चित्र बदलले आहे का? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Amethi & Baramati Lok Sabha
Vložit
- čas přidán 26. 04. 2024
- चित्र बदलले आहे का? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Amethi & Baramati Lok Sabha
#amethiloksabha #baramati #baramatiloksabha #karanrajkaran #indiaalliance #nda #sunjayawate #sanjayawate
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Congress🎉330+
जर का निवडणुक आयोगाने निःपक्षपाती पणे लोकसभा निवडणुक घेतली आणि काही वेगळी गडबड केली नाही तर निकाल धक्कादायक लागू शकतात
विपक्ष नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करतच नाहीत.
रेस सुरू होण्यापूर्वीच हार कबूल केलेली आहे.
भाजप जिंकला तर आश्चर्य नको.
B kon haye baga
Barobar pan EVM, ECI, CBI, ED he sarv ajunahi purn pane BJP sobatach ahet Ani he varanvar disat ahe. Baghu ata JANTA ajun kiti divas dolyavar Patti laun basnar aahet.
आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत.
तसेच
हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत.
यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट
धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे.
या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच... ..
बारामती मध्ये.... सुप्रिया ताई सुळे निवडून येणार 🎉🎉🎉🎉🎉🎉
सबकुछ अल्लाह के मर्जी से होता है .
इसलीए सुप्रिया सुळे जित गयी है .
@@VijayManjrekar-xs9febahot khub vijay miya. jai shri ram
काय वाट्टेल ते होईल, परंतु शप्याची पोरीसह देशातून हकालपट्टी होणे, अती आवश्यक आहे.
@@prabhakarsardesai3868 sardesai voting to pawar. sharad pawar ne b****** chi marali 🤣🤣🤣🤣🤣
@@prabhakarsardesai3868like ranga , billa & dallya fadanvis ?
या निवडणुकीत बरेच काही शिकण्यासारखे आहे. भाजपा कडे १८० आमदार पण नविन सरवय प्रमाणे भाजपाला १४ खासदार निवडून येत आहेत आणि महा विकास आघाडीकडे ७०-८० आमदार आहेत त्यांना ३५ पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. तर जनतेचा कौल मानायला पाहिजे
😂😂😂 konta faltu survey aahe
एका महाराष्ट्र मधील मोठ्या पत्रकार पेपर ने महाराष्ट्र मध्ये २००० हजार पेक्षा जास्त पत्रकार यांनी सरवय ३६ जिल्हात केला आहे आणि ८.५ लाख लोकांपर्यंत जाऊन माहिती दिली आहे
@@Pkulkarni9054kalel tula bamhana BJP che survey khare ani tyanchya virodhat alele survey khote he bar ahe tumch
@@sanket9647 ale brahmandweshi ; mala samjat nhi fakt naav vachun kahi loka itka jaltat kashamule..lol mi tar konachya jatiwar kadhi bollo nhi.
आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत.. . . .
तसेच
हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत.
यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट
धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे.
या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच.
मुळामध्ये गंमत अशी आहे की एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे...... बारामती मध्ये शरद पवारांना अडकून पडण्याची गरजच नाही त्यांची एकच सभा तिथे पुरेशी आहे
खरंय
संपूर्ण राष्ट्राच लक्ष महाराष्ट्राकडे आहे आणि त्यातही बारामतीकडे ही आहे पण महाराष्ट्र लेचापेचा नाही हे बीजेपी वाल्यांनी ध्यानात ठेवावे
शिंदे आणि या आज्या ने जायला नको हवं होतं bjp बरोबर खूप वेगळं चित्र असतं नाहीतर आज
इराणी ने गोवा ला होटेल आणि गुहागर मध्ये मोठी जमिन समुद्र किनार्यावर घेतली आणि बंगला पण बांधला
इलेक्टोरल बॉन्ड आणि जेनरिक औषधे व लस पुरवठा हा मुद्दा मागे का पडला?
जेनेरिक औषधांचा वापर करा असा लकडा डॉक्टरांमागे मोदींनी लावला, त्यांनंतर फार्मा कंपन्यांनी खरेदी केलेले इलेक्टोरल बॉन्ड कोणत्या पक्षाला मिळाले?
जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी यशवंत जाधव और अजित पवार
आम्ही बारामती मतदार संघात आहोत सुप्रियाताई नां मतदान करणार ताई विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे.
जर महाराष्ट्र मध्ये भाजपाला १०-१२ सिट मिळालं तरी दिवाळी साजरी करा
१८ मिळतील भाजपला😢
नक्कीच
बरामती तर जींकनारच आनी आमेटी सुधा जीकनार देशात भजपा नाही तर इंडीया आगाडी 400 पार करनारच आहे इंडीया आगाडीचा भरभरुन वीजय होनानरच आहे
फक्त महाविकास आघाडी येणार
आम्ही बारामती मतदार संघात आहोत आणि आम्ही सुप्रिया सुळे यांना मतदान करणार!!
