Thackeray Vs Fadnavis | Devendra Fadnavis यांना टार्गेट करून उद्धव ठाकरे नेमकी काय खेळी खेळतायेत ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2024
  • #BolBhidu #UddhavThackeray #ThackerayVSFadnavis
    फडणवीस म्हणाले होते, आदित्यला ग्रुम करतो आणि मुख्यमंत्री करतो, त्यानंतर मी केंद्रात जातो. असा दावा काल उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत केला. कालच्या सभेत पुन्हा या घटनेचा दावा करतं विस्ताराने नेमकं काय झालं होतं हे देखील ठाकरेंनी सांगितलं. यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंपासून ते भाजपच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरवात केली. फडणवीसांनी ठाकरे भ्रमिष्ठ झाले अशी टिका केली. आणि ठाकरेंवर टिका करून भाजप ठाकरेंच्या जाळ्यात अलगत अडकली. नेमकी कशी? फडणवीसांवर टिका करून उद्धव ठाकरे कसे डावपेच आखू लागलेत. आणि भाजपचे नेते ठाकरेंना कसे फुलटॉस देवू लागलेत समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 888

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 Před měsícem +301

    ठिक एकदम बरोबर चाललेत ठाकरे........

    • @anilshinde280
      @anilshinde280 Před měsícem +1

      Are tyala thodi akkal shikava re pura bharmisht badhir zhalay ha mamu uddhoddin kadari

  • @marathi2307
    @marathi2307 Před měsícem +193

    ठाकरे विषय वाटतो तेवढा सोप्पा नाही 😂

  • @jaysingdakave3972
    @jaysingdakave3972 Před měsícem +413

    एवढं सगळं सांगून भाजपला जागरूक करू नका....
    अंधारातच राहू द्या

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +17

      एकदम बरोबर.
      हिंदूंना संपवलं तरच भारतावर इस्लामची सत्ता येणार.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +50

      @@VijayManjrekar-xs9fe काय पण नको बोलू?? मनमोहन सिंह होते तेव्हा तुम्ही इस्लाम होते का?? 😂😂
      खर सांग. तू कोणत्या धर्माचा होता.. काँगेस च्या वेळेस..

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před měsícem +8

      ​@@VijayManjrekar-xs9feAgdi barobar bhava

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Před měsícem +34

      ​@@VijayManjrekar-xs9feतुला माहीत नसेल तर दहशतवादी हल्ले भाजप पुरस्कृत असतात दंगली पण कारण हेच राजकारण करून त्यांना सत्तेत राहायचं
      आणि सरकार पेक्षा जागरूक नागरिक हिंदूंना वाचवू शकतात जातीत तुम्ही विभागले आहेत 🚩

    • @Robinhood_09
      @Robinhood_09 Před měsícem +5

      ​@@VijayManjrekar-xs9feकुछ भी 😂

  • @SagarNangare
    @SagarNangare Před měsícem +239

    उद्भवजींच्या भाषणामुळे भाजप आता receiving end ला गेले आहे. उद्धवजी आणि शरद पवार यांनी त्यांची ताकद दाखवली आहे. ती राष्ट्रीय पातळीवर INDIA आघाडीला वापरता आली तर निवडणूक जिंकतील

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +4

      मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली पाहिजे.

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před měsícem +4

      Kasli Takad kuthe disla tula 😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +3

      @@pratikkadam950 😂 उभा था खुश नको होऊ तू जरा.

    • @pritic7456
      @pritic7456 Před měsícem

      Kahi pan😂😂😂

    • @vaibhavdhatrak8620
      @vaibhavdhatrak8620 Před měsícem +2

      UBT🚩🚩

  • @29_k_siddhesharote35
    @29_k_siddhesharote35 Před měsícem +453

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem +4

      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

    • @ankushpatil1654
      @ankushpatil1654 Před měsícem

      ​​@@rajupnjkrहेच अंधभक्ता चे स्वप्न काय?...😂😂😂

    • @baba-fj4bf
      @baba-fj4bf Před měsícem

      favada

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před měsícem +1

      😂​@@rajupnjkrभाजप हटाव देश बचाव

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      @@Renaissance861 bjp hataw chin pak ghusaw

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před měsícem +480

    चक्की पिसिंग चा उपमुख्यमंत्री करणारे फडणवीस कधीच खोटे बोलू शकत नाही 🤣🤣

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 Před měsícem +18

    शिंदे फोडला, जयदेव ठाकरे घेतला, अजित पवारला फोडला, तेही कमी म्हणून राज ठाकरेला सोबत घेतला तरीसुद्धा उद्धव ठाकरे नावाचा उधळलेला वारू रोखता येत नाहीय विश्वगुरूला

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před měsícem +498

    फक्त नी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

    • @sportskiduniya5453
      @sportskiduniya5453 Před měsícem +26

      उध्दव खान ची 21 पैकी फक्त एक जागा निवडून येणार आहे 😂😂😂

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 Před měsícem +8

      ​@@sportskiduniya5453tujay सार्क chu सांगणार का किती yenar

    • @vijaykanade876
      @vijaykanade876 Před měsícem +6

      ​@@sportskiduniya5453tu ghari jaun tuzya aai la vichar tula samjel ki 14- 15 seat yet ahet udhav thakare che

    • @SantoshYadav-ey6wq
      @SantoshYadav-ey6wq Před měsícem +9

      घर कोंबडा

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 Před měsícem +10

      ​@@sportskiduniya545315 seat uddhav thakre chya yetayt zhopetum utha😂😂😂😂

  • @shubhamdhage6818
    @shubhamdhage6818 Před měsícem +78

    हिंदुह्रदयसम्राट सुपुत्र शिवसेनापक्षप्रमुख महाराष्ट्राच लाडक सुसंस्कृत नेतृत्व मा.श्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ❤

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před měsícem +2

      100 कोटी वसुली बद्दल मी बोलत जावा आणि उद्धव ठाकरे आणि वाजेयांचे कशाचे संबंध होते तेही जाहीर करा

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs Před měsícem +1

      ​@@hemantgaikwad844Fake ahe te 100 koti chi case high court cha ahval vacha jaun sampurn dnyan ghya

    • @yuvrajpatil5485
      @yuvrajpatil5485 Před měsícem

      😂😂😂😂😂

    • @Surajkarad64
      @Surajkarad64 Před 7 dny

      मा.बाळासाहेबांचा एकही गुण नसलेला त्यांचा मुलगा उध्दव ठाकरे 😶👎🏻

  • @hiteshjagadale515
    @hiteshjagadale515 Před měsícem +96

    काही दिवसांनी हे मंत्रालय पण गुजरात ला नेतील टरबूज सिंग

  • @hinduhridaysamratofficial
    @hinduhridaysamratofficial Před měsícem +127

    महाराष्ट्रात फक्त ठाकरेंची हवा🔥🔥🔥🚩✌️✌️

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 Před měsícem +107

    टरबूज फुटले आहे आत्ता ते नसणार आणि उग्र वास सोडणार

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před měsícem

      जसा राजा तशी प्रजा टोमणे मारायचे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem +2

      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

    • @baba-fj4bf
      @baba-fj4bf Před měsícem

      thamb jara favadya

    • @darkhorse3540
      @darkhorse3540 Před měsícem

      ​@@rajupnjkr delusional af

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 Před měsícem +40

    मी ब्राम्हण असुन उध्दव ठाकरे ला Support करतो करन फडतूस ने पुणे येथील ब्राम्हण बिल्डर D S Kulkarni ला गुजराती बिल्डर साठी संपवले.
    जय परशुराम

    • @dineshpatil2951
      @dineshpatil2951 Před měsícem

      Perfect👍👍
      Nalayak phadanvis.

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Před měsícem +1

      काय पुरावा आहे ?

    • @jaydeepJoshi2424
      @jaydeepJoshi2424 Před měsícem +1

      @@santoshwagh969 ABP majha वर आज ड्स कुलकर्णी यांच्या मुलाकात पहा

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Před měsícem

      ​@@jaydeepJoshi2424 अहो ते अदृश्य शक्ती म्हणाले आहेत . अदृश्य शक्ती म्हणजे दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसरणारी शक्ती .

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 Před měsícem

      मी पण ब्राह्मण आहे. पण हे सत्य आहे की डी एस कुलकर्णींना शरद पवारने अडकवले आहे.

