अमरावतीत विजय कोणाचा? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Navneet Rana vs Balwant Wankhede

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • Amravati Loksabha Election 2024 : अमरावतीत विजय कोणाचा? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Navneet Rana vs Balwant Wankhede
    #navneetrana #balwantwankhade #yavatmal #yavatmalnews #yavatmalloksabha
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 917

  • @ahingoli120
    @ahingoli120 Před 15 dny +290

    सर, सध्या मोदीची लाट 2014 पेक्षा प्रचंड प्रमाणात आहे, फरक एवढाच की विरोधात आहे .

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Před 15 dny +21

      😅😅😅😅 अगदी बरोबर 💯

    • @Suhasshinde3348
      @Suhasshinde3348 Před 15 dny

      अगदी खर आहे नवनीतला लोणी खायला कायमच घरी बसवा. तीची लायकी नाही खासदार होण्याची. तीला मराठी पन बोलता येत नाही. ती सरदार आहे तीला डोक्याचा भाग नाही😅

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 Před 15 dny +11

      😂😂😂😅😅😅

    • @NaliniNeware-sz1js
      @NaliniNeware-sz1js Před 15 dny

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rameshade6004
      @rameshade6004 Před 15 dny +19

      Modi virodhachi lat aahe MVA 45+ nakki

  • @vivekmohod9427
    @vivekmohod9427 Před 15 dny +105

    खूप छान विश्लेषण सर...मी अमरावती मधला आहे...बटण तुटेपर्यंत पंजा चालला आमच्याकडे 😊😊😊

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar6859 Před 15 dny +182

    बळवंत वानखडे काँग्रेस 1 लाखाच्या फरकाने निवडून येणार 100%

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 Před 15 dny +252

    नवनित राणा पराभूत होणार!

  • @pramodsawwalakhe5978
    @pramodsawwalakhe5978 Před 15 dny +264

    आमदार बळवंत वानखेडे खासदार होणार म्हनजे नीवडनुक जींकनार एवढं नीच्चीत झाल❤❤❤❤

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 Před 15 dny +8

      🎉🎉🎉

    • @vishal4geo
      @vishal4geo Před 15 dny

      So sad news. We now. What's

    • @LatabaiThakare-uy3qn
      @LatabaiThakare-uy3qn Před 15 dny

      ​@@ashokahire4204!

    • @Indian-Heart.
      @Indian-Heart. Před 15 dny +1

      अंग्रेज की औलाद लिखना तो सिख पहले 😂😂😂😂😂​@@vishal4geo

    • @jeekeproductions2114
      @jeekeproductions2114 Před 14 dny

      ​@@vishal4geo there's nothing sad about that. He deserves to be MP

  • @swaraj3105
    @swaraj3105 Před 15 dny +225

    आपल विश्लेषण एकदमच योग्य,मि अमरावतीचा मतदार आहे...
    नवनित राणा यांना मतदार आयुष्यभर हनुमान चालीसा म्हणण्याची संधी देणार.

    • @virathod6189
      @virathod6189 Před 15 dny +3

      😂😂😂😂

    • @virathod6189
      @virathod6189 Před 15 dny +12

      घरी बसून निवांत हनुमान चालीसा पाठ करा आता

    • @sachin.u.u8146
      @sachin.u.u8146 Před 15 dny

      😅😅😅😅😅

    • @vijaysurwade9786
      @vijaysurwade9786 Před 15 dny +5

      नवनीत राणा ४२० आहे

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 Před 15 dny +4

      घरीच वाच म्हणावं नाहीतर परत मातोश्रीवर जाऊ का म्हणेल कारण ठाकरेंच्या popularity ने त्या बयाला media focus मिळतो 😂😂😂😂😂

