagdale9551
    @priyankajagdale9551 Před měsícem

    Mst ahe थाळी mi pure kolhapuri ahe amchyaithe pahunyana same hach menu asto.... जावईबापू आले tr हमखास astoch asto....ani tumhi khup chan smjaun kuthehi गडबड n krta chanpeki deatail mdhe dakhvl ahe ❤khup mst

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      हे मात्र खरं!! जावई याशिवाय कसे जातील?? 😂
      मंडळ आपले आभारी आहे

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 Před měsícem +2

    सरिता खरच ग्रेट आहेस..खूप छान रेसिपी

  • @vidyamane8404
    @vidyamane8404 Před měsícem +2

    Sarita tu unique recipe Pathvtes tu jagat bhari ahes

  • @rupalisutar9865
    @rupalisutar9865 Před měsícem +2

    वा मस्तच रेसिपी राईस वर कोथिंबीर सोबत तळलेला कांदा पण टाकतात मस्तच चव लागते

  • @kalpanaskitchen4180
    @kalpanaskitchen4180 Před měsícem

    लय भारी कोल्हापूरी मटण थाळी.
    नाद खुळा 😊😊

  • @LaiBhariCooking
    @LaiBhariCooking Před měsícem +1

    लई भारी झाली कोल्हापुरी मटण रेसिपी ताई ......... नाद खुळा

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 Před měsícem

    मी कोल्हापूरला असतो , आणि आपल्या सगळ्या रेसिपी पहिल्या आहेत.
    त्या अगदी परफेक्ट असतात मी जसे दाखवता तसेच करतो . धन्यवाद

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe5275 Před měsícem +1

    Vhayyyyy ki Tai Saheb layich Bhari...,.... ekdum khatarnak.......nadach khula...... Tai Saheb Annapurna, sugran kay asate he tumchya swayampkatun kalate......lay mhnaje layyyy ich Bhari ki o Tai Saheb.........tumche khup khup aabhar Tai Saheb 🚩🚩🚩🚩

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासून आभार
      Thank You so much :-)

  • @user-tk2zn3lk8y
    @user-tk2zn3lk8y Před měsícem +1

    खुप छान रेसिपी

  • @pravinktodkar
    @pravinktodkar Před měsícem

    ताई - नाद खूळा 🎉 किती छान सगळं … 😋
    लातूरकर… व्हाया पुणे -> आॅस्ट्रेलिया-> सध्या अमेरिका 🎉

  • @rajanishanbhag7487
    @rajanishanbhag7487 Před měsícem +1

    Sarita you are great just great

  • @NilamPatil-rs4iy
    @NilamPatil-rs4iy Před měsícem +2

    मी कोल्हापूर ची आहे तुमच्या रेशीपी खुप छान असतात प्रमाण अगदी बरोबर असतेत 😊

  • @reshmanalawade-j4j
    @reshmanalawade-j4j Před měsícem

    Sarita Tai you are truly amazing, i always tried your recipes and the result is perfect as per dish cooked by you

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 Před měsícem +1

    काय ते मटण, काय तो तांबडा पांढरा रस्सा एकदम okkkkkkkk चं हाय 😋😋😋👌 ताईसाहेब धन्यवाद ❤️🙏🏻
    वाह वाह मस्त चिविष्ट चमचमीत👌👌👌 झणझणीत तांबडा पांढरा
    रस्सा भाजी😋😋
    लाजवाब अफलातून लयभारी👌👌
    रेसिपी रंग सुंदर जबरदस्त😋👌👌👌
    😍😋👌👌
    खूप छान थाळी चवदार
    एकदम झकास👌👌😋😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      मंडळ आपलं आभारी आहे 😄😅

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 💕💕💕😀😅❤️

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před měsícem

    मस्तच कोल्हापुरी मटण थाळी मला रविवारी सुट्टी असल्याने रविवारी नक्कीच करणार आमच्या कडे दर रविवारी चिकन केले जाते पण ह्या रविवारी चिकन नाही तर तु जी दाखवली ती मटण थाळी करणार आहे धन्यवाद सरिता

  • @sonalichavan7366
    @sonalichavan7366 Před měsícem +2

    लय भारी एक नंबर आम्ही करून बघू श्रावणाच्या आधी आम्ही सांगलीकर आहोत

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      नक्की प्रयत्न करा 💕☺️🙏🏻

  • @anitakhot1380
    @anitakhot1380 Před měsícem +1

    Sarita tai khupach chan zhale kolhapuri matan zhakkas lai bhari,..

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 Před měsícem

    खुप छान पुर्ण रेसिपी झटपट दाखवली मि तुमचे सर्व व्हिडिओ पाहीलेत आपली मराठ मोळी भाषा तुंम्ही जगात जिथे मराठी माणूस राहतो तिथं पोचवली मला तुमचा अभिमान आहे ताई धन्यवाद आम्ही सांगलीकर

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 Před měsícem

    Othentic innovative mutton Thali.... Ekdam bhari... Watering my 👄... काय भारी बेत आखला आहे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @user-vu4qd4wr3k
    @user-vu4qd4wr3k Před měsícem +1

    मी सुद्धा रोज तुझे ह्विडीओ बघते मला खूप खूप आवडतात मी तुझ्या रेसिपी बघून करते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @dsuzee1
    @dsuzee1 Před měsícem

    Mi Marathi Americahun pahila video. I 😢miss my favorite kolhapuri mutton.

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev Před měsícem

    भाषेसह थाळी लयच भारी हाय मस्त मस्त एकदम मस्त काय इषय.मी कोल्हापूरची आहे सरीता शुद्ध पुणेरी असून कोल्हापुरी भाषा खूप छान जमली

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      खरं तर मी पुण्यात राहत असले तरी, पुणेरी / पुणेकर नाही ,आम्ही पंढरपूरकर !!
      येत नसली तरी बोलायचं प्रयत्न केला!! तुम्हाला आवडला, त्यासाठी मंडळ आपले आभारी आहे , 😅

  • @ujwalanalawade4935
    @ujwalanalawade4935 Před měsícem

    मी सोलापूर ची आहे .आम्ही खिम्याचे उंडे करतो .मटन तर करतोच आता कोल्हापूरच्या पध्दतीने करून बघणार ,रेसिपी खूप छान 👌🏼👌🏼👌🏼
    खिम्याची रेसिपी दाखवा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      Khup Chan... धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      वाह खिम्याचे उंडे , एकदम भारी :) मी पण एकदा करून बघेन

  • @jayajadhav5116
    @jayajadhav5116 Před dnem

    नाद खुळा

  • @PriyankaPatil-cc8nw
    @PriyankaPatil-cc8nw Před měsícem +1

    खूप छान ताई मस्तच आम्ही इस्लामपूर चे मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात.

  • @sushmakalge9370
    @sushmakalge9370 Před měsícem

    सविताताई रेसिपी छान छान आहे

  • @ushagavali2748
    @ushagavali2748 Před měsícem

    मी कोल्हापूरहून खरंच सरिता अगदी कोल्हापूर स्टाईल सगळे जेवण छान झाले अगदी आमच्याकडे करतात तसे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मंडळ आपलं आभारी आहे😀😅

  • @geetanjalimirajkar3449
    @geetanjalimirajkar3449 Před měsícem

    Sarita Tai 1 nomber mattun thali 👌👌👌

  • @rajanigiradkar2287
    @rajanigiradkar2287 Před měsícem

    एक नम्बर ताई❣️ कोल्हापुरी भाषा लई भारी❤❤❤❤❤

  • @ketakiyadav4546
    @ketakiyadav4546 Před měsícem

    जमली जमली एकदम perfect

  • @santoshigaonkar8162
    @santoshigaonkar8162 Před měsícem +1

    Khupach chhan tai

  • @shrutighodke5532
    @shrutighodke5532 Před měsícem

    ताई तुमच्या सर्व रेसिपीज अप्रतिम असतात ❤

  • @bhagyashreeshewale2308
    @bhagyashreeshewale2308 Před měsícem

    Tai aaj mi tambda rassa, suka mutton Kela same follow karun aani taste delicious zhali. Navra khush zhala. Thank u for this receipe. I really liked it. ❤

  • @user-ke9ul4dw1u
    @user-ke9ul4dw1u Před měsícem +1

    Lai bhari ❤ mi Kolhapuri

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      मंडळ आपलं आभारी आहे

  • @sunitapatil7320
    @sunitapatil7320 Před měsícem

    Laeeeeee....... bhari ❤

  • @ShivanjaliSuryvnshi-gp3ks
    @ShivanjaliSuryvnshi-gp3ks Před měsícem +2

    Yes , ❤ amhi kolhapuri

  • @DeepaliGudale
    @DeepaliGudale Před měsícem

    Mi pan kolhapuri ahe ek no. Recipi

  • @sidramkaranik
    @sidramkaranik Před měsícem

    Belagavi , Karnataka

  • @premashewale9877
    @premashewale9877 Před měsícem +2

    Khupch chhan 👌👌

  • @user-ym2we6pv1x
    @user-ym2we6pv1x Před měsícem

    सरिता खुप छान आहे तांबडा पांढरा रस्सा आणि सुकं मटण लय भारी❤❤❤

  • @user-rt2kk4rq5r
    @user-rt2kk4rq5r Před měsícem

    Ashya trick ne mam etke mast shijte nonvege ekch nob uukkad bante 😊 tumchi recipes and tricks ekch nob.an tumhi suddha agdi agdi sopya padtine sangtat recipes ki karyla man moklya pannae karyla dhadas yete😊 thanks mam 😊

  • @yoginidalavi829
    @yoginidalavi829 Před měsícem

    तुमचे व्हिडिओ खुप छान असतात आवाज हि खुप छान आहे तुमचा ❤

  • @user-ke9ul4dw1u
    @user-ke9ul4dw1u Před měsícem +1

    Jamlayki 1 number

  • @user-it3gk1fs1j
    @user-it3gk1fs1j Před měsícem

    Hi सरीता मी सोलापुरची पण पुण्यात सटल आहोत मी तुमचे रेसिपीज चे विडिओ रोज पाहते अतिशय छान असतात आज ची कोल्हापूर ची तांबडा व पांढरा रस्सा व सुक्क मटन खूपच भारी ❤

  • @sunitatayade2678
    @sunitatayade2678 Před měsícem

    खरंच खूप भारी रेसिपी आहे धन्यवाद

  • @marthajagtap7880
    @marthajagtap7880 Před měsícem

    खूपच छान मला खूप आवडली रेसिपी मी मुंबई वरून बोलते

  • @drsonone9644
    @drsonone9644 Před měsícem +1

    ताई खूप छान recipe ❤️💫 आणि plzz ग्रीन चिकन ची रेसिपी शेअर करा plzz 🙏❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      नक्की प्रयत्न करा

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Před měsícem

    अप्रतिम रेसिपी 👌👌 मी ठाण्यात राहतो

  • @yogiraj-mv2zx
    @yogiraj-mv2zx Před měsícem

    आज आमची कोल्हापूरची त्रंबोली यात्रा होती तुमचा व्हिडिओ पाहून मटन केलं मटन एक नंबर झाल होतं थँक्यू ताई मला सगळ्या पाहुण्यांनी नावजल एक नंबर मटन झाले म्हणून ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालं ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem +1

      अरे वा!! कोल्हापूर करांकडून अशी कमेंट येणं म्हणजे!!
      मनापासून धन्यवाद ❤️

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 Před měsícem +1

    You are really blessed❤😊

  • @SangitaTure-d4x
    @SangitaTure-d4x Před měsícem

    खूप छान आहे कोल्हापूर

  • @aniltiurwadkar9554
    @aniltiurwadkar9554 Před měsícem

    खूप छान... कोल्हापुरी मटण थाळी...मी कोल्हापूरचाच आहे..तुमचे व्हिडिओ नेहमी बगत असतो...खूपच छान.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मंडळ आपलं आभारी आहे

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 Před měsícem

    Khup chan Ani sarva kahi vyawadtit pramanat ,khup musttt, Sarita tu khup mehanati aahes

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 Před měsícem

    सरिता , आजची ही रेसिपी छानच आहे
    तू एवढं छान , आपुलकीने , प्रेमा ने नीट समजावून सांगतेस ..
    तुझं तर कौतुक कराव तेवढे कमीच आहे ..
    सगळ्या स्टेप उत्कृष्ट असतात ...
    तुझे खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मंडळ आपलं आभारी आहे 😄😅

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मंडळ आपलं आभारी आहे 😄😅

  • @neelamkirankamble8499
    @neelamkirankamble8499 Před měsícem +1

    Mi Kolhapur madhun ahe mala तुमच्या सर्व recipe khup आवडतात

  • @shubhamchavan6815
    @shubhamchavan6815 Před měsícem

    Mi.pan kolhapurchi aahe mutton Thali.lay. Jagat Bhari 👌👌😋

  • @madhugadkari4888
    @madhugadkari4888 Před měsícem +1

    Mast..,👌🏻.amhi pn kolhapuri ahe...tumchya saglya recipes baghate ani karte pn..😊

  • @darshanapawar6406
    @darshanapawar6406 Před měsícem

    Mala pan khup awadli recipe 😋

  • @user-vu4qd4wr3k
    @user-vu4qd4wr3k Před měsícem +1

    जमलं की एकदम भारी ❤
    मी सोलापूर ची माझं माहेर आहे व सासर पण त्यामुळे आपला जिव्हाळा वेगळाच आहे

  • @poonamdhadwad2557
    @poonamdhadwad2557 Před měsícem +2

    Tai crab fry chi pn recipe dhakhv... Prathamesh Hotel la milte tshi😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      नक्की प्रयत्न करेन

  • @Kinduncle123
    @Kinduncle123 Před měsícem +1

    Best recipe Tai 🙏. Kay excellent video banawila ahe. Amazing 👏🏼. Sarv recipe eka video madhe chan cover zalya. 😊. Very delicious 😋 🌶 🍗
    Maze aai baba hi fan zale ahet. Nehmi aplya recipe pahtat 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मंडळ आपले आभारी आहे! आणि आई बाबांना माझा मनापासून नमस्कार !

  • @Sejal1324
    @Sejal1324 Před měsícem

    खरच आमचे कोल्हापूर म्हणजे नाद खुळाच ❤❤जगात भारी..आम्ही कोल्हापुरी😊

  • @parshurammadali4788
    @parshurammadali4788 Před měsícem +1

    नाद भारी कोल्हापुरी मस्त होती तुमची थाळी थँक्स

  • @kamalnaik4729
    @kamalnaik4729 Před měsícem +1

    1no लय भारी विरार

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před měsícem

      मंडळ आपलं आभारी आहे, विरारकर ! 🙂

  • @rehanamomin1763
    @rehanamomin1763 Před měsícem

    Lai bhari taee

  • @meerabaisuryawanshi5075
    @meerabaisuryawanshi5075 Před měsícem +1

    Wa Sarita मस्त लयभारी 😅