नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! सौ.प्रतिभाताईंच्याच अवतिभोवति परिक्रमाकाळांत वावरणार्या नर्मदामैयाला कोटी कोटी प्रणाम. परत आध्यात्मिक अनुभवांची स्वानुभुती ऐकूया सौ.प्रतिभातांईकडून
नमस्कार रामा मला तुमचे अनुभव खुपखुप खूप खूप खूप खूप आवडले, माझ्या हातून सुध्दा मैय्या ची परिक्रमा घडो, जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले पुस्तक देखील वाचले आहे पण अगदी प्रांजळपणे सांगतो आई मला तुमच्या अनुभव खुपच भावले , तुम्ही मैय्या आहात , तिच्या स्वरूपातच मी तुम्हाला पाहतोय आई प्रणाम शतशः धन्यवाद
नमस्कार .मी तुमच्या परिक्रमेचे वर्णन अनेकदा ऐकले हे अनुभव ऐकताना मी सुध्दा तुमच्या बरोबर परिक्रमा करतेय असे वाटत होते . तुमचे अनुभव अगदी अप्रतिम आहेत .ं तुम्ही समुदात म्हणलेले दत भजनाच्या ओळी तर खूपच सुंदर आहे .
प्रतिभाताई आपले व्हीडिओ बघून अक्षरशः पाठ झालेत आपण खरे महाराष्ट्र अध्र्या आहात तुमचे व्हीडिओ बघून स्त्रीया नर्मदा ,परिक्रमेस जातात ताई आपणास भेटायचे आहे
खूप सुंदर अनुभव आहेत. ऐकताना अस वाटल की,मी ही तुमच्या बरोबर चालते आहे. मी अनेक परिक्रमावासींचे अनुभव वाचले आहेत .तुम्हा सर्व परिक्रमा वासींना माझा अंतःकरण पूर्व सा.नमस्कार. मला सेवा देण्या साठी एखाद्या आश्रमात जावून रहाण्याची इच्छा आहे. तरी आपण मार्गदर्शन कराल का?
ताई.... नर्मदा परिक्रमा विषयी आपण एखादे पुस्तक जरूर लिहावे ही नम्र विनंती... परिक्रमेला जाण्या अगोदर आपण कुठल्या पुस्तकाद्वारे माहिती परिक्रमावासी यान माहितीे घ्यायला हवी या संदर्भात मार्गदर्शन करावे
खूप खूप आवडले. तुम्ही सांगत रहावे व आम्ही ऐकत रहावे असे वाटते. आवाज गोड, विलक्षण अनुभव.
प्रतिभा ताईची स्मरणशक्ती खुप आहे त्यामुळे च आपल्याला पण नर्मदा परिक्रमा करत असल्या चा अनुभव आला
Kharach 🙏
अगदी खरे
अप्रतिम श्रीगुरूदेव दत्त नर्मदेहर जिंदगीभर
ऐकत रहावं असं आहे सगळं . धन्य आहात तुम्ही कि परिक्रमा पूर्ण केली आणि इतके सुंदर अनुभव घेतलेत . नर्मदे बरोबरच तुम्हालाही 🙏🙏
Khupch Chan aanubhv... Me Tumche aanubhv khup veles Aikt aste as wat sarkh Tech Aikt asav as wat
नमस्कार रामा
मला तुमचे अनुभव खुपखुप खूप खूप खूप खूप आवडले, माझ्या हातून सुध्दा मैय्या ची परिक्रमा घडो, जगन्नाथ कुंटे यांनी लिहिलेले पुस्तक देखील वाचले आहे पण अगदी प्रांजळपणे सांगतो आई मला तुमच्या अनुभव खुपच भावले , तुम्ही मैय्या आहात , तिच्या स्वरूपातच मी तुम्हाला पाहतोय आई प्रणाम शतशः
धन्यवाद
नमस्कार .मी तुमच्या परिक्रमेचे वर्णन अनेकदा ऐकले हे अनुभव ऐकताना मी सुध्दा तुमच्या बरोबर परिक्रमा करतेय असे वाटत होते . तुमचे अनुभव अगदी अप्रतिम आहेत .ं तुम्ही समुदात म्हणलेले दत भजनाच्या ओळी तर खूपच सुंदर आहे .
चितले।ताई। जय राम
Ho me hech mhntl
Khup savistar varnan ahe kunte ch pustaka pn ase nhi ani khup toch toch pana ahe
मैय्या आम्ही खरंच भाग्यवान आहोत की
तुमच्या तोंडून असा विलक्षण अनुभव आईकायला भेटतोय .. माईय्या तुला आयुष्यात एकदा तरी भेटायचंय 🙏❤️❤️
प्रतिभाताई आपले व्हीडिओ बघून अक्षरशः पाठ झालेत आपण खरे महाराष्ट्र अध्र्या आहात तुमचे व्हीडिओ बघून स्त्रीया नर्मदा ,परिक्रमेस जातात ताई आपणास भेटायचे आहे
नमॅदे हर,नमॅदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर हर हर!🌹🙏🌹
नर्मदेहर नमस्कार ❤
Narmade Har har 🎉🎉
नर्मदे हर कोटी कोटी प्रणाम आई मैय्या परिक्रमा करून घे तब्बेत नीट ठेव ग आई माझी
खूपच छान ताई तुम्हाला आई चा खरच आशीर्वाद आहे
Narmade Har .....Narmade Har 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏Narmadehar 🙏
Vaa...Khup chan ahe agdi...mahiti far avadli...Tumhi khupach Chan sangta...
नर्मदे हर खूपच सुंदर अनुभव.
ऐकताना मन एकदम भरून येत
Narmade Har 🙏🌸
🙏 नर्मदे हर🙏
खूपच सूंदर ।। नर्मेदे हर ।।
Khupach Sundar
Narmede Har
Narmade Har. i have faith andTrust in what ever you are saying . Hariom.
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🙏🌹🌺☘🪔
परीक्रमाकरनेकीईच्छाहैनर्मदा मैयाजीपारकरेंगे.नर्मदे हर.🙏🏻
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏🙏💐🌹🥀🌷🌺🌿☘️🌸🏵️🌻🌼
माता राम🙏🙏🙏 ताई ☺️🙂
Narmde har
जीवन. एक परिक्रमा आहे
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान...नर्मदे हर!
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव....!!!
Narmade Har
श्री गुरू देव दत्त
Khoop chaan vatale atishay vegla anubhav
नर्मदे हर हर हर 🌷🌷🌷🙏🙏🙏
🙏नर्मदे हर, अप्रतिम
Khup sundar anubhav ahe kharch manav lagel
Har har Narmade🙏🌹🌹
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
जय माॅ नर्मदे हर जय हो
नमस्कार त्याग निष्ठा श्रद्धा वैराग्य नर्मदे. हर
Mi sagle bhag baghitale tumhi kup Bhagyavan aahat Thai God Bhasha Hardik Mala Bhetavase vatte kuthe tari sabha theva yeu aamhi mi paella rahato Namskar trivar
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
खुप सुंदर अनुभव.
नर्मदे हर.
नर्मदे हर नर्मदे हर
Narmade har
नर्मदे हर
🙏🌹🙏
🙏 नर्मदे हर हर 🙏
नर्मदे हर , नर्मदे हर, नर्मदे हर , 🌻
६⅖
खूप छान माहिती दिली
narmade harr harr
नर्मदे हर🙏
नर्मदे हर 🙏
आई..........
Tumchi punyai khup mothi aahe
अप्रतिम
Tumche anubhaw aikun parikrama karaychi khup ichha hote ahe..Narmade har har!!
ताई, आपली नर्मदा परीक्रमा झाली का? कृपया आपले अनुभव कळवा.
@@akashmarkande2910 Ajun maai ne Bolawal nahiy..
नर्मदे Har
VIDEO DATED :- 28/01/14.
VIDEO SEEN :- 23/04/20 MUMBAI.
NICE EXPLANATIONS THANKS.
मैय्या मैय्या मैय्या नर्मदा मैया कोटी कोटी प्रणाम ग आई माझी ही परिक्रमा करून घे आई अशीच
भारतजी आपली नर्मदा परीक्रमा झाली आहे काय.झाली असल्यास आपले अनुभव कळवा.
नर्मदे हर. 🙏🌸 ..मैया कधी परिक्रमा करून घेणार ?? ..
🙏🙏🙏
Narmade har adbhoot didi
🙏🙏⚘⚘narmade har🙏🙏⚘⚘
Narwade Har.
Whoop mast
खूप सुंदर अनुभव आहेत. ऐकताना अस वाटल की,मी ही तुमच्या बरोबर चालते आहे. मी अनेक परिक्रमावासींचे अनुभव वाचले आहेत .तुम्हा सर्व परिक्रमा वासींना माझा अंतःकरण पूर्व सा.नमस्कार. मला सेवा देण्या साठी एखाद्या आश्रमात जावून रहाण्याची इच्छा आहे. तरी आपण मार्गदर्शन कराल का?
Vaa.khup Mast vatle baghun..Chan anubhav kathan ahe..keep it up..
ram krishna hari
नर्मदे हर!नर्मदे हर!!नर्मदे हर,!!!
khup chan narbade har
Narbade har Khup Chaan
🙏🙏🙏🙏🕉🚩🔱🌼🌸
Narmadehar
Narmade har har har
🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Nrmade har har har
Narmade har har
Narmada harr
धन्यवाद!
Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta !!
Narmade Harr Harr !!
*नर्मदे हर!! हर!! हर!!!!*
ताई....
नर्मदा परिक्रमा विषयी आपण एखादे पुस्तक जरूर लिहावे
ही नम्र विनंती...
परिक्रमेला जाण्या अगोदर आपण कुठल्या पुस्तकाद्वारे माहिती परिक्रमावासी यान माहितीे घ्यायला हवी या संदर्भात मार्गदर्शन करावे
जय जानकी
Kaka, kaku , atishay mothe aadarsh udaharan tumhi aamha samor thevale aahe. Punyatil Chitale sammelan samiti aaplyashi contact karu ichchcite. Krupaya contact karava Mayyaji
नर्मदे हर मैया सुंदर अप्रतिम सुंदर अप्रतिम सुंदर सुपर ब्युटी फुल सुंदर अप्रतिम अनुभव जय नर्मदे हर हर मैया
Mala part 8 pan aaikaychay
तुम्ही कोणाला च उत्तर का देत नाही नर्मदा माईचे ईतके ऐकून आम्हाला पंण वाटते मैय्याने आम्हाला दर्शनाला तरी बोलवावे
Narmde Her
Nice
Maiya tumcha phone number milel ka ttumachashi bolav vatatey bhet tar hote ki nahi mahit nahi pan bolav vatatey please numbar dhya
Part no.8 kuthe aaikayla milel
Y tube var Narmada Parikrama by Pratibha Chitale bhag 8 ase type kara.
Mjhya pregnancy mdhe me khup vels Tumche vedio Pahat aste
खुप छान. पुढेही पाहत रहा.
kaku tumhi 3 varsha kelit ka parikrama ??
नाही ताईंनी दिड वर्षात पुर्ण केली. एक चातुर्मास केला होता त्यांनी.
जग्गनाथजी कुंटे मामा का? तूमचे
फोटो कधी घेतले ते समजत नाही ताई आमच्या शंका निरसन झाले पाहिजे च
हे त्यांचे फोटो नाहीत.
ताईमलातुजफोनंबरपाहिजेकृपयादेशिलकापिलिज
6