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 Před 15 dny +80

    वानखेडे निवडून येणार.. नवनीत राणा तीन नंबरला जाणार..
    बाकी विश्लेषण एक नंबर!👌

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 Před 15 dny +157

    बळवंत वानखडेय च विजयी होणार म्हणजे होणार

    • @bhaskarpatil77
      @bhaskarpatil77 Před 15 dny +12

      बळवंत वानखेडे येणार.🎉

    • @rajraibole2858
      @rajraibole2858 Před 15 dny +12

      बळवंत भाऊ विजयी होणार 💯

    • @prakashpatil5694
      @prakashpatil5694 Před 15 dny

      नवनीत राणा हीची लायकी संपली

  • @vipassanaguide
    @vipassanaguide Před 15 dny +97

    नवनित राणा 1 लाख + मतांनी पराभूत होणार , हनुमान जी चा आशीर्वादाने

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 Před 15 dny +69

    बळवंत वानखेडे १०१ निवडुन येणार .

  • @gani6436
    @gani6436 Před 15 dny +207

    भाजप ने राणा चा रूपात स्वतः ची ठोकून घेतली 😂

  • @vilasshinde8079
    @vilasshinde8079 Před 15 dny +176

    भाजपच्या लोकांनीच दिनेश बुब ला चालवले याचा फायदा काँग्रेसला होणार आहे

    • @pratappawar6701
      @pratappawar6701 Před 15 dny

      एकदम बरोबर, महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी छान वातावरण निर्माण केले होतं, त्यामुळे घाबरून भाजप ने बच्चु कडु ला हाताशी धरून मतदानाच्या दोन दिवस आधी जी स्टंटबाजी केली ती महाविकास आघाडीच्या बळवंतराव वानखेडे यांच्या कडे मतदारांच दुर्लक्ष व्हावं, वानखेडे ना मिळणारी मतं बुब कडे वळावे आणि त्याचा थेट फायदा नवनीत राणा ला व्हावा.

    • @user-dt3gj3em8m
      @user-dt3gj3em8m Před 15 dny +2

      😂😂😂

    • @narendramuley7520
      @narendramuley7520 Před 15 dny +1

      😂

    • @SuyogPote
      @SuyogPote Před 15 dny +3

      Brobr bolle

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 Před 15 dny

      बळवंत वानखेडे लाखांच्या फरकाने जिंकतील...

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 Před 15 dny +100

    परफेक्ट विश्वेषण .आवटे साहेब . अमरावती मतदारसंघाची नस पकळली सर .ऐवढा सूक्ष्म अभ्यास केला आपण .

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 Před 15 dny +82

    बळवंत वानखेडे विजयी होतील.

  • @rameshsutkar80
    @rameshsutkar80 Před 15 dny +121

    मनुस्मृति मान्य असणारी नवनित राणा संविधान चे काही देण घेण नसणारी याना लोकसभेत हनुमान चालिसा म्हणण्या करीता पाठवयाचे का ? यानां हनुमान मंदिरा समोर हनुमान चालिसा म्हणतच बसावे .

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 Před 15 dny +80

    महाराष्ट्रात धार्मिक मुद्दे चालत नाहीत.
    हनुमान चालीसा .

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Před 15 dny +74

    मूळ भाजप चे कार्यकर्ते राणा यांना उमेदवारी दिल्याने दुखावले असतील।

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Před 15 dny +79

    परभवा नंतर चालीसा पठण करायला भरपूर वेळ मिळेल आणि खरे हनुमान भक्त आहोत हे दाखविण्याची संधी मिळेल

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny

      भारतातील सर्व हनुमान मंदिर आणि राममंदिर पाडून बाबरी मशीदी बांधून दाखवूया.

    • @parivartan2075
      @parivartan2075 Před 14 dny

      ​@@VijayManjrekar-xs9fechalel 👍

  • @ramkadu1603
    @ramkadu1603 Před 15 dny +32

    येणारा कोण हा निश्चित नाही मात्रं नौटंकी राणा पडणार आहे हे मात्र नक्की.
    ..

  • @chaitnyakharde4512
    @chaitnyakharde4512 Před 15 dny +49

    बंळवत वानखेडे विजय होईल ❤❤❤❤

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 Před 15 dny +82

    "सर आपलं विश्लेषण खुप सखोल व आभ्यासपुर्ण आसते त्यामुळे मला खुप आवडते.!

  • @p.r.b6314
    @p.r.b6314 Před 15 dny +48

    जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी यशवंत जाधव और अजित पवार

  • @PDMisal
    @PDMisal Před 15 dny +64

    फडतुस ऊटपटांग नौटंकी पलटुराम बंटी बबलीला राजकारणातून कायमस्वरूपी हाकला

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane5690 Před 15 dny +61

    राणा तिस-या क्रमांकावर जातील.

    • @MAU9820.
      @MAU9820. Před 11 dny

      1 NAVNEET RANA. WANKHADE DEPOSIT LOOSER

  • @amolcudhri8549
    @amolcudhri8549 Před 15 dny +22

    बळवंत भाऊंचा विजय निश्चित 💐

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh Před 15 dny +38

    आवटे साहेब, तुमचा अंदाज अगदी खरा आहे.

  • @arungore3878
    @arungore3878 Před 15 dny +85

    आवटे सर भा ज प महाराष्ट्रातून हद्दपार होनार आहे बबली बंटी राणात जावुन ढेकळ उचलणार

    • @MAU9820.
      @MAU9820. Před 11 dny

      Tuja aaila lawala ghoda tuja

  • @Ashish-Borkar
    @Ashish-Borkar Před 15 dny +17

    आवटे सर तुम्ही इतके स्पष्ट कसे बोलु शकता
    मला वाटतं तुम्ही भाजप ला भीत नाही.
    आणि तुम्ही जे काही कमावल ते सरळ मार्गाने असेल (कर नाही त्याला डर कशाचा)
    संविधानाला मानणारे हे सरळच असतात.
    तुम्हाला मानाचा मुजरा
    जय हिंद जय महाराष्ट्र
    तुम्ही रविश कुमार, हर्षदा स्वकुळ, आनंद वर्धन सिंग,दिपक शर्मा,धृव राठी, अजित अंजुम,
    4pm, db न्यूज यांच्या रागेत आहात
    तुम्हाला इतिहास नेहमी आठवणीत ठेवेल
    तुमच्याबद्दल मानानी बोलत राहील

    • @rajkangude6192
      @rajkangude6192 Před 15 dny +1

      ४ tarkhela modich gungan kartan disel ha😂😂😂

  • @mixstatusworld4127
    @mixstatusworld4127 Před 15 dny +40

    Congress Jay ho

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 Před 15 dny +57

    One and only Sanjay Awate sirji

  • @Yogesh.editz_27
    @Yogesh.editz_27 Před 15 dny +16

    श्री आवठे सर आपण खूप छान राजकीय विश्लेषण मांडले अमरावती लोकसभा मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @hrishikeshkolhe4875
    @hrishikeshkolhe4875 Před 13 dny +2

    प्रिय संजय सर,
    नमस्कार
    वाह... ! काय विश्लेषण...! वाह सर... वाह !
    अमरावती लोकसभा मतदार संघाचा एक मतदार म्हणून या निवडणुकीवर तसेच रिंगणात असलेले मुख्य उमेदवारांवर माझे अतिशय बारकाईचे लक्ष होते, त्यामुळे प्रत्येक घटनाक्रम आणि उमेदवारांचे धोरण मी अतिशय जवळून अनुभवले आणि अभ्यासले. आपण केलेल्या विश्लेषणात मला आलेला प्रत्येक अनुभव आणि अभ्यास अगदी हुबेहूब पाहायला मिळाला. आपण केलेले विश्लेषण अतिशय सटीक आणि परिपूर्ण आहे.

