tv9 Marathi Special Report | ईडीचा स्पीड वाढवा, नाहीतर घाबरवून मारा; खोतांचं वक्तव्य

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • tv9 Marathi Special Report | ईडीचा स्पीड वाढवा...फोडो...नाहीतर घाबरवून मारा; खोतांचं वक्तव्य; पाहा स्पेशल रिपोर्ट
    #sadabhavukhot #devendrafadnavis #bjp #loksabhaelection
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • Special Report | स्पेश...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 1,3K

  • @user-tm8nr4pr8y
    @user-tm8nr4pr8y Před 17 dny +421

    भाजप थोडं थांबा आता तुमचीच बारी आहे

  • @dadapawar8974
    @dadapawar8974 Před 17 dny +599

    सुप्रीम कोर्टाने यांची दखल घेतली पाहिजे

    • @powerofpatience427
      @powerofpatience427 Před 17 dny +16

      Supreme court kahich kru shkt nahi sab bik chuke hai even cji

    • @nitinchitare4031
      @nitinchitare4031 Před 16 dny +9

      सुप्रीम कोर्ट चे जज हे मनुवादी विचारांचे आहे

    • @user-kb2vy3vd9s
      @user-kb2vy3vd9s Před 16 dny +3

      SC Ani karvai karil😂 zhople te 10 varsha pasun ase vatte😢

    • @user-tj9em9mg4y
      @user-tj9em9mg4y Před 16 dny +12

      कोर्टाची वाट बघत बसण्यापेक्षा मतदानाने उत्तर द्या

    • @adgaming6182
      @adgaming6182 Před 12 dny

      मतदाऱ्यांनी यांना उत्तर मतातूंन द्यायला पाहिजे

  • @user-br7in5fr5b
    @user-br7in5fr5b Před 16 dny +18

    सदाभाऊ यांची इडी ला घाबरूनच लेंडी पातळ झाली असणार.

  • @user-bk8hv4yo5z
    @user-bk8hv4yo5z Před 16 dny +43

    सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली पाहिजे आता तरी लोकांनी डोळे उघडले तर बरं होईल

  • @dadapawar8974
    @dadapawar8974 Před 17 dny +382

    भाजपचे मस्तीवान नेते

  • @Rk-fx4fw
    @Rk-fx4fw Před 17 dny +399

    जेवणाचे पैसे द्या हॉटेलचे😂🎉

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 Před 16 dny +21

    कृषी मंत्री असताना किती माया जमवली? शेतकरी संघटनेचे वाटोळं केलं.

  • @maitrim3368
    @maitrim3368 Před 16 dny +8

    सुप्रीम कोर्टाने सदाला शिक्षा केली पाहिजे. ईडीच्या गैरवापर बद्दल हा पुरावा देत आहे.😮😮😮😮

  • @vishalhiwale776
    @vishalhiwale776 Před 17 dny +489

    सदा तु माणुस आहे की बाई...... फडणवीसांची गंधर्व करून आणलेली बायको तर नाही ना......पहिलं त्या हॉटेलच्या माणसांच बिल देऊन टाक.

  • @maheshgire5943
    @maheshgire5943 Před 17 dny +296

    खोताच्या मालमत्तेची चौकशी करा

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 Před 15 dny +2

      दिड एकर शेती आणि दोन एकरात बंगला आहे याचा

    • @sushant1776
      @sushant1776 Před 14 dny

      तो बिजेपी सोबत आहे

  • @bhushanrajane6422
    @bhushanrajane6422 Před 16 dny +16

    हा सदाभाऊ आहे का सदाबाई 😅

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Před 16 dny +10

    अरे वा उघड उघड धमकी आहे सर्वांना विनंती आता फक्त महाविकास आघाडीलाच मतदान करा प्लीज नाहीतर हुकूमशाहीला सामोरे जाऊया

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng Před 17 dny +218

    वेळ प्रत्येकाची येते सदाभाऊ

  • @sandipchaudhari1449
    @sandipchaudhari1449 Před 17 dny +147

    आता बीजेपी ला ईडी लागेल

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 Před 16 dny +18

    सदू त्या हाॅटेलचे पैसे देऊन टाक.

  • @Vinayakn_100
    @Vinayakn_100 Před 16 dny +16

    खूप चुकीचं आहे सगळी जनता सुज्ञान आहे सदाभाऊ तुमच्या पेक्षा जास्त याच तुमच्या शब्दाच उत्तर मिळेल जनतेकडून आता बोलायची गरज नाय काय जास्त यापेक्षा....!🙏🏻

  • @user-rh9ln3xn9j
    @user-rh9ln3xn9j Před 17 dny +248

    भाजप तेच केल आहे म्हणून च भाजप ला घरी बसावा लागेल.....

