सिताफळ फळबाग ऐकरी लाखाची शेती
Vložit
- čas přidán 9. 07. 2023
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
सिताफळ लागवड संबंधित सिताफळ खत नियोजन, सिताफळ पाणी नियोजन, सीताफळ अर्थशास्त्र, सिताफळ छाटणी संबंधित माहिती साठी वरील व्हिडिओ बघा.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#सीताफळ
#deepakbunge
#दीपकबुनगे - Věda a technologie
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Income source सिताफळ निगडित वाढवलेत ..छान
तुम्ही खरं बोलतात बरं वाटल
आमच्या गावातले प्रगतशील शेतकरी
कोणते गाव
@@gopalchandel1068पूस्ती येडझवी
प्रेरणादाई यशोगाथा.
आमच्या गावातील प्रकाश भाऊ उबाळे याची बाग आहे ही 👌👌👌👌👌💐💐🙏🏻
धन्यवाद भाऊ
यांचा नंबर दिया प्लीज 🙏🙏🙏🙏
दिपकभाऊ आपले कामच जगावेगळे….👍
छान व्हिडिओ
बहुत बढ़िया
Super 👍👍
खुप सुंदर माहिती दिली
खूप छान माहिती मिळाली उत्कृष्ठ अनूभव सिद्ध मार्गदर्शन
Mast mahiti ram ram Deepak bhau
खूप छान
जबरदस्त व्हिडिओ दीपक साहेब
धन्यवाद भाऊ
खुप खुप सु़्ंदर मुलाखत दिपक भाउ
खूप चांगली माहिती भाऊ
धन्यवाद भाऊ
बारा बाय चार ची माहिती खत आणि फवरानी पाणी व्यव्थापनासाठी चा video बनवा
Nice
Slery pro kontya company ch ahe bhau
Slery pro samjl nhi kont aushadh ahe bhau
भाऊ आपल्या 12×4 सिताफळ बागेचा वाढीचा व्हिडिओ बनून टाका pls.
दीपक भाऊ राम राम एन एम के जी बाग आहे आणि त्याच्या फवारणी समजत नाहीत आम्हाला बुरशीनाशक कीटकनाशक पहिल्यापासून कशा माराव्यात हे एन एम के बाग असणारे ची मुलाखत घ्या एकदा प्लीज
बाळानगर व nmk 1ची कलम कशी ओळखावी
Sir solapur Jilla video asel ka
शेतकऱ्यांचे फोन नंबर देत जा,दादा.धन्यवाद राम राम!!
heya shetkari bhau cha nomb milel ka ?
दिपक भाऊ, बारा बाय चार ची आपली जी बाग आहे तिची सद्यस्थिती एकदा दाखवा.
गावाचे नाव समजले नाही.
भाऊ तुम्ही व्हिडिओ पुर्ण बघितला नाही तरी नंदापुर जी जालना
Nandapur
या शेतकरीचा नंबर मिळेल का
Sir tumchyashi thod bolaych ahe zadanbaddl trr tumcha number mla miles ka