Bhaskar Jadhav Live : पत्नी अंथरूणात, मोहल्ल्यात प्रचार,आरोपांवर काय म्हणाले? । Shiv Sena

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत आणि मुंबई तक ग्राऊंडवर जाऊन मतदारसंघांमधील परिस्थितीचा आढावा घेत आहे. यामध्ये कोकणातील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याशी मुंबई तकच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांनी साधलेला संवाद.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 270

  • @Panjabravraut
    @Panjabravraut Před 21 dnem +69

    शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि कोकणचा बादशाह असे दुहेरी समीकरण लाभलेले भास्कर जाधव यांना मानाचा मुजरा करतो जय भीम जय महाराष्ट्र

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Před 21 dnem +51

    जाधव साहेब सौभाग्यवती यांची प्रकृतीची काळजी घ्या.. लवकरात लवकर त्यांना बरे वाटले पाहिजे यासाठी प्रार्थना

  • @arunkadam383
    @arunkadam383 Před 21 dnem +65

    भास्कर जाधव म्हणजे प्रामाणिक वेक्तिमहत्व.. 🙏

    • @aditikherade9520
      @aditikherade9520 Před 20 dny

      😊

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před 17 dny +1

      शिवसेना - राष्ट्रवादी -उद्धव ठाकरे गट असा प्रवास

    • @ashokkumbharkar4766
      @ashokkumbharkar4766 Před 16 dny

      Happy bairth day ​@@Manish_Chavan7

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Před 21 dnem +24

    भास्कर जाधव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साध है फक्त एकच भास्कर जाधव साहेब तुम्ही ग्रेट आहात जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Před 21 dnem +22

    जाधव साहेब अतिशय छान विसलेशन केले धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @user-xt3ch7bf1b
    @user-xt3ch7bf1b Před 21 dnem +70

    अनुजा मॅडम यांचे सुंदर प्रश्न आणी भास्कर जाधवांची सुसंकृत शब्द शैलीतील ऊत्तरं.अप्रतीम इंटरव्यु,शन्द नाहीत.भास्कर जाधवांचे खूप खूप अभीनंदन.

    • @ashoktayade1041
      @ashoktayade1041 Před 21 dnem

      ..
      .
      .
      .
      .
      .
      ..
      .
      .
      .
      .
      .
      .....
      ..
      .
      .
      ...
      ..
      ......
      ....
      .
      ..
      ..
      ....
      .
      .
      ..
      ..
      .
      .
      .
      .
      .
      ..😅😅😅😅😅

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 Před 21 dnem +34

    शिवसेनेची बुलंद तोफ जाधव साहेब आपण भावी मुख्यमंत्री आहात

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 Před 21 dnem +65

    अनुजा मॅडम, हा माणूस सरळसोट आणि खरच बोलणारा माणूस आहे !!

  • @Indianarmy-zn8qv
    @Indianarmy-zn8qv Před 21 dnem +50

    रोकठोक आहेत भास्कर जाधव साहेब

  • @SagarBhise-dy6uz
    @SagarBhise-dy6uz Před 21 dnem +15

    शिदे ची कुवत नाही म्हणुन कोकणात धनुष्य पेलणार नाही

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy Před 21 dnem +67

    भावी मुखमञी भासकर जाधव साहेब👌👍🌹

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 Před 21 dnem +28

    एक झुंजार नेतृत्व भास्करराव जाधव साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Před 21 dnem +28

    आजची अनुजाने.भास्कर जाधव यांची जबरदस्त मुलाखत घेतली त्याला अनुसरून सडेतोड मनमोकळे पणाने प्रश्नांची दिलं खुलास उतरे दिली जसे प्रश्न तशीच उतरे मुलाखत फारच चांगली झाली .धन्यवाद अनुजा . जय महाराष्ट्र.

  • @user-vz8ps6ck3s
    @user-vz8ps6ck3s Před 20 dny +5

    भास्कर जाधवांनी लोकसभेत जाणे, आम्हास खूप आवडेल.