  • @GurabDatir
    @GurabDatir Před 17 dny +176

    सदाभाऊ तुझाच नंबर लागेल थांब थोडं

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 Před 16 dny +4

    सदाभाऊ खोत थोडे दिवस थांबा तुम्ही जसे राजू शेट्टी साहेबाना चुना लावून देवेंद्र फडणवीस ची साथ धरली त्याचा परिणाम काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल आता पाळी भाजपचीच आहे ईडी ईडी काय असते ईडी ते कळेल

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k Před 13 dny +3

    सदा भाऊ यांच्या विधानांची दखल शासनाने घ्यायला पाहिजे. त्यांच्यावर कार्यवाही करायला पाहिजे. सदाभाऊ तुम्ही काहीही बोला किंवा बोंब मारून सांगा, किती ही त्यांचं झेला अथवा तेल लावून चोळा तुमचं कोणीच ऐकत नाही आणि तुम्हाला जवळ ही करणार नाहीत.

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Před 17 dny +135

    मतदारराजा आता तरी जागा होऊन मतदानाला बाहेर पडून भ्रष्ट बीजेपीला जागा दाखवा🙏

  • @dattatraygurav84
    @dattatraygurav84 Před 17 dny +124

    कडकनाथ चावलय का रे सद्या

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Před 11 dny +3

    जनता नक्कीच यां चा निकाल गती वाढवून लावणारच .

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 Před 16 dny +4

    खरोखरच सदाभाऊ खोत यांचा व्हिडिओ नवे नवे सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमदार खासदारांचे असे जे विहिरीच्या भोवतीचे व्हिडिओ आहेत ते सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये ईडी वरती केस टाकून हे व्हिडिओ साक्ष म्हणून द्यायला पाहिजेत

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar Před 17 dny +111

    इतका माज येतो कुठून येतो ह्या लोकांना 🚩🚩

    • @prashantwaghmare1702
      @prashantwaghmare1702 Před 16 dny +5

      4 जून ला माज उतरेल यांचा

    • @mohanpawar9465
      @mohanpawar9465 Před 15 dny +1

      याच्यावर शेतकऱ्यांनी दबाव टाकला पाहिजे. त्या नंतर हा मेला पाहिजे. आडाणी कुठला

  • @madantaur883
    @madantaur883 Před 17 dny +168

    2024 ला सर्व कळले फडतुस ला

  • @27246
    @27246 Před 16 dny +4

    ज्या मतदार संघात तुम्ही प्रचाराला गेलाय तो माढा मतदार संघ तिथे तुमचा पराभव फिक्स असल्याने अशी वक्तवे आपण करताय पण मोहिते पाटील घाबरणारे नाहीत❤

  • @haripawar9552
    @haripawar9552 Před 16 dny +2

    सदा लाज वाटली पाहिजे .

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc Před 16 dny +100

    नीच प्रवृत्तीचा हा अहंकार संपवायची वेळ आली आहे...

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Před 17 dny +124

    सांगा आहे का लोकशाही?
    आयोग करतंय का कारवाई? बिनधास्त ईडीच्या खोट्या कारवाई कशा चालतात यांचा पूरावा सदा ने दिला......करा आयोगाकडे तक्रार...

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Před 16 dny +1

      काही विचार धारा राहिली नाही जिदर दम ऊदर हम हुकुमशाहि शिवाय पर्याय नाहि सब देश को लुटने लगे इंसाफ नाम कि कोई बात नहि

  • @sachinmasane6414
    @sachinmasane6414 Před 16 dny +3

    एवढं ऐकून पण लोकांचे कान उघडणार नसतील तर खूप अवघड आहे मग

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Před 16 dny +4

    सध्याचे झालाय डोक्यावर परिणाम

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 Před 17 dny +72

    सगळे काय तुझ्यासारखी नसतेत 😅

  • @sk-xy9wh
    @sk-xy9wh Před 17 dny +42

    सदाभाऊ भौ भौ, करू नका. पुढचा नंबर तुमचाच..

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Před 5 dny +1

    कायदा सुव्यवस्था भावपूर्ण श्रद्धांजली 😮

  • @ajitgorad2244
    @ajitgorad2244 Před 13 dny +1

    सत्तेची हवा डोक्यात गेल्याचे परिणाम..!

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w Před 17 dny +94

    काय ही लोकशाही भाजप हटाव देश बचाव

  • @waterhuntervasaikar3676
    @waterhuntervasaikar3676 Před 17 dny +48

    सदा खोत....आहे भिकर चोट😅

  • @patil2328
    @patil2328 Před 13 dny +1

    लोकशाही साठी घातक प्रक्रिया !

