Antari Mazya Shreeram | Prathamesh Laghate | Shree Ram Navami Special Song |

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2021
  • गायक : प्रथमेश लघाटे
    गीत व संगीत : कै. पांडुरंग सीताराम लघाटे
    संगीत संयोजन, प्रोग्रामिंग : राजन किल्लेकर
    तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन : प्रथमेश लघाटे
    पखवाज : मिलिंद लिंगायत
    मिक्सिंग,मास्टरींग : राजन किल्लेकर, प्रथमेश लघाटे
    सिनेमॅटोग्राफी : पराग लघाटे, प्रथमेश लघाटे
    व्हिडिओ एडिटिंग : प्रथमेश लघाटे
    आर्टवर्क : दीप्ती जोशी
    निर्मिती सहाय्य : अमोल भागवत, मिलिंद लिंगायत, प्रसन्ना लघाटे
    विशेष आभार : कौस्तुभ आठल्ये, अमोल भागवत, स्वप्नील लघाटे, प्रकाश काटदरे व काटदरे कुटुंबीय
    निर्मिती संकल्पना : ©Prathamesh Laghate Official
    शब्द :
    प्रभू रामाने दर्शन द्यावे
    गातो मुखी हरिनाम
    अंतरी माझ्या रात्रंदिन तो
    वास करिल श्रीराम || धृ ||
    विलसे हाती धनुष्यबाण
    जवळी सीता आणि लक्ष्मण
    जोडुनी कर द्वय मारुती लीन
    असा दिसो मज राम
    अंतरी माझ्या रात्रंदिन तो
    वास करिल श्रीराम.. || १ ||
    शब्द पित्याचे आज्ञा मानून
    कर्तव्याचे कठोर पालन
    आदर्श संसारी हे रामायण
    विनये करितो प्रणाम
    अंतरी माझ्या रात्रंदिन तो
    वास करिल श्रीराम.. || २ ||
    Follow me on Facebook 👇🏻
    / prathamesh-laghate-112...
    Follow me on Instagram👇🏻
    / prathamesh_laghate_adh...
  • Hudba

Komentáře • 1,1K

  • @ADsirEasyEnglish
    @ADsirEasyEnglish Před 7 měsíci +51

    ❤❤
    मी सुद्धा ऋचा मुळे आलो ऐकायला

  • @manishabhosale5749
    @manishabhosale5749 Před 4 měsíci +15

    जय श्रीराम , प्रथमेश तुझ्या काकांनी रचलेली हे गीत इतके सुदर आहे आणि ते तू श्रवणीय केलं. खरं तर जेव्हा ऋचा ने हे गाण गायलं तेव्हा ते मला माहित झालं आणि मी तुझ्या आवाजातली हे गाण युटयुब वर शोधलं. त्या दिवसापासून ते माझ्या रोजच्या गाण्या च्या यादीत आले. मी रोज हे गाणे ऐकते

    • @aadeshsane427
      @aadeshsane427 Před 3 měsíci

      Same here, gelei 6 months majhi 6 months chi mulgi he gane aaikun झोपते... तिचा साठी आंगाई आहे

  • @aniruddhadeshmukh6718
    @aniruddhadeshmukh6718 Před 9 měsíci +11

    प्रथमेश,,,, गाय गायलास तू,, श्रीरामांचे भजन,,,,!!
    अप्रतिम,,, मी परवाच एका वारकरी संप्रदाय मध्ये हेच भजन गायले,, मंडळी जाम खुश झाली,,,!!
    सरल शब्द,, प्रत्यक्ष प्रभू श्रीराम साक्षात दर्शन देत असल्याचा अनुभव येतो,,,!!
    ,,,,,, मंत्रमुग्ध झालो,,, तुझ्या गायकीने,,,!!

    • @sheetalpawar4536
      @sheetalpawar4536 Před 6 měsíci +1

      श्रीराम ❤️ अंबज्ञ नाथसंविध आई बाबा दादा 😘😘😘

    • @pradnyadeshpande1737
      @pradnyadeshpande1737 Před 3 měsíci

      ​@@sheetalpawar4536णश///,/////////४'

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před 6 měsíci +24

    राम कृपेने हे भक्ती गीत आज पूर्ण ऐकण्याचा सुंदर योग आला. प्रथमेश व त्यांच्या काकांचे खूप खूप आभार. श्रीराम समर्थ❤❤

  • @madhavigokhale6017
    @madhavigokhale6017 Před 3 lety +19

    प्रथमेश! राममय व्हायला झालं..तू रामरायाच्या दर्शना‌साठी जेवढा उत्सुक आहेस ,त्यापेक्षा कैकपटीने रामरायाच तुझ्या दर्शनासाठी नक्कीच आतूर झाले असतील, एवढ्या आर्ततेने गायला आहेस.हंडाभर शुभेच्छा.

