tv9 marathi Special Report | अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात, पाहा स्पेशल रिपोर्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 05. 2024
  • tv9 marathi Special Report | अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात, पाहा स्पेशल रिपोर्ट
    #ajitpawar #specialreport #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #MaharashtraElection2024 #tv9marathi
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 1,1K

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 Před 20 dny +586

    दादागिरी ची भाषा बोलणाऱ्या ची जनतेनी औकात दाखवावी

    • @chetanjadhav7423
      @chetanjadhav7423 Před 20 dny

      तुझ्या बाप आहे तुझ्या आईला झव तुझा

    • @suhasjoshi6083
      @suhasjoshi6083 Před 19 dny +9

      He narrative koni dile channela? Dadagiri karnyacha makta fakr shillak senelach ahe ase tumhala vatate ka? Raut thakarech bolu shakataat ase tumhala vatate ka? 😅😅

    • @vishakhakadam4012
      @vishakhakadam4012 Před 19 dny

      प1​@@suhasjoshi6083

    • @onlystudy4059
      @onlystudy4059 Před 19 dny

      kuthe rahto re bcaddress de

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 Před 19 dny +2

      जनतेच्या कोपराला गुळ लावून मतदान मागतात

  • @bhushandeshmukh2353
    @bhushandeshmukh2353 Před 20 dny +524

    अजितदादा ची एकही जागा निवडून येणार नाही.....

    • @mtnl259
      @mtnl259 Před 20 dny +9

      Sagalya yenar...
      Tutari padli mutarit😂😂😂

    • @tejassambhajipatil
      @tejassambhajipatil Před 20 dny

      Vel alyvar kalel ​@@mtnl259

    • @anilpitambare
      @anilpitambare Před 20 dny

      Gadhar la Jaga dhakwach

    • @extremistNeutral
      @extremistNeutral Před 19 dny

      अजित चपरी च्या चेल्यांना मुत आणि मुतारी शिवाय काही दिसत नाही वाटतं. जसा थिल्लर नेता तशी पिलावळ @mtnl259

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 Před 19 dny +5

      त्या धारण भारवून घ्या अगोदर

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 Před 20 dny +157

    अजितदादा ला आम्ही मतदान केले नाही बारामतीत।।पवार साहेबांनी धंनजय मुंडे आणि अजित पवार च राजकारण संपवाव।

  • @gorakadhane2404
    @gorakadhane2404 Před 20 dny +145

    आजित ची एकही उमेदवार निवडुन येणार नाही .काळ्या दगडावरची रेष आहे

  • @Nashikgrape
    @Nashikgrape Před 20 dny +297

    सरपंच ला डायरेक्ट दमदाटी देउन मते मागता त्यांना पाडा

    • @ghumrebandu6342
      @ghumrebandu6342 Před 19 dny +6

      अजित पवार आणि महायुती धनंजय मुंडे यांचा पराभव निश्चित होणार लोकसभेत

  • @sandipdarekar-fe9wo
    @sandipdarekar-fe9wo Před 20 dny +222

    लोकशाहीला कलंकित करणारे नेते

  • @ssk4115
    @ssk4115 Před 20 dny +60

    दादा पाण्यासाठी इतकी वर्ष थांबलो अजून सहा महिने थांबू पण तुम्हाला घालवू आणि स्वाभिमानाने पाणी मिळवू... घाबरून पळून जाणार नाही..

