Gabharyache Gane | Ep 07 | Shree Haricharangiri Math | Mugdha Vaishampayan

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 03. 2024
  • #mugdhavaishampayan #GabharyacheGane #travelvlog #series #templesinindia #ravalnath #kokan
    नमस्कार मंडळी!
    'गाभाऱ्याचे गाणे' या आपल्या travel vlog series चा हा आहे सातवा एपिसोड. या सिरीज च्या प्रत्येक एपिसोड मधून मला आवडलेलं एखादं देऊळ, तिथल्या गाभाऱ्यासमोर बसून केलेली छोटीशी गायनसेवा आणि प्रवासाचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते.
    आजचं सातवं पुष्पं येथील श्री हरिचरणगिरीमहराजांच्या चरणी.
    ही नवी concept तुम्हाला कशी वाटली, गाणं कसं वाटलं, आणखी कोणकोणती देवळं तुम्हाला पाहायला जरुर आवडतील या सगळ्या सगळ्याविषयी comment box मध्ये जरुर लिहा. तुमच्या सूचना, गाण्यांची फर्माईश, प्रतिक्रिया आवर्जून सांगा. विडियो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि Mugdha Vaishampayan Official या माझ्या CZcams Channel ला अजून Subscribe केलं नसाल तर तेही नक्की करा. अशाच amazing content सह लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद !
    व्हॉईस ओव्हर - मुग्धा वैशंपायन.
    लेखन - कौस्तुभ अरुण आठल्ये.
    व्हिडीओ शूटिंग - प्रसाद चव्हाण.
    व्हिडीओ एडीटींग - अजिंक्य रणदिवे.
    कॅलिग्राफी - दीप्ती जोशी.
    विशेष आभार - श्री रामकृष्ण साळसकर गुरुजी,
    निर्मिती सहाय्य - प्रथमेश लघाटे, ऋषिकेश प्रभुमिराशी.
    -
    For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
    mugdhabv5@gmail.com
    -
    -
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    -
    Also, sharing links of various playlists of my channel.
    Gabharyache Gane 👇🏻
    • Gabharyache Gane
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series
  • Hudba

Komentáře • 62

  • @neetawangikar8698
    @neetawangikar8698 Před 2 měsíci

    ❤खुपच छान निवेदन गाणे व परीसर

  • @Ghare_Kiran
    @Ghare_Kiran Před 3 měsíci +1

    हरीचरण ला माझे आजोळ आहे. खूप शांत आणि सुंदर गाव आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत 2 महिने इथेच राहायचो. घराच्या मागेच समुद्र आहे. इथे राहून माझ्या मनाला जे समाधान लाभते ते कुठेच लाभू शकत नाही.

  • @smitasawant2880
    @smitasawant2880 Před 3 měsíci +1

    मुग्धा निवेदन खूप छान केलेस. खूप छान माहिती दिली. गाणं खूपच सुंदर.❤

  • @amrutakhanolkar5275
    @amrutakhanolkar5275 Před 3 měsíci

    आमच्या गावाजवळचं ठिकाणं 🙏🙏अतिशय शांततापूर्ण वातावरण असलेलं आत्मिक समाधान देणारं ठिकाणं 🙏खूप छान केलायस vlog मुग्धा 👌👌गाणं हि खूप सुंदर झालंय 👌

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 Před 3 měsíci

    मुग्धा, तुझा हा ब्लाॕग खूप छान आहे. वेगवेगळ्या ठिकाणची माहिती मिळते, आणि त्यातील बरीचशी ठिकाणे हि आसपासच्या लोकांशिवाय विशेष माहिती नसतात.

  • @sAjitP
    @sAjitP Před 3 měsíci +1

    मस्त...वाद्यमेळ नसूनही गाणे हृदयाला भिडले...