  • @user-he8pm7jr3s
    @user-he8pm7jr3s Před 16 dny +5

    अश्या माणसाची जीभ कापली पाहिजे
    नीच सदा.

  • @abhishekgaikwad2061
    @abhishekgaikwad2061 Před 17 dny +80

    Abki baar,BJP tadipaar...

  • @sagar-00777
    @sagar-00777 Před 17 dny +67

    2024 तेचा होणार आहे

  • @sarjeraobhosale4935
    @sarjeraobhosale4935 Před 6 dny +1

    शेतकरी संघटनेची वाट लावली सदाभाऊ

  • @yadavgunjal3625
    @yadavgunjal3625 Před 11 dny +1

    असे म्हणणाऱ्यावर निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

  • @satishdirect
    @satishdirect Před 17 dny +50

    खोता विरूध्द ईलेक्शन कमीशन ने कारवाई केली पाहीजे

    • @maheshnarwade182
      @maheshnarwade182 Před 17 dny +5

      अरे भावा इलेक्शन कमिशन कोणाच्या सांगण्यावर करेल.

    • @sushant1776
      @sushant1776 Před 14 dny +2

      बिजेपी निवडनुक आयोग

  • @amolyadav1368
    @amolyadav1368 Před 17 dny +43

    सदाभाऊ भाऊ हे वागणे बर नव्ह.....

  • @namdevbendkule2318
    @namdevbendkule2318 Před 9 dny +1

    घर फोडया पक्ष फोडया

  • @Gmgm189
    @Gmgm189 Před 11 dny +2

    उद्या जर mahavikas आघाडी आली तर का

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 Před 17 dny +43

    लाज वाटली पाहीजे ! या लोकांना !

  • @shantanukandalkar7783
    @shantanukandalkar7783 Před 17 dny +33

    शेतकरी नेता म्हणून घ्यायला लाज कशी वाटत नाही

  • @Nashikgrape
    @Nashikgrape Před 16 dny +1

    सब्र का फल मीठा होता है

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Před 10 dny +1

    निर्लज्जपणाचा कळस आहे, भ्रष्टाचार करून माफी मागून जर माफ होत असेल तर कोर्ट, कचेरी, पोलीस यांचा काय काम

  • @dhanajirupnar4623
    @dhanajirupnar4623 Před 17 dny +53

    लबाड

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 17 dny +20

    सत्तेचा माज 4 जुन नंतर उतरेल..

  • @dilipbhagat4615
    @dilipbhagat4615 Před 12 dny +1

    आरे डोक ठिकाणावर ठेऊन बोला हा महाराष्ट्र आहे.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Před 17 dny +13

    Ed/cbi/सर्व संपणार
    निर्लज्जम सदा सुखी.

  • @samadhanGaikwad-qr2ko
    @samadhanGaikwad-qr2ko Před 16 dny +13

    दरेकर साहेब
    बास करा सारवा सारव..
    जनता सर्व ओळखते

  • @DPP5899
    @DPP5899 Před 16 dny +1

    हे नकटे दरेकर आले लगेच स्पष्टीकरण द्यायला

  • @haripawar9552
    @haripawar9552 Před 16 dny +1

    सुप्रीम कोर्टात हे दाखवा

  • @Yogi00199
    @Yogi00199 Před 17 dny +34

    अंर हा आहे कुठे खोत साहेब कसे बारा वाजले ना घर का ना घठेका तयाच नाव खोत

  • @amitmane2744
    @amitmane2744 Před 17 dny +25

    काय बोलतंय सदा भाऊ ..... या मुळे लोक तुमच्या मागे येणार नाहीत

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před 13 dny +2

    निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का

  • @manoharjagtap1290
    @manoharjagtap1290 Před 16 dny +1

    वेळ प्रत्येकाची येते, झाकली मुठ सव्वा लाखाची नशीब देतं आणि कर्म नेतं

  • @sanjaykanwate8766
    @sanjaykanwate8766 Před 17 dny +25

    काय भाषा आहे या राजकीय लोकांची जनतेणे यांचा विचार करून मतदान केले पाहिजे

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Před 17 dny +25

    मिडीयाचे धन्यवाद अशा बातम्या दाखवलया पाहिजे

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Před 15 dny +1

    हैंचा माज ऊतरवायची ताकद फक्त जणतैमधै आहे हैंचा माज ऊतरवायची वैळ आली आहे आहै हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहै ईथै गधारांना भुरट्या राजकारणीनींना निश्चित धडा शिकवनार जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 Před 5 dny +1

