Maval, Shirur आणि Pune Loksabha मतदारसंघात नेमकं कोण चाललं ? भाजपच्या बालेकिल्ल्यात परिस्थिती काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • #BolBhidu #PuneLoksabha #Loksabha2024
    मावळमध्ये मशाल जोरात, शिरुरमध्ये तुतारी आणि पुणे कट टू कट, हा काही निकाल नाही, तर या आहेत चर्चा, हे आहेत अंदाज, तेही आमचे नाहीत. आता झालं कसं ? मतदान संपल्यावर चर्चांना उधाण आलं, अंदाज लावले जाऊ लागले, मग आम्ही स्थानिक पत्रकार, राजकीय विश्लेषक यांना लोकं काय म्हणतायत हे विचारलं आणि आता तेच तुम्हाला सांगणार.
    थोडक्यात हा एक्झिट पोलही नाही आणि निकाल सांगणारा सर्व्हेही नाही, लोकांनी जे सांगितलं, लोकं मतदानानंतर जे म्हणाले, तेच तुम्हाला सांगणार. या व्हिडीओमध्ये आपण बोलू पुणे जिल्ह्याबद्दल, मावळचं घाटाचं गणित, शिरुरची बारी आणि पुण्यातली हवा, तीन मतदारसंघांमधली लोकं काय म्हणतात ते बघुयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 887

  • @rahultadwalkar6353
    @rahultadwalkar6353 Před 25 dny +540

    मी मशाल ला मतदान केले आहे.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 25 dny +650

    महाराष्ट्रात फक्त नी फक्त हाताचा पंजा . मशाल आणि तुतारी वाजवा तुतारी

  • @dhawalkamble242
    @dhawalkamble242 Před 25 dny +583

    मावळ मध्ये फक्त मशाल 🔥

  • @SleepyVolleyball-ot3fs
    @SleepyVolleyball-ot3fs Před 25 dny +615

    तुतारी फुंकली आहे.... मग आवाज पण जोरात येणार❤❤

    • @sandipumap9852
      @sandipumap9852 Před 25 dny

      Fuski nighnar shevti

    • @Shiv9423
      @Shiv9423 Před 25 dny +12

      फक्त आणि फक्त घड्याळ

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Před 25 dny +10

      कोणी काकांनी का....आवाजच....नाय

    • @amolkadam2046
      @amolkadam2046 Před 25 dny

      तुला फुकता येते का तुतारी😂😂

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 Před 25 dny

      ​@@Shiv9423बुल्ला घे बुल्ला

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Před 25 dny +373

    पुण्यात भाजपाचे लोकांनीच दगाफटका केला,त्यात मा. आमदार,काही नगरसेवक,आमदार, अजित दादा गटाचे नेते यांनी तर सपशेल पंजा चालवला......
    दगाफटका

    • @VidzMG
      @VidzMG Před 25 dny +16

      Gaddari kelyavar kay honar dusra 😮

    • @SIRFHASTERAHO
      @SIRFHASTERAHO Před 24 dny +9

      हो आमच्या येथे पण bjp abhi rastwadi ajit pawar ह्यांचे कार्यकर्ते तुतारी चा काम केलं आहे

    • @VidzMG
      @VidzMG Před 24 dny +11

      @@SIRFHASTERAHO
      Lokana ani karykartyana pan MVA🎉 havi ahe..
      Vaitaglet BJP chya rajkarnala