  • @rrt383
    @rrt383 Před měsícem +556

    अनाडीपंत जाळ्यात अडकत गेला 🤕अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ओन्ली UBT😎💪🚩🚩

    • @userbeatz
      @userbeatz Před měsícem +1

      जितेंद्र अव्हाड ची औलाद

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +15

      मामु फडणवीस

    • @mayappatambe5412
      @mayappatambe5412 Před měsícem +1

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem +16

      उद्धव ठाकरेंना नक्कीच वेड लागला आहे कधी म्हणतात अमित शाहानी मला वचन दिलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री करतो तर कधी म्हणतायत देवेंद्र फडणीस आणि मला शब्द दिला होता की मी तुमच्या मुलाला मुख्यमंत्री करतो आणि दिल्लीला जातो. 😭😭😭

    • @swagatsawant
      @swagatsawant Před měsícem

      😂 राजीनामे कशात घुसलेले रे तुमच्या?
      खिशात, की 🅱️च्यात? २०१४ ते १९ अशी
      सलग ५ वर्षे ढुंगणावर लाथा खात काढली,
      तरी यांच्या दुप्पट आमदार असणारा पक्ष
      पुढच्या खेपेला यांना अडीच वर्षाची हमी देतो?
      🍌घे🍌

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Před měsícem +55

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq Před měsícem +198

    फक्त उद्धव ठाकरे

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem +3

      उद्धव ठाकरेंना नक्कीच वेड लागला आहे कधी म्हणतात अमित शाहानी मला वचन दिलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री करतो तर कधी म्हणतायत देवेंद्र फडणीस आणि मला शब्द दिला होता की मी तुमच्या मुलाला मुख्यमंत्री करतो आणि दिल्लीला जातो. 😭😭😭

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem +3

      ​@@user-ib7fz2we4v are tu kay bjp cha ghar gadi aahes ka

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Před měsícem

      @@prafullasawant8044 मातोश्री का 🐓

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem +2

      ​@@prafullasawant8044उठा सोनिया शरद चा घर गडी आहे
      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

    • @bharatbhadale4031
      @bharatbhadale4031 Před měsícem

      Ghanta yetoy only mahavikas aghadi

  • @aaryanmore4010
    @aaryanmore4010 Před měsícem +151

    Shivsena ( UBT ) 🚩❤️

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před měsícem

      फडविनीसानीपुनायेवुन.पुनायेन्यासाठीकायकायकेले.तेजणतेलकळलतरबर

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Před měsícem +21

    माझ मत महाविकास आघाडीला...😊
    मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज झालाय विसरणार नाही...😢
    ❤जय भवानी जय शंकर शिवराय ❤
    - एक मनसे समर्थक

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Před měsícem +1

      आणि आम्ही पालघर साधु हत्याकांड विसरणार नाही .

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 Před měsícem

      Andha bhakta dole ughad 😂😂

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před měsícem +47

    ठाकरे एक सच्चा माणूस ❤❤❤🎉🎉🎉

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem +2

      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

    • @avaaj_MH
      @avaaj_MH Před měsícem +1

      ​@@rajupnjkrतू फक्त लिहिलेल कॉपी पेस्ट कर 40ps per comment मिळतील 😅

    • @subhashjagtap2903
      @subhashjagtap2903 Před měsícem

      घंटा

    • @subhashjagtap2903
      @subhashjagtap2903 Před měsícem

      घंटा साचा माणूस

    • @sitaramdhepe255
      @sitaramdhepe255 Před měsícem +2

      ​@@rajupnjkr किती ठिकाणी एकच रिप्लाय भाऊ.... इतर कमेंट्स वाचा जनतेच्या ...कसा धुर निघतोय बघा... !!!
      महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे ब्रँड चालतो...