    या वर्षी पहिल्यांदाच निर्णयाचे आकलन करणे फार कठीण झाले आहे, अमरावतीकरांनी कुणाला पसंती दिली असावी, याचा खुलासा आता ४ जून ला EVM मशीनचे सील फुटल्यावरच कळेल. पण आपल्या विश्लेषणावरून आजच निकाल लागला असे म्हणायला हरकत नाही.

    आपल्या विश्लेषणाचा चाहता,
    श्री. ह्षीकेश कोल्हे पाटील (गाव - लेहेंगाव (रेल्वे), ता. दर्यापूर, जि अमरावती.)
    औंध पुणे.

  • @prakashshirbhate3980
    @prakashshirbhate3980 Před 15 dny +26

    बलवंत वानखडे विजयी होणार

  • @anushkaaute1815
    @anushkaaute1815 Před 15 dny +31

    खूपच छान विश्लेषण आहे सर.महाराष्ट्र भाजपमुक्त होणार.मी येवल्यातून नंदू आवटे बोलतोय.

  • @AwesKhanTraveler
    @AwesKhanTraveler Před 15 dny +60

    Amravati me congress 2 lakh votes ki lead par rahengi

  • @viveklavhale
    @viveklavhale Před 15 dny +29

    Balawant wankhade che maximum chances ahet

  • @sujatawankhade2443
    @sujatawankhade2443 Před 15 dny +21

    बलवंत वानखेडे विजय हो 100 💯💯💯💯💯

  • @dadakopnar5087
    @dadakopnar5087 Před 15 dny +26

    सर आपलं विश्लेषण खूप छान असतं मला आवडतं

  • @arunkad56
    @arunkad56 Před 15 dny +45

    संजय. आवटे. सर. 🙏. राम राम.
    नवनीत राणा. हिला. भाजप ची. खरी. परिस्थिती माहित आहे. आणि. म्हणुन तिच्या पोटातील. ओठात आलं.
    ती. खर बोलली त्या बद्दल तिला धन्यवाद.

  • @shri.samadhanhiwarkar4143
    @shri.samadhanhiwarkar4143 Před 15 dny +39

    100 %पंजा पंजा वम है ❤

  • @Journalist_Madhuri_D_Katkojwar

    अत्यंत अभ्यासपूर्ण परीस्थितीची मांडणी..मा.आवटे सर..

  • @sanketingle4469
    @sanketingle4469 Před 14 dny +2

    १००% वस्तुनिष्ठ विश्लेषण 💯🔥
    राणा यांचा गेम ओव्हर!

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před 15 dny +11

    आपला. अभ्यास फार अचूक आहेत तुमचे. विचार मला. आवडतं. आभारी आहे

  • @arvindwankhade7809
    @arvindwankhade7809 Před 15 dny +8

    An ideal MP who upholds the spirit of equality of all religions will be elected in the Amravati Lok Sabha (Balwant Wankhade).

  • @nileshkokate6841
    @nileshkokate6841 Před 15 dny +8

    खऱ्या अर्थानं तुम्ही सर अमरावती मतदार संघाचे केलेले विशलेषण जे केले ते आता पर्यंत तरी कोणीच केले नाही खूप छान माडणी केली सर🎉🎉🎉

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 Před 15 dny +24

    बळवंत ✋

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Před 15 dny +43

    MVA35+

    • @rameshade6004
      @rameshade6004 Před 15 dny +1

      MVA 45+

    • @vinodkumaragrawal6159
      @vinodkumaragrawal6159 Před 15 dny +2

      MVA कोणत्याही परिस्थितीत 47+ पेक्षा कमी नाही.

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 Před 15 dny +1

      बळवंत वानखेडे लाखांच्या फरकाने जिंकतील...

