खुप कमी खर्चात कमी श्रमात कमी पाण्यात येणारी फळबाग

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    शेती वर होणारा खर्च कमी करून आपण फळबाग शेती मधुन चांगले उत्पादन मिळू शकतो.बदलत्या हवामान मुळे शेतकरी मित्रांनी नक्कीच फळबाग शेती बद्दल विचार करावा.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #दीपकबुनगे
    #सिताफळलागवड
  • Věda a technologie

Komentáře • 120

  • @guravsir7151
    @guravsir7151 Před 2 lety +2

    तुमचे पाहून मी या वर्षी 2 एकर शेती सीताफळ लागवड केली.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 Před 3 lety +3

    जबरदस्त मुलाखत झाली शेतकरी कुठले आहे भाऊ खूप खूप अभिनंदन त्यांचे एक नंबर प्लाट आहे

  • @rajeshchandanshive8438
    @rajeshchandanshive8438 Před 3 lety +7

    बळीराजा आणि सुपर गोल्डन आनी nmk गोल्डन वेगवेगळी आहेत का एकच आहे का

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před 3 lety +3

    वा, दीपकराव मानलं तुम्हाला 🙏 रामराम , खुप तळमळ, सकारात्मक विचार,अभ्यासु माहिती, विज्ञाननिष्ठ माहिती 🙏

  • @jbm248
    @jbm248 Před 3 lety +3

    सर, प्रथमतः हृदयपूर्वक अभिनंदन
    मी बांधाच्या खालचा शेतकरी,आणि
    हाडाचा व्यापारी आहे , तुमचे अभ्यासपूर्ण व्हीडिओ एकदम सटीक असतात, तुम्ही काही लोकांचा विचार न करावा ही विनंती
    शेतकऱ्याच्या पोराला नेहमी लेकरू
    असा शब्द प्रयोग सर्रास केला जातो
    याची मला चीड येते , कारण
    शेतकऱ्याची मुलं शेतात व्यापारी तत्वावर कमर्सियल शेती करण्यासाठी धडपडुलगलेत आणि लेकरू मानसिकतेचे अकार्यक्षम लोक
    तुमच्या सारखे अगाध संशोधन समाजाची पांग फेडणारे ,शेती व्यवसाची प्रतिष्ठा वाढवणारे ज्ञान पचनी पडत नाही
    मी 4 एकर शेतीत सीताफळ लागवड
    केली आहे सीताफळ शेती म्हणजे
    प्रचंड मेहनत, + आधुनिक ज्ञान= प्रचंड संपत्ती असं सूत्र आहे

  • @bhushanjoshi6943
    @bhushanjoshi6943 Před 3 lety +1

    छान माहिती

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 3 lety

    Khup khup chan dhannyawad

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 Před 2 lety

    बुणगे साहेब खूप मेहनत घेता खूप माहीती देता धन्यवाद

  • @raosahebpathrikar103
    @raosahebpathrikar103 Před 3 lety

    छान व्हिडिओ

  • @sachinshingan4695
    @sachinshingan4695 Před 2 lety +1

    नक्कीच यशस्वी शेतकरी कारण विचार छत्रपतींचा विचार मनात आहे, जय शिवराय

  • @yuvrajsingrajput3701
    @yuvrajsingrajput3701 Před 3 lety

    भाऊ विशवास बसत खुप छान डेवलप केले👑👑👍👍

  • @navnathbatwal9002
    @navnathbatwal9002 Před 3 lety +2

    तुमचे बाग
    खूपच छान आहे परंतु मार्केटचे भाव आणि तुमचा निघालेले माल या. चा व्हिडिओ टाका

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Very useful good information provided by this video

  • @chetannarod3083
    @chetannarod3083 Před 3 lety

    Uttam video

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 Před 3 lety

    खुप छान

  • @umeshgirhe4078
    @umeshgirhe4078 Před 3 lety +1

    Dipak bhau mala gvache vedika k9 he van milat nahihe please tumhi kahi karu shakta ka

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 Před 3 lety

    Bhau mi 6*12 var sitafal lavale aahet tyamadhe aantarpik chandan lavave ka

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 Před 3 lety

    Nice vidio

  • @niketanraut8759
    @niketanraut8759 Před 3 lety +2

    Mast Deepak Dada ...tumhi Chan video bnota....best of luck

  • @mayurdhande2697
    @mayurdhande2697 Před 3 lety

    Sir tisrya varshi shitafalachya eka zadala kharokhar kiti kilo mal nigto please replie dya sir

  • @rashidshaikh9951
    @rashidshaikh9951 Před 3 lety

    सुपर भाऊ

  • @Rushibasf
    @Rushibasf Před 2 lety

    Thanks sir

  • @technicalfarmer8763
    @technicalfarmer8763 Před 3 lety +2

    सीताफळ झाडाला खोड कीड लागल्यावर काय करावे plz सांगा

  • @shrikantgadekar2082
    @shrikantgadekar2082 Před 3 lety

    Gas poison chi Favarni karavi lagte ka bhau

  • @intelligencereport4362

    Sir chun khadi che jamin chalte ka sitafal lagvad sathi.