  • @sameerdamle6528
    @sameerdamle6528 Před 3 lety +32

    नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर सुश्राव्य, सुरेल, शब्दच नाहीत. आपल्या अंतरात्मा राम प्रभू ने भरून जावो अशी श्रीराम प्रभो चरणी सविनय प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 Před 3 lety +10

    शब्द नाहीत माझया कड़े ईतक मधुर भजन ऐकवलत प्रथमेश अति सुंदर सु स्वर धन्यवाद बहुत बहुत

  • @krishkumarrr3878
    @krishkumarrr3878 Před 11 měsíci +5

    खरोखरचं अप्रतिम आहे तुझा आवाज,,
    तुझ हे गाणं ऐकण्याच एकमेव कारणं म्हणजे zee marathi वरील एक Home minister program बघत असताना भिवंडी ची एक मुलगी ऋचा नावाची तीन सांगितले की मी प्रथम हे song गायले म्हणून मला तिथेच हे song आवडले अन तुमचं नाव सर्च केलं आणि पूर्ण song ऐकले
    खूप अप्रतिम शब्दरचना आणि आपला आवाज thank you so much ❤❤ ऋचा आणि प्रथमेश दादा दोघांनाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🎉🎉

  • @snehasabnis9640
    @snehasabnis9640 Před 3 lety +64

    तू तर तुझ्या आर्त स्वरांनी प्रभु रामांचे दर्शन आम्हास दिले. मूर्तीमंत श्रीराम समोर उभे केलेस.🙏🏻🙏🏻
    खूप यशस्वी हो प्रथमेश !!

  • @kshamagore105
    @kshamagore105 Před 4 měsíci +6

    वाःखुपच सुंदर रचना आहे,संगीत संयोजन ,गायन सर्वच खुपसुंदर झाली आहे रचना.

  • @shraddhaeknathkhaire9787

    रोज सकाळ संध्याकाळ ऐकते मी... अप्रतिम... प्रथमेश अजून असे भजन अपलोड कर प्लीज़.!!

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Před 8 měsíci +8

    22 एप्रिल 2021 रोजी माझे वडील श्री राम चरणी लिन झाले, फक्त एक दुःख आहे त्यांना मी नाही भेटू शकलो शेवटच्या क्षणी, श्री राम, पप्पा खूप प्रेम आणि आठवणी❤❤❤❤😢😢😢😢😢

  • @manojshende3169
    @manojshende3169 Před 11 měsíci +12

    अप्रतिम अप्रतिम.....👌👌
    सुंदर गायन
    राम कृष्ण हरी 🚩

  • @user-tf5wi3li2j
    @user-tf5wi3li2j Před 9 měsíci +10

    प्रथमेश आणि ऋचा ह्या दोघांनी खूप छान गाणे गायले आहे.ऋचा मुळे गाणे माहीत झाले.ह्याच गाण्याचा अजून एक व्हिडिओ तुमच्या दोघांचा झाला तर ऐकायला खूप छान वाटेल. एक कडवे प्रथमेश आणि एक कडवे ऋचा चे. तुम्हा दोघांना शुभेच्छा.

  • @purushottamrahade2450
    @purushottamrahade2450 Před 20 dny

    खरोखरच खूपच सुंदर गायन केलेला आहे

  • @dilippande2252
    @dilippande2252 Před 4 měsíci +6

    वारंवार ऐकावसं वाटतं असे गीत. सुंदर.

  • @drpradeeppathak601
    @drpradeeppathak601 Před 3 lety +20

    भावपूर्ण शब्द रचना त्याला संवेदनशील आवाज !अभिनंदन प्रथमेश !(किर्तनकार डॉ.पाठक )

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 Před 3 lety +10

    खूप छान प्रथमेश खूप सुंदर गाणे आणि आवाज मस्त 👌👌👍👍जय श्री राम

  • @RahulChuri-we5cw
    @RahulChuri-we5cw Před 8 měsíci +8

    खरोखर फार सुंदर आवाज आणि मन लिन करून टाकणारे स्पष्ट शब्द उच्चारण.
    जय श्री राम 🙏🏻🚩

  • @arunachoudhari4966
    @arunachoudhari4966 Před 15 dny

    अप्रतिमच आहे.🎉 खूप खूप ‌सूंदर .सतत हा आवाज ‌ऐकावा‌ वाटते.