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 Před 25 dny +482

    मुबंई लागत असलेल्या पनवेल, उरण, कर्जत मध्ये मशाल ला लीड मिळणार 😊

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny +7

      🍌🍌🍌🫣gyee lead

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 25 dny +21

      @@user-Kri2022shNa gujrati dalalana garaj ahe

    • @kkshine8432
      @kkshine8432 Před 25 dny +11

      ​@@siddheshbirje6050pure mmaratha with eknath shinde
      Mulaa party ahe tuzi

    • @vksass
      @vksass Před 25 dny +4

      ​@@user-Kri2022shNaतु तेच खाऊन बरळत आहेस

    • @gauravchavan5011
      @gauravchavan5011 Před 25 dny +7

      ​@@kkshine8432 ghanta ghe.
      Gadarnath la saath nhi

  • @sumittikone7087
    @sumittikone7087 Před 25 dny +212

    मावळ मध्ये मशाल पेटतीय 🚩✌️

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 Před 25 dny +454

    विजय होणार तर महाविकास आघाडीचाच ❤❤

  • @rahilsayyed3121
    @rahilsayyed3121 Před 25 dny +331

    Dhangekar la vote one side Pune cantonment madun ❤❤❤

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Před 25 dny +1

      😂😂😂😂😂

    • @suhasinisannake575
      @suhasinisannake575 Před 25 dny

      तुम्ही मुसलमान फक्त केला आहे पुण्यात येणार तर भाजपाचं

    • @one12121
      @one12121 Před 24 dny

      Saglyat jast kothrud madhe zalay....ani kothrud madhe annach😂....

    • @rahilsayyed3121
      @rahilsayyed3121 Před 23 dny

      Kasba peth madhe zhaal aahe jast

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 Před 25 dny +103

    हातात मशाल घेऊन विजयाची तुतारी फुंकणार all is Well ❤❤❤

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 Před 25 dny +213

    बारणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Před 25 dny +55

    पनवेल मध्ये शेतकरी कामगार पक्षाची चांगली मदत झाली आणि उरण मध्ये मनोहर शेठ भोईर यांचे परिश्रम सफल झाले.

    • @maheshshetye4833
      @maheshshetye4833 Před 25 dny +1

      Sagale nistej hote
      Phirale pan nahit

    • @BharatPatel-ij8en
      @BharatPatel-ij8en Před 25 dny +2

      Panvel uran madun 1 lack pekshya jast lead bhetel barne laa.

    • @user-ll6rr6qc8g
      @user-ll6rr6qc8g Před 25 dny +2

      😂 ​@@BharatPatel-ij8en

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 24 dny

      ​@@user-ll6rr6qc8gjaudya bhau pahun de swapn tyala 😂ground reality vegli kalal tyala

  • @grishmagosavi1731
    @grishmagosavi1731 Před 25 dny +103

    मशाल पेटणार सरकार बदलणारं

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Před 25 dny +224

    पुणेकर म्हणतात फक्त धंगेकरच

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny +9

      😂

    • @dfcreation1688
      @dfcreation1688 Před 25 dny

      पुणेकर नाही... झोपडपट्टीवाले म्हणतात

    • @rahulkalel9913
      @rahulkalel9913 Před 25 dny +20

      😂😂😂 ghnta 6 vidhan sabha ahe teth 5 MLA bjp Ch ahe teth

    • @shakibshaikh779
      @shakibshaikh779 Před 25 dny

      Ghe uduun mag​@@rahulkalel9913

    • @user-fn7sm2kx8e
      @user-fn7sm2kx8e Před 25 dny +14

      छ.शिवाजी नगर पुणे भागात एका केंद्रावर गेलतो मतदानाला रांगेत उभं असताना माझ्या पाठीमागचा माणुस मला विचारत होता कीतने मिले मी बोललो नाही कसले पैसे....तो बोललो आमच्या घरी पंचीस हजार आये घंगेकर को मत देणे के लिए .....हा माणुस दिसतो तसा नाही शपथ सांगतो अत्यंत वाईट वाटलं मला......आणि हा माणुस रस्त्यावर उतरतो कमाल आहे बुवा ह्या गंधेकरची

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před 25 dny +162

    वळसे पाटील हे मनाने आजही पवार साहेब यांच्या पाठीशी आहेत. ते केवळ संशय येवू नये म्हणुन मधे एखादी पवार साहेब विरोधी कॉमेंट करतात. बाकी सत्ता बदलली की ते पुन्हा साहेबांच्या राष्ट्रवादीत येतील

