Suresh Bhat rare footage of Shayari | Marathi Ghazal Samrat | रंग माझा वेगळा - सुरेश भट

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 07. 2024
  • Listen to Suresh Bhat sir, his amazing style of describing the Marathi ghazal, with his stellar efforts from his heart.
    हा खजिना रसिक श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्याद्रीचे आभार.
    आता ही मैफिल शेकडो वेळा पाहण्यात येणार , माझ्या तसेच सर्वच रसिक श्रोत्यांच्या सोईसाठी हे time share करतोय
    00:00 - 00:16 : सह्याद्रीच्या पाऊलखुणा ( Starting Sequence)
    00:17 - 05:09 : मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल (गायक: श्रीकांत पारगावकर)
    05:10 - 12:01 : प्रस्तावना
    05:10 - 08:14 : भटांची ओळख
    08:15 - 09:57 : गजलीची प्रेरेणा
    09:58 - 11:25 : भटांचे शेर मराठी का वाटतात ? ( सुरेशचंद्र नाडकर्णी )
    11:26 - 12:01 : कवितेला गाण्याची सक्ती नसावी ( सुरेशचंद्र नाडकर्णी )
    12:02 - 16:14 : हारलेले डाव ( सुरेश भट )
    16:15 - 17:21 : आठवणींवर शेर ( सुरेशचंद्र नाडकर्णी )
    17:22 - 21:28 : साय (सुरेश भट )
    21:29 - 22:29 : सोच समझकर ( सुरेशचंद्र नाडकर्णी )
    22:20 - 29:01 : दीपदान ( सुरेश भट )
    29:02 - 29:55 : शेर ( हनीफ सागर ) ( सादरीकरण: सुरेशचंद्र नाडकर्णी )
    29:56 - 34:22 : चंद्र आता मावळाया लागला ( सुरेश भट )
    34:30 - 35:10 : कौन हैं तू ( सुरेश भट ) ( सादरीकरण: सुरेशचंद्र नाडकर्णी )
    35:11 - 39:45 : कापूर ( सुरेश भट )
    39:46 - 40:42 : जाम उठाये हुए ( सुरेशचंद्र नाडकर्णी )
    40:43 - 45:50 : तोरण ( सुरेश भट )
    45:51 - 46:35 : मद्यशाळा ( सुरेश भट )
    46:36 - 47:30 : फुलों से जख्म खाये हैं ( सुरेशचंद्र नाडकर्णी )
    47:31 - 51:18 : कुठलेच फुल आता ( सुरेश भट )
    51:19 - 51:55 : उपसंहार
    51:56 - 56:58 : रंग माझा वेगळा ( सुरेश भट ) (गायन : देवकी पंडित)
    #SureshBhat #SureshBhatGazhal #GazhalSamrat #SureshBhatPoetry #MarathiGazal
    Also, Please watch related videos:
    How to Create a CZcams Channel Within Just 1 Minute - • How to Create a YouTub...
    How to Add Thumbnail to CZcams Video (2021) in Just One Minute - • How to Add Thumbnail t...
    How to Delete Instagram Account in Just One Minute - • How to Delete Instagra...
    How to Add Background Music to CZcams Video - • How to Add Background ...
    How to Unsubscribe Multiple Channels on CZcams - • How to Unsubscribe Mul...
    ✪ Disclaimer :
    This Channel Does not Promote Any Illegal Content, Does not encourage any kind of illegal activities. All Contents Provided by this Channel is Meant for Fair Use Purpose Only. The information contained in This Video is strictly for educational purposes. Therefore, if you wish to apply ideas contained in This Video, You are taking full Responsibility for Your Actions. The Owner, Admin, Author, and Publisher of This CZcams Channel do not have any responsibilities for The contents of this Video.
  • Zábava

Komentáře • 85

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 Před rokem +4

    मराठी गझलदेवता..सुरेश भटसरांना साष्टांग दंडवत..!

  • @dhanashripalande
    @dhanashripalande Před rokem +20

    असा कवी परत होणे नाही

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem +2

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

    • @saritadeshmukh391
      @saritadeshmukh391 Před rokem

      Q à q qq wa awa q As qqaqàq

    • @harulpatil722
      @harulpatil722 Před rokem

      ​@@saritadeshmukh391 😂

    • @sanjaywaghmare7957
      @sanjaywaghmare7957 Před rokem

      खरे आहे

    • @miteshpawar3529
      @miteshpawar3529 Před 11 měsíci +1

      खरंच असा कवी पुन्हा होणं नाही त्यांच्या आवाजात जी जादू✨🎩✨ आहे ते खरंच आपल्या मराठी साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. परंतु जो सुर्या सारखा 🌟तेजस्वी तारा असून धुव्र तारा आपण आठवणीत ठेवतो आजही सोशल मीडियाद्वारे आपण सगळ्या नी अशा महान कवी गझलकार साहित्य प्रचार व प्रसार करूया.