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 Před 3 lety +19

    खूप खूप छान !! सुरुवातीलाच प्रथमेशने श्रीराम अशी आर्त साद घातली, आणि आम्ही भारावूनच गेलो. खूप सुंदर शब्द आणि रचना आहे.

    • @enquiringmind108
      @enquiringmind108 Před 3 lety

      Correct.. Directly took in front of Lord Rama 🙏..

    • @manoharwalokar173
      @manoharwalokar173 Před 2 lety

      प्रथमेश आपण गायलेले श्री रामाचे भजन अप्रतिम असल्यामुळे जीवाला अंतरात्माला भेटून जाते असे छान वरचे वर्गांचा हीच आमचे सगळे एकता ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे तुला अनेक अनेक आशीर्वाद धन्यवाद एकता ज्येष्ठ नागरिक संस्था पुणे

    • @shrilekhakulkarni7819
      @shrilekhakulkarni7819 Před rokem

      खूप खूप छान 🌹🙏🌹

  • @sandeepnitrudkar8039
    @sandeepnitrudkar8039 Před 3 lety +5

    खूप सुंदर अप्रतिम श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chunilaldeore600
    @chunilaldeore600 Před 11 měsíci +2

    रुचा रा. भिवंडी हीने हेच गाणे खुपच मधुर सुरात गायले. 1 नं.

  • @prakashkulkarni3753
    @prakashkulkarni3753 Před rokem +6

    प्रभू श्रीरामाचे भक्तीगीत प्रथमेश तुझ्या तोंडून ऐकताना तल्लीन होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. अप्रतिम.

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 Před 11 měsíci +5

    प्रथमेश तुझ्या आवाजात १) *ही रामनाम नौका.... * हे गाणं ऐकायला नक्कीच आवडेल
    आणि दुसऱ्या गाण्याची मागणी किंवा आवड म्हणशीत तर
    २) *कल्याणकरी रामराया.....*
    अतिशय सुंदर गोड गळा नेहमी तल्लीन होऊन फक्त ऐकत रहावं असं
    खूप खूप शुभेच्छा तुला असाच गात राहून कोकण गंधर्व हे नावाचं बिरूद सार्थ ठरव 🎉🎉🎉

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 Před rokem +9

    खूप सुंदर गाणे अतिशय प्रेमळ गोड आवाज सुरेख शब्दरचना श्रीरामांनाच डोळ्यासमोर आणलेस खूप खूप धन्यवाद

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 Před 10 měsíci +6

    प्रथमेश तुला लीटील चँप
    होताना मी पाहीलंय. नंतर
    सावरकरांचे ने मजसी नेतांना पाहण्याचा छंदच
    लागला होता. नंतर बरेच
    दिवस गेले. पण तुला
    आणी त्या छोट्या प्रथमेश
    ला नाही विसरलो.
    पल्लवी जोशी तुला
    गोड "मोदक" असे
    म्हणायची. अजुन तॆ
    आठवतेय.
    तुझ्यावर श्री रामांची
    कृपा अखंड राहो!

    • @manjiria5749
      @manjiria5749 Před 2 měsíci +1

      उकडीचा मोदक. अजूनही तितकाच गोड आणि सात्विक आहे प्रथमेश

  • @ravindrakesarkar366
    @ravindrakesarkar366 Před 10 měsíci +14

    खूप छान झालं गीत दादा❤️😍🙌🚩दत्त दर्शनला जायचं लय आवडत😍

  • @gauridamle6413
    @gauridamle6413 Před 3 lety +5

    खूप छान म्हटलं आहेस प्रथमेश, सुरेल सुश्राव्य. तुझ्या सांगितिक वाटचालीस अनेक शुभेच्छा

  • @prashantdusane2661
    @prashantdusane2661 Před 6 měsíci +6

    खुप छान,मी दररोज सकाळी उठल्यावर पहिले सिद्धमंगल स्तोत्र व त्यानंतर हे भजन ऐकतो,🙏अगदी भरुन येते,अष्टससात्विक भाव जागृत होतात🙏 खुप खुप शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दादा,🙏🙏
    🙏🌹जय जय श्रीराम 🌹🙏

  • @swarpranalimusic6651
    @swarpranalimusic6651 Před 11 měsíci +17

    Sadhyachya Dombivli chi ti Little champ ticha Vedio paahun he gaane shodhat aalo aani Raam bhetle 🙏🏻

  • @pritimore1256
    @pritimore1256 Před 4 měsíci +4

    खूपच सुंदर प्रथमेश.... अशीच सुंदर गाणी गात रहा....

  • @mbjdb
    @mbjdb Před 3 lety +7

    प्रथमेश,
    अप्रतिम! डोळे मिटून ऐकल्यावर आगळाच आनंद मिळाला!

  • @udaypatil-oh3vp
    @udaypatil-oh3vp Před 6 měsíci +7

    निःशब्द, अतिशय उत्कृष्ट सादरीकरण, सुंदर शब्दरचना, कितीही ऐकलं तरी सतत ऐकत राहावंसं वाटतं, धन्यवाद प्रथमेश आणि काकांचे, खरोखर या गीतातून काकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केलीय प्रथमेशने,उत्तरोत्तर अशीच श्रवनीय भजनं सादर करावीत, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा -उदय पाटील आणि परिवाराकडून 🙏

  • @srushaaa
    @srushaaa Před 3 měsíci +1

    खूप खूप छान.. रडू आल आणि साक्षात परमेश्वर डोळ्यासमोर आले.

  • @aniketteli4524
    @aniketteli4524 Před měsícem +1

    खूप छान❤

  • @vikaskurdukar4327
    @vikaskurdukar4327 Před 3 lety +8

    उत्तम.......श्रीरामाला मनःपूर्वक साद घतलेली जाणवते गायनातुन

  • @sanjaykatre4378
    @sanjaykatre4378 Před 3 lety +6

    प्रथमेश,नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर,प्रसन्न व भक्तीरसपूर्ण रचना आणि गायन!खूपच छान!

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 Před 25 dny

    खूप सुंदर गायले आहे भजन ❤❤

  • @SameerShaikh-un2qe
    @SameerShaikh-un2qe Před měsícem +2

    प्रथमेश माझा वर्ग मित्र आहे माखजन इंग्लिश पासून च ५वी ते ९वी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो.....
    खरंच खूपच छान मुलगा आहे...

  • @shrikantlaghate7402
    @shrikantlaghate7402 Před 3 lety +5

    वा.... प्रथमेश, खूपच छान...सुंदर
    मधुर..भक्तिमय...प्रचंड गोडवा..आकर्षक चाल..।तुला अगणित ,आभाळभर शुभेच्छा..
    👌👌👌👌👌👌👌👌🤚🙏

  • @sumitdeshmukhcg
    @sumitdeshmukhcg Před 7 měsíci +4

    Instagram कु रूचा ला पाहून इथे कोण कोण आले😅❤❤

  • @mohnishdawne9853
    @mohnishdawne9853 Před 10 měsíci +6

    श्रीराममय केलंस भावा 🥺🔥🙏🏻🚩
    जय श्री राम

  • @chetandixit9166
    @chetandixit9166 Před měsícem +2

    Ram Krishna Hari khup chan Gayan

  • @chaitanyadange5403
    @chaitanyadange5403 Před 3 lety +5

    Waah ...Tumchyavar Shreeramachi Krupa aahe ..

  • @shubhadananiwadeckar7366
    @shubhadananiwadeckar7366 Před 8 měsíci +3

    माझा मुलगा 11 महिन्यांचा आहे...त्याला तुझ हे गाणं खूप आवडतं,....तो असेल तिथून येतो तुला एकायला आणि पाहायला😊

  • @charulatagadre8017
    @charulatagadre8017 Před 6 měsíci +2

    श्रीरामात एकरुप होतो ऐकताना व रामाचे दर्शन होते आहे असे वाटते.
    All the best Prathamesh for future targets!!

  • @suchitasawant3384
    @suchitasawant3384 Před rokem +3

    प्रथमेश तुझ्या आर्त स्वरांनी श्रीरामाचे दर्शन झाले रे. खूप खूप छान असाच गात रहा बेटा. आनंद झाला.