    • @MAU9820.
      @MAU9820. Před 11 dny

      😅😅😅😅😅😅😊murkha no 😅

    • @MAU9820.
      @MAU9820. Před 11 dny

      MVA 50😅😊😊😊😊😊😊IDIOT

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 Před 15 dny +31

    लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवारांनी आपल्या लोकसभेत काय काम केलं त्याचा जाहीरनामा जनतेला सादर केला पाहिजे

  • @gaikwadsandip3910
    @gaikwadsandip3910 Před 15 dny +24

    Congress
    ✌️

  • @madhukartarale8497
    @madhukartarale8497 Před 14 dny +2

    संजय सरजी खुप छान असे विश्लेषण आपण अमरावती लोकसभा मतदार संघाचे केले

  • @pradipsambaskar7054
    @pradipsambaskar7054 Před 15 dny +5

    बळवंत वानखेडे विजयी झाले आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 15 dny +7

    मेळघाट साड्या वाटप,महिला दिनी विधवेचा व्यवसाय मोडतोड.
    बोगस प्रमाणपत्र.
    बळवंत जयवंत 🎉

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před 15 dny +3

    महाविकास आघाडी चे उमेदवार बळवंत वानखेडे प्रचंड मताने विजय होणार आहेत

  • @MaschhindraBhatkar-xy9ks
    @MaschhindraBhatkar-xy9ks Před 14 dny +1

    फारच छान विश्लेषण सर.
    आपल्या विश्लेषणा वरुन व गाढ अभ्यासाच्या आधारे दीलेल्या स्पष्टीकरणावरून बळवंत भाऊ" "यशवंत " निश्चित होणार, जयभीम

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Před 15 dny +9

    Navnit Rana Padnar 💯

  • @sudhirjoshi9122
    @sudhirjoshi9122 Před 15 dny +16

    जय महाराष्ट्र .

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 Před 15 dny +37

    किराणा गॅंग आहे..
    सवर्ण आजही आंबेडकर वादाच्या बौद्धांच्या विरोधात आहेत हे सत्य मांडले त्याबाबत धन्यवाद

    • @Raghav.Rajaram
      @Raghav.Rajaram Před 15 dny +2

      असं काही नाही मित्रा मी मराठा आहे आमच्या घरातल्या सगळ्या नि वानखेडे नां मत दिली

    • @bharatbhushansolao4925
      @bharatbhushansolao4925 Před 15 dny +2

      तुमचेच लोक तुमच्या विरोधात आहेत...अनेक मराठा लोकांनी बळवंत भाऊ आपला म्हणून चालवला

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Před 15 dny +5

      बौद्ध समाज जाणून बुजून बौद्ध - सवर्ण हे जातीय वाद निर्माण करत आहे.गेला तो पूर्वीचा काळ. जिथे राखीव मतदारसंघ असतो तिथे सवर्ण समाजाला मतदान तर करावे लागतेच ना ! ज्याला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला मतदान होत असतेच. आजही प्रत्येक मराठा समाजास डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर आहे आणि राहील. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
      फक्त बौद्ध- सवर्ण हा जातीय वाद पुन्हा निर्माण करू नका.त्यामध्ये कोणाचेही हित नाही.हि राजकीय मंडळी हिंदू- मुस्लिम यासारखेच झुलवत ठेवतील....

    • @sachinnavale3660
      @sachinnavale3660 Před 15 dny

      खूप मराठ्यांनी वानखडे ला मतदान केले 100

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 Před 14 dny

      Chukich bollat bhava tu...aamhi maratha aamhi aamdarki la pn ..balwant bhau la voting keli aani khasdarkila pn..