  • @user-tx1jj9ue1j
    @user-tx1jj9ue1j Před 20 dny +79

    खरंच लोकांनी या अजित पवार आणि त्याचा पक्षाला जागा दाखवली पाहिजे

  • @AnannyaEdit
    @AnannyaEdit Před 20 dny +108

    यांचा माज उतरवण्या ची वेळ आली आहे 👍

  • @kailaschaudhari3065
    @kailaschaudhari3065 Před 20 dny +205

    हुकुमशाही कडे वाटचाल एकच संधी आहे पाडा

  • @kishoor5666
    @kishoor5666 Před 20 dny +26

    पोटभरुन पाडा मस्ती आली यांना

  • @UddhavBansode-gj2ov
    @UddhavBansode-gj2ov Před 20 dny +34

    लोकांनी याची जेरवले पाहिजे

  • @vikrampatil1036
    @vikrampatil1036 Před 20 dny +147

    हुकुमशाहीचा अस्त 4 जूनला होणार

  • @pramoddalvi8242
    @pramoddalvi8242 Před 20 dny +154

    दमदाटी करणाऱ्या पुढाऱ्यांना घरी बसवा

  • @babashibpawar
    @babashibpawar Před 20 dny +18

    मराठ्यांनो धनंजय मुंडे बघा कसा दाब देतात ते ऐका जरा

  • @user-nx6ss2tr3r
    @user-nx6ss2tr3r Před 20 dny +27

    दम देणाऱ्यांना घरी बसवा

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Před 20 dny +151

    यांचे एक पण निवडून येत नाही यामुळे हे सगळे माजले आहेत ..सध्या सत्ते मध्ये आहे यामुळे माज आहे ...थोड्या दिवस थांब सगळे माजलेले नीट होणार ....

    • @adhikraobhosale3985
      @adhikraobhosale3985 Před 19 dny +3

      Atta yet nay

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 Před 19 dny +1

      पण पुन्हा दुसऱ्या चे सत्तेत गेले तर विकास करायला

  • @user-be3lr6df6y
    @user-be3lr6df6y Před 20 dny +149

    लोकशाही ला कलंकित करणारे विधानाचा सरास वापर

  • @KapilDeshmklha
    @KapilDeshmklha Před 20 dny +24

    मजलेत हे लोक यांचा कंड जिरणार

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare1421 Před 20 dny +35

    अजित दादा तुमची दादागिरी शरद पवाराची बॅक होती पण चालत होती आता इथून पुढे तुमचं काही चालणार नाही

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Před 20 dny +117

    हुकूमशाही पद्धतीने चाललंय सरकार

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s Před 20 dny +99

    मतदार राजा जागा हो...बघा यांची भाषा वाटतात का हे देशाचा विकास करतील... यांना यांची जागा दाखवण्याची संधी आपणास मिळाली आहे..

  • @dnyaneshwerkorekar21
    @dnyaneshwerkorekar21 Před 19 dny +28

    यानला पोर निवडून आले नाहीत हे दुसऱ्याची पडायला निघाले याला जनता कंटाळली आहे

  • @tejasaher3719
    @tejasaher3719 Před 20 dny +21

    ह्या अजित ला घरी बसवा आधी😂

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 Před 20 dny +93

    मोदींनी 70,000 चा घोटाळा सांगितला म्हणजे मोदी तुमच्या नादच लागलेत म्हणजे तुम्ही मोदींचा बंदोबस्त करणार का

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 Před 19 dny +2

      त्यांचे नावेत बसलेत छिद्र पडतील की काय

  • @pramoddalvi8242
    @pramoddalvi8242 Před 20 dny +55

    दम दाटी करणाऱ्या पुढाऱ्यांना घरी बसवा 3:11

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i Před 20 dny +30

    जनतेने मनावर घेतल्यास तुम्हाला कोणत्याच कामाचे ठेवणार नाही , जनतेने एकदा मनावर घेतल्यावर गुलाल लागणार नाही हे नेत्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे

  • @dattaerande9023
    @dattaerande9023 Před 20 dny +16

    तू सिट निवडूनच कसा येतो तेच बघतो

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 Před 20 dny +70

    याचा माज जीरवन गरजेचे

  • @user-qg2ip4vw9u
    @user-qg2ip4vw9u Před 20 dny +40

    अजित पवार तुला कोण विचारताय बग इलेक्शन नंतर आणि धनंजय मुंडे अरे कार्यकर्तेच तुझ्या मागे नसतील तर तू कसा निवडून येणार