  • @NileshPatil-qz3zn
    @NileshPatil-qz3zn Před 21 dnem +58

    एक झुंजार नेता भास्कर जाधव तू आगे बडो हम तुम्हारे साथ है एकदम ग्रेट माणूस

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Před 21 dnem +46

    भास्करराव आपण येणाऱ्या काळात मोठी जबाबदार व्यक्ति असणार

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Před 21 dnem +64

    जय महाराष्ट्र फक्त एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय भवानी जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक

  • @rajendrashinde4625
    @rajendrashinde4625 Před 20 dny +5

    भास्कर जाधव साहेब कड़क मुलाखत लगे रहो विजय आपलाच आहे जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Před 20 dny +7

    जबरदस्त आणि आत्मविश्वासाने भास्कर जाधवाने आपल्या मुलाखतीतून तमाम कोकणातील मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.जय महाराष्ट्र !! विजय आपल्या हाती आहे मतदारांनो !!

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s Před 21 dnem +31

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद ⁴😊

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Před 21 dnem +17

    स्वच्छ माणूस 🚩🙏

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 Před 21 dnem +21

    आत्ता फक्त मशाल

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před 21 dnem +50

    Indian. Uddhav thackeray 🙏 💯

    • @babanbinnar3912
      @babanbinnar3912 Před 21 dnem

      सत्य आहेत भास्कर जाधव मास लीडर आहेत

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 Před 21 dnem +11

    भास्करराव जाधव साहेब शिवसेनेचे वाघ आहेत नादाला लागूनका 🦁🦁🦁🦁🦁🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Před 21 dnem +39

    कोकणात फक्त शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हेच आमचे नेते आहेत प्रामाणिक शिवसैनिक.

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Před 21 dnem +36

    महायुती मातीत जाणार.

  • @sarikakaduskar8544
    @sarikakaduskar8544 Před 21 dnem +10

    भास्कर जाधव ग्रेट आहात

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 Před 21 dnem +14

    भास्कर जाधव जिंदाबाद

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 Před 18 dny +2

    जाधव साहेब म्हणजे बाळासाहेबांचे प्रामाणिक कट्टर शिवसैनिक साहेब उद्धव साहेबांचे पाठीशी असंच उभे रहाणार मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्र. सलाम आपले कार्याला. 🙏🏻

  • @pramilagirase2159
    @pramilagirase2159 Před 21 dnem +4

    महाराष्ट्र चा हितची शिवसेना.💐🚩🚩🚩🚩

  • @prasannakamat8570
    @prasannakamat8570 Před 21 dnem +9

    गुहागर मधील मराठी मुलांचा नोकऱ्या गेला साहेबानं मुळे

  • @shridharshirke5112
    @shridharshirke5112 Před 3 dny

    जाधव साहेब, आपण, गुहागर मतदार संघाची शान आहात, आपण विधानसभेचे, वाघ आहात, भाषणात, सुर्या सारखे, विरोधी लोकांना जाळून टाकतात, बुलंद आवाज.

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 Před 21 dnem +8

    शंभर टक्के विनायक राऊत

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy Před 21 dnem +15

    तु काय मनतभाजप चा चमचाभासकर जाधवबोली बचन आहे जाधव साहेब हेशिवसेनाची बुलद तोफ आहे 👍👌

  • @ketsuna1
    @ketsuna1 Před 21 dnem +22

    भास्कर जाधव एकदम मस्त माणुस

    • @kavitarane8587
      @kavitarane8587 Před 21 dnem

      पण लगेच तापतात.शिवसेना उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे शिवसेनेवर आघात होईल असे वक्तव्य केले तर मग पुढे कोण???

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Před 21 dnem +7

    Keep it up Anuja... All the best for your new journey of फील्ड reporting.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Před 20 dny +2

    व्हा व्हा जाधव साहेब व्हा खरा कोकणी आणि खरा निष्ठावंत शिवसैनिक असावा तर भास्कर जाधवांसारखा

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 Před 21 dnem +8

    Greatestman Ma. Bhaskar jadhav saheb

  • @sanjaymalekar6562
    @sanjaymalekar6562 Před 21 dnem +28

    Bhaskar jhadhav sahebana padnara koni jalmala ala nahi

  • @sanjaymahadik.6056
    @sanjaymahadik.6056 Před 21 dnem +11

    🚩🚩BHASKAR JADHAV HA DHANYA WAGH AHE HYANCHA NAAD KARU NAKA.JAI MAHARASHTRA. 🚩🚩

  • @user-lm5li3uq2k
    @user-lm5li3uq2k Před 21 dnem +5

    Jay Maharashtra Bhaskar Jadhav Jay Bhawani Jay Shivaji 🏹🚩🚩🚩🚩🚩

  • @Pikachuuuuuuu215
    @Pikachuuuuuuu215 Před 20 dny +1

    आम्हाला अभिमान आहे भास्कर शेठ जाधव साहेबांच्या मतदार संघात असल्याचा ❤❤

  • @sharaddodke7339
    @sharaddodke7339 Před 18 dny +1

    शिव सेनेचे भावी मुख्यमंत्री आदरणीय भास्कर दादा जाधव 🎉🎉🎉

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Před 21 dnem +1

    कोकणात एकच ढाण्या वाघ निष्ठावंत शिवसैनिक भास्करराव जाधव

  • @ParmeshwarShinde-jv5eg

    जनतेचे भान असलेला जनतेचा ढाण्या वाघ भास्कर जाधव❤ जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद इंडिया❤❤❤