  • @user-wf2gn7ot4g
    @user-wf2gn7ot4g Před 15 dny +14

    navanit ranani शेत karyasathi kahi kele nahi 😂नौटंकी करत aahe 😢

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 Před 15 dny +16

    अनेक लोक मेले😢 व अनेक कर्मचार बाहेर गावी गेले तरी मतदान यादीत नाव कायम आहे यांनी सुध्दा मतदान दुसरऱ्या ठिकाणी केले तर % काय दिसणार

  • @samadhanpadghan1679
    @samadhanpadghan1679 Před 15 dny +6

    तुम्ही केलेले विस्लेशन अगदी बरोबर आहे

  • @anujabansod3472
    @anujabansod3472 Před 15 dny +15

    अगदी स्पष्ट विश्लेषण केलय सर

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 Před 15 dny +2

    फारच सुंदर विश्लेषण केले आहे सर

  • @pradipkarale1781
    @pradipkarale1781 Před 15 dny +2

    खुपच छान विश्लेषन!.आवटे साहेब

  • @kailasmesekar2811
    @kailasmesekar2811 Před 15 dny +12

    संजय जी आपण खरंच संजय आहात

  • @dattakamble7244
    @dattakamble7244 Před 15 dny +4

    एकदम बरोबर विश्लेषण केले आहे साहेब आपण. धन्यवाद 🙏🌹🌹

  • @draculaff07
    @draculaff07 Před 15 dny +25

    BJP hatao Savidhan bachao.

  • @vaibhavdagade113
    @vaibhavdagade113 Před 15 dny +9

    नाची येणार नाही

  • @hemantwankhade2413
    @hemantwankhade2413 Před 15 dny +3

    सर आपल विश्लेषण एकदम परफेक्ट...या आधी एवढं स्पष्ट फक्त अविनाश दुधे सरांनी अशी प्रतिक्रिया एक चॅनल च्या यूट्यूब माध्यमात दिली..बौद्ध मुस्लिम एरिया मध्ये पंजा प्रचंड चालला..देशमुख कुणबी मता सोबत काही ओबीसी मते सुद्धा बळवंत वानखडे यांना मिळणार... सकाळ पासून बौद्ध आणि मुस्लिम एरिया मध्ये पंजा ला व्होट करायची उत्सुकता सायंकाळी 6 पर्यंत किंवा मतदान बंद होई पर्यंत होतीच याची कारणे आपण मांडलिच.. बडनेरा,अमरावती,तिवसा, दर्यापूर(अंजनगाव सूर्जी तालुका मध्ये कमी पण दर्यापूर तालुका मध्ये पंजा ती लीड भरून काढणार) विधानसभेत पंजा आघाडी घेणार आणि मेळघाट मध्ये सर्व उमेदवार 35 30 35 असे चालतील..अचलपूर मध्ये प्रहार आणि पंजा जवळपास मागे पुढे असतील तिथे कमळ 3 नंबर वर असेल.. एकंदरीत बळवंत वानखडे जिंकतील अशी चर्चा तथा वातावरण आहे..

    • @rushithelkar5928
      @rushithelkar5928 Před 13 dny +1

      हेमंत दादा मी प्रशांत नगर मद्ये राहतो मला ऐक डाऊट आहे कोणी म्हणत आहे पंजा चालला परंतु भिती ही आहे की राणा दाम्पत्य शेवट पर्यंत काही घोळ तर नहीं न करणार करन त्याचे लोक जोर धरून बोलत आहात की कमळ येणारच... ह्यावर काय तुमचं मत...

    • @rushithelkar5928
      @rushithelkar5928 Před 13 dny +1

      आणि शेवटी टक्का मतदानाचा मेळघाट मद्ये वधला कसा काय वाढला त्याचं फायदा पंजा ल होइल की कमळ कारण मला वाटतेय की ह्यात काही तरी मोठा घोळ झालेला दिसतोय

    • @rushithelkar5928
      @rushithelkar5928 Před 13 dny +1

      आणि मी त्या दिवशी श्रवस्ती विहार जवळ प्रोग्राम झाला तिथे सुध्हा हजर होतो

    • @hemantwankhade2413
      @hemantwankhade2413 Před 13 dny

      बरोबर आहे तुमचं म्हणण...त्यांच्या कडे सत्ता आहे ते काहीही करू शकतात...evm मध्ये गडबड झाली तर काही खर नाही नाही...पंजा भरपूर चालला...त्या तुलनेत कमळ आणि शिट्टी एवढी नाही चालली... मेळघाट मध्ये सर्व च चालले..पण तिथे राणा प्लस असतील हे नक्कीच..4 विधासभेत पंजा प्लस राहील..अचलपूर 50 50 होईल तिथे कमळ 3 वर जाईल...ही फक्त दादा शक्यता आहे..बघू काय होते तर.. भेटू आपण लवकरच