  • @ganpatladke582
    @ganpatladke582 Před 20 dny +35

    सर्व मायबाप जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे की अशा राजकारणी लोकांना पुढे होणार्‍या विधानसभा निवडणुकीत घरी बसवायला पाहिजे 😂😂

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 Před 20 dny +18

    यांची दादागीरी पाहुन सर्व सीट पाडा

  • @chandrakantponde8059
    @chandrakantponde8059 Před 20 dny +71

    यांच्या बापाचा पैसा आहे का

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před 20 dny +103

    यांचं माज 600 महिने राहणार😊

    • @Ram-cc1gn
      @Ram-cc1gn Před 19 dny +1

      म्हणजे 50 वर्षे 🤔

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 Před 19 dny +1

      सटवी ने लिहिलंय वाट ते

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 Před 19 dny +12

    आता तिघांना पण जनता 🐎🐎🐎 घोडाच लावणार.....

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před 20 dny +17

    घोडा मैदान जवळच आहे...कुणाला कसा हाबाडा बसतो बघा...😂😂

  • @user-ph1gu2hd8b
    @user-ph1gu2hd8b Před 20 dny +79

    आजि त दादा दम नाही दय यचा, मतदान तुतारी लावाढत चाललाय, बसा बोबल त,

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 Před 19 dny

      मूर्ख माणूस आहे ते सगळे

  • @prakashsurywanshi3608
    @prakashsurywanshi3608 Před 20 dny +49

    महाराष्ट्र तुमच्या बापाचा नाही हे लक्षात ठेवा

  • @popatohal9713
    @popatohal9713 Před 20 dny +19

    दादागिरीची,भाष्या,करू,नये,व,बोलू,नये,आपण,लोकशाही,मध्ये,आहोत,याच,भान,ठेवा,

  • @sunilgangurde6113
    @sunilgangurde6113 Před 20 dny +16

    देशातील जनतेनी आता तरी धडा शिकवावा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 20 dny +40

    घड्याळ बंद पडला आहे

  • @user-qd9vq4vc2m
    @user-qd9vq4vc2m Před 20 dny +73

    तुमच्या मुळे भाजप धोक्यात जाणार आहें

  • @pankajborse6704
    @pankajborse6704 Před 19 dny +11

    धनंजय मूडें साहेब व अजितदादा ने स्वताचा विचार करायची गरज आहे शरद पवार चा नांदी जो लागला त्याचा काटा काढलाय हे पण लक्षात ठेवा

  • @amarkhandagale6432
    @amarkhandagale6432 Před 20 dny +13

    आहो दादा लंका पती रावनाच राज्य गेल फक्त अहंकारामूळ....
    आप किस झाड की मूली 🤔🤔🤔

  • @AS-xl7ke
    @AS-xl7ke Před 20 dny +60

    जनते ला काय खुळ समजता काय ,आम्ही पण बघून घेऊ तुम्ही निवडून येताच कशे .. यांना अस पाडा की यांच्या पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या नाही राहिल्या पाहिजे ...

  • @Deepakpatil115
    @Deepakpatil115 Před 20 dny +33

    अरे याला अजित बोला दादा ही पदवी याला शोभत नाही

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 Před 20 dny +10

    स्वतः निवडून यायचं बघा मग दुसऱ्याला आव्हान कर

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028 Před 19 dny +8

    दादाने अस बोलून स्वतःची औकात दाखवली...धरणविर....😅😅😅

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 Před 20 dny +24

    निवडणूक आयोग झोपले

  • @pramoddalvi8242
    @pramoddalvi8242 Před 20 dny +41

    दम लॉटरी करणाऱ्या फुलांना घरी बसवा

  • @Sairam44778
    @Sairam44778 Před 20 dny +13

    सरकार व प्रशासन यांची मालकी असल्यासारखेच यांना वाटत यांनाच घरी पाठवा व नेते तयार करा