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs Před měsícem +186

    Fakt UBT❤❤❤

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q Před měsícem

      ​@@rajupnjkr😁😁😁😀

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 Před měsícem +117

    🔥
    ❗️ - 👆 vote for Maharashtra
    ठाकरे 🔥❤️

  • @ashayshinde2425
    @ashayshinde2425 Před měsícem +102

    फक्त उद्धव ठाकरे नाद करायचा नाय

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 Před měsícem +26

    मोदी, शहांचा महाराष्ट्रात ठाकरेच बाजार उठवणार, जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🚩

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Před měsícem +123

    कोण कोणास म्हणाले ,तु बाहेर बस, दोन मोठी माणसं बोलताना मध्ये फडफड करायचं नाही 😂😂

    • @omfadnis
      @omfadnis Před měsícem

      तो तुझ्याहून मोठाच आहे😂😂

    • @souravsapkal6584
      @souravsapkal6584 Před měsícem +7

      ​@@omfadnisपण उद्धव ठाकरे पेक्षा मोठा नाही फडणवीस

    • @omfadnis
      @omfadnis Před měsícem +1

      @@souravsapkal6584 उद्धव बाळासाहेबांना मुळे मोठा झाला....तू कुणा मुळे मोठा झाला....

    • @souravsapkal6584
      @souravsapkal6584 Před měsícem

      @@omfadnis मी तुझ आडनाव वाचलच नाही पाहिले देवेंद्र तुझे पप्पा आहेत का om Devendra Fadnis 😂😂

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 Před měsícem

      😂

  • @badshahjadhav9661
    @badshahjadhav9661 Před měsícem +219

    Uddhav saheb like button ✅
    Comment for Devendra 👇

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 Před měsícem +111

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 Před měsícem

      ​@@rajupnjkrye pahat 😂😂😂

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Před měsícem +127

    मिंध्ये आणि अजित पवार ह्यांच राजकारण संपवण्यासाठी जबाबदार खाजपा म्हणजे अनजीपंत

    • @truelordg9sx
      @truelordg9sx Před měsícem

      Kasla, kulkarni re tu😂😂😂 tithe rahul gandhi boltoy reservation wadawnar 85 percnet karnar ani tu ethe fadvanis mage padla ahe

  • @Kirangambhirrao
    @Kirangambhirrao Před měsícem +71

    फडणवीसने महाराष्ट्राची पार वाट लावली आहे.

  • @basrajkore5423
    @basrajkore5423 Před měsícem +40

    🎉 महाराष्ट्राच्या जनतेला जाहीर आव्हान महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर भाजप सोडून कोणालाही मतदान करा हे कळकळीची विनंती

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g Před měsícem +87

    महाराष्ट्रात ही लढाई मोदी विरुद्ध उध्दवजीं बाळासाहेब ठाकरे अशीच आहे आणि यात ठाकरेच जींकणार 🐯🔥🚩🇮🇳🙏

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 Před měsícem +63

    Only Thackeray zindabad ❤❤❤❤❤❤

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 Před měsícem +41

    मशाल 15 प्लस जागा येणार 🔥❤️🙏

    • @onkarvyawhare7062
      @onkarvyawhare7062 Před měsícem

      5 chya var ek pan jaga nahi yenar

    • @PrakashDaradeVlog1993
      @PrakashDaradeVlog1993 Před měsícem

      @@onkarvyawhare7062 लोकांच्या कॉमेंट्स एकदा वाचा मग कळेल निकाल 4 जूनला समजेल कोण गद्दार आणि कोण निष्ठावंत..😂🙏

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Před měsícem

      ​@@onkarvyawhare7062अंधाभक्त 😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Před měsícem +19

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🚩🚩
    शांतित क्रांति करने हे चांगले जमत ठाकरे यांना 🔥🔥

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Před měsícem +24

    शिवसेना एकच.... ठाकरे यांची

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před měsícem

      ठाकरेंची शिवसेना हा सोनिया गांधीच्या पायाचे आहे

    • @sitaramdhepe255
      @sitaramdhepe255 Před měsícem

      ​@@hemantgaikwad844बॉस , सोनिया ला पण झुकवलाय... ठासून जागा घेतल्या आहेत.... जागा वाटपात शिंदेंची लायकी समजलीच असेल...
      महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे...

