Shrirang Barne की Sanjog Waghere, मावळातील पत्रकार रोखठोक बोलले | Uddhav Thackeray | Lok Sabha 2024
Vložit
- čas přidán 10. 05. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ShriangBarne #SanjogWaghere #UddhavThackeray #EknathShinde #MavalLokSabha2024
पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे अशी लढत होणार आहे. यासाठी महायुती आणि मविआचे नेते मावळात प्रचारसभा घेताहेत. परंतु आता मावळातील लोकसभेची लढत कशी होणार?, याबद्दल स्थानिक पत्रकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. #MHT053
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मशाल 64000 मतांनी विजयी होणारच ठाकरे सरकार 🚩🚩✌️✌️
Tumch 1st abhinandan me kaaren
Ha matadar sanghamadhye uran,karjat ,panvel sanjog waghere 730000 aaghari ghetil lihun theva Ramesh B Patil
उद्धव ठाकरे यांची मशाल एक लाख मतांनी निवडून येणार
वाघिरे 000000
🚩🚩🙏🙏
वाघेरे कमी पडले तरी लोक वाघेरेलाच मतदान करणार फक्त उद्धव ठाकरेच.
right
Ya chai biscuit pattan pdel padli tr
संजोग वाघेरे पाटील फक्त मशाल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदे मातरम
संजोग भिकू वाघिरे पाटील,, फक्त मशाल जय महाराष्ट्र जय शिवराय
150000 मताने मआवि विजयी होणार
संजोग वाघेरे पाटील🚩
UBT 🚩
वाघेरे जिंदाबाद
भगवा सोडला ना UBT ने
@@tejaslele6986असं फक्त आपल्यां सारख्यां अंड भक्तांनाचं वाटतंयं.
@@avinashhulawale1569 किती उदाहरण देऊ
@@tejaslele6986 एक ऊदाहरण द्या.
@@tejaslele6986 आणी तुम्हांला किती ऊदाहरणं देऊ की भाजपांने महाराष्ट्राच्यां जनतेलां आणी शिवसेनेची फसवणुक केलेली.
अबकी बार बीजेपी तडीपार
फक्त आणि फक्त मशाल
मा. वाघेरे साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯✌✌✌✌✌✌✌✌✌💯💯💯
हिंदूची बाजू कोण घेणार
@@tejaslele6986ka tumchyat dum nahi swatahachi dharmachi baju ghyayala? Nasel tar laaj watu dya. swtahacha dharm suddha tumhala wachwata yet nahi tya sathi tumhala kuntri pahiije..asha loakani bangdya bharawya.
हिंदू सुरक्षित आहे बी जे पी चीगरज नाही आम्ही सैनिकांनी दाखवून दिले आहे बी जे पी पलकुटे आहेत हे 1992मध्ये पाहिले 11:03
11:21
नेरळ कर्जत कळंब येथे येकही उमेदवार म्हणून आळा नाही
संजोग वाघेरे १०० टक्के निवडून येणार म्हणजे येणार
आमचं मत संजोग वाघेरे पाटील यांना
100% संजोग वाघेरे पाटील फिक्स खासदार होणार
सत्यमेव जयते !! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!! वाघेरे निवडून येणारच!!!!❤❤❤❤❤❤❤❤
वाघेरे ✌️✌️✌️🚩🔥🔥🔥🚩🚩🚩
संजोग वाघेरे मशाल 🔥🐯🚩
वाघेरे भावी खासदार🎉🎉
या कंमेंट्स वाचल्या नंतर संजय वाघेरे निश्चित पणे निवडून येतील
Comments nakki Matadarsanghatil ahet ki Baheril ahet ki Fake IT cell chya Comments ahet kay mahit re tula
कमेंट करणारे मतदार संघातील असतील असे नाही
मशाल फिक्स येणारं संजोग वाघेरे पाटील हेचं फिक्स खासदार होणार
गद्दारांना माफी नाही.... फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.... 🚩🚩🚩🚩
perfect
संजोग वाघेरे आक्रमक प्रचार करण्यात कमी पडले हे सत्य आहे, निष्क्रिय बारणेला पाडणे सहज सोपं होत.