  • @annamali4856
    @annamali4856 Před 19 dny +9

    अहो दादा आत्ता साहेबांचा हात नाही
    तुमच्या डोक्यावर हे लक्षात ठेवा
    धरणात मुतरे तुम्ही

  • @kailaschaudhari3065
    @kailaschaudhari3065 Před 20 dny +24

    दमदाटी करणाऱ्याला पाडा

  • @kautikraohiwale1135
    @kautikraohiwale1135 Před 20 dny +31

    सत्तेचा माज 😡😡

    • @vikramwarpe2229
      @vikramwarpe2229 Před 19 dny +1

      अजित दादा पळपुटे आहे हे सगळं नाटक बंद करा

  • @kashinathsarogade9866
    @kashinathsarogade9866 Před 20 dny +9

    धनंजय मुडें कीर्तन करतोय काय😂😂😂

  • @sandipjagdale8341
    @sandipjagdale8341 Před 19 dny +3

    मुंडे ला मस्ती आली आहे खूप

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 Před 20 dny +23

    दादाची दादागिरी पाडाखाली.

  • @dadagodse6993
    @dadagodse6993 Před 20 dny +18

    यांचे दिवस भरलेत आता

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 Před 19 dny +10

    इतके दिवस राजकारणात राहुन सुद्धा बेअक्कलासारखे वागतात हे नेते.

  • @ravirajpradhan6613
    @ravirajpradhan6613 Před 20 dny +11

    लय माजला हे अजित पादा

  • @aabapingale82
    @aabapingale82 Před 20 dny +36

    Maj उतरावलाच पाहीजे

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm Před 20 dny +18

    माज करू नका

  • @subhashmore6285
    @subhashmore6285 Před 19 dny +12

    काय दादागिरी आहे,
    नुसती दमदाटी.
    बघा मतदराहो.
    😮😅😮

  • @KUNALGAIKWAD_
    @KUNALGAIKWAD_ Před 20 dny +9

    पादा लयच माझला.

  • @kashinathshinde134
    @kashinathshinde134 Před 20 dny +28

    बघू ४ la तारखेला काय होतय

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před 20 dny +25

    म्हणजे जनतेला पण ऐकायला लावणार तुम्ही तुम्ही तुमच्या पैशाने काम नाही करत जनता कर भरते त्यातून काम होतात त्यातच तुम्ही चोरी करता जास्त माजू नका नायतर जनता काय करते दाखवुन देईल😊😊

  • @babashibpawar
    @babashibpawar Před 20 dny +8

    अगदी बरोबर बोलले दादा शिवतारे चे अवकात काय शिवतारे गेले त्याचे पाय चाटायला

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke8618 Před 19 dny +6

    सत्ताधाऱ्यांना मस्ती आलेली

  • @vpatil1502
    @vpatil1502 Před 20 dny +15

    दादा पादा नितेश राणे वर बोला..
    तुमची काशी करते मग..

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Před 20 dny +18

    एकही खाजदार निवडुन येणार नाही लिहुन घे 😂🤣😂

  • @gajananranavare3783
    @gajananranavare3783 Před 20 dny +9

    हे आत्ताच्या काळातले हुकूमशाह आहेत सावकार आहेत यांना धडा शिकवा.