    कधी ना कधी तर दुसऱ्या पक्षाची सत्ता येईल त्यावेळेला या नेत्यांचं काय होईल ते बघा

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 Před 17 dny +22

    आता तरी जागे व्हा मित्रांनो

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Před 16 dny +10

    भाजपाचा खरा चहरा समोर आला
    सदाभाऊ खोत
    हा व्यक्ती किती लोचट आहे
    इडी आज तुमच्या कडे आहे
    उदया कॉग्रेस कडे गेल्यावर तुमच्या सारखे कुठे आसणार
    हा विचार केला तर हे बेडके आहेत

  • @AjitDalvi-we2yb
    @AjitDalvi-we2yb Před 10 dny +1

    देशासाठी धोक्याची घंटा जनतेने विचार करायला हवा

  • @madhavjadhav7347
    @madhavjadhav7347 Před 16 dny +3

    भाजपला सतेची मस्ती आली, यांची मस्ती उतरली पाहिजे मतदारांनी

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj Před 17 dny +12

    काय बोलावं काहीच कळत नाही एवढी मोठी मस्ती आणि काय अवस्था झाली आहे यांची 😮😮

  • @bapushinde6772
    @bapushinde6772 Před 17 dny +21

    जनता बरोबर ठरवते काय करायचे ते

  • @ganpatade337
    @ganpatade337 Před 10 dny +1

    जनता येडी नाही सगळे समजुन घेते

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Před 13 dny +1

    कायदा व सुव्यवस्था यांच्या च हातात आहे असे वाटते.

  • @user-tm8nr4pr8y
    @user-tm8nr4pr8y Před 17 dny +20

    सदा आम्ही खोतच आहे तु काय केलेस

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 Před 17 dny +16

    Public know ❤❤❤

  • @shaikhhamid2212
    @shaikhhamid2212 Před 6 dny +1

    यह देखकर भारत में लोकतंत्र है ऐसा लगता है क्या जनता ने इस बयान को गंभीरता से लेना चाहिए और इन्हें सही जगह बताना चाहिए ।

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i Před 9 dny

    वा खोतकर माज आला

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 Před 17 dny +15

    Rahul saheb is winning this time ❤❤❤

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 Před 17 dny +8

    १ फडतूस दुसरा खडतुस.. निर्लज्जम sada-sukhi..

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i Před 9 dny

    माज ऊतरा

  • @ramdivate7614
    @ramdivate7614 Před 16 dny

    शेवटी खोत खरं बोलले

  • @vilaskeware5006
    @vilaskeware5006 Před 16 dny +7

    निर्लज्जम .सदा .सुखी.😂😂

  • @nileshghadage3213
    @nileshghadage3213 Před 17 dny +13

    Hukumshahi, ek diwas tumchi layki kalel

  • @vasantpatil5881
    @vasantpatil5881 Před 16 dny

    वा बुवा काय एक्सप्लेनेशन

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 Před 13 dny

    सत्तेचा माज जनताच उतरवणार ❤

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Před 17 dny +4

    सदा ची पण चैकशी झाली पाहीजे

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před 16 dny +7

    जनतेची हाय लागुन मरताल

  • @yuvaraj469
    @yuvaraj469 Před 16 dny

    अजून बरेच बाहेर यायचं आहे

  • @damodarkarlekar3101
    @damodarkarlekar3101 Před 2 dny

    दिवस भरलेले लोक आहेत

  • @SA-rq6us
    @SA-rq6us Před 17 dny +12

    Khot sahebanni ED wa Bhartiya Janta paksha la expose kela ..? Janate la pan kalala fakht ED chya jiwawhar Modi Sarkar kendrat raj karat aahe ..? Jai Hind.

  • @vishalsambhajiwaingade9551

    महाराष्ट्राची जनता दाखवेल....

  • @balajisakarge3770
    @balajisakarge3770 Před 16 dny

    हेच राजकारण चालू आहे महाराष्ट्रातील राजकारण.

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 Před 16 dny +1

    भाऊ तुम्ही पासवर्ड फाटा ते उंब्रज पर्यंत नवरा मुलाची जीप वाढवली होती शेतकरी संघटनेचा त्यावेळेला रास्ता रोको होता पण हळूच कानात ड्रायव्हर ला सांगितले ₹5000 द्या उंब्रज पर्यंत सोडतो

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před 16 dny +5

    यालाच म्हणतात हुकूमशाही

  • @BabasahebKawadepatil-fz3qp

    सदाभाऊची ed चौकशी करा हॉटेल च बिल भरलं नाही

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 Před 15 dny

    वाचाळ लोकप्रतिनिधी यांना कुठ तरी विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवा....

  • @nayanbhalerao4635
    @nayanbhalerao4635 Před 14 dny

    माज आला सत्तेचा यांना

  • @shrikantambre3044
    @shrikantambre3044 Před 17 dny +5

    सदाभाऊ मोठी बातमी खरी बातमी एकदम बरोबर😂😂😂