  • @arunbandekar694
    @arunbandekar694 Před 16 dny

    भास्कर जाधव आपली नितांत गरज महाराष्ट्राला आणि उदव बाळाला साहेब ठाकरे ना आणि आम्हा सर्वांना आहे.

  • @LaxmanPalaskar-gs3eb
    @LaxmanPalaskar-gs3eb Před 21 dnem +7

    अनुजा मॅडमने अतिशय सुंदर प्रश्न विचारले अभिनंदन

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před 20 dny +3

    श्री भास्कर जाधव साहेब विजय आपलाच आहे जय महाराष्ट्र जय सदगुरू

  • @gameplays5536
    @gameplays5536 Před 20 dny +2

    निष्ठावंत एकनिष्ठ शिलेदार नेते भास्कर जाधव शिवसेनेचे वाघ मुलूख मैदानी तोफ मानाचा जय महाराष्ट्र साहेब

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 Před 21 dnem +8

    भास्कर जाधव साहेब जिंदाबाद

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 20 dny +1

    भास्कर राव जाधव साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत कायम 💪👌👌👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ms8ih4rr8w
    @user-ms8ih4rr8w Před 20 dny +1

    शिवसेनेची बुलंद तोफ

  • @NOOBSHIVAMGAMER
    @NOOBSHIVAMGAMER Před 20 dny +1

    ऊधव ठाकरे साहेब की शिवसेना सोबत महाराष्ट आहे

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 Před 20 dny +1

    जाधव साहेब फक्त तुमचाच मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहे 80 ते 90 टक्के

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 20 dny

    जय महाराष्ट्र साहेब 💪🚩👌💯👌💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @paragmore1360
    @paragmore1360 Před 16 dny

    जय महाराष्ट्र.. साहेब.

  • @vinayabhandari5311
    @vinayabhandari5311 Před 21 dnem +4

    1 no. Visleyshan saheb

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Před 16 dny

    Watching Mumbai Tak after almost after 25 days (you were showing Modis ads only). The interviewer was as expected, sharp, well prepared, with good homework, and daring yet respectful tone and questipns. Loved both the interviewer and interviewee!

  • @vijaysoundale-kj2nt
    @vijaysoundale-kj2nt Před 20 dny

    🙏🙏👍जय हिंद, जय महाराष्ट्र पण

  • @Mr_shreesai
    @Mr_shreesai Před 16 dny

    राजकारणात रोखठोक सच्याशिवसैनिक,भास्करराव जादवसाहेब,पत्नी चिकाळजी,घ्या आणि राजकारण सोडू,नकात्र

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Před 21 dnem +2

    Unseen warrior Shri Bhaskar Jadhav sir

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 Před 15 dny

    जय महाराष्ट्र!

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Před 20 dny

    छान मुलाखत, अभिनंदन.

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Před 20 dny

    जय महाराष्ट्र ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️मशाल ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Před 15 dny

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ravibhilare9317
    @ravibhilare9317 Před 21 dnem +1

    Great saheb

  • @vlm7881
    @vlm7881 Před 4 dny

    भास्कर साहेब धन्यवाद 👌🚩🔥

  • @user-ob2qk2zd4n
    @user-ob2qk2zd4n Před 20 dny

    भास्करराव जाधव साहेब एक नंबर

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 Před 21 dnem +3

    👍👍👍

  • @umakantarolkar5451
    @umakantarolkar5451 Před 21 dnem +1

    या प्रतिनिधिंनी कोकणातील त्या निच वक‌त्व करणाऱ्याला हा प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवतील का ?

  • @kamleshsali4347
    @kamleshsali4347 Před 16 dny

    साहेबांना रायगड मधून उमेदवारी द्यायला हवी होती.