वाघिरे हे राष्ट्रवादीचे आहे त्यांनी फिल्डींग आधीच का लाऊन ठेवली असणार अणि त्यांना मदत पण होणार त्यामुळे ते सहज निवडून येतील
बारणे कादापीही निवडून येणार नाहीत...
Pan He Dada tharawnar
right
बारणे कधी १० वर्षांत मावळ मतदार संघात फिरले नाय लोकांचे प्रश्न कधी विचारले नाय कधी कोणता मावळ साठी निधी नाय मावळ मधले अनेक अशी ५०% गाव आहेत तिथं खासदारांचं तोंड पण लोकांनी बगीतलं नाय
आमी मावल चे मतदार आता संजोग वाघेरे साहेब फक्त आनी मशाल
ग्राऊंड रिपोर्ट काय सांगतोय भाऊ मशाल की बाण
ठाकरे साहेब मशाल🚩🚩✌️✌️💐💐
संजोग वाघेरे,नक्कीच निवडून येणार कारण मविआ एकत्र आहे,व महायुती विखुरलेली आहे, दुसरं म्हणजे भाजपा ला जनताच वैतागलीय,आणी महत्वाच म्हणजे सर्व मराठा समाज हा महायुती वर प्रचंड नाराज आहे. या सगळ्याचा परिणाम संजोग वाघेरे व मविआ दणदणीत विजय मिळवणार. 100%
माझी सर्वांना विनंती आहे .
की संजोग वाघिरे यांना साथ द्या
संजोग वाघीरे हेहे विजयी होणार मशाल विजयी होणार
खालापूर कर्जत मध्ये संजोग वाघेरे पाटील जोमात तर श्रीरंग आप्पा बारणे कोमात दीसतय
फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद! येणार तर वांघारे च येणार
मशाल
संजोग वाघेरे
मशाल फक्त
तरी पण वाघेरे येणार
पनवेल..ऊरण मध्ये..वाघीरे
Panvel uran only waghere
Karjat madhe pn Wagherech
मावलमध्ये फक्त मशाल हाती घेतली आहे व वाघेरे हे 100 टक्के विजयी होणार आहेत हे त्रिवार सत्य आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ज्येष्ठ शिवसैनिक जय सातारकर जय हिंद
वाघेरे निवडून येणार
वाघेरे विरोधकांचा बाजार उठवणार. गल्ली बोळात मुख्यमंञी फिरवतं आहेत
संजोग वाघिरे पाटील
Only sanjog waghere nivdun yenar
ओन्ली वाघोरे.
Mashal
Sanjog waghere
मावळ विधानसभा मतदार संघ येथे संजोग वाघेरे पाटील 20ते 25हजारांचे लीड घेतील
मशाल 👍
उद्धव ठाकरे जिंदा बाद से 🎉🎉🎉🎉🎉
मशाला यायलाच पाहीजे तीनही बरोबर सांगता आहे, प्रचारात आक्रमक पणा पाहिजे होता, पण ठरले आहे गद्दारांना थारा नाही
Mashal 🚩🚩🚩🚩
शिवसेनेने कधी संधी पाहून राजकारण केलं नाही.
