Our 5 months anniversary | Wedding Video | Cinematic | Prathamesh Laghate | Mugdha Vaishampayan
Vložit
- čas přidán 17. 07. 2024
- तुझ्या रूपाने सखा जीवाचा जीवनात या आला ग ❤️
.
Five Months Of Pure Magic With You. Here's To A Lifetime Of Enchantment.
.
#MgotModak #ModakGotMonitor #couplegoals #mugdhaprathamesh - Hudba
फारच सुरेख... तुमचे दिसणे.. काव्य.. संगीत.. गायन.. लग्नाचे फोटो.... कुठेही फालतूपणा नाही
असेच खूप पुढे पुढे जा.. अनेकोत्तम मंगलमय आशीर्वाद 👏👏👌😊💐💐
दोघेही खूप खूप छान दिसतायेत.. तुम्हाला अनेक आशीर्वाद...❤❤❤
🎉 Hi मुग्धा ,प्रथमेश 🎉
खूप खूप खूप मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
खूपच सुंदर अनेक आशीर्वाद.
❤नांदा सौख्य भरे !इतकी सुसंस्कृत ,आनंदी जोडी पाहून खूप बर वाटल !असेच हसत रहा ,प्रगती करा !❤
खूप खूप आशीर्वाद! आनंदी रहा. हसत रहा. हेल्दी रहा. जगातील सर्व सुखे तुम्हाला मिळोत हिच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना! ❤️❤️
फारच सुंदर अप्रतिम तुमची जोडी अगदी आपल्या परंपरेला साजेसे सुंदर तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा व शुभ आशीर्वाद असेच मोठे व्हा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आनंद,सुख,शांती,समृद्धी, भरभराट,यश,कीर्ती,सुआरोग्य लाभो ही श्री सद्गुरू माऊलींच्या शुभ चरणी प्रार्थना
Sunder video ahe
मनापासून अभिनंदन...🎉🎉
खूप छान व्हिडिओ.. दोघांनाही अनेक आशिर्वाद
Khupach chhaan sukhi raha.
Beautiful. Best wishes
Lovely couple, and wonderful voice. May God bless you both with a long life together.
खूपच सुंदर ❤ खूप गोड व्हिडिओ मस्त.असेच सदैव आनंदी राहो जोडी तुमची हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊
Congrats.Just Yesterday I came to know that u both are staying in our society.I really feel very proud0
सुखी रहा, आनंदात रहा. देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहेच.
दोघेही खूप छान दिसत आहात सुखी रहा
Khup chan doghe sukhat Raha kayam mughdha Prathamesh
जोडी नं 1.
याला म्हणतात मराठी सात्विकता, मराठी संस्कृती. कुठे फालतूपणा नाही. नात्यातले मांगल्य शब्द योग्य होईल.
मनापासून शुभेच्छा ! हसत राहा, गात राहा.
सुंदर....मुग्धा प्रथमेश खूप गोड दिसताय दोघंही ...शुभाशीर्वाद !!
💐🎉🎊💐 हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभार्शिर्वाद... फार सुंदर लग्नसोहळा...
कुठेही डामडौल नांही ; आणि तामझाम नांही..
शोबाजी न करता पैशांची उधळपट्टी न करतां ;
लग्नाचे पावित्र्य राखले..सुंदर वस्त्राभूषणें परिधान करून जोडा किती मस्त दिसतो आहे...
अगदी पेशवाईची आठवण करून दिली..
सात्विक -रूचकर जेवणाला पर्यायच नांहीय...
असेच सुंदर विचार आवडतात ; उथळपणा नांही..
दोघेही सुसंस्कृत आणि उच्चविद्याभूषित..
विद्या विनयेन शोभते..!
नांदा सौख्यभरें....
खूप सुंदर
किती गोड प्रसन्न दिसत आहात. छानच. सदैव सुखी आणि आनंदी रहा
😍🎉💐👌😍
आनंदी आणि सुखी रहा... खूप खूप शुभेच्छा आणि अनेक शुभाशिर्वाद 🎉
खूप छान
👌👌👌❤️❤️
Surekh video. Nanda saukhya bhare. Tumhala saglyancha ashirwad ahech.
सुंदर व्हिडिओ अनेक आशीर्वाद
आशीर्वाद
😊वाह खुप छान अप्रतिम😊
❤
Khoop Chhan,🎉🎉
खूप सुंदर ❤ दोघांना अनेक उत्तम आशि 1:21 र्वाद
Aprtim video❤
खूप खूप शुभेच्छा❤❤
Atishay sunder g muli❤
Best wishes to both of you💐💐
असेच आनंद देत रहा अनेक आशिर्वाद.
Khup Chan ❤
Stay together & blessed always 🎉🎈🎉
Khup chhan ❤👌
नांदा सौख्य भरे
खूप छान👌👌👌
सुंदर व्हिडिओ
Woww
मस्त ❤❤
खुप सुंदर 🌹❤️
खूप छान 👌👌
या गाण्याचे नाव काय आहे...please sanga..😊 खूप च सुंदर आहे प्रथमेश आणि मुग्धा❤️
सुंदर जोडी खुप आशीर्वाद
Heartily congratulations 🎉
🥰🥰🥰😍😍😍
अनेक शुभाशीर्वाद
Beautiful jodi ❤
खुप खुप शुभेच्छा
Nice song... 💚
❤❤🌹🌹
मुग्धा व प्रथमेश तुमच्या लग्नाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त तयार केलेला प्रासंगिक व्हिडिओ अतिशय प्रेमळ व अप्रतिम दिसत आहे. तुमच्या दोघांच्या मिठिमध्ये सुद्धा अतिशय सोज्वळ पणामुळे मी खूपच भारावून जाऊन डोळ्यातुन आनंदाश्रु आपोआपच वाहू लागले. एकविसाव्या शतकातील नव दांपत्य ईतके सोज्वळ, अप्रतिम साधेपणाने आपला लग्न वर्धापनदिन ऊत्तम प्रकाराने व निटनिटकेप्रमाणे साजरा करू शकतात हे एकप्रकारे तुमच्या आईवडीलांनी घालुन दिलेल्या संस्कारक्षम वागणूकीने ऊत्तम प्रकाराने प्रेमळ पणे आपला आनंद साजरा करतांना बघून खूप छान वाटत आहे. कुठेही बिबस्सपणा व थिल्लर पणा नाही.असेच मोठे व्हा. संगीत क्षेत्रात ऊंच भरारी घ्या हाच आमच्याकडून आशिर्वाद आहेत.
मी तुमची आध्यात्मिक व तुम्ही स्वरबद्ध केलेली गाणी रोज रात्री झोपण्या आधी ऐकून मगच झोपतो. मी आज 81 वर्षाचा आहे. तुमची गायकी मला ऊभारी देत आहे.
God Bless You 🙌
God bless you always
Kitti goad ❤
Khup chan
Congratulations 🎉🎉
Sundar video tumchi Jodi kuhpach Sundar aahe
❤🎉
👌👌
Mast❤
Mugdha, best wishes and blessings on your 5 months of marriage. Wish you a long and harmonious married life.
BTW, anniversary means that which is annual. There cannot be a 5 months anniversary!
Khup chan doghi dista
शुभेच्छा
नांदा सौख्यभरे...नागाव अलिबाग.पण सध्या वास्तव्य कोल्हापूर
Nice video ❤
Such a beautiful video... whose voice is this...?
मनःपूर्वक शुभेच्छा!
भविष्यात पाचवी anniversary, पंचविसावी anniversary व पन्नासावी anniversary साजरी होवो ही सदिच्छा!
(रस्त्याने, (म्हणजे by the way बरं का😊) Anniversary हा शब्द (त्यातील anni- latin Annus - वर्ष या शब्दामुळे) वार्षिक कालांतराने येणार्या साजरीकरणास वापरतात. तुम्ही 5th Mensiversary असा चपखल पण इंग्रजीत तसा नवीन असणारा शब्द वापरू शकता.
Very nice 👌
Nice look 👌
सुखी रहा
I think he aamchya location aamchya eathlya tavade bhavan mhanun ratnagiri la tikadachya sarkhe disat aahe
झकास... खुप खुप शुभेच्छा...
Te first shoot ahe te tavde bhavan madhal ratnagiri ( Adivare )ahe ka
नांदा सौख्यभरे
You mean 5th year wedding anniversary
🎉🌷🥀🌹🌾💐🌻🎂
Khup surekh distay konachi njr na lago asech aannsi rha
एवढे काय त्यात?
खूपच सुंदर
❤