  • @kailasj4979
    @kailasj4979 Před 3 lety

    must video

  • @shobhasolanki4964
    @shobhasolanki4964 Před 2 lety

    Sitafadachi lagean kelyavar kiti varsani tyavar fade fakad yetat
    Mala pan fad bag lawayachi aahe

  • @chetan7567
    @chetan7567 Před 3 lety +2

    Jan to June akali pavus aala tar tada kasa padel?

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 Před 3 lety

    Sir ya ropanchi lagwad kadhichi ahe month ani year

  • @dfgrower5677
    @dfgrower5677 Před 3 lety

    धन्यवाद

  • @yeshwant1266
    @yeshwant1266 Před rokem +1

    नमस्कार भाऊ मला आपणास एक सूचना देऊ इच्छितो की आपण ज्या ठिकाणचा व्हिडिओ बनवत बनवत असाल त्या ठिकाणच्या माईकची मॅप ची लोकेशन आणि त्या शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये कृपया पाठवा ठेवत जा जेणेकरून दर्शकांना बाग बागेपर्यंत जाण्यासाठी आणि शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सोपे पडेल

  • @er.sarjeraobangar5663
    @er.sarjeraobangar5663 Před 3 lety +4

    उत्पन्न आणि खर्च याचा लेखा जोखा न पटण्यासारखा वाटतो कारण किरकोळ बाजारात सिताफलाचा दर हा 50 ते 60 आहे मग यालाच मंडित 100 रु, दर कसा मिळेल हे उनकलणीय आहे,

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 3 lety +1

      भाऊ तुम्ही व्हिडिओ पुर्ण बघितला नाही.
      हि शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याची हि चर्चा केली आहे.
      आपणास विनंती पुर्ण व्हिडिओ बघावा

    • @sandipsupekar1878
      @sandipsupekar1878 Před 3 lety +1

      Washi la nmk la 70 te 120 rate milto

  • @bhanudasshinde6512
    @bhanudasshinde6512 Před 3 lety

    मी 2016 NMK1Golden 100 रोपाची सिताफळा लागवड केली आहे .भारी जमीन असुन झाडाची डेरेदार करण्यासाठी नोंहेबर डिसेंबर महिन्यत छाटणी करावी का?

  • @jaalifestyle1948
    @jaalifestyle1948 Před 3 lety +1

    सीताफळ पहिली दुसरी तीसरी छाटनी विडिओ बनवा लवकरच

  • @nileshbadhe9437
    @nileshbadhe9437 Před 3 lety

    भाऊ मध्य महाराष्ट्रात लागवड झालेले व्हिडिओ टाका.plz.

  • @bhagvatrajale4244
    @bhagvatrajale4244 Před 3 lety

    Bhari jaminit tan kasa aanava please lovekar saga

  • @nanasahebkakade7599
    @nanasahebkakade7599 Před 3 lety

    Deepakbhau far batik sari mahitideta ABINANDAN

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 Před 3 lety

    kapus vechni yantra var ek video please taka vechyala majur yet nahi please......

  • @user-yd1kf5nr8o
    @user-yd1kf5nr8o Před 7 měsíci

    साहेब तुम्ही तुमच्या 12×4 सिताफळे भागाची विडीव टाका सध्या तुमच्या जागेची काय परिस्थिती आहे

  • @sushantj3285
    @sushantj3285 Před 3 lety +1

    सध्याच्या काळात मुंबई ( वाशी मार्केट ) खुप कमी भाव आहेत लोकल साठी. पण बळीराजा गोल्डन हे फळ उशिरा येत त्यामुळे भाव नक्कीच चांगला मिळेल.
    आणि उन्हाळ्यात आईस्क्रीम , गर निर्मिती , मिठाईचे उत्पादन याचा फायदा दरवाढी साठी होईल

  • @TinhLe-hq2cz
    @TinhLe-hq2cz Před 2 lety

    👍👍👍👍👍❤❤❤❤❤

  • @kailasj4979
    @kailasj4979 Před 3 lety

    jamb falbag parvadto ka

  • @bhagwantkhambait4445
    @bhagwantkhambait4445 Před 3 lety

    भाऊ रोपे लागवड माहिती द्या

  • @sagarbankar7168
    @sagarbankar7168 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @ganeshpawar5375
    @ganeshpawar5375 Před 3 lety

    Dipak bhau ram ram
    Mi Mosambi chaa shetkari aahe
    Mitumhala aantarvale Sahebanchy ghanlagvadchaa aambebaharachaa video taka bhau
    Please please

  • @pravinkedare3784
    @pravinkedare3784 Před 3 lety

    Falavar Kala dag ala ahe
    Antarakol favarle rizalt ala nahi

  • @bhupendrasonawane6806
    @bhupendrasonawane6806 Před 3 lety +1

    भाऊ रेशीम उद्योगाचा व्हीडीओ बनवा
    तरून शेतकरी भ्रमात आहे

  • @HIND251
    @HIND251 Před 3 lety +2

    सुंदर बाग सुंदर नियोजन बाकी भाव आप लया हातात नसतो तरीही सिताफळ ला सध्या वाशी मार्केट 40/50 भाव आहे.

    • @rashidshaikh9951
      @rashidshaikh9951 Před 3 lety

      तुम चे।अभी ननदण

    • @rashidshaikh9951
      @rashidshaikh9951 Před 3 lety

      तुम चे।अभी ननदण

    • @sushantj3285
      @sushantj3285 Před 3 lety

      यावर्षी खूपच कमी भाव मिळत आहे सीताफळाला.

  • @sambhajijadhav7639
    @sambhajijadhav7639 Před 3 lety

    सरासरी किती फळे आहेत. वजन किती भरते?

  • @rupeshdeshmukh2868
    @rupeshdeshmukh2868 Před 3 lety

    कोकणात सीताफळ लागवड होऊ शकते का

  • @Sunshine_English_School_Ghansa

    भाऊ रोपांची किमत काय आहे भाऊ 🙏🙏

  • @sunillokhande6769
    @sunillokhande6769 Před 3 lety +2

    How Bed is used to stress fruit tree in black cotton soil for flowering

  • @akshaykale2498
    @akshaykale2498 Před 3 lety +1

    Amchy shetta madhe 50 te 55 fut parynt kali matti ahe tr Amhla he pikk ghenyy sathi yoga ahe ka ....Kahi jana asa boltat ki tyy matti madhe fal bagala taan basaat nhi.....he khara ahe ka ......so plz margadarshan kara sir 🙏💐💐🤝

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 Před 3 lety +2

    शेतकऱ्यांनसाठी झटणारा आदर्श शेतकरी

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Před 11 měsíci

    4by१२चाव्हिडिओ टाका

  • @bharatyangad1858
    @bharatyangad1858 Před 3 lety +2

    दीपक भाऊ , धन्यवाद . सिताफळ बागेचा खूपच छान व्हिडिओ केला आपण .आम्हाला मार्गदर्शन मिळाले पण ह्या शेतकरी बंधूंचे नाव , पत्ता , आणि मोबाईल नंबर द्यायला हवा होता.त्यामुळे शेतकरी संवाद साधला जातो.

  • @himalaywagh6924
    @himalaywagh6924 Před 3 lety

    भाऊ अकोला अमरावती मध्ये तुम्ही कोनाला west decomposer दिले आहे का... मला पाहिजे

    • @mayurdhande2697
      @mayurdhande2697 Před 3 lety

      Sir tumchi pan shitafalachi bag ahe ka asel tar tumcha number dya

  • @pravinkedare3784
    @pravinkedare3784 Před 3 lety

    Vyapari nambar sanga dada

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f Před 3 měsíci

    शेतकरी व त्याचे गाव व फोन नंबर देऊन मार्गदर्शन करणं योग्य ठरेल, धन्यवाद राम राम राम!!!

  • @akstudio6296
    @akstudio6296 Před 3 lety

    कपाशी चा व्हिडिओ टाका भाऊ लवकर खूप दिवसा पासून वाट पहात आहे

  • @yadavnd5614
    @yadavnd5614 Před 3 lety

    Subsidy kiti

  • @prashantkshirsagar2957
    @prashantkshirsagar2957 Před 3 lety +1

    चोपण जमिनीत सीताफळ लागवड केलेली चालेल काय

  • @umeshgirhe4078
    @umeshgirhe4078 Před 3 lety +1

    sir tumcha contact no dya please

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Před 3 lety

    तुमच्या कडे गावरान खुंटावरचे रोप मिळेल काय व भाव काय भेटेल मी ह्या अगोदर दीड एकरात लागवड केली आहेnmk gold ७०३०३०३०७३ कुपया. माहिती द्यावी

  • @bhagwanmurmure8108
    @bhagwanmurmure8108 Před 3 lety +2

    सीताफळ रोपे मिळेल का कोना कडे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 3 lety +1

      आगोदर चे सीताफळ संबंधित व्हिडिओ चेक करा भाऊ. व्हिडिओ शेवटला लिंक टाकलेली आहे.