    • @rushithelkar5928
      @rushithelkar5928 Před 13 dny +1

      दादा आपली भेट होऊ शकते का

  • @rameshsawant7308
    @rameshsawant7308 Před 15 dny +6

    यामध्ये फडणीस,शिंदे, बचू कडू यांनी ठरवून मताचे विभाजन व्हावे म्हणून बचु कडूनी उमेदवार दिला आहे अशी दाट शक्यता आहे.

  • @ganeshnannaware5799
    @ganeshnannaware5799 Před 13 dny +2

    ह्या बयेबद्दल जनतेत एवढा मोठा आक्रोश असताना हि जर ही बया निवडून आलीच तर एक हजार एक टक्के EVM ची मेहरबानी आहे यावर अधिकृत शिक्कामोर्तब समजायचं ..

  • @rajendrasonde8407
    @rajendrasonde8407 Před 15 dny +3

    सटीक विश्लेषण

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 Před 15 dny +6

    एवढ सगळ नकारात्मक वातावरण असताना भाजपाने टिकीट कस काय दिले? भाजपा एक एक जागेचा गांभीर्याने विचार करत असताना या महीलेला कोणाच्या शिफारशीनुसार तिकीट दिले?

    • @sanjeevkawale3452
      @sanjeevkawale3452 Před 15 dny +1

      BJP चा मतदारांवर जरी विश्वास नसला, तरी त्यांचा EVM वर प्रचंड विश्वास आहे....... म्हणून नवनीत राणांना मतदान झाले नाही हे जरी सत्य असले, तरी EVM चा निर्णय 4 जून पर्यंत राखून ठेवलेला आहे.

  • @gajendraraut4411
    @gajendraraut4411 Před 15 dny +3

    खूपच छान विश्लेषण केले आहे

  • @AvinashKhanzode-iw4dj
    @AvinashKhanzode-iw4dj Před 15 dny +1

    खुपच छान रचना आहे सोप्प गणित कुणालाही समजेल असा ऊलगडुन दाखवला

  • @shatrughnajadhav1627
    @shatrughnajadhav1627 Před 14 dny +2

    आनंदराज आंबेडकर अमरावती मध्ये उभे आहेत, त्याविषयी चे विश्लेषण हवे होते, आवटे साहेब...

  • @rajwardhanbodele2190
    @rajwardhanbodele2190 Před 15 dny +3

    नवनीत राणा हरल्या नंतर भरपुर वेळ मिळेल तेव्हा आयुष्यभर हनुमान चालीसा रस्तावर म्हणत बसावे.त्यांना संसद आणि संविधानाशी देणेघेणे नाही.

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 Před 15 dny +4

    जय महाराष्ट्र!

  • @manojkanner7759
    @manojkanner7759 Před 15 dny +1

    तुमच मतं बरोबर् आहे आम्रवाती शहारातील सर्व मोटे नेते राणा च्या विरोधात आहे भाजपा चें नेते सुध्हा

  • @akmarble4794
    @akmarble4794 Před 11 dny +1

    खरच हिम्मत आहे तुमच्यात

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 Před 15 dny +11

    संपूर्ण इतिहास सांगु नका.महत्वाचे थोडक्यात सांगा.

    • @kiranpimputkar528
      @kiranpimputkar528 Před 15 dny +3

      बरोबर बोलताहात त्यामुळे ऐकताना कंटाळा येतोय.