संधी पाहून राजकारण केलं असत तर एकहाती सत्ता केव्हाच आली असती शिवसेनेची . तेच संजोग वाघेरेनी केलं
फक्त ठाकरे
सुंदर बोलले 👌खूप अभ्यास छान 🙏👍
Mashal only👌👌👌👌
कोकण आणि मावळ मिक्स मतदार संघ. मावळा बरोबर कोकणचा पण विकास होऊद्या
Mashal yenaar 👍👍
फिक्स खासदार...वाघिरे ❤❤❤❤❤❤❤🎉🎉
बारणेंचे निष्क्रिय खासदार असणे वाघिरेच्या पथ्यावर पडणार .... मशाल झळकणार 🎉
Mashal only 👌👌👌👌👌
संजोग वाघेरे विजयी होणार💯✔️🚩🚩🚩🚩🚩
आर एस एस गुलाम निर्माण करणीरी संघटना
ठाकरे उद्धव साहेब ओन्ली
आता प्रचाराला लोक भुलत नाहीत... मत ठरलेले असते
संजोग वाघेरे पाटील🎉
Sanjog waghere mashal
Only Mashal
Only mashal
मशाल 🙏🙏
Modi hatao Desh bachao 💯🙏
मुंबई पुणे हाईवे वरील वडगांव फाटा, देहूरोड चौक, टोल नाका अर्धा अर्धा तास रोज् जॅम असतात तळेगांव- चाकण रस्ता २-२ तास जॅम असतो ही कामे केद्रसरकारकडून करने अपेक्षित होते, दुपारच्या ट्रेन अजूनही वेळापत्रकाप्रमाणे धावत नाही,आप्पांकडून केंद्रसरकार च्या माध्यमातून मोठे असे काहीही काम झालेले नाही , अप्पा फक्त १०-१५ लाख रुपयाचे गावातील रस्ते समाजमंदिर, आणि स्मशान भूमी करत राहिले , ती कामे काय आमदार जिल्हा परिषद पंचायत समित गरमपंच्यात करू शकली असती, मोठे प्रोजेक्ट करणे आप्पा कडून अपेक्षित होते . 25:41
संजोग वाघेरे प्रचाराला कमी पडले तरी जनतेच्या मनात बसले आहेत जनतेने त्यांची निवडणूक आता हातात घेतली आहे
संजोग❤❤
उद्धव ठाकरे
रात्री पाऊस पडलाय मावळात खूप त्यामुळे जरा इकडे तिकडे होईल नायतर माशालीला तोड नाही...
मावळात मशाल फिक्स आहे🎉❤
Only Mashal udhav balasaheb thakare
वाघेरे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
संजय वाघेरे विजय नक्की आहे 🚩
Shri Sanjog Waghre 100% win good candidate for maval
Waghere ji looks polite
वाघेरे भावी खासदार हे नक्की 🎉❤
UBT ❤
शिवसेना ठाकरे च्या खासदार येणार च
दोन वेळा खासदार झालेल्या बारणेआप्पा यांचा मावळात ,बर्यापैकी संघटना आणि संपर्क आहे. अजित दादांचे देखील मावळात आणि पिंचींमध्ये दांडगा संघटन आहे. त्यामुळे बारणे हेच विजयी होणार. वाघिरे यांना खाली पनवेल/रायगड मध्ये कोणीही ओळखत नाही.
सर्व ओळखतात
😂😂 लीड मोज फक्त घटा खाली
मशाल... 💯❤🔥✌️
वाघिरे फिक्स खासदार ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
उद्धव बाळासाहेब ठाकरे, संजोग वाघेरे पाटील 🔥🔥
मशाल 🚩🚩
Wagere won
Sanjug waghare 💯 🎉
Sanjog Vagare
Barne Kadhi Ghata Khali Aalech Nahi tyala Uran Panvel Karjat Madhil Janta Matdan Karnar Nahi
Aata Fakt Sanjog Vaghere Patil🔥
निष्ठांवन्त हवा...गद्दार नको
जो कामे करणारा माणुस आहे... त्यालाच लोक निवडून देतील... लोकांनीच निवडून हातात घेतली आहे... वाघेरेच येतील...
Only waghere saheb... jay maharastra
Manoj More Indian Express👍✌️ Perfect explanation Impartial and balanced opinion
माशाल...
उद्धव बाळासाहेब ठाकरे
New tiger of shivsena, definitely winer.
मतदान केलं संजोग वाघेरे मशाल
सुनिल शेळके जे बोलतात ते करतात .. जरी सुरुवातीला त्यांचा विरोधी स्वर होता तरी नंतर त्यांनी प्रामाणिक पणे काम केले आहे.. बाळाभाऊ तर सरळ माणुस आहे.. त्यामुळे २ लाख मताने बारणे निवडुन येतील..
पडणार बारणे
Amhi dadache bhakt aahot badala ghenarach
आम्ही मशाल हाती घेणार
वाघेरे ❤️❤️
वातावरण होत मशाल च पण शेवटच्या टप्प्यात धनुषबान च काम झालंय त्यामुळं आप्पाच शिट लागेल .