योग्य निर्णय सहनुभूती म्हणून नाही तर बारामती चा विकास हा खरच साहेबांनी केलाय. इंडस्ट्री फक्त साहेबानं मुळे आलीय आज्या राज्य सोडून कुठे गेलाय का? कधी बाहेर च्या देशात गेला का उद्योग आणण्यासाठी
मी पण बारामतीचा आहे मी पण सुप्रिया सुळे यांना मतदान करणार आहे
आमच्या नस्क्यानी क्या शेटा विकास नाही खेला तुमचा चांगल आहे.
येनार तर तुतारी च। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार,शरद पवार
Rahul bhaiya go ahead and God bless you🙏🙏👏👏
❤❤❤ Only One Powerful Pawar saheb 🎉🎉🎉
सर,असेच येत रहा,तुमच्याशी संवाद रहावा असे मनोमन वाटते.जयभीम!🙏💐🙏
विश्लेषण फारच मुद्देसूद देता
आदर आहे आपल्या बद्दल
खूपच वेगळा विषय आणि खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण
Ajit pawar cha parabhav kara ha Corrupt Leader Gada,70000 cores Corruption cha Badla Ghya
एकदम बरोबर.
एकट्या अजीतदादामधे एवढा मोठा घोटाळा करण्याची हिंमत नाही.
सगळ्या करामती शरद पवार साहेबांच्या.
बारामती राखणार, अमेठी खेचणार...😅
RG record मत ने जिंकनार
This is Maharashtra and not other states
महाराष्ट्र उडणार दिल्लीवर
राहुल गांधींनी अमेठीत उभे राहिलेच पाहिजे आणि ती भाजपा ची महिला इराणी यांचे २०१४ चे सर्व गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल भाव व्हिडिओ जनतेला दाखवावे
येणार येणार 101%फक्त तुतारी च सुप्रिया ताईच्या.
Nice analysis of Amethi and Baramati constituencies.
काँग्रेस लाओ ✋🇮🇳
संविधान बचाओ 🙏
भाजपा हाटाओ
देश बचाओ ✋🇮🇳
✋🇮🇳 काँग्रेस का हाथ
आम आदमी के साथ ✋🇮🇳
Khup chhan vishleshan...
पूर्ण एकल थोडक्यात भाजपा विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सहित सर्व पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे असच ना......
दादाच ताईंना निवडुन आणतील
बारामती सुप्रिया सुळे
Sir chan explain karat every point, u have very great study and knowledge
विजयी भव खासदार सुप्रिया सुळे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान विश्लेषण
Baramati chyaaa nadaat, tyanchya hatun Madha Ani Solapur sutlay.
मी रोज तुमच्या कार्यक्रमाची वाट बघत असतो
सर्वात छान विश्लेषण करता तुम्ही काका 💯
श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे गेले काही दिवस लोकसभा निवडणुकीत प्रचारात जाणून बुजून मोदीजी विरुध्द राहुल गांधी असा विषय जोरात मांडत आहेत त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे स्वतःचा पक्ष फोडणे आणि भाजपला सामील होणे हाच मुद्दा प्रचारात जास्त चर्चेत आहे
मोदी विरुद्ध राहुल गांधी
म्हणजे
हत्ती विरूद्ध उंदीर.
काय बोलता काय राव.
@@VijayManjrekar-xs9ferahul versus dallya of adani .
Sir khup Chan vishleshan 👏
Perfect
❤❤❤Next PM is Only RaGa ❤❤❤
3 आठवड्यात आपला कार्यक्रम पाहिला नाही तुम्हाला ईडी ची नोटीस आली का 😂😂
ह्यावेळी A to Z सगळेच जाणार..
Only INDIA
कांग्रेस है तो अच्छे दिन है सबका साथ सबका विकास यही कांग्रेस की आवाज
छान विश्लेषण
इतर यु ट्यूब मिडिया पेक्षा वेगळं आणि माहिती पूर्ण विश्लेषण होतं
हिंदीमध्ये रविशकुमार सर, आणि मराठीत कारण राजकारण हे ऐकायला आवडतं
फक्त निवडणुकीपूरत नको सतत कार्यक्रम करा
जमल्यास इतर राजकीय विश्लेषक विचारवंत यांची चर्चा हा कार्यक्रम घेतला तर आवाज महाराष्ट्राचा ह्या कार्यक्रमाची आठवणींना उजाळा मिळेल हे मत आहे विचार व्हावा
सोबत ठेकेदार असले म्हणजे लोकनेता होत नसतो..... त्यासाठी सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेऊन काम करावे लागते जे पवार साहेबांनी केले.