  • @malhariabhang1794
    @malhariabhang1794 Před měsícem +136

    अनाजीपांतमुळे महाराष्ट्रात बीजेपी ची वाट लागली

    • @omfadnis
      @omfadnis Před měsícem +3

      अमित शहा नी २ वर्षे शिवसेना चां मुख्यमंत्री बनवला असते तर काय गेले असले अमित शहा चे

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem

      @@omfadnis काय नाय गेला असता.. पण शिवसेना ला मत नसते दिले लोकांनी आता.. माहिती आहे ना २०१९ ncp काँग्रेस चे १०१ आमदार आले होत.. मोदी लाट असून ही.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem

      @@omfadnis २०२४ पर्यंत शिवसेना आणि BJP महाराष्ट्र बाहेर गेली असती.. but जो hua अच्छा hua..

    • @truelordg9sx
      @truelordg9sx Před měsícem +1

      ​@@Kattar_hindu_bramhankahi pan bolaych.. BJP la 105 seats hote ektyala. Ani Congress ncp milun 109 hoti. Ghnatq bhaer gele asti bjp

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +1

      @@truelordg9sx areh १०९ pn khup hoti tya वेळेस BJP विरुद्ध

  • @prakashmatole7161
    @prakashmatole7161 Před měsícem +67

    योग्यच बोलले चुकीचं काहीच बोलले नाहीत

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před měsícem +68

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Před měsícem

      4 जून नंतर शवखोळ खिचडीचोर
      होणार विदेशात तडीपार
      नसता बिहाईंड द बार
      कारण मोदीजी येणार
      400 +48 पार
      जय हिन्द जय महाराष्ट्र वन्दे मातरम

  • @PruthvirajAnde-sq2ne
    @PruthvirajAnde-sq2ne Před měsícem +13

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही
    जय महाराष्ट्र

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Před měsícem +86

    महाराष्ट्र मधील राजकारणातील घाण म्हणजे अनजीपंत, त्यांनी पूर्ण महाराष्ट्र नासावला

    • @kapnsk
      @kapnsk Před měsícem

      2019 dhoka koni dilela

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Před měsícem +49

    तुम्ही विरोधी पक्षांना काही बोलून प्रचारापासून अलिप्त ठेवता मग आता ठाकरे बोलले तर लगेच फाटली😂😂

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Před měsícem +64

    उद्धव ठाकरे खोटं बोलणार नाही

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Před měsícem

      आई बापावर तेवढा विश्वास ठेवा

    • @sagarw4197
      @sagarw4197 Před měsícem +1

      @@hemantgaikwad844तूला काय माहीती

    • @kapnsk
      @kapnsk Před měsícem

      Joke

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 Před měsícem

      @@hemantgaikwad844 tu नाही ठेवत तुझ्या आई बापावर विश्वास?

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před měsícem +15

    मराठी माणसाचं हीत,,, शिवसेना फक्त शिवसेना ❤

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Před měsícem

      मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी?

  • @jitendrahon6916
    @jitendrahon6916 Před měsícem +42

    जय महाराष्ट्र

  • @ramshelke7418
    @ramshelke7418 Před měsícem +59

    Shivsena❤UBT aanhi shivache sainik saare

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 Před měsícem +14

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @harshal2648
      @harshal2648 Před měsícem

      balasahebanche vichar vikanare ubt....kalank ahe Maharashtra cha

  • @rahuljadhav273
    @rahuljadhav273 Před měsícem +6

    काही आसू द्या पण मराठी माणसा साठी शिवसेना मुंबई मध्ये पाहिजेच

  • @rahulpardhi2186
    @rahulpardhi2186 Před měsícem +5

    बोल बिडू या च्यानल च्या बातम्या मी आवर्जून बघतो, पण आज या ताई....आपल्या दिशेच्या जरा विरुद्ध बोलल्या अस वाटत....जरा आवड कमी केली या चॅनल ची 😮.....आपला महाराष्ट्राचा नेता मा. उद्धवजी.बा. ठाकरे साहेब....❤❤❤❤❤

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 Před měsícem +55

    आता पिएम् कार्यालय हे महाराष्ट्रात हलविण्याची गरज आहे कारण जेव्हा पाहावं तेंव्हा पिएम् फक्तं आणि फक्तं महाराष्ट्रात रोजचं येत असतात 😊

    • @dr_hariom
      @dr_hariom Před měsícem +2

      Wahh.. काय अक्कल आहे.. 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +5

      Pm च महाराष्ट्र चा करू ना मग.. 😂
      किंवा मराठी चांगली बोलणारा.. खरगे जी मोदी पेक्षा चांगली मराठी बोलतात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +1