  • @ravikadam1671
    @ravikadam1671 Před 3 měsíci +1

    खूपच छान आणिसुंदर ग्रामीण परिसर तसेच स्वच्छ दिसत आहे

  • @rutaantarkar5134
    @rutaantarkar5134 Před 3 měsíci +1

    छानच मठ आणि परिसर आहे.मुग्धा तुझे गाणे सुंदरच👌👌

  • @neetajoshi8239
    @neetajoshi8239 Před 3 měsíci +1

    माहिती खूपच छान. नवीन स्थळ समजलं भेट द्यायला. गाणं तर नेहमीप्रमाणे अप्रतिम. गाते रहो जीते रहो...❤

  • @manasic6013
    @manasic6013 Před 3 měsíci +1

    Khoop sundar Pavitra devsthan. Aprateem gayan Mugdha !
    Thanks for making this video. Tuzya mule itkya lamb rahun Mala dutta sthanache darshan zale.
    Gurudev dutta 🙏🏼

  • @rashmik2296
    @rashmik2296 Před 3 měsíci +1

    अप्रतिम..खूप छान माहिती..नक्कीच आवडेल भेट द्यायला..खूप खूप धन्यवाद
    तुझे गाणे नेहमीप्रमाणेच अप्रतिम..
    देव बरे करो...🙏

  • @diptimarathe3968
    @diptimarathe3968 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती व उत्कृष्ट गायन 👌👍

  • @madhavpathak5367
    @madhavpathak5367 Před 3 měsíci

    👌👌❤️

  • @amitsasne241
    @amitsasne241 Před 3 měsíci

    😊👌👌🙏

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 Před 3 měsíci +1

    खूप छान.

  • @geetak.1985
    @geetak.1985 Před 3 měsíci

    ❤❤.. खूप छान

  • @aaru280
    @aaru280 Před 3 měsíci

    Khup mastt!!❤❤

  • @pradnyanalage1890
    @pradnyanalage1890 Před 3 měsíci

    Apratim mugdha

  • @kiranwakharikar4188
    @kiranwakharikar4188 Před 3 měsíci

    Khup mastt

  • @suchitakulkarni1003
    @suchitakulkarni1003 Před 3 měsíci

    Chan ga Mugdha.🎉

  • @varshalimaye5482
    @varshalimaye5482 Před 3 měsíci

    खूपच सुंदर गाणे

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Před 3 měsíci

    वाह खुप छान अप्रतिम

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 Před 3 měsíci

    सुंदर! खूप छान ठिकाण!

  • @bharatialekar5254
    @bharatialekar5254 Před 3 měsíci

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Před 3 měsíci

    ब्लॉग छान. गाणं अप्रतिम 👌👌

  • @madhuriparab6017
    @madhuriparab6017 Před 3 měsíci

    खुप छान मुग्धा ❤आणि खुप शुभेच्छा 🎉

  • @MALVANI_PORGYA
    @MALVANI_PORGYA Před 3 měsíci

    खूप छान ❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijayphadke55
    @vijayphadke55 Před 3 měsíci

    खूप छान
    मुग्धा🙏🙏

  • @sayeemedhekar2624
    @sayeemedhekar2624 Před 3 měsíci

    Khupach chhan mahìti

  • @suniltandel2414
    @suniltandel2414 Před 3 měsíci

    सुंदर

  • @anuradhaankalikar5161
    @anuradhaankalikar5161 Před 3 měsíci

    खुपच छान मुग्धा.घरबसल्या दर्शन घडवल,खुप खुप धन्यवाद.

  • @divyasawant5734
    @divyasawant5734 Před 3 měsíci

    Kupach chhan tuze gane Ani mathachi mahiti mugdha.

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Před 3 měsíci

    Khup chaan ani prashna vatavaran..nakkich bhet deyala aavdel..dhanyavaad🙏🙏🙏

  • @sayaliprabhudesai5198
    @sayaliprabhudesai5198 Před 3 měsíci

    अप्रतिम छान माहिती मिळाली गाणं पण छानच गायलीस

  • @lalitapathak69
    @lalitapathak69 Před 3 měsíci

    मठाचा परीसर फारच सुंदर. आणि मुग्धाचे गाणे अप्रतिम

  • @arunashturkar5803
    @arunashturkar5803 Před 3 měsíci +1

    NISARGRAMYA VATAWARAN. SUNDAR
    HIRWAL MANALA MOHUN
    JATO. MUGADHA, TUZA
    AAWAJ SHOBHUN DISATO
    GURUDEV DUTTA.
    JAISHRIRAM.
    AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.