  • @mayurgavande3259
    @mayurgavande3259 Před 25 dny +85

    मावळ मधे फक्त मशालच @ संजोघजी वाघेरे 🚩🚩

  • @pavansaste1176
    @pavansaste1176 Před 25 dny +283

    बीड मध्ये फक्त तुतारी 🎷🙏

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny +5

      😂

    • @omkarsangale5268
      @omkarsangale5268 Před 25 dny +7

      4 june la klel ...Balish bappa ksa pdtoy tey bgh 🤣

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny

      @@omkarsangale5268Gram panchayat nivdhun nhi yenara khajdhar honar papu sena ch mth 🫣🤣🤣😂😂😂😂

    • @pavansaste1176
      @pavansaste1176 Před 25 dny +25

      पंकजा कशी आपटती ते बघ 😀😀

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 Před 25 dny +4

      ​@@omkarsangale5268why this education is mostly important 😂😂

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 Před 25 dny +85

    अमोल कोल्हे तुतारी च वाजणार

  • @sunilgaikwad4617
    @sunilgaikwad4617 Před 25 dny +74

    मी खालापूर कर मशाल जोरात

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Před 25 dny +191

    अजित पवारांनी पुन्हा एकदा महायुतीला खो दिला 😂

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 Před 25 dny +6

      Ajit pawar lai bekar manus a

    • @sandipalekar9262
      @sandipalekar9262 Před 25 dny

      त्याला त्याची जागा कळेल आता,याला पाडतो त्याला पाडतो,लोकांनी यालाच उलटा केला

    • @VidzMG
      @VidzMG Před 25 dny +3

      ​@@atulbhabad9980
      Tari BJP ne ghetla Uravar...
      Sattesathi lachar Gujrati

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 Před 25 dny +2

      @@VidzMG he khar

  • @goldberg7074
    @goldberg7074 Před 25 dny +24

    मावळ मध्ये फक्त शिवसेनेला मतदान केले जाते, तेही ठाकरे यांच्या शिवसेनेला

  • @rameshgolande9550
    @rameshgolande9550 Před 25 dny +90

    संजोग वाघेरे मशाल 100% येणार 💯✔️🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantdeshmukh97
    @prashantdeshmukh97 Před 25 dny +139

    Nagar Dakshin 🎷

  • @nilmani51
    @nilmani51 Před 25 dny +325

    Chinmay sir ale हजेरी लावा सगळे 😂😂😂😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před 25 dny +142

    बारामती मतदारसंघात सुप्रियाताई ✌️तुतारी धनकवडी..

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 Před 25 dny +149

    पिंपरी चिंचवड आणि मावळ मध्ये शिंदेचा गेम केला अजित पवारने 😂

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny +2

      Bghut 4 June la sena nhi sodhnar Ajay la 😡😡😡😡

    • @VidzMG
      @VidzMG Před 25 dny

      ​@@user-Kri2022shNa
      Gaddar sena

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 24 dny +1

      ​@@user-Kri2022shNa mg theva pakdun ajay la 😂😂😂😂nka sodu

  • @AsifShaikh-zs5nz
    @AsifShaikh-zs5nz Před 25 dny +138

    11 पैकी 9 महाविकास आघाडी ..

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny

      11 paki 11 ghy tuch srva chi voting ghet hotha 😂😂😂😂😂

  • @preetikhairrre5987
    @preetikhairrre5987 Před 25 dny +55

    Only Ravi bhau

  • @shaileshsalve701
    @shaileshsalve701 Před 25 dny +185

    Only tutari-shirur

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před 25 dny +211

    चिन्मय शिरूर मधुन कोल्हे, मावळ मधुन वाघेरे फिक्स येणार

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Před 25 dny +7

      000000

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 Před 25 dny +9

      Kel ghe kel😂

    • @amolkadam2046
      @amolkadam2046 Před 25 dny +4

      तु काय EVM आधीच हॅक केले आहे का फिक्स सांगायला

    • @MahadevBawadkar
      @MahadevBawadkar Před 25 dny

      उभिभिहिह ही हीही उज्जीजीह जी झ भियीहिऊह हह ह्यलउ जीजीझं उभीउहीह्छुज झइजीहीहिभी भुज झ😮😮😮​@@shubhamvirulkar6665