    • @sandipnawale9041
      @sandipnawale9041 Před 15 dny

      😂

    • @yujitmore3709
      @yujitmore3709 Před 15 dny

      बळवंत वानखेडे लाखांच्या फरकाने जिंकतील...

    • @rohittantarpale7543
      @rohittantarpale7543 Před 14 dny +1

      BJP वाल्यांना झोबत आहे वाटते

  • @Shankarpatre
    @Shankarpatre Před 15 dny +7

    जेवढे कमी वेळात पुढ्या आल्या तेवढ्यात कमी वेळात खाली आपटणार.

  • @ziddimaratha9580
    @ziddimaratha9580 Před 15 dny +1

    आपण सुंदर बोलता तथ्य आहे आपण अवश्य असं प्रश्न उपस्थित करत जावा

  • @padmakarghaywan9665
    @padmakarghaywan9665 Před 15 dny +1

    अत्यंत विस्ताराने व अभ्यासपूर्ण मांडणी

  • @praj...9386
    @praj...9386 Před 15 dny +3

    Sir, you are a living example of our constitution of India. 🙏🙏🙏
    WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens:
    JUSTICE, social, economic and political;
    LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;
    EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all:
    FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation.

  • @user-gr9hj2oj1l
    @user-gr9hj2oj1l Před 15 dny +3

    नवनीत राणा पराभूत होतील

  • @priyatalnikar
    @priyatalnikar Před 15 dny +1

    Congress 🎉🎉🎉

  • @yashpalsokar4232
    @yashpalsokar4232 Před 15 dny +1

    खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण , खूपच योग्य

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 15 dny +8

    भाजप आली तर मतदारांच्या मागे सुध्दा इडी लावेल काय ?

  • @kiranpatil396
    @kiranpatil396 Před 15 dny +3

    राना हरणार

  • @greenplanetanilgundle2375

    आपण खुप छान विश्लेषण केलं सर, पण हा व्हिडिओ खूप मोठा केला.... 10 ते 15 मि चा पण करता आला असता.

  • @APsFoodie
    @APsFoodie Před 15 dny +1

    जाधव सरांच्या पेक्षा तुमचं विश्लेषण छान आहे

  • @balrakshase6636
    @balrakshase6636 Před 15 dny +3

    शक्यतो keep your video short.....कारण लोकांची ऐकण्याची क्षमता कमी झालीय. अर्थात हा सल्ला.

  • @harishuike5965
    @harishuike5965 Před 15 dny +3

    अत्यंत महत्वाचे आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण किंबहुना Ground level ला जे स्तिथी आहे ती स्थिती मांडलेली आहे. 💯💯👍👍

  • @dilipdange4190
    @dilipdange4190 Před 15 dny +1

    खूब छान विडियो आहे 🤔👌👌👌👌👌

  • @AwesKhanTraveler
    @AwesKhanTraveler Před 15 dny +3

    Amravati city me 3 railway station hai ab.
    1. Amravati terminus jo main city me hai jaha se train origin/terminate hoti hai. Like 12112 Amravati - mumbai express etc
    2. Badnera junction. Yeh main line par hai aur city me hi hai.
    3. New Amravati railway station jo narkher line par hai.
    Badnera vidhan sabha ka half part Amravati city me hai

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 Před 15 dny +7

    त्यांना राजकारण जमनार नाही नाचकाम आहे ते बर आहे 😂

  • @anantkamble8513
    @anantkamble8513 Před 15 dny +4

    Excellent Explanation 🙏🙏🙏🙏

  • @sambhajipatil770
    @sambhajipatil770 Před 15 dny +2

    अगदी योग्य विश्लेषण केलं सर

  • @rameshthorat9000
    @rameshthorat9000 Před 15 dny +1

    जबरदस्त निरिक्षण! उत्कृष्ट पत्रकार !

  • @ishanprogamer95
    @ishanprogamer95 Před 15 dny +3

    Satik vishleshan sir ji