      रोज येत असतात ?
      प्रत्येक तासाला ४/५ वेळा येतात.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +6

      @@VijayManjrekar-xs9fe लाज पण नाही आहे मराठी लोकांना.. खुशाल मोदी मोदी करता

    • @dr_hariom
      @dr_hariom Před měsícem +4

      @@Kattar_hindu_bramhan पॉर्न स्टार नाव लावण्यापेक्षा मोदी मोदी केलेलं काय वाईट😂

  • @machindrapatil1403
    @machindrapatil1403 Před měsícem +43

    Only UBT

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Před měsícem +24

    टरबुजा खुर्ची साठी कोणत्याही थराला जाऊ शकतो गोड बोलून केसाने गळा कापणारा आहे टरबुजा अनाजी पंतांची औलाद आहे टरबुजा किती तरी जणांना ह्याने उध्दव साहेब मुख्यमंत्री असताना त्रास दिला होता आठवतंय का उदाहरण म्हणजे नवनीत राणा बाई हनुमान चालीसा प्रकरण ते याडपाट गुण रत्न सदावर्ते एसटी महामंडळ कामगार आंदोलन चालू होते नंतर आपलेच राजू पेंटर भोंगा प्रकरण ह्या सर्वांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टरबुजा उद्धव साहेबांना त्रास देत होता. तरीही सत्ता जाणार नाही म्हटल्यावर मिंदे टोळी फोडली सुरत गुवाहाटी तिकडे पळवून लावले खोकी तयार ठेवली आमदार फोडायला मंग उद्धव साहेब कशाप्रकारे वर्षा बंगला सोडला आपण सर्वांनी पाहिलेच होते आणि आता टरबुजा म्हणतो मी दोन पक्ष फोडुन पुन्हा आलोय. हालकट काॅलेटीचा आहे टरबुजा. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 Před měsícem

      0:52 0:52

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 Před měsícem +1

      अगदी योग्य विश्लेषण.

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 Před měsícem

      गप ये सूर्याजी पिसाळा . जात्यांध भंपक

    • @sjshukla5697
      @sjshukla5697 Před měsícem

      उध्दव ने 2019 मध्ये वेगळे ल ढायला पाहिजे होते. एकत्र राहून नंतर उद्धवने पाठीत खंजीर खुपसला बीजेपीच्या.

    • @sandipchinchakar6969
      @sandipchinchakar6969 Před měsícem

      @@sjshukla5697 शिवसेने प्रमाणे पंजाब मधील अकाली दल हा सुद्धा भाजपाचा जुना मित्र होता त्यांना सुध्दा भाजपाने अशीच वागणूक दिली जात होती म्हणून अकाली दलाने सुध्दा भाजपाची साथ सोडली आहे पाठीत खंजीर खुपसणारी भाजपा आहे आता मित्र पक्षांची आठवण येते ह्यांना मतदानापुरती नंतर मित्र पक्षांना विसरून जातात 2019 मध्ये मोदी भाषणं करताना काय म्हणायचे उध्दव ठाकरे मेरे छोटे भाई जैसे हैं जर एक फोन टरबुजाला केला असता तर 2019 मध्ये ए देवेंद्र छोड ढाई साल के लिए मुख्यमंत्री पद शिवसेना को उध्दव ठाकरे मेरे छोटे भाई जैसे हैं टरबुजा ने आयकले असतं ना. हालकट काॅलेटीचा आहे टरबुजा अनाजी पंतांची औलाद आहे टरबुजा

  • @vishalbandal-explorer8242
    @vishalbandal-explorer8242 Před měsícem +43

    Brand Thackrey ❤❤❤❤❤❤❤

  • @sanmangharat
    @sanmangharat Před měsícem +12

    ठाकरेना तोडून भाजप ने चूक केली हे त्यांना आधीच लक्षात आलं आहे.
    दोघा जणांना कडेवर घेऊन चालण्या पेक्षा आणि नाव खराब करण्यापेक्षा, एकाला घेऊन धावलेल नेहमी बर.