  • @Revati5070
    @Revati5070 Před 21 dnem

    Bhaskar Jadhav we are proud of you and will always pray for you to have a very long, healthy and successful life ahead 👍🙏

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Před 21 dnem

    भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 Před 21 dnem

    सलाम साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁

  • @janudewale5753
    @janudewale5753 Před 5 dny

    कोकण कार्यसम्राट भास्कर जाधव....... खाजदार शोभळे असते ह्यावेळी कोकणी माणसाला हा बदल हवा होता.

  • @MangeshPednekar-px2hp
    @MangeshPednekar-px2hp Před 16 dny

    भास्करराव आम्हाला अभिमान आहे तुमचा

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 Před 21 dnem

    उद्धव साहेबांची आणि कोकणची मुलुख मैदानी तोफ. जे पोटात तेच ओठात.

  • @shivprasadsharma9286
    @shivprasadsharma9286 Před 21 dnem +1

    Good.Bhaskar Rao
    V.good

  • @NasirKhan-dk2yh
    @NasirKhan-dk2yh Před 20 dny +1

    Bhaskar Asli shiv Sainik

  • @vinayakkumbhar9202
    @vinayakkumbhar9202 Před 16 dny

    भास्कर जाधव साहेब आपण मुद्दे धरून बोलतात सौ ची काळजी घ्या त्यांनासुद्धा वेळात वेळ काढून वेळ देत जावा परत एकदा अभिनंदन

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 Před 20 dny

    Jay shivaji jay bhavani.

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Před 20 dny

    . तुम्हाला वाईट बोलण्याचे खुप खुप वाईट करेल वरदानी माता

  • @jaysingdeshmukh3859
    @jaysingdeshmukh3859 Před 17 dny

    Bhaskar Mhanje Sun Wa Saheb

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Před 20 dny

    अनुजा जय महाराष्ट्र. भास्कर जाधव साहेबांची जशी मोकळी मुलाखत घेत आहे तशीच मुलाखत त्या नेपाळीची घेऊन बघ. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @sanjaymahamuni2832
    @sanjaymahamuni2832 Před 13 dny

    ❤❤🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Před 20 dny

    भास्कर जाधव एक नंबर महाराष्ट्र ' वाघ

  • @sachinoak5520
    @sachinoak5520 Před 21 dnem

    तुम्ही दापोलीत शशिकांत चव्हाण आणि रामदास कदमांवर कोणत्या भाषेत बोललात तो व्हिडिओ बघा.

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu Před 21 dnem

    Well said Bhaskar❤❤

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Před 20 dny

    जय महाराष्ट्र। ज्यांच्यावर कारवाई झाली ते आज भाजपात आहेत, हे कमी पडले म्हणून निवडणुक आयोगाने सुध्दा उध्दव साहेब यांना घेरण्याचे कमी प्रयत्न केले आहेत का ?जनतेला दिसत नाही का? जाधव साहेब व गिते साहेब हे बघुन घेतील जनता एकच बघते आमचे नेते उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी ते शिवसेनेचे।

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 Před 20 dny

    धनुष्यबाण चोरिस गेला नाही तर उद्धव ठाकरे यांचा स्वार्थीपणा आणि अहंकाराने गमावला आहे.

  • @ashoksanap4810
    @ashoksanap4810 Před 21 dnem

    1च नंबर saeb

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 Před 17 dny

    जाधव साहेब मा.मुख्यमंत्री‌उद्धव साहेबांना सोडू नका मुंबई महाराष्ट्रासाठी.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ठाकरे जाधवांना नमस्कार.

  • @sabbydlima7713
    @sabbydlima7713 Před 10 dny

    Samanya Bhaskar jadhav Saheb🔥🔥 🚩🚩🚩

  • @sanjaytarate7912
    @sanjaytarate7912 Před 21 dnem

    ✌️

  • @ashoklavande5259
    @ashoklavande5259 Před 9 dny

    Jabadast mulakat

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 Před 15 dny

    रोखठोक भास्कर जाधव ❤

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 Před 21 dnem

    Ek sachya neta only bhashkar jadhav saheb agadi barobr 👌 congratulations 🎉 mahavikas aaghadi zindabad 🚩🚩

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Před 21 dnem +2

    Only Thakare

  • @prakashwalvekar9989
    @prakashwalvekar9989 Před 21 dnem +5

    भाजपचा चैनल आहे अ भाजपचा चैनल आहे

  • @jaysingdeshmukh3859
    @jaysingdeshmukh3859 Před 17 dny

    Hi Anu Nice interview