  • @sunsaisunsai
    @sunsaisunsai Před rokem +2

    सुरेश भट पुन्हा होणे नाही... त्यांचा रंग वेगळा.....

  • @pushpakolhe9699
    @pushpakolhe9699 Před 23 dny

    भटसाहेबांच्या मुखातून, सुस्वर, भावपूर्ण, आशयसंपन्न गझल ऐकणे म्हणजे एक पर्वणी ! आमच्या पिढीला त्यांना जवळून ऐकण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मुंबई दूरदर्शन वाहिनीचे कौतुक, अभिनंदन आभार आणि शुभेच्छाही!
    पुन्हा पुन्हा दाखवा अशा क्लीप्स.

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před rokem +2

    Suresh Bhatanchya ajramar rachana sadev aavanit rahatil.

  • @nitiningale1741
    @nitiningale1741 Před rokem +2

    Thanks to sahyadri 🎻🎻

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před rokem +1

    अशी गझलाई धाटणी फक्त आणि फक्त सुरेश भट यांच्या संपन्न शब्दभांडारातच.
    ................असा शब्दप्रभू पुन्हा न होणे.

  • @vidhyadharrawool8076
    @vidhyadharrawool8076 Před rokem +4

    गजल म्हणजे सुरेश भट, शब्द अर्थ पूर्ण, लय बद्ध काळजाला भिडणारी रचना, चीर स्मरणीय 👏

  • @harshad24
    @harshad24 Před rokem +1

    गझल सम्राट सुरेशभट ह्यांची अविस्मरणीय मैफल...

  • @vinayakkore7078
    @vinayakkore7078 Před 10 měsíci

    ह्यांना ऐकले की वाटते कितीदा आणी कुठल्याही स्वरूपात जन्म झाला तर तो या मराठी मातीत व्हावा

  • @anaghapawar7316
    @anaghapawar7316 Před rokem +1

    काळजाला भेदणारे शब्द होते मोजके,कोणते हे दु:ख आहे,चंदनाने लिंपले...
    अनघा पवार....

  • @vijayasamant6830
    @vijayasamant6830 Před rokem +4

    माय मराठीवर नितांत प्रेम करणारा हा मराठी मनाचा कवी......मी कधीच विसरणार नाही! आजन्म ऋणात रहाणार सुरेश भटांच्या.....
    "आजन्म,आम्ही बोलणार मराठी....
    सुरेशजींच्या वचनात आम्ही.....
    कायम बोलणार मराठीच .......

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏

  • @nitiningale1741
    @nitiningale1741 Před rokem +1

    जुने ते सोने... 🙏🏻🙏🏻

  • @kanchanjoshi4410
    @kanchanjoshi4410 Před rokem +1

    कितीही वेळा पाहिला.. ऐकल्या या गझला.. मन भरतच नाही. भट साहेब 🙏🙏🙏

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Před rokem +2

    रंग माझा वेगळा,बहुरंगी असुनही...खुपचं छान.

  • @rohitgaikwad1972
    @rohitgaikwad1972 Před rokem +1

    Swarga shukh

  • @rajeshpagar2579
    @rajeshpagar2579 Před rokem +3

    खूप सुंदर रचना. सुरेश भट यांना सलाम

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 Před rokem +1

    नमस्कार. शेअर केल्याबद्दल धन्यवाद

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏

  • @chintamanchandan5106
    @chintamanchandan5106 Před rokem +2

    Ajramar .Suresh Bhat.salam❤️🙏

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

  • @ajitzende6908
    @ajitzende6908 Před rokem +2

    Kharach ky to kal hota....
    Ajunhi he shabd jivant ahet....
    Ky rachana ahe... wah....

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

  • @mydearmilind
    @mydearmilind Před rokem +3

    खूप खूप धन्यवाद

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

  • @sushantaalsi7871
    @sushantaalsi7871 Před rokem +1

    श्रीकांत पारगावकर यांचे गायन अप्रतिम!

  • @manikdhore6821
    @manikdhore6821 Před rokem +3

    अप्रतिम

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

  • @abhi8967
    @abhi8967 Před rokem +1

    हा अप्रतिम व्हिडीओ युट्युब वर शेयर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. 🙏👍

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 Před rokem +1

    सॅल्युट

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 Před rokem +2

    अतिसुंदर

  • @sunilkshirsagar7548
    @sunilkshirsagar7548 Před rokem +1

    जस पंडित भीमसेन जींना प्रत्यक्ष गातांना पाहणे हा वेगळाच अनुभव असतो.
    तसेच सुरेश भट स्वतः गझल पेश करत असतात तेंव्हा त्यांना पहात गझलचा आनंद हा वेगळाच असतो.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před rokem +2

    खूपच ग्रेट कवी_🙏🙏🙏🙏

  • @VijayalaxmiManerikar
    @VijayalaxmiManerikar Před rokem +8

    Thanks for sharing. I love Panditji and Sureshji❤

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१

  • @sandhyarane2159
    @sandhyarane2159 Před rokem +1

    सुंदर छान 👌

  • @advshivajikhade
    @advshivajikhade Před rokem +4

    वाह... हा शब्दखजिना आहे!

