एकरी 20 टन उत्पन्न देणारा हायब्रीड कांदा | Kanda Farming In Maharashtra | Hybrid onion | Shivar News

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 10. 2023
  • एकरी 20 टन उत्पन्न देणारा हायब्रीड कांदा | Kanda Farming In Maharashtra | Hybrid onion | Shivar News
    महाराष्ट्रात कांदा लागवड मोठ्या क्षेत्रावर केली जाते. पण, आता एका एकरात तब्बल 200 टन कांदा उत्पादन देणारे वाण बाजारात आले आहे. एन्झा झाडेन कंपनीच्या या हायब्रीड कांद्याचे भऱघोस उत्पन्न निघते. गावरान कांद्याच्या तुलनेत हा कांदा मोठा असतो. विशेष म्हणजे, हायब्रीड कांद्याचा आकार सारखाच आणि मोठा असतो.
    एका कांद्याचे वजन २०० ते ३०० ग्राम असते. इतर कांद्याच्या तुलनेमध्ये हायब्रीड कांद्यामुळे २०% उत्पादनात वाढ होते. हायब्रीड कांदा लगेच मार्केटमध्ये विक्री करावा लागतो. हायब्रीड कांदा जास्त दिवस साठवता येत नाही. यासंदर्भात एन्झा झाडेन कंपनीच्या संशोधक विभागातील सुनील भोजने यांनी सविस्तर माहिती दिली.
    #kandafarming_maharashtra
    #kandalagwadmarathi
    #onionmarket
    #hybridonion
    #कांदामार्केट
    #shivarnews24

Komentáře • 27

  • @rajendradale7966
    @rajendradale7966 Před měsícem +3

    बियाणे कुठे मिळेल व तुमचा मोबाईल नंबर द्या.

  • @ramkrishnanikam2037
    @ramkrishnanikam2037 Před 6 měsíci

    Biyane kothe milel sni bhav kaya te kalva

  • @user-jt3ui9hl9r
    @user-jt3ui9hl9r Před měsícem +1

    Black bell

  • @dhondiramkharabe1569
    @dhondiramkharabe1569 Před 6 měsíci

    Hii

  • @ikbalmultani9748
    @ikbalmultani9748 Před měsícem

    सर ब्लॅक बेल कांद्याचे बियाणे कुठे मिळेल माहिती कळविणे .

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 Před měsícem

    साहेब, या, कांद्याचे बियाणे, कुठे मिळेल, आणि,काय किलो,चा दर काय आहे,..

  • @ramkrishnanikam2037
    @ramkrishnanikam2037 Před 6 měsíci

    nikam ramkrishana jagannath

  • @hiramangangurde4651
    @hiramangangurde4651 Před 8 měsíci

    बियाणे कोठे मिळेल

  • @nikitapatil8032
    @nikitapatil8032 Před měsícem +1

    नंबर द्या

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 Před 7 měsíci

    मल्चिंग वर गादी वाफ्यावर लावल्यावर कोणताही कांदा असा होईल

  • @user-bw2jb5xv7b
    @user-bw2jb5xv7b Před 5 měsíci +1

    बी कुठे भेटेल तुमचा मो no dhya

  • @user-yo8nj2cy8q
    @user-yo8nj2cy8q Před 9 měsíci

    0:25 बियाणे कुठे मिळेल बियाण्याची एक किलो ची किंमत नाही

  • @rajuchandan1113
    @rajuchandan1113 Před 6 měsíci

    बियाणे मिळेल का

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 Před 9 měsíci +2

    हा कांदा किती दिवसात काढणे ला येतो

  • @prakashbhagwat3068
    @prakashbhagwat3068 Před 3 měsíci

    Sir tumcha mobile no. Dya

  • @user-xj9hn5mz2f
    @user-xj9hn5mz2f Před 18 dny

    अर्धवट माहिती व्हरायटी पाटीवर कॅमेरा धरायला पाहिजे होता

  • @user-pg5gc7qh4g
    @user-pg5gc7qh4g Před 2 měsíci

    Ye jo apke video me lal (red) kanda ka hybrid veriety kaunsi hai? Usks seeds kaha milega? Contect no (mobile) de shakte hai? Mai gujarat se hu.

    • @shivarnews24
      @shivarnews24  Před měsícem +1

      Pls visit enza zaden seed company website

    • @SonaliBhamare-nm9qw
      @SonaliBhamare-nm9qw Před 21 dnem

      कांदा बिरयानी कंपनी का नंबर दे

  • @sakshipithe
    @sakshipithe Před 7 měsíci +2

    बियाने कुठे मिळेल

  • @nikitapatil8032
    @nikitapatil8032 Před měsícem

    नंबर द्या