आमच्या संग्रहातून - कवी सुरेश भट यांची सुधीर मोघे यांनी घेतलेली मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, मराठी साहित्यात ‘गझल’ काव्यप्रकार रुजविणारे कवी सुरेश भट यांची सुधीर मोघे यांनी घेतलेली मुलाखत.
    ध्वनीमुद्रण - १७ मार्च १९८८
    आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
    • Android App - play.google.co...
    • IoS App - apps.apple.com...
    #AamchyaSangrahatun #SureshBhat
    #akashvanipune

Komentáře • 8

  • @nileshjagtap9972
    @nileshjagtap9972 Před rokem +2

    दोन दिग्गज
    कोणताही आविर्भाव विरहित
    एकमेका प्रती असलेला आपलेपणा आणि आदर
    अगदी सहज मारलेल्या गप्पा वाटाव्या असा हा शब्द प्रपंच संपूच नये असे वाटते आहे.
    खूप खूप आभार या अनमोल अनुभवासाठी
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mandakinipagare9861
    @mandakinipagare9861 Před 5 měsíci +2

    अती सुंदर 👍👍❤

  • @sujata5115
    @sujata5115 Před 5 měsíci

    सहज गप्पा माराव्या अशी छान मुलाखत. किती सुंदर गझल प्रकार उलगडुन सांगितला आहे. खुप खुप आभारी या कार्यक्रमासाठी

  • @vijayjoshi8101
    @vijayjoshi8101 Před 3 měsíci

    Sunder. Atti sunder

  • @swaranjani2071
    @swaranjani2071 Před 8 měsíci

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ramdasgaydhane8623
    @ramdasgaydhane8623 Před 8 měsíci

    अति सुंदर

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Před rokem

    Both are legend 🔥👍