  • @vijaywaghmare8778
    @vijaywaghmare8778 Před měsícem +38

    UBATA IS CORRECT

  • @vishalgaikwad3238
    @vishalgaikwad3238 Před měsícem +23

    Tai khup chan vishleshan

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r Před měsícem +13

    उद्धवजी ठाकरे.....❤

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 Před měsícem +19

    ❤️ Only ❤️ udhav ❤️ balasaheb ❤️ Thackeray ❤️ zindabad ❤️

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 Před měsícem +5

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dattaz277
    @dattaz277 Před měsícem +6

    फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤🚩
    जय महाराष्ट्र 🚩

  • @user-pk4ic1hx5i
    @user-pk4ic1hx5i Před měsícem +28

    नम्रता फराटे ❤❤

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Před měsícem +19

    जय महाविकास आघाडी

  • @utu986
    @utu986 Před měsícem +16

    ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्र vs गुजरात असा आहे.... गुजराती राजकारणी आणि गुजराती उद्योगपती महाराष्ट्र ची लूट आर्थिक आणि औद्योगिक लूट krt आहेत... तसेच गुजराती प्रभाव महाराष्ट्र च्या राजकारण वर पडत आहे आणि पुरोगामी वारकरी धर्मावर पडत... मुंबई ही महाराष्ट्र ची राहणार कि गुजरात आणि हिंदी भाषिक UP बिहारीं च्या हातात जाणार हॆ देखील ठरेल....

  • @just_bhaarat
    @just_bhaarat Před měsícem +35

    विकास कसा करणार, महागाई/बेरोजगारी कशी कमी करणार, शेतकरी प्रश्न कसे सोडवणार हे सोडून सगळी
    वायफळ बडबड असते.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +1

      बाबरी मशीदी भारतभर बांधून दाखवल्या की महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार.
      सर्वित पहिल्यांदा ८ कोटी रोहींग्या आणि बांगलादेशी लोकांची रहाण्याची आणि नोकरीची व्यवस्था केली पाहिजे. मोदी आणि भाजप तर या गरीब लोकांना परत पाठविण्यासाठी कायदे करतो आहे.

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 Před měsícem +11

    Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤❤❤❤

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 Před měsícem +18

    Only udhav balasaheb Thackeray zindabad zindabad zindabad zindabad zindabad ❤

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 Před měsícem +24

    फडणवीस धू्र्त कोल्हा आहे तो ठाकरे ना कसा अडचणीत आणेल सांगणे कठीण आहे

    • @avaaj_MH
      @avaaj_MH Před měsícem +1

      त्यांचे नेते चोरून😅

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Před měsícem +14

    Thode divas thamba....
    *Taklu haiwan* cha *Matoshree varil* video pan baher yeil!!!

  • @ramchandrabhujbal6569
    @ramchandrabhujbal6569 Před měsícem +3

    आता फक्त एक च शिवसेना मा पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विजय भवो असो उद्धव साहेब तुम्ही फक्त एक च काम करा ई व्हि एम मशीन बंद करा तरच देशात लोकशाही टिकेल ई व्हि एम मशीन हटवा भारत देश बचाव

  • @Indian-hunk
    @Indian-hunk Před měsícem +20

    विचारांना मर्यादा नसते हे बोल भिडू ने फारच सिरीयसली घेतलय 😅

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 Před měsícem +13

    Thackeray Mastermind💯🙏🔥

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 Před měsícem +1

    छान विश्लेषण

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Před měsícem +5

    4 जुन येऊ द्या तेव्हा कळेलच कोणी कोणाला अडकवले तर तुम्ही अताच पासून बोलायला लागले

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 Před měsícem +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @narentodankar478
    @narentodankar478 Před měsícem +2

    तुम्ही कितीही बोंबला शेवटी फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे 👍🚩🚩

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 Před měsícem +1

    अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधी पक्षात
    Samaj फूट पाडणारे राजकारण खेळतात..
    Supari bahadar member..
    सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग,
    साखर -दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी
    क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल ........

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Před měsícem +5

    only thakare king of maharastra

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving Před měsícem +3

    @Dev_Fadnavis यांना शिवीगाळ करायला लागला ? कारण ED ने दोन दिवस आधी ठाकरे चे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि नंदकिशोर चतुर्वेदीची २०० एकर जमीन जप्त केली ज्यावर ८०० कोटीचं प्रोजेक्ट उभारणार होतं.