  • @vaibhavwankhade2296
    @vaibhavwankhade2296 Před 3 lety

    Sir tumcha no.dya

  • @prabhakarjige800
    @prabhakarjige800 Před 3 lety

    My

  • @CyberFrontLine
    @CyberFrontLine Před 3 lety

    Apple bor cha video taka bhau 🙏🏻🙏🏻

  • @deepakkaware6607
    @deepakkaware6607 Před 3 lety

    No pahije hota sir tumacha

  • @user-xe4te1rf5d
    @user-xe4te1rf5d Před 3 lety +2

    नमस्कार दीपक भाऊ,
    मी जालन्याच्या बारीराज्या गोल्डन रोपांची चौकशी केली पण मला रोपांची किंमत जास्त वाटली... तुमच्या बागेसाठी तुम्ही रोपे घेतली तुम्हाला काय भाव दिली... (गावरान रोपावर कलम केलेली )
    चंद्रशेखर पवार...

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 3 lety

      गावरान खुंटा वरील रोप 60 रुपये प्रति भावाने खरेदी केली भाऊ

    • @user-xe4te1rf5d
      @user-xe4te1rf5d Před 3 lety +1

      @@ApliShetiApliPrayogshala होय दीपक भाऊ मला पण हाच रेट सांगितला.... धन्यवाद

    • @nandkishorkinholkar8142
      @nandkishorkinholkar8142 Před 3 lety

      Bhau jalna nursery cha no. dya

    • @shindevishal1583
      @shindevishal1583 Před 2 měsíci

      20 rupay prati rop ni amhi ghetaly bhau

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 Před 3 lety +1

    दीपक सर् नंबर दया प्लीज

  • @navnathbatwal9002
    @navnathbatwal9002 Před 3 lety +1

    मार्केटच्या विकल्यानंतर त्या पावत्याही प्रत्यक्ष व्हिडिओ

  • @bapuraojagadmbe6776
    @bapuraojagadmbe6776 Před 3 lety +1

    गावरान सीताफळ लागवड केली तर चालेल काय सर

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 3 lety +1

      जवळपास मार्केट मध्ये विक्री साठी योग्य निर्णय आहे भाऊ

  • @bhanudasshinde6512
    @bhanudasshinde6512 Před 3 lety +1

    दोन रोपातील व दोन ओळीतील अंतर किती आहे ?

  • @ganeshkumbharkar3847
    @ganeshkumbharkar3847 Před 3 lety

    Bhau tmcha number day

  • @jaysinggirase8179
    @jaysinggirase8179 Před 3 lety

    V

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan8857 Před 3 lety +3

    भाऊ, चुनखडी जमिनीमध्थे येऊ शकते काय ?

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 3 lety

      होय तरीही बेड करुन लागवड करावी भाऊ

    • @jaypalsingchauhan8857
      @jaypalsingchauhan8857 Před 3 lety

      खुप धन्यवाद भाऊ

    • @parimaljadhao7160
      @parimaljadhao7160 Před 3 lety

      काळी जमीन असली तर सिताफळ लागवड केली तर चालेल का ? Black cotton soil ?

  • @shivajinikam2956
    @shivajinikam2956 Před 3 lety

    सिताफळामध्ये उंच वाढणारे नरळ किंवा
    दुसरे सिताफळाचे उत्पन्न कमी न येणारे
    कोणते कोणते उंच मिश्रपीक देता येईल
    कळावे धन्यवाद

  • @shankarrajputdongarjal9048

    भाऊ तुमचा नंबर द्या 🙏🏿🙏🏿

    • @sonaliarsul1609
      @sonaliarsul1609 Před 2 lety

      माझा 2एकर plot आहे सीताफळ

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 Před 3 lety

    दिपकराव,नमस्कार.सिताफळ व आंबा फळबाग याविषयी आपला सल्ला पाहिजे आहे, तरी कृपया पुढील मोबाईल नंबर ९४२३१६५५६६ वर संपर्क करने किंवा आपला मोबाईल नंबर देणे.

  • @balajipise7341
    @balajipise7341 Před 3 lety +2

    20 रु चालू हे

  • @kriparam6647
    @kriparam6647 Před 3 lety +1

    सर नमस्कार आप जो वीडीओ बनाते हो वो आपके राज्य के लिए बनाते हो ओर राज्य के लिए क्यों नही
    आप हिन्दी मे भी बनाओं नहीं तो बंद कर दूं धन्यवाद

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 3 lety

      czcams.com/video/W_7_aCCnGPY/video.html
      भाई आगे आधुनिक किसान चैनल पर हिंदी में व्हिडिओ रहेंगे धन्यवाद

  • @rashidshaikh9951
    @rashidshaikh9951 Před 3 lety

    सुपर भाऊ

  • @kailasj4979
    @kailasj4979 Před 3 lety

    must video