एकरी लाखोची शेती सिताफळ संपूर्ण नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 10. 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    सिताफळ लागवड करुन कमी खर्चात कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेता येईल.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #सिताफळलागवड
  • Věda a technologie

Komentáře • 72

  • @rajubokare8439
    @rajubokare8439 Před 23 dny

    Nice

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 2 měsíci

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @goludavlogshort9089
    @goludavlogshort9089 Před rokem +3

    फळ सेटींगचा मोठा प्रोब्लेम आहे...माजी 700झाडे आहेत...7 वर्षाची झाडे होती...आता dragan fruit चा विषय आहे.. एकही फळ निट नाही अळी खुप निघते फळात....

  • @sachinsawant5003
    @sachinsawant5003 Před rokem +1

    छान माहिती सांगितली दादा 👌👌

  • @ganpatbansode8549
    @ganpatbansode8549 Před rokem +1

    भाऊ खूप छान विडिओ झाला खूप छान माहिती मिळाली आपले विडिओ खूप प्रेरना देतात

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před rokem

    Khup chan dhannyawad

  • @bhausahebgayke6424
    @bhausahebgayke6424 Před rokem +1

    खूप छान भाऊ

  • @dnyandeobade2389
    @dnyandeobade2389 Před rokem

    खूप सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद भाऊ🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार दिपक भाऊ खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 Před rokem

    छान माहतीपूर्ण व्हिडिओ बनवला 💐

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 7 měsíci

    माहिती 💯👌👌

  • @madhukarrathod3426
    @madhukarrathod3426 Před 7 měsíci

    . Very good Dada

  • @kiransjawale7225
    @kiransjawale7225 Před 9 měsíci

    खूपच छान माहिती दिली मला माझ्या बागेत याचा फायदा झाला🙏

  • @ankushundre4523
    @ankushundre4523 Před 6 měsíci

    Very nice

  • @rameshwarchavan9833
    @rameshwarchavan9833 Před rokem

    Khup Chan mahiti dili Dada tumhi mazi 3varshaci bag nmk supar golden pudhil margdrshan kara

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před rokem +2

    व्यापाऱ्याचा नंबर द्या दीपक भाऊ खूप चांगली माहिती सांगितली

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 Před rokem +4

    पहला view व like

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 Před rokem

    दिपक भाऊ, घनदाट लागवडीची सद्ध स्थिती वर व्हिडीओ टाका.

  • @sopanirle9230
    @sopanirle9230 Před rokem +2

    त्यांच्या बागेचा 12..4. व्हिडिओ टाका त्या बागेची सेटिंग कशी आहे यंदा

  • @chandrakantdeshmukh5853
    @chandrakantdeshmukh5853 Před rokem +2

    व्हिडीओ बनवणारे दीपक लाखाची शेती म्हणता आणि व्हिडिओ पाच सात लाखाचे दाखवता .

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 Před rokem

    Hello Deepak brother, please please tell the fertilizer and spray for the sitapal plants in hindi 🙏 🙏 🙏

  • @ganeshfuse2896
    @ganeshfuse2896 Před rokem +2

    नमस्कार भाऊ मिलीबग साठी उपाय सांगा.

  • @rajeshchotalia5872
    @rajeshchotalia5872 Před rokem

    Sar sitafalme kharpatvar ke liye
    Konsi dava ka sprey karsakte hai

  • @santoshpunjajinimbolkar1200

    Kherda Ta Sangrampur Dist Buldana Yethil supar golden sitafalamadhe अळ्या nighate aahe, मी pun tech lawle aahe

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 Před rokem

    Kadegoan तालुका मधे 175 acre sitaphal ahe maze २acre sitaphal ahe karad market la assto ya varshi fakte 45000Rs zale sitaphal la rate nahi karad market la ani waypari 300+gram Agrade cha mal vicharto mg baki malach kay kraych

  • @goludavlogshort9089
    @goludavlogshort9089 Před rokem

    आम्ही लावली होती.,.पण ६ वर्षे होऊनही फळे लागली नाहीत कळी सेटींगला खुप मोठा प्रोब्लेम आहे...

  • @rajeshchotalia5872
    @rajeshchotalia5872 Před rokem

    Kharpavar ki konsi dava ka sprey kare

  • @gorakhshinde4439
    @gorakhshinde4439 Před rokem

    Setting madhe madhmashicha roll asat0 ka?

  • @desiboys9912
    @desiboys9912 Před rokem

    त्या शेतकऱ्याने घन लागवङ केली आहे,त्याचा video करा..

  • @subhashpawar7227
    @subhashpawar7227 Před rokem +1

    तन नाशक मारण्याच्या ऐवजी गाय बकरी जनावरे यांची जर चराई केली तर चालेल का चालती का?

  • @shrinivasthorat3104
    @shrinivasthorat3104 Před rokem

    16 varshapurvi rop kuthun ghetle

  • @krushihelp4465
    @krushihelp4465 Před rokem +1

    Vyapari ahen sir nkki..amravati distrivt

  • @rajendrababhale5955
    @rajendrababhale5955 Před rokem

    Sir chinch lagwad माहिती मिळेल काय

  • @devanandpatidar75
    @devanandpatidar75 Před 11 měsíci

    Sar jankari Hindi mein bhi de de ham MP se hai aapka video pura Bharat dekhta 💐🙏

  • @ganpatbansode8549
    @ganpatbansode8549 Před rokem

    ********

  • @santoshborkar7571
    @santoshborkar7571 Před rokem

    Vikri kothe karta

  • @arjunavhad822
    @arjunavhad822 Před rokem

    संत्रा रोप मिळेल का

  • @amitpawar5525
    @amitpawar5525 Před rokem

    मोगडा म्हणजे काय?

  • @balajikhekale16
    @balajikhekale16 Před rokem +7

    दादा सीताफळाचे रोपे कुठे मिळेल एखाद्या चांगल्या रोपवाटिकेचे नाव सुचवा

    • @s.m8396
      @s.m8396 Před rokem

      त्यांचीच रोपवाटिका आहे , बळीराजा रोपवाटिका जालना.

    • @gajanankalbande127
      @gajanankalbande127 Před rokem

      मधुबन रोप वाटिका बार्शी

    • @goovindraomali4467
      @goovindraomali4467 Před rokem

      भाऊ पाण्याचा तान किति दिवस वछाटनी कीती दिवसानि व खत ते सागावें

    • @vithalsolanke5016
      @vithalsolanke5016 Před rokem

      रोपांची किमत जास्त आहे

  • @sandeepjagtap4641
    @sandeepjagtap4641 Před rokem +2

    घनलागवड सिताफळ बागेचा व्हिडिओ टाका..

  • @rupeshsanap8838
    @rupeshsanap8838 Před rokem

    यांची 4/12 ची लागवड होती ना

  • @vijayarunchaudhari5259
    @vijayarunchaudhari5259 Před rokem +2

    फुलात अली पडल्यावर फळ पक्व होई प्रयंत आळी झोपून राहते का.

    • @harunsayyad9755
      @harunsayyad9755 Před rokem +1

      नाही ,,,,फळ कीती दिवसानंतर पीकेल हे जानून घेनयाची क्षमता फळमाशी मधे असते फळ पिकने अगोदर 8/ 10 दिवस फळमाशी अमावशेला फळावर अंडी घालते
      6/7 दीवसानंतर अंडीतून अळी बाहेर पडून फळ पोखरून फळामधे घुसते

    • @vijayarunchaudhari5259
      @vijayarunchaudhari5259 Před rokem

      @@harunsayyad9755अगदी बरोबर सांगताहे साहेब आपण या व्हिडीओत् फुलात आळी पडते असे सांगितले आहे

  • @dilipmeher5964
    @dilipmeher5964 Před rokem

    Please Hindi language sir

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l Před rokem +1

    सर खडकाळ जमीनत सीताफळ लागवड केली तर चालते का कळवा तुमच्या कडे रोपे मीळते काय भाव आहे धन्यवाद

    • @harunsayyad9755
      @harunsayyad9755 Před rokem +1

      लागवड करू नका
      फळमाशी खुप नुकसान करते
      बागांना भेट दया
      मग वीचार करा लागवडीसाठी

    • @balasahebnagtilak6721
      @balasahebnagtilak6721 Před 9 měsíci

      मासीक सापळे लावून आळी आजोबा निघत नाही

  • @uttambholankar317
    @uttambholankar317 Před rokem

    Dadancha nambar dya

  • @vishalpatil3899
    @vishalpatil3899 Před rokem

    यात मुक्त संचार कुकुट पालन करता येईल का

  • @hasanabbasgodad2002
    @hasanabbasgodad2002 Před rokem

    Hindi me video banaye mitr

  • @poojaramu2924
    @poojaramu2924 Před rokem +1

    भाऊ मला तुमच्या पोल्ट्रीफार्म भेट द्यायची आहे तुमच्या फार्म पत्ता मिळाल का?

  • @farmingwork5267
    @farmingwork5267 Před rokem

    फळ माशी केव्हा अंडे घालायला येते ?

  • @akshayjadhav5743
    @akshayjadhav5743 Před rokem +3

    मार्केट रेट काय आहे या वर्षीचा सिताफळ चा किलो ला

  • @nandkishorkinholkar8142

    Falmashi var video asel tar taka

  • @aniltawar5698
    @aniltawar5698 Před rokem

    बापु फोन नंबर दया विनंती 🙏🙏

  • @sourabh8042
    @sourabh8042 Před rokem

    भाऊ मला reshim udyog करण्याचा आहे
    मी ज्या रानात तुती लावणार आहे त्याच्या अवती भवती शेजाऱ्यांचा उस आहे
    उसावर ते तननाशक, टॉनिक व बाकी इतर औषधे मारतात तर त्याचा तुतीला व आळ्यांना त्रास आहे का.
    असल्यास काय करावे
    Please reply द्या
    तुमचा address मिळेल का
    तुमच्या reshim farm ला भेट द्यायची आहे

  • @AnitaBhosale-eb3jw
    @AnitaBhosale-eb3jw Před 8 měsíci

    बापूचा फोन नं मिळेल का?

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před rokem

    शेतकरी चा नंबर दयावा

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 Před rokem +2

    के एम बी बॅक्टरिया वर एक व्हिडिओ बनवा सर