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 Před 25 dny +2

      आम्ही कार्यक्रम केलाय वाघेरेचा😂😂😂

  • @SalimShaikh-nf1oz
    @SalimShaikh-nf1oz Před 25 dny +105

    Only Mashal
    maval madhe gaddarala jaga nahin

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 Před 25 dny +135

    अमोल कोल्हे साहेब फक्त

  • @mayurgavande3259
    @mayurgavande3259 Před 25 dny +56

    कर्जत,खालापूर,खोपोली,उरण,पनवेल मशाल ने लीड घेतली आहे

    • @AAarik415
      @AAarik415 Před 25 dny +4

      मावळ विधान सभा पण ❤

    • @rakeshdalvi1546
      @rakeshdalvi1546 Před 25 dny +1

      Counting suru zale ka ?

    • @mayurgavande3259
      @mayurgavande3259 Před 25 dny

      @@rakeshdalvi1546 ग्रूप आहेत त्यावर अंदाजी आकडेवारी समजते पण ४ जून ह्या वॉर्ड मधे निकाल चांगला लागेल आघाडीवर असतील वाघेरे साहेब 👍

    • @vaibhavgolambade92
      @vaibhavgolambade92 Před 23 dny

      ​@@rakeshdalvi1546ho na EVM yani ghari anlya voting jhalya barobar

  • @mytravelphotodictionary4940

    शिरूर मध्ये अमोल कोल्हेच ❤

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Před 25 dny +102

    मावळ फक्त वाघेरे

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE Před 25 dny +35

    मशाल पेटणार ✌️💯

  • @bhimraodhage1876
    @bhimraodhage1876 Před 25 dny +66

    मशाल 🔥

  • @rahuljarhad9584
    @rahuljarhad9584 Před 25 dny +74

    Punekar
    धांगेकरे

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 Před 25 dny +83

    अमोल कोल्हे विजयी झाले

  • @somnathkedari7097
    @somnathkedari7097 Před 25 dny +50

    मावळ मध्ये १००% मशाल

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 25 dny +61

    मशाल पेटली पंजा चालला तुतारी वाजली😂❤

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Před 25 dny +55

    येणार तर कोल्हे

  • @sharadjadhav4736
    @sharadjadhav4736 Před 25 dny +23

    जनतेचं ठरलंय वारं फिरलंय

  • @swamis2074
    @swamis2074 Před 25 dny +67

    Khed taluka full tutari vajvali

  • @praveenbankar7931
    @praveenbankar7931 Před 25 dny +32

    मशाल चिंचवड

  • @mangeshlondhe1282
    @mangeshlondhe1282 Před 25 dny +19

    कोणी पण निवडून यावे पण निस्वार्थ जनतेची कामे केली पाहिजे नाहीतर एकदा काय निवडणूक जिंकली की कोणी ही परत फिरत नाही

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 Před 25 dny +44

    अमोल कोल्हे फिक्स खासदार

  • @prashantatkari853
    @prashantatkari853 Před 25 dny +44

    चिन्मय शिरूर मध्ये जरी सगळे नेते एकवटले होते तरी लोक ऐकत नाही असाच सर्व जन म्हणत होते

    • @AAarik415
      @AAarik415 Před 25 dny +9

      मावळ मधे पण असेच झाले फक्त नेते 😂 मतदार मशाल दाबून आले

    • @wadhwanikamal1582
      @wadhwanikamal1582 Před 25 dny

      ​@@AAarik415kaun aahe win

  • @avimango46
    @avimango46 Před 25 dny +28

    फार सुंदर रमणीय वर्णन! पुणेकराना शोभेल असेच! तुतारी मशाल विझवनार काय😃

  • @user-hj4ru9fd8k
    @user-hj4ru9fd8k Před 25 dny +48

    Only mashal

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před 25 dny +39

    माढा, शिरूर, बारामती, नगर दक्षिण, सातारा हे पाच सीट तुतारी जिंकणार. राहिलेल्या ५ पैकी किमान २-३ जागा येवू शकतात

    • @VidzMG
      @VidzMG Před 25 dny +1

      Bhiwandi pn yeil

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 Před 25 dny

      Beed येईल 💯

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 Před 25 dny

      नगर दक्षिण गेली राव हातातून

    • @samadhanjadhav7072
      @samadhanjadhav7072 Před 24 dny

      दिंडोरी फिक्स तुतारी

  • @user-vq6ij8re1d
    @user-vq6ij8re1d Před 25 dny +51

    बारणे यांचा पराभव होणार

  • @RavindraNeharkar-tw2cs
    @RavindraNeharkar-tw2cs Před 25 dny +46

    MVA

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 Před 25 dny +18

    4 जुन चां निकालl नंतर बोल भिडू ला ज्या पत्रकारांशी तुम्ही आता मत घेतली त्याचं मत घेणं बंद करावा लागेल

  • @swamis2074
    @swamis2074 Před 25 dny +58

    Tutari vajvali shirur la

  • @RStar2466
    @RStar2466 Před 25 dny +9

    मी देखील पनवेल ला राहतो बहुतेक सर्वच लोकांनी मशाल पेटवली, जे कट्टर होते ते पण मशाल बोलें.

  • @smitvyas4904
    @smitvyas4904 Před 25 dny +23

    Chinmay speech best

  • @pankajbaviskar8202
    @pankajbaviskar8202 Před 25 dny +9

    फक्त 4 जून ची वाट पहा नंतर विडिओ कसे तयार करणार

  • @kunalrathod2482
    @kunalrathod2482 Před 25 dny +13

    Only thakre

  • @satishpriydarshi5679
    @satishpriydarshi5679 Před 25 dny +14

    Waghere is confirmed from Maval

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 Před 25 dny +4

    चिन्मय, विश्लेषशन व बोलण्याची शैली छान आणि वेगळी अप्रतिम आहे

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před 25 dny +16

    मतदारची नावे गायब केल्याने मतदान कमी झालं

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r Před 25 dny +65

    Only Tutari

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 Před 25 dny +26

    पुणे मध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र Dhangekar ला पुणे येथील ब्राम्हण नागरिक यांनी मत दिल आहे

    • @Indian__07
      @Indian__07 Před 25 dny +6

      येणार तर मुरलीधर मोहोळच 😂

    • @maratharb6552
      @maratharb6552 Před 25 dny

      No

    • @cvh593
      @cvh593 Před 25 dny +5

      Dhangekar येणार

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 Před 25 dny +1

      फक्त दंगेकर सेना

    • @rakeshdalvi1546
      @rakeshdalvi1546 Před 25 dny

      Are wa
      लोकं सांगायला पण लागलीत का ?

  • @VandeMataram1857
    @VandeMataram1857 Před 25 dny +5

    शिरूरमध्ये कोल्हे आल्यास पुन्हा 5 वर्षे चाकण traffic, तळेगाव शिक्रापूर flyover, शिरूर कर्जत highway via खेड, नाशिक रेल्वे, ईद्रायानी भामा नदी विकास, तीर्थक्षेत्र विकास, एमआयडीसी ESIC कामगार दवखना अजून 5 वर्ष रखडणार..

    • @arifmakandar6419
      @arifmakandar6419 Před 25 dny +1

      आढळराव च्या काळात झालेत ते चाकण ते दोन अजुबे पुल तेव्हा ते शेमन काय झोपल होत का

  • @shantanuphule7503
    @shantanuphule7503 Před 25 dny +16

    Perfect🎉

  • @PremKumar-do2qn
    @PremKumar-do2qn Před 25 dny +37

    यांच्या सर्व व्हिडिओ मधे फक्त महाविकास आघाडीचं निवडून येणार अस का सांगतात.

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny +8

      😂😂😂😂Video Kon Bgnar mgh 48 che 48 fakt MvA bol bhidu ch survey 🤡🤡🤡🤣🤣🤣🤣

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 25 dny +4

      election zalyavar sthanik log ani patrakar kay boltat tyavarun video banavala ahe

    • @PratikKumbhare-vs6cp
      @PratikKumbhare-vs6cp Před 25 dny +1

      Bol bhidu la paise milale aahe.. nikal naglyavar kalel yaana 😅😊

    • @anilipar1777
      @anilipar1777 Před 25 dny +4

      ते सत्य असेल तेच सांगतात.. स्थानिक पत्रकार हवा कोणाची आहे ते सांगतात.. त्यावर हे vdo बनवितात.

    • @PremKumar-do2qn
      @PremKumar-do2qn Před 25 dny +4

      नागपूर च पण महाविकास आघडी म्हणत होता हा बोल भिडू मग यावर काय बोलणार

  • @arifmakandar6419
    @arifmakandar6419 Před 25 dny +8

    मुळात शहरतीलच शिकलेली जास्त दीड शहाणी लोकच मतदानाच्या सुट्टी च्या दिवशी बाहेर फिरायला जातात आणि मतदानाची टक्केवारी घसरते

  • @riyaz181
    @riyaz181 Před 25 dny +19

    Maval madhe only mashal ❤

  • @Deshbhaktaaaa
    @Deshbhaktaaaa Před 25 dny +5

    अजित पवार To श्रीरंग बारने
    तुला बघतोच कसा खासदार होतो माझ्या पोराला पाडतो काय 😂

  • @pankajkale881
    @pankajkale881 Před 25 dny +24

    फक्त मशाल ✌️✌️

  • @TheNitinaim
    @TheNitinaim Před 25 dny +8

    4जून ला हे सगळ कस चुकीचं होत, याचा एक व्हिडिओ बनवा

  • @preetikhairrre5987
    @preetikhairrre5987 Před 25 dny +17

    Only MVA

  • @Indian_loverIndia
    @Indian_loverIndia Před 25 dny +5

    माझं आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं मत फक्त मशाली ला झाले

  • @bhaudada6865
    @bhaudada6865 Před 25 dny +5

    Dhangekar leading Vadgaonsheri,Shivaji nagar,Pune Cantonment

  • @ganga269
    @ganga269 Před 25 dny +10

    पेटवा मशाली, वाजवा तुतारी.🎉

  • @mitz8852
    @mitz8852 Před 25 dny +12

    स्पष्ट करावं लागत.... Survey किंवा poll nahi ते.... नाहीतर गोत्यात येतात

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Před 25 dny +2

      Video là jst view sathi opposite mnw lagtat 😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 25 dny +1

      kalel 4 tarikla koni fekyala vote kela te, gujrati dalal🤣🤣

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 Před 25 dny +17

    काय झालं तर महाविकास आघाडीचे 40 ते 45 उमेदवार निवडून

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Před 25 dny

      48 म्हणाना...काय जातंय....4 जुन....35 युती 13 मविया

    • @vijaykamble537
      @vijaykamble537 Před 23 dny

      ​@@sanjayshirsikar3506टरबूज फुल्ल out

  • @ankurbobade
    @ankurbobade Před 25 dny +4

    मावळात fckta मशाल... १० वर्ष आम्ही पाहिलंय काय झालं ते 😢

  • @sandipbhosalesir.2209
    @sandipbhosalesir.2209 Před 25 dny +7

    या भाऊचा आवाज आणि विषयाची मांडणी लय भारी❤

  • @VishuD7
    @VishuD7 Před 25 dny +4

    महाविकास आघाडीचा विजय असो ❤🔥

  • @Vancqa
    @Vancqa Před 25 dny +14

    वंचित मुळे पुण्याचा निकाल बदलला

    • @sachinkardak
      @sachinkardak Před 25 dny +1

      वसंत मोरे जिंकून येत आहेत. पुणे मध्ये. ❤

    • @Vancqa
      @Vancqa Před 25 dny

      @@sachinkardak 😆😆.. होय त्यांचा काम झालाय

  • @akshaydeshpande9610
    @akshaydeshpande9610 Před 25 dny +14

    अरे सगळ्यांनाच कट टू कट म्हणतोय हा

  • @ej_whistleblower
    @ej_whistleblower Před 25 dny +1

    Who is your source?

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před 25 dny +6

    मुरली आण्णा ...❤

  • @goodlistner25
    @goodlistner25 Před 25 dny +9

    सरल सांगायच ना MVA चालल. ❤❤❤

  • @thingsthesedays4109
    @thingsthesedays4109 Před 25 dny +6

    मावळ, पुणे, शिरूर यांनी महाराष्ट्रातील सर्वात कमी मतदान नोंदवले. तिन्ही ठिकाणी 52 टक्केपेक्षा कमी मतदान झालेले आहे.

  • @rajendrashirsat8614
    @rajendrashirsat8614 Před 25 dny +11

    एक अंदाज..
    पुणे...मोहोळ
    शिरूर.... कोल्हे
    मावळ....बारणे.
    बारामती..... सौ.सुनेत्रा पवार
    मतदान कमी याचा अर्थ ,सत्ताधारी पक्षाला फटका बसणार हा युक्तिवाद मला पटत नाही. चिंचवड/वाकड,सांगवीमध्ये सकाळपासून रांगा होत्या. जगताप-बारणे यांचा हा बालेकिल्ला. पिंपरी हे वाघिरेचं घर,तेथेच मतदान कमी.मावळात जर दगाफटा केला तर विधानसभेला त्याचा वचपा निघेल,हे युतीवाल्यांना माहीत आहे.कमी फरकाने ,पण बारणे येणार

  • @kushaljj....
    @kushaljj.... Před 25 dny +15

    हे जेवढे पण पॉल देत सगळे फेल जातात याच काय मनावर घेऊ नका चमच्या नो 😂😂

  • @vaibhavgmhatre
    @vaibhavgmhatre Před 25 dny +15

    Uran mdun manohar bhoir yanni lead dili wagherenna🔥🔥🔥

    • @prakashakhade3473
      @prakashakhade3473 Před 24 dny

      Bhai manohar bhoir mule nahi lokani dili ahe

    • @prakashakhade3473
      @prakashakhade3473 Před 24 dny

      Sada prachar pan nay kela nit yani mashal cha tari lokani mat dile ahet
      Fukat shrey ghetil aata

  • @MoreSantosh
    @MoreSantosh Před 25 dny +11

    किती फेकतो? कोथरूड मध्ये 80 टक्के कमळ

  • @avinashkarande9312
    @avinashkarande9312 Před 25 dny +8

    मावळ मध्ये मशाल

  • @ramrajbhokate4544
    @ramrajbhokate4544 Před 25 dny

    Ek ch number vishleshan...❤

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 25 dny +2

    विश्लेषण कितीही असुद्या पण लोक काय म्हणतात लय महत्त्वाचे आहे

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 Před 25 dny +6

    Wait till 4 June.

  • @indirasharma4997
    @indirasharma4997 Před 25 dny

    Simple and clear explanation.. mast kaam kartey aapli team

  • @akshaydeshmane2061
    @akshaydeshmane2061 Před 25 dny +4

    #बोलभिडू 👍🇮🇳
    पुणेकर शैलीत ऊत्तर देईल नक्कीच 🙂👌
    🚯🚮🌱🙂

  • @prafullphalake1919
    @prafullphalake1919 Před 25 dny +6

  • @dattalekule1347
    @dattalekule1347 Před 25 dny +4

    भारी है भाऊ तू फास्ट आणी मस्त reparations करतोस

  • @ashishkhedkar2027
    @ashishkhedkar2027 Před 25 dny +5

    अजितदादाचा करेक्ट कार्यक्रम केलाय BJP नी 😂😂