Jay congress❤❤❤
TUTARI.YENAR...
💯% Supriya Taich yenar
B for Baramati #Saheb only ❤❤❤❤
आहो साहेब ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे .
व.v.good
❤❤❤Abaki Bar Only RaGa 🎉🎉🎉
आवटे साहेब तुम्हाला पण गायब केलं की काय . आठ दिवस झाले तुमचा नवीन व्हिडिओ आला नाही
🇮🇳 RAHUL GANDHI JINDABAD 🇮🇳
Bharatala young leaders have aahet te fraud gujarati mhatare maharashtra drohi ani gujarat premi nako aahet
A for Ahemadabad
B for Benaras
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
विश्लेषण छान आहे पण जरा व्हिडिओ मोठा होत आहे
पहिलि हार् hi शेवटचि नसते आणी पहिले जिंकणे हे शेवटच नसत
Supriya Sule yenar
ही लोकशाहीचं उचलेना इतकी जड झालीये!
आवटे साहेब , सुप्रिया ताईंचे मार्जिन दर वर्षी कमी होतंय ही गोष्ट खरी आहे का ?😢
100% Rahul sir will win in Amethi . Because pepole are know more about smruti irani . Irani is only a doll
कठीण नाहीं होतंय पराभव सुप्रिया सुळे यांचा
दो लडके दोनों कडके हे एकदा सिद्ध झाले आहे , आज तुम्ही फारच धक्कादायक बोलत आहेत 🤷♂️
लोकमत? छे फेकमत😂
सुप्रियाताई 101 %विजयी होणार आहे.!
सर , सुप्रिया ताईच येणार........
🙏✍️🙏✍️🙏❤️💯👌👍
Sir Kindly retriev Jharkhand Election 2023. All opinion poll said that Congress got majority. But all opinion poll went wrong. You are not consider silent voter .
Ajit pawar mule supriya sule jast mattadhikane niwadun yetil
Only Pawar saheb,tutari bajegee
Divrya fakt 4 June nantr video banvan band nko krshil
..😂😂😂😂
९१ ला राजीव गांधी यांच्या हत्येमुळे अमेठी मधे निवडणूक रद्द होऊन नंतर पोट निवडणुकीत कॅप्टन सतीश शर्मा निवडून आले होते ना?
Par vat lagnnar ahe lokmat fokmat chi😊
Sanju baba kaka khup navya goshti karat aahet je 20 varshat
सुप्रिया ताई च येत असते नीवडून
संजय आवटे सर आपले राजकिय विश्लेषण अभ्यास पूर्ण करता.
काही दिवसा पूर्वी शरद पवार गटाच्या सभे मध्ये आपलं भाषणं जनतेला नविन शिकण्यासारखे आहे
सिलेंडर देवी आता रिकामा सिलेंडर डोक्यावर घेऊन भाव वाढले म्हणून रस्त्यावर येणार काय ? काँग्रेस चे काळात अशी नाटक इराणी करीत असत
अबकी बार भाजपा तडीपार नाहीतर मग डिझेल-पेट्रोल ४०० पार.
तुम्ही local media मधले रिपोर्ट्स पाहिले नाही का? लोक राहुल गांधींच्या उमेदवारीची मागणी करत आहेत
One and only Sanjay Awate sirji
ठाकरे गेम चेंज करणार महाराष्ट्र मध्ये
Godi media left Modi BCZ they know govt will change in June and they need New Godfather INDIA COALITION for their survival🤣गोदी मीडिया ने मोदी को छोड़ दिया, उन्हें पता है कि जून में सरकार बदल जाएगी और उन्हें अपने अस्तित्व के लिए नए गॉडफादर इंडिया गठबंधन की जरूरत है
राहुल गांधी 🎉🎉🎉
Sunetra Pawar yancha parda jad ahey
शरद पवार चार HMV
Rahul Gandhi ne tyanche nav badle pahije.tyancha gandhi surname shi kahi den ghen nahi
आवटे चे एक बर आहे चित बी मेरी पट बी मेरी एकांगी विस्लेसन
End of the Day Pawar win Pawar loss.
Ya velela C for chennai sudha yete bagha
NDA la 400+ seats yenaar
आवटे साहेब,
एकतर्फी बोलण बंद करा. सहानभूती वगैरे काही नाही. B फॉर बारामती होणारच 😜😜😜😜
तुतारी च येणार किती हि ओरडा 😂😂😂😂😂😂
Yenar tar Sunetravahinich
जर सुप्रिया सुळे पडल्या तर तुम्ही पत्रकारिता सोडाल का आवटे साहेब ?
Awatela pakit milala vatatay