  • @amarkawale372
    @amarkawale372 Před měsícem +2

    "गडी बदला " म्हणून शरद पवारांनी मोदी शाह ला आधीच सांगितलं होत.. तेंव्हाच ऐकल असत तर आज परिस्थिती वेगळी असली असती

  • @dr.pradyumnaraval4827
    @dr.pradyumnaraval4827 Před měsícem

    Absolutely brilliant analysis

  • @ganeshdatir4756
    @ganeshdatir4756 Před měsícem +3

    अनाजीपंत ने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे.

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Před měsícem +1

    100% असेच आहे💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🖕🖕🖕🖕🖕👌👌👌👌👌👍👍👍👍💪💪💪💪

  • @maheshunde1693
    @maheshunde1693 Před měsícem +3

    Only uddhav thackrey

  • @rahulpardhi2186
    @rahulpardhi2186 Před měsícem +1

    मा. उद्धवजी ठाकरे साहेब, योग्य दिशेने चालले आहेत, तुम्ही पण ठाकरे साहेबांनाच साथ द्या ❤, त्यांच्या विरुद्ध नका 🙏....

  • @balajidahiphale6821
    @balajidahiphale6821 Před měsícem +3

    जनतेने गदारांणा जागा दाखवावी.. आपल्याला कोणीच गृहीत धरू नये .. मतदार राजाची शक्ती दाखवावी..

    • @truelordg9sx
      @truelordg9sx Před měsícem

      Chal re kontyaa mansa sathi loyality naste
      . Vicharala aste

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Před měsícem +1

    Very nice vishleshan ❤

  • @diliplanke5935
    @diliplanke5935 Před měsícem

    एकदम बरोबर

  • @hanumantparalkar2803
    @hanumantparalkar2803 Před měsícem +1

    उगीच अनाजीपंताला भाव देऊ नका याच्या सगळ्या काड्या गुजरात श्वराच्या ( दिल्ली नाही म्हणणार ) व केंद्रीया एजंसीवर चालल्या आहेत याला उपायचा विचार करा .

  • @user-np8he1tb7n
    @user-np8he1tb7n Před měsícem +3

    बरोबर बोलत आहे उद्धव ठाकरे

  • @nvkashish
    @nvkashish Před měsícem +5

    फासे टाकले !!.... ? 😂😂😂😂

  • @_skdbujdkmd-tc5id
    @_skdbujdkmd-tc5id Před měsícem +7

    यामुळे अमॄताही विश्वास ठेवणार नाही फडणवीस वर आता... 😂😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem

      Fadanvis var konihi vishwas thevnar nahi

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T Před měsícem

      ​@@prafullasawant8044 तू सोडून सगळे ठेवतील आणि फावद्या हरणार

  • @bramhanandbhoge6684
    @bramhanandbhoge6684 Před měsícem +2

    हुकूमशाही हटाओ....Farmers एवं लोकशाही बचाओ🚩

  • @deva_2827
    @deva_2827 Před měsícem +5

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    ❗❗❗❗❗❗❗....

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před měsícem +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🐯🔥 बस नाम ही काफी है 🐯🚩🔥

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 Před měsícem +2

    मुख्यमंत्री खुर्ची म्हणजे आदा पादा करायची गोष्ट आहे का आदी बाळाला द्यायला 😂😊

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 Před měsícem +2

    उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před měsícem +2

    सत्य बोलत आहेत ठाकरे साहेब

  • @vickymatkar906
    @vickymatkar906 Před měsícem +3

    हे सर्व सांगायचे किती पेमेंट देते भाजप😅😅😅

  • @ishaanwasu2328
    @ishaanwasu2328 Před měsícem +1

    Excellent 😊

  • @jayatirthjahagirdar1571
    @jayatirthjahagirdar1571 Před měsícem

    उथळ विश्लेषण..... निवडणूक राष्ट्रीय विषय आहे....लोक जागरूक आहेत.....

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Před měsícem +2

    Thakre Brand Only❤

  • @amolbir
    @amolbir Před měsícem +1

    DF is smart enough to handle situation...🙂