  • @user-fn7ev2uz9k
    @user-fn7ev2uz9k Před 3 měsíci

    मुग्धा खूप छान माहिती दिलिस.तूझी दत्ता ची गाणी तर अप्रतिमच असतात.

  • @SwatiThatte
    @SwatiThatte Před 3 měsíci

    कित्ती गोड गातेस तू👌

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo Před 3 měsíci

    🙏

  • @vinayagokhale809
    @vinayagokhale809 Před 3 měsíci

    मुग्धा , उपक्रम अतिशय स्तुत्य आहे , गाणं तर तुझे नेहमी प्रमाणे उत्तमच ,

  • @amolbandekar1678
    @amolbandekar1678 Před 3 měsíci

    Mast

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Před 3 měsíci

    मुग्धा, खुप छान परीसर पवित्र वातावरण
    आणि एक नवीन स्थळ माहिती झालं.
    खुप छान गायली .

  • @snehachandsarkar8998
    @snehachandsarkar8998 Před 3 měsíci +1

    मुग्धा,...नेहमीप्रमाणेच तुझं गाणं अतिशय सुंदर.... अंतर्मनाचा ठाव घेणारं...
    गाभाऱ्याच्या गाण्याचा हा भागही अप्रतिम....

  • @rasikatalegaonkar5474
    @rasikatalegaonkar5474 Před 3 měsíci

    Mast aavaj

  • @vrushalijadhav2766
    @vrushalijadhav2766 Před 3 měsíci

    Khup chan .Manala shanti samadhan denara parisar. Mugdha tuze ganehi surkh. Dattamaharjanchya agdi jawal neles. Thank you so much ❤❤❤ 12:59

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Před 3 měsíci

    वेंगुर्ला हे आमचा गाव मुग्धा तूला खूप खूप धन्यवाद ❤

  • @sunitilokre5877
    @sunitilokre5877 Před 3 měsíci

    Math Ani ganesh donhi chan❤

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Před 3 měsíci

    खूप च छान😊
    वाई च्या पुढे,धोम म्हणून गाव आहे ,तिथे एक श्रीनृसिंह देवस्थान आहे,प्राचीन आहे,तिथला vlog बघायला आवडेल.

  • @pritichavan5171
    @pritichavan5171 Před 3 měsíci +1

    वेंगुर्ले माझं माहेर आहे.मठ छान आहे.गाण ही खूपच छान झालं.तुला खूप साऱ्या शुभेच्छा.❤🥰🌷

  • @lataphatak9568
    @lataphatak9568 Před 3 měsíci

    Farach sunder,pavitra,prasanna thikan.khup chhan vatla Mugdha!! Ek haluch kanat sangte,dupatta ghet ja,ragvu nakos.utkrushtha gayan ❤

  • @nitinsathe270
    @nitinsathe270 Před 3 měsíci

    Kup chan Mudha. He sthan kokant kuthe ahe?

  • @Vaidehichincholkar50
    @Vaidehichincholkar50 Před 3 měsíci

    मुग्धा,तु प्लीज छोट्या बातम्यांचे ब्लाऊज घालत जा.. मोठ्या बाह्या एकदम बोर दिसतात....तु सुंदर दिसावी असं वाटतं... मोठ्या बाह्या कापून छोट्या कर..तु सुंदर आहेच , अजून सुंदर दिसशील..❤

  • @surabhisalgaonkar9729
    @surabhisalgaonkar9729 Před 3 měsíci

    तळवडा दाखवत बरोबर आहे का

  • @advocatevaibhav9924
    @advocatevaibhav9924 Před 3 měsíci

    ha math kuthe ahe. sarv devalachi
    mahiti. a address dene amhi kadhi
    gelo tar nakki bhet fevu

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před 3 měsíci

    🚩 मिठाचा परिसर स्वच्छ साफसुथरा आहे. गाण ही छानच गायलस. हा व्हिडिओ तुमच्या लग्नाच्या पूर्वीचा आहे कां?

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 Před 3 měsíci

      😆 * मठाचा * परिसर वाचावे. क्षमस्व!

  • @surabhisalgaonkar9729
    @surabhisalgaonkar9729 Před 3 měsíci

    मला पत्ता सांगा