  • @sumantjoshi7192
    @sumantjoshi7192 Před 3 lety +5

    अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @Adi_sk
    @Adi_sk Před 6 měsíci +5

    Khupach छान, अतिशय सुंदर गीत 👌🙏

  • @user-ho1bk6rs7x
    @user-ho1bk6rs7x Před 3 měsíci +4

    Khup god ahat tumhi doghahi❤ God bless you always

  • @shashikantpokale250
    @shashikantpokale250 Před 3 lety +30

    काय बोलू रे. आजूबाजूला एवढी नेगेटिव्हिटी पसरली असताना तुझा स्वर म्हणजे फुलातून होणारा पाण्याचा शिडकावा आहे.

    • @prathameshlaghateofficial1174
      @prathameshlaghateofficial1174  Před 3 lety +8

      त्या निगेटीव्हीटीचं पॉझिव्हिटीमध्ये रूपांतर व्हावं यासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.. सध्या त्याची खूप गरज आहे.. आपणही सगळ्यांनी हा प्रयत्न करूया.. || श्रीदत्त || || श्रीराम || || जय हनुमान ||💐🙏

    • @nitinshelke4508
      @nitinshelke4508 Před 3 měsíci

      Well Said Sirjee

    • @aditimadhavan4121
      @aditimadhavan4121 Před 3 měsíci

      रचना, संगीत भक्तीने ओथंबलेली आहे. अर्थात भक्तिगीत गाताना नेहमीच तूही भक्तिभावाने गातोस. रामनवमीचे वेध लागलेले असताना हे भाव जास्तच भिडतात मनाला. तुझ्या काकांना मन:पूर्वक नमस्कार आणि लघाटे कुटुंबाला धन्यवाद

  • @SonamKuchekar-wj7wx
    @SonamKuchekar-wj7wx Před 7 měsíci +7

    अप्रतिम गोड आवाज... मनाला थेट भिडले.. अभिनंदन प्रथमेश !!

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Před 3 lety +5

    खूपच छान.आवाज छानच.जय श्रीराम

  • @madhuriskitchen6803
    @madhuriskitchen6803 Před 3 měsíci +2

    खूप सुंदर आवाज व सादरीकरण. असाच छान छान गाणी गात रहा. God bless you.

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 Před 6 měsíci +2

    प्रथमेश अप्रतिम रे. काय आर्ततेने गायलेस

  • @AbhishekSutar31
    @AbhishekSutar31 Před 3 lety +6

    खूप छान गाणं प्रथमेश👌 जय श्री राम 🙏

  • @supriyakelkar790
    @supriyakelkar790 Před 11 měsíci +4

    खूपच भावपूर्ण गायलायस...हे तुझं गाणं डोळे मिटून ऐकलं की तल्लीन व्हायला होतं आणि अंगावर रोमांच उभे रहातात...मंत्र मुग्ध करून टाकलंस..तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..
    शब्द कमी पडतात....केवळ अप्रतिम..

  • @deepajoshi459
    @deepajoshi459 Před 3 měsíci +1

    प्रथमेश! हरकती आणि भाव लाजवाब! साक्षात श्रीराम गवसतात तुझ्या सुरेल आवाजातून!! असाच आनंद लुटत रहा! श्रीराम....

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 Před 6 měsíci +1

    तु प्रत्यक्ष रामदुत हनुमान आहेस राम उभा केलास आमच्यासमोर .तुझ्या ह्रदयात राम विराजमान आहेत .असाच गात रहा सुंदर रचना ऐकवत रहा हे ऐकत ऐकत मुखी श्रीराम घेत जीवन समर्पित करावे वाटते खरचं इतकी आर्तता आहे तुझ्या गीतात

  • @nayanadeshpande1983
    @nayanadeshpande1983 Před 3 lety +6

    अप्रतिम.... जय श्री राम

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Před rokem +23

    अप्रतिम, भक्ती गीताची रचना पण सुंदर आहे, श्रीराम डोळ्यासमोरून उभे राहिले 🎉

  • @VijayJoshi-vr5od
    @VijayJoshi-vr5od Před 2 měsíci

    Prathamesh tujhyamule aaj maze man anandane bharun aale thank you so much

  • @anvitaphansalkar7385
    @anvitaphansalkar7385 Před 6 měsíci

    अप्रतिम ....सारखं ऐकत रहावं असंच वाटतं

  • @namratabhagwat9545
    @namratabhagwat9545 Před 3 lety +9

    🙏 जय श्रीराम 🙏
    अप्रतिम 👌👌 अगदी तल्लीन होऊन ऐकत राहावे असे वाटते... प्रसन्न वातावरण निर्माण होते 👍👍😊😊🙏 सादरीकरण पण उत्तम 👌👌

  • @rameshlaghate7900
    @rameshlaghate7900 Před 3 lety +12

    प्रथमेश, खूपच श्रवणीय झाले आहे. बहुत मजा आया. वारंवार ऐकावे असे वाटते. 🚩🚩👌👌

  • @samluis3940
    @samluis3940 Před 7 měsíci +1

    माझ्या ईष्टाचे दर्शन आणि अखंड अश्रुधारा ....शरिर पुलकित....अवर्णनिय अनुभव!

  • @vaishnavikulkarni8247
    @vaishnavikulkarni8247 Před 24 dny

    🎉🎉🎉🎉khup sundar dada!

  • @nileshchavan2090
    @nileshchavan2090 Před 3 lety +3

    खूपच सुंदर
    संगीत साथ देखील अप्रतिम 🙏🙏

  • @OmkarKanitkarOK
    @OmkarKanitkarOK Před 3 lety +8

    खूप प्रसन्न वाटलं. सुंदर. जय श्रीराम!🙏🙏

  • @dilippande2252
    @dilippande2252 Před 6 měsíci +1

    दिमापांडे, खूप सुंदर गीत. मला खूप आवडले. धन्यवाद प्रथमेशजी.

  • @sujatashelar6107
    @sujatashelar6107 Před 5 měsíci +2

    खुप सुंदर आवाज, प्रथमेश तुझा स्वर स्वर्गीय आहे. हे भजन ऐकून समाधानाने डोळ्यांतून न कळत अश्रू ओघळले.

  • @dk3909
    @dk3909 Před 3 lety +4

    🙏श्री राम समर्थ_जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @swapnaprabhudesai3230
    @swapnaprabhudesai3230 Před 2 lety +4

    प्रथमेश, खूपच छान !
    भक्तिरस अगदी ओसंडून वाहतो आहे.
    अशीच भावपूर्ण भक्ती गीते आम्हाला ऐकायला मिळोत.
    तुला खूप खूप शुभेच्छा!

  • @poojakand1074
    @poojakand1074 Před 5 dny

    Beautiful !!! Just so mesmerizing ♥️ you guys are just wonderful 🤩

  • @pradeeppawar9210
    @pradeeppawar9210 Před měsícem

    खूप छान. आवाजाने मंत्रमुग्ध झालो.

  • @shivaliwarwandkar541
    @shivaliwarwandkar541 Před 3 lety +5

    वाह! छान! जय श्रीराम🙏

  • @bhalchandrasathe807
    @bhalchandrasathe807 Před 3 lety +4

    प्रथमेश खूपच छान गायला आहेस.कै. पांडुदादांची रचना आणि संगीत अप्रतिम.रामनवमीच्या दिवशी हे दादांचे भजन तुझ्याकडून ऐकायला मिळाले दादांची प्रकर्षाने आठवण आणि त्यांची स्वरचित अनेक भजने आठवत राहिली.तू खूप छान गायलास,धन्यवाद.

  • @nilimadongare1257
    @nilimadongare1257 Před 11 měsíci

    खूपच छान मनःशांती मिळाली

  • @snehaw.9028
    @snehaw.9028 Před 6 měsíci +1

    Khupach sundar geet aani tyat tumcha tumcha aawaj... Khup khup sundar 🙏 Jai Shree Ram 🙏

  • @vrundatikekar2419
    @vrundatikekar2419 Před rokem +7

    किती सुंदर भावपूर्ण गाणं... शब्द रचना सुंदर आणि प्रेरणादायी.. ऐकुन मन एकदम प्रसन्न झाले.. पुन्हापुन्हा ऐकले तरी मन भरत नाही.. खुप खुप धन्यवाद बेटा आणि लाख लाख शुभेच्छांसहित भरभरून आशीर्वाद

  • @shubhadadhamapurkar3523
    @shubhadadhamapurkar3523 Před 3 lety +3

    छान गाणे ....जय श्री राम ....प्रथमेश तुला खूप शुभेच्छा 💐💐💐👍

  • @santoshisidam1754
    @santoshisidam1754 Před 6 měsíci +1

    🙏🏻jai shree ram 🙏🏻❤❤❤khup khup sundar

  • @vaishalimali6142
    @vaishalimali6142 Před 7 měsíci +1

    खूपच सुंदर, अप्रतिम, श्री राम 🙏🙏

  • @tejalpawar7199
    @tejalpawar7199 Před 3 lety +3

    Khup Bhakti Bhavne ne , karunyane, namra pane gayle dada🙏Sarkha aikava vata
    Jai SiyaRam🙏

  • @shubhampunde5983
    @shubhampunde5983 Před 6 měsíci +41

    ऋचा मुळे आलोय. खूप छान भजन आहे ❤

  • @prakashdhopat4341
    @prakashdhopat4341 Před 8 měsíci +1

    प्रथमेश प्रभु श्रीरामचंद्रा चा वरदहस्त सदैव तुला लाभो.शब्द पित्याचे ही ओळ ऐकताना माझ्या स्वर्गीय वडीलांचे स्मरण झाले आणि डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.🙏🙏

  • @gayatrideodhar2038
    @gayatrideodhar2038 Před 4 měsíci +1

    वा वा खुपच गोड गायले आहे प्रथमेश👌
    मी सुध्दा ऋचा घांग्रेकर चं ऐकल्यावर हू पद खुप शोधत होते.रामरायाच्या कृपेने आज हे ऐकायला मिळाले.

  • @manojsawkar2665
    @manojsawkar2665 Před rokem +4

    जय श्री सीता राम प्रभु 🙏🏼 सुंदर गीत सुंदर गायन सुंदर वादन 🙏🏼

  • @rashmik2296
    @rashmik2296 Před 2 lety +3

    Khup sunder aavaj lagla aahe...superb
    Shree prabhu Ramachi tuzyavar krupa ashich raho...🙏

  • @Samikshanamdas
    @Samikshanamdas Před 3 měsíci +2

    खूप सुंदर 👍👌

  • @shraddhanagale3407
    @shraddhanagale3407 Před měsícem

    Waw mst my favourite Prathamesh

  • @sandeeplad7349
    @sandeeplad7349 Před 10 měsíci +9

    खुप छान आवाज आणि भजन सुद्धा, मन भारावून गेले ऐकून 🙏🙏🙏
    🚩🚩🙏जय श्री राम 🙏🚩🚩

  • @jyotinirhali950
    @jyotinirhali950 Před 3 lety +3

    खुप छान प्रथमेश! खुप गोड आवाज आहे तुझा.अशीच छान छान गाणी तुझ्या कडून ऐकायला मिळो आम्हाला.शुभं भवतु.

    • @pratibhakulkarni5154
      @pratibhakulkarni5154 Před 6 měsíci

      प्रथमेश, खूप च सुंदर.अतिशय सुरेल सुश्राव्य रामाचे भजन गायले खरंच खूप छान

  • @user-qd3jf3cj3h
    @user-qd3jf3cj3h Před 10 měsíci +2

    अतिशय सुंदर..🚩🙏🙏All the best Prathamesh

  • @madhavoak6261
    @madhavoak6261 Před měsícem +1

    श्रीराम🙏🙏🙏

  • @meenalaghate8273
    @meenalaghate8273 Před 3 lety +4

    खूपच छान प्रथमेश...... तुझ्या सुंदर आवाजाने ती.दादांच्या अभंगाला संजीवनी मिळाली.....कौतुक करायला शब्दच नाहीत

    • @bhavishyatarang3410
      @bhavishyatarang3410 Před 3 lety

      वा एक नंबर अप्रतिम रामदर्शन

  • @sanjaysawant2454
    @sanjaysawant2454 Před 11 měsíci +4

    🙏जय श्री राम 🙏 सुमधुर स्वरांना कोकणातील निसर्गाची साथ म्हणजे दूधात साखर. अप्रतिम

  • @user-dk3ff5ct4j
    @user-dk3ff5ct4j Před 9 měsíci +2

    Ekda dada sway Shri Ram prabhu aikti kush lv ramayn gatiii te mhanana....

  • @purvabhosale5839
    @purvabhosale5839 Před 8 měsíci

    Prathmesh khup sunder. Tujha aawaj manala khup shant karun jato. Khup sunder. Ekdam bappachya samor neun basvales. Tujha abhang aikun manatil chalbichal ekdam shant jhali khup dhanyavad .