    • @kadubhamare2576
      @kadubhamare2576 Před 19 dny +1

      आता पंतप्रधान तूच

  • @salimpatel247
    @salimpatel247 Před 19 dny +5

    आमच्याकडून घ्या म्हणजे काय स्वताच्या खिश्यातून देताय काय? जनतेच्या पैशातून देताय

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 Před 20 dny +19

    आम्ही आमचे मालक कोणी आम्हाला शिकवू ने

  • @bharatsalunkhe7621
    @bharatsalunkhe7621 Před 20 dny +14

    माजलेत सत्तेमुळे

  • @user-ks4jc5vr1y
    @user-ks4jc5vr1y Před 19 dny +2

    किती अहंकार आहे तु,,, मुंढे ❤

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Před 20 dny +11

    लोकशाहीचं अवघड आहे,सामान्य मतदारांनी काय निर्णय घ्यायचा असेल तर आत्ताच घ्या वेळ गेल्यावर काही उपयोग नाही,

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 Před 20 dny +10

    आम्ही काय धरणात मुतायचं काय म्हणणार अजित दादा कसला नेता गद्दारी मुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे असं म्हणायचं का

  • @sandhyachavan3143
    @sandhyachavan3143 Před 20 dny +3

    सत्तेची मस्ती, माज

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 Před 19 dny +2

    यांची जागा दाखवून देण्याची योग्य वेळ आता आली आहे जनतेने लक्षात ठेवावे

  • @Tennis_Cricket_Lover111
    @Tennis_Cricket_Lover111 Před 20 dny +11

    सगळे सारखेच

  • @RRP198
    @RRP198 Před 20 dny +15

    Ajit pawar la pada

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx Před 20 dny +3

    मस्ती आलीय यांना

  • @ratnasinhrajeghatge778
    @ratnasinhrajeghatge778 Před 19 dny +2

    धनु ला सर्वसामान्य लोकांची काय करूणा येणार

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 Před 20 dny +4

    धनंजय मुंडे या मुळे निवडून येत नव्हते आता आले तर लागले हुकूमशाही करायला ..नेते आमच्या मुळे आहे आम्ही नेत्या मुळे नाही...तोड विचार करून बोला घरातून तुम्ही देत नाही निधी

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw Před 20 dny +5

    बरोबर आहे काम पाहिजे असेल तर मग उद्या काम नको असेल तर कांग्रेस मध्ये जा

  • @ramdasnikam5930
    @ramdasnikam5930 Před 19 dny +2

    धन्या माजला त्याचा माज जिरवा...... बीडकर...

  • @user-vr7gj4fe7k
    @user-vr7gj4fe7k Před 19 dny +2

    माजला अजित.... धन्या माजला.... धन्या तर पुरा नाच्या आहे बा

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 Před 20 dny +3

    आरे धन्य तू राहशील का

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 Před 19 dny +4

    टिव्ही 9 फार मिठ मसाला लावून जोरात दाखवा 😂😂

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Před 20 dny +3

    अस बोलन यांना पटते कां चार हि जागा पडणार आहे नक्की

  • @kirantangade8026
    @kirantangade8026 Před 20 dny +4

    अजित पवार एक तरी जागा निवडून येती का बघा

  • @user-vd7dc8ee9k
    @user-vd7dc8ee9k Před 20 dny +3

    🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय बाळु मामा 🚩🚩

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 20 dny +17

    Wa acting पडणार 100% हा जित jail मध्ये जाणार आहे

  • @pravinyewale857
    @pravinyewale857 Před 20 dny +2

    Masti ahe

  • @News1372
    @News1372 Před 19 dny +2

    धनंजय मूङे तूमच्या ईतक कोनालाच समजत नाहि. कारन तुम्ही तिन तीन बायक संभाळनार संभाळता

  • @nileshjadhao8844
    @nileshjadhao8844 Před 20 dny +3

    छत्रपती चा महाराष्ट्र आहे गणिमी कावा महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे 😅

  • @deepakdeepak9505
    @deepakdeepak9505 Před 20 dny +3

    तुमचा पुरता माज जिरणार आहे , थोडं थांबा

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Před 19 dny +2

    शिवतारे समोर नाक घासून माफी मागतो

  • @vinodadsul5067
    @vinodadsul5067 Před 19 dny +1

    निवडून आणून दाखवच बायको ला so called Dada😂🤦‍♂️

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před 20 dny +4

    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील