Raghava raghunandana | Mugdha Vaishampayan | Self composed | Ramnavmi
Vložit
- čas přidán 15. 04. 2024
- #Raghavaraghunandana #mugdhavaishampayan #jayshreeram #ramnavami
गायिका : मुग्धा वैशंपायन.
गीत : कौस्तुभ अरुण आठल्ये.
संगीत : मुग्धा वैशंपायन.
संगीत संयोजन, प्रोग्रामिंग, मिक्सिंग, मास्टरिंग : राजन किल्लेकर.
तबला : रुपक वझे.
तबला रेकॉर्डिंग : श्री कृपेश कोळी, SoundSynth Studio 2.O
कॅलिग्राफी, आर्टवर्क : प्रसाद भांदिगरे.
सिनेमॅटोग्राफी : श्रेयस गोयजी, मंदार शिर्के.
आर्ट डायरेक्टर : ओंकार पाटील.
व्हिडीओ एडीटींग : केदार शिर्के.
स्थळ : श्री रामजी देवस्थान, रामनाथ, अलिबाग.
विशेष आभार : श्री रामजी देवस्थान, श्री भगवान वैशंपायन, सौ भाग्यश्री वैशंपायन, श्री रामकृष्ण साळसकर गुरुजी, श्री अमेय करकरे गुरुजी, श्री भालचंद्र अधिकारीदेसाई गुरुजी, श्री काणे गुरुजी.
निर्मिती सहाय्य : प्रथमेश लघाटे.
निर्मिती संकल्पना : मुग्धा वैशंपायन.
गाण्याचे शब्द :
राघवा रघुनंदना सीतापते करुणाघना
जगतास घ्या हाती पुन्हा ||
या पुन्हा शरयूतिरा
भरताग्रजा नारायणा
भांबावले स्वामीविना
जग हे तुम्हाविण पूर्ण ना ||१||
सावळ्या मेघांपरी
मद मोह दाटे अंतरी
या रावणा हरवा पुन्हा
इतुकीच आता प्रार्थना ||२||
-
For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
mugdhabv5@gmail.com
-
-
Follow me on Facebook for more content 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram for more content👇🏻
/ mugdhabhagawan5
-
Also, sharing links of various playlists of my channel.
Gabharyache Gane 👇🏻
• Gabharyache Gane
My originals👇🏻
• Bhaavgeet
Devotional songs👇🏻
• Devotional
Travel VLogs👇🏻
• Travel VLog
Yaado mein series👇🏻
• Yaado mein series - Hudba
फार छान शब्दांकित केलेल्या *राघवा रघुनंदना* ... या ओळींना, तू फार सुंदर संगीतबद्ध केले आणि गायले सुद्धा आहेस. 👏🏻👏🏻👏🏻👍🏻🙏🏻
Khupach sunder👌Shravaniya
Kya bat hai khup Sundar Mugdha
सुंदर शब्द व तितकीच सुंदर चाल. मोजकेच वाद्य व चित्रीकरण यामुळे श्रावणीय व दर्शनीय झाले आहे. उत्तम मुग्धा अभिनंदन
खूपच सुंदर गायन व संगीत सौ. मुग्धा प्रथमेश लघाटे. अशीच गात रहा व संगीत देत रहावे हिच 🚩🚩 श्रीराम प्रभू चरणी प्रार्थना।। 🌹🌹🙏🙏
यशवंत हो।।।
या आवाजातून छोटी मुग्धा खरंच मोठी झाल्यासारखं वाटलं. कारण अजूनही तुझी सारेगामा मधली हातवारे करत गोड गाणारी तीच तुझी छोटी प्रतिमा मनात इतकी बसलीय कि तुझं लग्न झालंय हे माहीत असूनही "ती मुग्धा कधी मोठी झाली?" असं अनेकदा वाटतं! 😊
तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!☺️👍
सौ मुग्धा वैशंपायन तू तयार केलेले रामाचे गाणे व त्याची चाल स्वतः गायल्याने फार अप्रतिम वाटले प्रथमेश आणि मुग्धा या जोडी ची गाणी खूप छान वाटतात दोघांना खूप खूप शुभेच्छा 4:31
खूपच सुंदर अतिशय गोड आवाज मुग्धा .
अप्रतिम सौ.मुग्धा प्रथमेश लघाटे
खूपच सुंदर गायलं आहे.👌👌
Khupach chan, Mugdha ❤❤
खूप छान वाटले मस्त❤
फारच सुंदर झालय ❤
किती सात्विक प्रसन्न सूर. मुग्धा हे तुझ स्वरचित गीत ऐकताना कान तृप्त झाले.🌷🚩🙏🙏
Khup chan Mugdha... 👏👏
❤खूप खूप सुंदर मुग्धा
Ekdam swar madhur❤
Khup
Chhan. Shubhechha.
वाह ! मुग्धा अती उत्तम
Khupch sunder❣️👌🏻
Wa wa खूप छान मुग्धा...❤
सुरेखच!श्रवणीय!❤
Khup Chan mugdha
Keep it up❤
व्वा!!!!
खूप खूप छान असेच गात रहा
खूप खूप सुंदर मुग्धा...❤
Khupach Sundar mugdha❤
तुला पण रामनवमीचा खुप शुभेचछा. always भरभरून तुला प्रेम करणारी ८४ वर्षाची आजी- सुधा केळशीकर यु.एस. ए वरुन. बेटा तुझे गाणे ऐकल्या शिवाय अेक दिवस पण नाही जात , जीवाला विरंगुळा!
खूप खूप खूप छान 💐👌🙏🏻🙌
सुरेख अप्रतिम 👌👌
खूप छान रामा रघुनदना अप्रतिम आवाज सुरेल रामराया चे आशीर्वाद सदैव राहूदे हिच रामराया चरणी प्रार्थना 👌👌👌❤️🌹
खुप छान.... मुग्धा.🌹
खूप छान असाच प्रयत्न करत रहा❤
मुग्धा छान गायलीस .अशीच छान गात रहा.तू आणि प्रथमेश दोघेजण खूप संस्कारी आहात.असेच छान रहा.जोडी सलामत रहे l डोंबिवलीत पुन्हा लवकर कार्यक्रम करा.
खुपच सुंदर झालय गीत, शब्दही अतिशय बोलके आहेत. तू दिलेली चालही साजेशी आहे. किती सुंदर गायलीस,शुभेच्छा 👌👌🌷🌷
खूपच छान👌👌👌👌
Khup sundar👍👍
खूप सुंदर, लोभस❤
Superb. Jaisriram.
खूप मस्त कान तृप्त झाले...... खूप खूप शुभेच्छा........
Wa sundar♥️♥️♥️♥️
खूपच छान, अप्रतिम
खुप छान मुग्धा ❤
Kupch Sundar ❤❤
अप्रतिम!!!!👌🏻👌🏻👌🏻
खूप छान 👌👌सुमधुर
खूप सुंदर मुग्धा 🎉
खूप खूप सुंदर अप्रतिम
Khoop sunder😊❤
Khupach sundar🎉
खूपच छान🌸👌👍
Khup Chan manala bhaval
Khoop chhan
फारच सुंदर.
khupach chan mugdha ❤
वाह खूप सुंदर,
शान्त सुन्दर गीत।
Aprtim 👌👌👍
Khup sundar mugdha❤
फारच छान 👍🏻
खूप मस्त मुग्धा....
No words to describe..❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan mugdha
👌मस्त 👍
अप्रतिम अतिशय सुमधूर मुग्धा लहान वयात संगीत दिलेल्या या श्रीरामाच्या गाण्याला योग्य न्याय दिलास
Khupch chhan
खूपच छान 👌👍🙏
Khup chan keep it up
Khup chaan
खुप मधुर👌🏻❤️
Khup chann👌
Khup god g rani
अप्रतिम! खूप सुंदर 😊परत परत ऐकावसं वाटतंय
खूप छान बेटा 🙏
मुग्धा तुझ्या प्रमाणेच तुझा आवाज निर्मळ आणि पवित्र .
तुला आणि प्रथमेश ला आम्हा दोघांचे खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा .दोघांचीही खूप प्रगती आणि भरभराट होवो . स्वामी समर्थ तुमच्या दोघांच्या पाठीशी सदैव आहेत .
वा अप्रतिम
खूप छान आहे गाणं !
मस्त..👌🏻👌🏻👌🏻
मुग्धा......फारच सुंदर...बाळा........ अशीच मोठी होत रहा...... फार गोड चाल लावली आहेस..... अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा
अप्रतिम ❤❤❤❤❤❤
अप्रतिम गाणे ❤
Khup chan❤❤❤
Song of the year😊
अतिशय सुंदर.
Mastch❤❤
Khupach sundar tai
Mast khup chan
वाह 👌👌
खूप छान. छानच गायल आहे।
खूप खूप छान ❤❤
खूप छान 👌👍
खूप सुंदर 👌👌
khupach chhan
Khupach sundar
रुपक , तबला छान !
खूपच छान 👌❤
अप्रतिम 👌👌
वाव खूपच छान
खूपच सुंदर ❤
खूप छान🎉🎉🎉🎉❤