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Před rokem +2

    महान कवी राज

  • @journeywithnissanmagnite1779

    अप्रतिम!

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

  • @vikranttulaskar6343
    @vikranttulaskar6343 Před rokem +1

    अदभुत ह्या कॅटेगरीत मोडणारी हि व्यक्ती

  • @vikasraut1912
    @vikasraut1912 Před rokem

    रंग माझा वेगळा हा कार्यक्रमच मुळी सुरेश
    भटांनी सादर केला धनवटे रंगमंदिरात.
    तो कार्यक्रमच मी ऐकला पाहिला .मराठीतला
    हा गालिब पुरोगामित्वाचा एकसाहित्या मधला हिरा होय.

    • @vinayakkore7078
      @vinayakkore7078 Před 10 měsíci

      कुठले तरी पुण्य असावे म्हणून अशा माणसांना प्रत्यक्ष पहाणे ऐकणे झाले आपणास...

  • @rushijaadhav8019
    @rushijaadhav8019 Před rokem +2

    काय काळ असेल तो ❤❤

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      आजही अंगावर शहारे येतात

  • @vasantkhade3711
    @vasantkhade3711 Před rokem +2

    Apratim

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१

  • @snehavmahajan2090
    @snehavmahajan2090 Před rokem +1

    या अनुभवाला काही उपमाच नाही।

  • @virtualvoyage9360
    @virtualvoyage9360  Před rokem +3

    Bahut khub

  • @ashokbirbalkamble5975
    @ashokbirbalkamble5975 Před rokem +1

    वाह व्वा... खूप छान 🌹👌👍

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

  • @saya2023
    @saya2023 Před rokem +3

    सही...👍👍👍

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 Před 3 měsíci

    सह्याद्री म्हणजे सरकारी दोष 🎉

  • @ushapawar266
    @ushapawar266 Před rokem +2

    Farch chan

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před rokem +1

    भट साहेबांबद्दल काय लिहावं...! या सामर्थ्यशाली कवी बद्दल शब्दकळा कमी पडतील.. अलौकीक प्रतिभेचं लेणं घेऊन आलेल्या, काव्यविष्काराने भारलेल्या आणि खऱ्या अर्थानं गज़ल, कविता जगलेल्या कविराज, गज़लचे बादशाह आदरणीय श्री. सुरेश भट साहेबांना विनम्र अभिवादन.......!! 💐💐💐💐💐💐💐

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏

  • @SURESHPATIL-ig4oo
    @SURESHPATIL-ig4oo Před rokem +2

    Very nice 🙏🙏🙏

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !!

  • @rajendraakhade7212
    @rajendraakhade7212 Před rokem +2

    Sundar ❤

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१

  • @adv.shreeranglale.agricos8368

    Great ❤

  • @vanitashah2356
    @vanitashah2356 Před rokem +1

    Amazing , wonderful. It was a feast to watch this. 🙏

  • @suryakantkumbhar2681
    @suryakantkumbhar2681 Před rokem

    सुंदर कार्यक्रम....

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 Před rokem +1

    Sakar karne wali kavita suresh ki rachna karuna k shabd sur ka prem jivprem ki abhivykti jo samay beetne par aaye gaye ak sukta vrikchh ak navin kopal footi aur jharti esa geet bhav koi dhyan deta nahi gazal prem nein gate hain vo bhi aniwali samast jiv kalyan dristi far sundar bhav

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 Před rokem

    Hi kvita asu shakte gzalicha baaz kahi veglach asto

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 Před rokem

    Bhat saheb he murtimant kawita ahet...shabdachi kadun ,ani shabdatun dukkah kase mndta yete he tyanchya peksha kunachyach kawitet disun yet Nahi...amchi prerna ahe...mi rang pahila ya murdad maifilicha...kuthlyahi kaljacha thoka jiwant Nahi ...

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      आपण माझ्या चॅनल| व्हिजिट केल्याबद्दल आणि subscribe केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ! मनापासून धन्यवाद 🙏

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 Před rokem

    Mrathi gzal mhanje panyat bhijvlela pav

  • @sandhyakulkarni6765
    @sandhyakulkarni6765 Před rokem

    Yala gzal mhanat nahi

  • @makrandbuge1444
    @makrandbuge1444 Před rokem +2

    अप्रतिम

  • @makrandbuge1444
    @makrandbuge1444 Před rokem +2

    अप्रतिम

  • @makrandbuge1444
    @makrandbuge1444 Před rokem +1

    अप्रतिम

    • @virtualvoyage9360
      @virtualvoyage9360  Před rokem

      चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !१